ShivSagar Tourism

ShivSagar Tourism We Provide Best,Luxurious,Comfort, Cost efficient, Reliable and Safe Tour Packages for Sindhudurg

After long time Today we are lunch at Arekars Lunch Home at Sawantwadi
18/12/2022

After long time Today we are lunch at Arekars Lunch Home at Sawantwadi

05/12/2022
Shree Ganesh Mandir Pokharbav Do visit this beautiful Temple, I promise you that your soul is automatically connect with...
23/11/2022

Shree Ganesh Mandir Pokharbav
Do visit this beautiful Temple, I promise you that your soul is automatically connect with this place and you feel relaxed

Explorer Redi Village, Shiroda & Vengurla City with us for Rural Imformation about Village Life or Sustainable Life Styl...
22/11/2022

Explorer Redi Village, Shiroda & Vengurla City with us for Rural Imformation about Village Life or Sustainable Life Style...

For more Details DM now...

21/11/2022

* #शिवविचार_प्रतिष्ठान*
*२१ नोव्हेंबर इ.स.१६६३*
*छत्रपति शिवरायांच्या हाताचा ठसा व पायाचा ठसा सिंधुदुर्ग किल्याचे बांधकाम चालू असताना छत्रपति शिवराय स्वत:किल्याची पाहणी करण्यासाठी आले असताना चुकुन त्यांचा पायचूनखडीच्या ओल्या मिश्रणावर पडला. त्यातून बाजूला होताना महाराजांनी भिंतीचा आधार घेतला, पण भिंत नुकतीच बनविली असल्याने ती सुद्धा ओलीचं होती. बांधकाम करणार्या अभियंत्याने त्यांच्या पायाचे व हाताचे निशाण न मिटविता अत्यंत हुशारीने चुनखडीच्या मिश्रणाचा तेवढाच भाग उचलून हा अनमोल ठेवा जतन करून ठेवला आहे.*

*प्रवेशद्वाराच्या आत आल्यावर डाव्या बाजूस असलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर दोन छोट्या घुमट्या दिसतात. त्यातील खालच्या घुमटीत महाराज्यांच्या डाव्या पायाचा ठसा व वरच्या घुमटीत उजव्या हाताचा ठसा आहे. त्यावर घुमट्या उभारण्यात आल्या.*

We are glad to inform you that we are DOT(Directorate Of Tourism) Certified Tourist Facilitators ofSindhudurg DistrictLe...
21/11/2022

We are glad to inform you that we are DOT

(Directorate Of Tourism) Certified Tourist Facilitators of

Sindhudurg District

Let's explore konkan together




Slide next photos & contact us for your Beautiful, Memorable Konkan Tour...
21/11/2022

Slide next photos & contact us for your Beautiful, Memorable Konkan Tour...

https://wa.me/message/HCSTP7QYXS3NC1निसर्गाच्या कुशीत असलेला एक सुंदर व्हिला, थोडा महाग आहे पीएन इथे राहण्याचा आनंद काही...
17/11/2022

https://wa.me/message/HCSTP7QYXS3NC1

निसर्गाच्या कुशीत असलेला एक सुंदर व्हिला, थोडा महाग आहे पीएन इथे राहण्याचा आनंद काही वेगळाच आहे, कोविडच्या कालावधीत मी स्वतः माझ्या मित्रांसोबत या परिसरात राहिलो आहे

तुम्ही देखील या सुंदर ठिकाणी राहून निसर्गाचा एक अविस्मरणीय अनुभव नेहमीसाठी तुमच्या आठवणींमध्ये साठवून ठेऊ शकता.

इथे गेल्या नंतर नकळतच तुमच्या तोंडुन हे शब्द आल्याशिवाय राहणार नाहीत “काय भारी स्पॉट आहे, येवढ्या दिवसात का नाही दाखवलस आम्ही एककी आलो असतो”

या अगोदर का नाही सांगितला त्याला पण एक कारण ते मी तुम्हाला इथे आल्यावरच समजून सांगू शकतो त्यासाठी तुम्हाला इथे याव लागेल

सोबत अशाच नवनविन ठिकाणी भेट देत रहा, बुकिंग साठी संपर्क करा
: 7039029765

17/11/2022
कोंकणातील सुमारे ३५० वर्ष जून मातीच्या भिंतींच कौलारू घर, आजूबाजूला असलेल्या नारळी सुपारीच्या बागा, त्यातुन बारामाही खळख...
16/11/2022

कोंकणातील सुमारे ३५० वर्ष जून मातीच्या भिंतींच कौलारू घर, आजूबाजूला असलेल्या नारळी सुपारीच्या बागा, त्यातुन बारामाही खळखळ वाहणारा ओहोळ, त्या सुपारीच्या बागेत पूर्वजांनी बांधलेलं एक मंदिर आणि त्या मागील कथा.

