19/06/2021
|| श्री राम समर्थ ||
नमस्कार मंडळी 🙏
सद्याचा लॉक डाऊन बघता प्रवासासाठी योग्य व्यती , गाडी, ड्रायव्हर मिळणे महत्त्वाचे . आम्ही करू आपले स्वप्न साकार वयस्कर असो वा लहान आपले पणाने प्रवास . पूर्ण महाराष्ट्रात कुठेही जायचं असल्यास संपूर्ण सेवा देणारी विश्वासाची कंपनी .
* संपुर्ण निर्जंतुक वाहन *
* सर्व सरकारी नियमांचे पालन *
* स्वच्छ वाहन *
* अनुभवी आणि सुशिशित चालक *
* ऑनलाईन पेमेंट सुविधा *
आज हेचं हवंय आरोग्यासाठी ..
मग विचार कसला करता फक्त एक फोन आम्ही सेवेसाठी हजर राहू .
सर्व प्रकारच्या गाड्या मिळतील ..
तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची प्राथमिकता
अनुभव हीच खात्री .
आपल्या लोकांना विश्वासाने सेवा देणारी एकमेव कंपनी
संपर्क
शशांक तावडे
९९८७९२५०१३