Narmada Travels

Narmada Travels Narmada travels daily service 2×1 A/C SLEEPER and semi sleeper buses available on route, nanded-pune,ahamadpur-pune,udgir-pune,udgir-aurangabad,latur-pune.

13/08/2022

Prawas Award 2022

**राष्ट्रीय पातळीवरील ट्रॅव्हल्स क्षेत्रातील नर्मदा ट्रॅव्हल्स ला मिळालेल्या पुरस्काराची दखल रेडबस ने आपल्या फेसबुक पेजव...
13/08/2022

**राष्ट्रीय पातळीवरील ट्रॅव्हल्स क्षेत्रातील नर्मदा ट्रॅव्हल्स ला मिळालेल्या पुरस्काराची दखल रेडबस ने आपल्या फेसबुक पेजवर तसेच सर्व वर्तमानपत्रात देखील घेतली आहे,रेडबस टीम,वृत्तपत्र संपादक आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सपोर्ट केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार,तसेच अभिनंदन सर्व नर्मदा टीम चे*🙏

*🏆*आपण सर्वांनी दिलेले प्रेम,आशीर्वाद,वोटिंग, सहकार्य आणि विश्वास,याच मूळे दि.5 ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथे* *झालेल्या राष...
06/08/2022

*🏆*आपण सर्वांनी दिलेले प्रेम,आशीर्वाद,वोटिंग, सहकार्य आणि विश्वास,याच मूळे दि.5 ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथे* *झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमात नर्मदा ट्रॅव्हल्सला 2022 या वर्षातील 2019 नंतर सलग दुसऱ्यांदा भारतातील*
*"सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल्स सेवा" (Western Region )म्हणून सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात boci चे अध्यक्ष श्री प्रसन्न पटवर्धन सर,सर्व पदाधिकारी,red bus चे ceo, तेलंगाणा राज्याचे अर्थमंत्री श्री हरीश रावजी,परिवहनमंत्री विश्वरूपजी,खासदार रेड्डी सर,यांची प्रमुख उपस्थिती होती,आयोजक boci,pravas, redbus,नर्मदा चे चालक,कंडक्टर, स्टाफ,बुकींग ऑफिस,मेकॅनिक,वायरमन वॉशरमन,माझे कुटुंब,प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम करणारे सर्वजण यांचे मनःपूर्वक आभार,असेच आपले सहकार्य,आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो, धन्यवाद*

30/07/2022
29/07/2022

Typical Indian Girl Journey experience via Narmada Travels Latur-Mumbai route.
Thank you for positive feedback 👍

Address

NARMADA TRAVELS OPP OLD RAILWAY STATION GANDHI CHOWK LATUR
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Narmada Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category