03/07/2024
सालाबाद प्रमाणे गौरी गणपती निमित्त सर्वोदय नगर खालचा गेट *भांडुप वरून एस. टी (S. T.) बसेस ४ व ५ सप्टेंबरला सोडण्यात आल्या आहेत*.
बुकिंग चालू झाले आहे, त्वरित संपर्क करावा, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.
*महिलांना ५०% सवलत*
*वर्ष ४ ते ११ पर्यंत मुलांना हाफ तिकीट*
*७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत*
*सावंतवाडी -* कसाल, कुडाळ, झारापी, आकेरी, मार्गे सावंतवाडी
*वेंगुर्ला -* कुडाळ, खानोली, दाभोली मार्गे वेंगुर्ला
*वेंगुर्ला -* कुडाळ, आवेरा, केळूस मार्गे वेंगुर्ला
*मालवण -* कसाल, कट्टा, चौके, मालवण
*मसुरे -* कणकवली, बेळणे, विरण, मसदा तिठा, वेरली, मसुरे, कांदळगाव
*आचरा -* कणकवली, बेळणे, रामगड, पळसब, त्रिंबक, आचरा
*देवगड -* नांदगाव, शिरगाव, तळेबाजार, वळिवंडे, जामसंडे, देवगड
*कनेडी -* तरळे, लोरे, नांदिवडे, वैभववाडी, फोंडा, हरकूळ, कनेडी
*विजयदुर्ग -* तरेळे, फणसगाव, मंचा, मुटाट, वाघोटन मार्गे विजयदुर्ग
*जैतापूर -* माडबन, पंगेरे, दांडा, शिरसे, सागवे मार्गे जैतापूर
*राजापूर, भू -* हातखंबा, पाली, लांजा, राजापूर, भू,
*पाचल -* संगमेश्वर, पाली, लांजा, ओणी मार्गे पाचल
*भांबेड -* संगमेश्वर, देवरुख, साखरपा, भांबेड
*जयगड -* संगमेश्वर, निवळी फाटा, जाकादेवी, चाफे, खंडाळा, मार्गे जयगड
*साखरपा -* संगमेश्वर, देवरुख, साखरपा
*गुहागर -* भरणे नाका, चिपळूण, मार्गताम्हाने, शृंगारतळी, गुहागर
बुकिंग संपर्क
भांडुप नागरिक कोकण प्रवासी सेवा समिती
राणे ट्रॅव्हल्स, शॉप नं १०, ओम निवास, सर्वोदय नगर वरचा गेट, नवरंग स्टोअर जवळ, भांडुप पश्चिम, मुंबई - ४०००७८
9082485270 / 9322878029