अशा अनेक कथा कोंकणातील प्रत्तेक गावात असतात, त्यामागील गावातील जुन्या लोकांकडून सांगितल्या जाणाऱ्या दंतकथा आणि आत्ताच्या सोशल मीडिया च्या दुनियेच्या अगोदर ते लोक काय करायचे हे देखील सांगतात.

हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर आमच्यासोबत गावातील टूर नक्की प्लॅन करा

अधिक माहितीसाठी संपर्क:
सागर दळवी
पर्यटन संचनालय कोंकण विभाग प्रशिक्षित टूर फॅसिलिटेटर

Expert in Konkan Tourism
ShivSagar Tours & Travels

जास्वंद...
08/11/2022

जास्वंद...

Explore beautiful beaches with us...enjoy heavenly konkan with local guides...
03/11/2022

Explore beautiful beaches with us...enjoy heavenly konkan with local guides...

Thank you Deepak Sakpal Sir & family to Explore Konkan with  for 3days & 2night Family Package, also we have many more p...
30/10/2022

Thank you Deepak Sakpal Sir & family to Explore Konkan with for 3days & 2night Family Package, also we have many more package for sindhudurg call us now

28/10/2022

Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars – they help me to keep making content that you love.

Whenever you see the Stars icon, you can send me Stars.

Guest Reviews...
27/10/2022

Guest Reviews...

समाधानाचा ढेकर म्हणजे काय हे फक्त कोंकणातील मालवणी पध्दतीने बनवलेलं जेवण जेवल्यावर कळतं.… (What a belch of satisfaction ...
26/10/2022

समाधानाचा ढेकर म्हणजे काय हे फक्त कोंकणातील मालवणी पध्दतीने बनवलेलं जेवण जेवल्यावर कळतं.… (What a belch of satisfaction is, you will know only when you eat food cooked in the Malvani style of Konkan.…)

Sagareshwar Beach, one of the cleanest beach in Sindhudurg
25/10/2022

Sagareshwar Beach, one of the cleanest beach in Sindhudurg

दिवस मावळला पण  आयुष्य नाही.. उद्या सूर्य पुन्हा उगवणार आणि संध्याकाळही… पण आयुष्यात मेहनत कधीही सोडायची नाही, शुभ संध्य...
24/10/2022

दिवस मावळला पण  आयुष्य नाही.. उद्या सूर्य पुन्हा उगवणार आणि संध्याकाळही… पण आयुष्यात मेहनत कधीही सोडायची नाही, शुभ संध्याकाळ!

अशी सुंदर संध्याकाळ अनुभवण्यासाठी आत्ताच तुमची कोंकण टूर बुक करा आमच्यासोबत, आम्ही तुम्हाला योग्य नियोजन करून संपूर्ण स्वर्गीय सिंधुदुर्ग जिल्ह्याची सैर करवू...

For More Information : call 7039029765, Sagar Here...

Malvani Chiken Thali (Vade Sagoti), Enjoy Malvani Food & Culture with us, contact now.
16/10/2022

Malvani Chiken Thali (Vade Sagoti), Enjoy Malvani Food & Culture with us, contact now.

Book your Diwali Vacation with us, for more details DM now or whatsapp me on 7039029765, hurry up discount offer valid t...
16/10/2022

Book your Diwali Vacation with us, for more details DM now or whatsapp me on 7039029765, hurry up discount offer valid till 21st October 2022....

*Required Booking on 01 September 2022*Malvan/Kudal to Mumbai*New Dzire CNG 4 seats Available*दीड दिवसाचे गणपती विसर्जन ...
23/08/2022

*Required Booking on 01 September 2022*

Malvan/Kudal to Mumbai

*New Dzire CNG 4 seats Available*

दीड दिवसाचे गणपती विसर्जन करून कोणी मुंबई जाणार असेल तर 1500रुपये प्रति सीट दर आकारण्यात येईल

ShivSagar Tours & Travels
Mob. 7039029765
Sindhudurg

सिंधुदुर्गातील कोणत्याही रेल्वे स्टेशन (वैभववाडी,कणकवली,सिंधुदुर्ग,कुडाळ,सावंतवाडी) वरून किंवा चिपी विमानतळावरून संपूर्ण...
21/08/2022

सिंधुदुर्गातील कोणत्याही रेल्वे स्टेशन (वैभववाडी,कणकवली,सिंधुदुर्ग,कुडाळ,सावंतवाडी) वरून किंवा चिपी विमानतळावरून संपूर्ण कोंकण व गोवा फिरण्यासाठी गाडी पाहिजे असेल तर 4+1 आणि 6+1 Ac/Non Ac गाड्या उपलब्ध आहेत, तसेच टेम्पो ट्रॅव्हलर 17 सीटर/20 सीटर उपलब्ध आहेत.

