#Thank_You👍
#किल्लारी #सरपंच #युवराज_गायकवाड...
#किल्लारी #तालुका #झालाच #पाहीजे...
नाईचाकूर हे गाव उमरगा तालुक्याऐवजी किल्लारी (मागणीला यश आले तर)तालुक्यात जाणे हिताचे ठरेल...
। 👉लातूर जिल्ह्यास नेहमीच सक्षम राजकीय नेतृत्व मिळाल्याने तो आपल्या जिल्ह्यापेक्षा विकासात खूप पुढे आहे
👉भौगोलिक अंतर उस्मानाबादपेक्षा जवळ आहे त्यामुळे आपले प्रशासकीय न्यायालयीन कामे होऊ शकतात ..पाठपुरावा करणे शक्य आहे
👉माध्यमिक व उच्च शिक्षण घेणे आपल्या सोईचे आहे .
👉कृषी बाजारपेठ आपल्या सोईची आहे .
👉लातूर जिल्ह्यात कृषीमाल प्रक्रिया उद्योग जास्त असल्याने आपल्याला आर्थिक फायदा हौऊ शकतो .
👉उस्मानाबादपेक्षा आपली व लातूरची सांस्कृतिक नाळ जास्त जुळते.
👉कला क्रीडा शिक्षण संस्कृती अर्थकारण राजकारण मनोरंजन सामाजिक चालीरीती ....अशा अनेक बाबतीत लातूर जिल्हा नाईचाकूरला वदान ठरणार आहे ..
चला तर (किल्लारी तालुका मागणीला आज ना उद्या यश येणार आहेच..).
सर्वच बाबतीत
🔴रस्ता रोको आंदोलन 🔴
किल्लारी व परिसरातील सर्व जनतेला काळिवण्यात येते कि उद्या दिनांक 21/ 12 / 2022 रोजी
♦️किल्लारी तालुका ♦️
व्हावा या मागणी साठी लातूर गुलबर्गा हायवे किल्लारी पाटी याठिकाणी
🔴रास्ता रोको 🔴
करण्यात येणार आहे, तरी सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत किल्लारी समोरील रोड येथे सकाळी ठीक 10 वाजता सर्व जण जमणार आहेत व त्या ठिकाणावरून किल्लारी पाटी येथील मोर्च्याच्या ठिकाणी चालत जायचे आहे, तरी वेळेत सर्वानी हजर राहावे
या मोर्च्यामध्ये हजारो च्या संख्येने किल्लारी व परिसरातील जनता सामील होण्याची दाट शक्यता असल्यामुळे किल्लारीतील सर्व नागरिकांनी किल्लारी परिसरातील जनतेला प्रथम प्राधान्य देऊन सर्वोपरी सहकार्य करावे ही विनंती, कारण उद्या आपले मार्केट बंद असणार आहे तरी त्यांची गैरसोय होणार नाही याची सर्वानी काळजी घ्यावी विनंती,
🙏🙏🙏🙏
🔴समस्त किल
महाराष्ट्राचे अभ्यासू व्यक्तिमतत्व मा. देवेंद्र फडणवीस साहेब, (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र)
आपण विशेष लक्ष देऊन *भूकंपग्रस्त गावांचा तालुका किल्लारी करण्याबाबत निर्णय घ्यावेत* आम्हा किल्लारीकरांची गेली 30 वर्षे पासून मागणी आहे की, किल्लारी तालुका व्हावा कृपया आपण आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती.
🙏🙏🙏