11/04/2024
❤️EID MUBARAK❤️
We created our taxi to help you to find the most dependable and highest quality taxi services, anyti
(2)
❤️EID MUBARAK❤️
रंगों की वर्षा, गुलाल की फुहार सूरज की किरणें, खुशियों की बौछार ...
❤️🇮🇳Happy Republic Day🇮🇳❤️
Wishing a very Happy Christmas.😍🧑🎄🎅❤️💐
Happy Diwali to all my near and dear...... ❤️❤️
WISHING TO ALL
❤️JASHANE -- EIDE -- MILADUN NABI❤️
💐HAPPY GANESH CHATURTHI 💐 1
www.anamtoursandtravels.com
https://anamtoursandtravels.com/
[email protected]
Call🤙 08169343324
Whatsapp 098190 58078
Hurry Up Last 6 Days left For Booking.....
"Ganpati Bappa Darshan"
For booking call 🤙8169343324
Whatsapp : 098190 58078
Email : [email protected]
Website : www.anamtoursandtravels.com
Here we came friends,
With good package in Ganesh chaturthi for Ganpati Bappa Darshan in Mumbai and pune.
**This package only 4 person & families.
₹ 6300 Special offer.
Start morning 7:00 AM mumbai.
1) Siddhivinayak Mandir.
2)Lal baugcha Raja
#
1) Dagdu sheth ganpati Darshan
2) kasba peth
3) Tulsi Baug
*This offer start from 19th September to 27th September.
Darshan start morning 7:00 AM from mumbai.
We provide Bus,Tempo traveller, Innova, Ertiga Sedan, Hatchback and wedding cars.
Welcome to Anam Tour's & TravelsBook Afforadable Price and The Best Cab Services With Anam Tour's and Travels 24x7 Helpline 8169343324 Best Rated Drivers Best Route Knowledge Safe and Convenient Ride Oneway Cab Services Outstation Round Trip Cab Services Local Cab Hire Services Home Pickup and Drop....
JAI HIND
Congratulation Isro for the launch of chandrayaan 3
ANAM TOURS AND TRAVELS
www.anamtoursandtravels. com
https://anamtoursandtravels.com/
May Allah bless you and your family with peace, prosperity, and happiness this Ramadan. ❤️
Let the colors of Holi spread happiness, peace, and love all around the world. I am sending my best wishes to you on the auspicious of Holi.
A thousand salutes🇮🇳 to all in this great nation🇮🇳 of ours.❤️😍🇮🇳
Wishing you all a very Happy Makar Sankranti,Bihu, Uttarayan,Bhogi,Pongal and Lohri...It Happens Only In India...🎈❤️
नए रंग हों नयी उमंगें, आंखों में उल्लास नया,
नए गगन को छू लेने का मन में हो विश्वास नया।
नया साल मुबारक🎈❣️🎈
Wishing u and ur family a very "HAPPY DIWALI"
Happy Holi to all 🎈🎉🎊🔥
Inspirational Quotes By Maulana Abul Kalam Azad Ji .
“Climbing to the top demands strength, whether it is to the top of Mount Everest or to the top of your career.
Maulana Abul Kalam Azad
मकर संक्रांति की हार्दिक शुभकामनाएं 🪁
💗💗💗
Navy Day in India is celebrated on 4 December every year to recognize the achievements and role of the Indian Navy to the country. 4 December was chosen as on that day in 1971, during Operation Trident, the Indian Navy sank four Pakistani vessels including PNS Khaibar, killing hundreds of Pakistani Navy personnel.
On this day, those killed in the Indo-Pakistan War of 1971 are also remembered.
Wish you a very Happy Diwali to all my friends.....
World Tourism Day
27 September
World Tourism Day is held annually on 27 September with purpose to foster awareness among the international community of the importance of tourism and it's social, cultural, political and economic value. This date was chosen as on that day in 1970, the Statutes of the UNWTO were adopted.