त्याचप्रमाणे कोंकण टूर पॅकेज आणि पर्यटन संचनालायचे प्रशिक्षित टूर गाईड साईट सिइंगसाठी उपलब्ध करून दिले जातील.

☎️संपर्क☎️
श्री. बाळकृष्ण उर्फ सागर दळवी
पर्यटन संचनालय कोंकण विभाग प्रशिक्षित टूर फॅसिलिटेटर

शिवसागर टूर्स अँड ट्रॅव्हल्स
पेंडुर - मालवण, सिंधुदुर्ग
Call & What's app : 7039029765

प्रति किलोमीटर रेट प्रमाणे मुंबई पिकअप / ड्रॉप व्यवस्था आहे.

गणपतीची साठी ऍडव्हान्स बुकिंग चालू आहेत त्याचप्रमाणे पावसाळी पर्यटन सहली बुकिंग सुद्धा चालू आहेत.

Devgad to Achara Traveling Tourist Point... Memorable things to do with lots of fun & adventures...Book your Konkan Tour...
17/08/2022

Devgad to Achara Traveling Tourist Point... Memorable things to do with lots of fun & adventures...

Book your Konkan Tour with experts Tour Operator who's living in Konkan...and get best experience of Rural Konkan

For More Information
ShivSagar Tours & Travels,Malvan
Mr. Sagar Dalvi
DoT certified Tour Facilitator
Whatsapp : 7039029765

जयोस्तु ते श्रीमहन्मगंगले । शिवास्पदे शुभदे। स्वतंत्र ते भगवती। त्वामहंम यशोयुतां वंदे।। स्वतंत्र दिवस च्या शुभेच्छा।।*S...
15/08/2022

जयोस्तु ते श्रीमहन्मगंगले । शिवास्पदे शुभदे। स्वतंत्र ते भगवती। त्वामहंम यशोयुतां वंदे।। स्वतंत्र दिवस च्या शुभेच्छा।।

*ShivSagar Tourism*
*Mr. Balkrishna/Sagar Dalvi*
*Director of Tourism Certified Tourist Guide*
*Mob. 7039029765*
*Malvan-Sindhudurg*

*रविवारी दिनांक २८ ऑगस्ट २०२२*गणेश चतुर्थी निमित्ताने मुंबई ते मालवण 20 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर गाडी सकाळी ठीक 6 वाजता सुट...
09/08/2022

*रविवारी दिनांक २८ ऑगस्ट २०२२*

गणेश चतुर्थी निमित्ताने मुंबई ते मालवण 20 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर गाडी सकाळी ठीक 6 वाजता सुटणार आहे.

तरी अंधेरी, पवई, कांजूरमार्ग, भांडुप, ठाणे, कळवा नाका, पनवेल या मार्गावरून कोणी कणकवली, कसाल, कट्टा, मालवण या ठिकाणी जाणारे असतील तर आम्हाला संपर्क करा.

*प्रति सीट १५०० रुपये दराने तिकीट आकारले जाईल*

टीप: तिकिटाचे संपूर्ण पैसे दिल्यावरच कन्फर्म सीट मिळेल, तुमच्या कडून प्रवास कॅन्सल झाल्यास पैसे रिटर्न मिळणार नाहीत

अधिक माहितीसाठी संपर्क :
ShivSagar Tours & Travels
Mob. 7039029765
Malvan, Sindhudurg

08/08/2022
We always provide the best accommodation for stay, like pool resort, sustainable farm stay, mangar farm stay, hotels, ho...
05/08/2022

We always provide the best accommodation for stay, like pool resort, sustainable farm stay, mangar farm stay, hotels, homestays, tents, etc.

Our best services always gives us a responsible tourist to explore konkan and we also happy to travel with those people who had mentally prepare for responsible tourism...

Book your konkan tour with us...


Directorate of Tourism Certified Tour Facilitator in our team














Contact Details :
Angel of the Heavenly Konkan
ShivSagar Tours & Travels
Mob. 7039029765
Location - Pendur, Malvan.

Unexplored waterfalls in Sindhudurg, Book your monsoon tour with us, enjoy various things like that....
02/08/2022

Unexplored waterfalls in Sindhudurg, Book your monsoon tour with us, enjoy various things like that....

Address

Malvan
416604

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShivSagar Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ShivSagar Tourism:

Videos

Share

Category