05/03/2024
*तामिळनाडू सहल 17 ते 30 जुलै, 2024 (14D13N)*
*येत्या जुलैमध्ये आम्ही आयोजित केलेल्या तामिळनाडू यात्रेची ठळक वैशिष्ट्ये -*
(१) या सहलीदरम्यान खालील शहरांना भेट देण्यात येईल - *मदुराई २रात्री, रामेश्वरम २रात्री, तिरुचिरापल्ली श्रीरंगम, तंजावूर १रात्र, कुंभकोणम २रात्री, चिदंबरम पिच्यावरम पुडुचेरी २रात्री, वेल्लोर कांचीपुरम २रात्री, चेन्नई.*
(२) "मुंबई ते मदुराई" आणि "चेन्नई ते मुंबई" ट्रेनची / फ्लाईटची तिकिटे एक्स्ट्रा असतील. कुठलाही सरचार्ज न आकारता ट्रेन व फ्लाईट तिकिटे आम्ही बुक करून देऊ शकतो.
(३) शहरांमधील *"राजवाडे, म्युझियम्स, मंदिरे (विविध देवतांची मंदिरे असतील. काही नवग्रह मंदिरे व काही पंचमहाभूत मंदिरे सुद्धा बघण्यात येतील), पवित्र तीर्थक्षेत्रे, मठ, कांदळवन बोटिंग, इ"* अनुभवण्यात येतील. महत्त्वाच्या मोठ्या मंदिरांच्या दर्शनासाठी स्थानिक सरकारी गाईड घेण्यात येईल.
(४) *आमच्याबरोबर आमचे व्हेज टूर किचन असेल. त्यामुळे घरगुती जेवण मिळेल.* प्रवासामध्ये काही दुपारी बाहेरचे जेवण घेण्यात येईल.
(५) *राहण्याची व्यवस्था एसी टू शेअरिंग डीलक्स रूम्स मध्ये.*
(६) *प्रवासासाठी rented एसी बस.*
(७) वरिष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्यात येईल.
*प्रत्येकी रु 39000 फक्त*
Detailed Itinerary साठी संपर्क करावा -
हेमचंद्र साने
Prop - Good Earth Tourism (Regd.)
M 9867756858 Wapp, 9324769108