Pls read👇👇👇👇 carefully.......🙏
Travellers pls don't go at konkan route. this is the situation of sawantwadi market .
stay home stay safe .
मुसळधार पाऊस कोकणाला अक्षरशः झोडपून काढत आहे. या परिस्थितीत कोणी मुंबई गोवा महामार्गावर अडकले असल्यास इंदापूर जवळ हॉटेल *दत्त कृपा* येथे जेवणाची व्यवस्था होईल. अभिजीत सोमण 90297 80887 , ज्योती सोमण 86050 68384
संगमेश्वर जवळ कोणी अडकले असतील तर रहाण्यासाठी संपर्क करा जयवंत गांगण 9821848286, 9833528353
मुसळधार पावसामुळे जर कोणी मुर्शी ( साखरपा ) ते पाली किंवा लांजा ते संगमेश्वर मध्ये कोणी रस्त्यावर अडकले असेल आणि काही सुविधा नसेल तर पाली येथे सबुरी फॅमिली रेस्टॉरंट येथे राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली जाईल
वॉट्सएप्प 88 88 38 69 11
कॉल 90 96 11 46 41
सचिन सुरेंद्र कामेरकर
*बृहन्मुंबई महानगरपालिका*
जनसंपर्क विभाग
वार्तापत्र, दि. १८ जुलै २०२१
*मुसळधार पावसामुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा बंद होवून मुंबईतील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बाधित*
*पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू*
*पाणी उकळून नंतर पिण्याचे आवाहन*
भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. या कारणाने मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये आज (दिनांक १८ जुलै २०२१) होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. दरम्यान, संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पाणीपुरवठा झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे..
मुंबई महानगर क्षेत्रात काल रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. भांडुप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा देखील खंडित करावा लागला. भांडुप संकुलातील या समस्येमुळे मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश परिसराला आज होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहर आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. पूर्व उपनगरांमध्ये देखील अंशतः पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे..
भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी तातडीने उपसून गाळणी (filtration) व उदंचन (pumping) यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे. संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जात आहे. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उपायुक्त श्री. अजय राठोर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी भांडुप संकुलात उपस्थित आहेत..
संकुलातील पेयजल उदंचन यंत्रणा काही तासातच पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे..
पाणीपुरवठा बाधित होऊन झालेल्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगिरी व्यक्त करत आहे. मुंबईकर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे
===
🙏💐
Mumbra shilphata road don't go that side .Take care of your family & vehicles stay your home don't go out side without any reason
Stay Safe stay bless.
#मुश्किलों में अक्सर अपने ही अपनो के लिए तकलीफ सहते है,
इसलिए इस को हम एकता की मिसाल कहते हैं.
😴😴😴😴😴😴😴😴😴😴😴😴😴
Doctors are the true warriors to save people in the world pandemic. Wishing you happy National Doctors’ Day!
Mumbai
http://g.page/anam-tours-and-travels, https://anamtoursandtravels.com/
Be the first to know and let us send you an email when ANAM TOURS And Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Send a message to ANAM TOURS And Travels:
💐HAPPY GANESH CHATURTHI 💐 1 www.anamtoursandtravels.com https://anamtoursandtravels.com/ [email protected] Call🤙 08169343324 Whatsapp 098190 58078
ANAM TOURS AND TRAVELS www.anamtoursandtravels. com https://anamtoursandtravels.com/
Travellers pls don't go at konkan route. this is the situation of sawantwadi market . stay home stay safe .
*बृहन्मुंबई महानगरपालिका* जनसंपर्क विभाग वार्तापत्र, दि. १८ जुलै २०२१ *मुसळधार पावसामुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा बंद होवून मुंबईतील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बाधित* *पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू* *पाणी उकळून नंतर पिण्याचे आवाहन* भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. या कारणाने मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये आज (दिनांक १८ जुलै २०२१) होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. दरम्यान, संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पाणीपुरवठा झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ..