Mash Sheikh

26/08/2014

Good morning friends.....have a rocking day

31/01/2014

रंग बावऱ्या स्वप्नांना… सांगा रेसांगा…कुंद
कळ्यांना… वेलींना… सांगा रेसांगा…हे भास
होती कसे…. हे नावओठी कुणाचे…का सांग
वेड्या मना… मला भाननाही जगाचे…!!!मला वेड
लागले प्रेमाचे…मला वेड लागले प्रेमाचे…प्रेमा
चे… प्रेमाचे…!!!नादावला, धुंदावला…
कधी गुंतला जिवबावरा…न कळे कसा कोणामुळे…
सूर लागला मनमोकळा…हा भास कि तुझी आहे
नशा…मला साध घालती दाही दिशा…मला वेड
लागले प्रेमाचे…मला वेड लागले प्रेमाचे…प्रेमा
चे… प्रेमाचे…!!!जगणे नवे वाटे मला…
कुणी भेटले माझेमला….खुलता कली उमलून हा…
मनमोगरा गंधाळला…हा भास कि तुझी आहे
नशा…मला साध घालती दाही दिशा…मला वेड
लागले प्रेमाचे…मला वेड लागले प्रेमाचे…प्रेमा
चे… प्रेमाचे…!!!
from : m@sh

11/12/2013

Heart Touching....
एक २४ वर्षाचा तरुण मुलागा आणि त्याचे वडील
ट्रेन ने जात असतात..
त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं कपल बसलेल
असतं..
तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर
बघतो आणि ओरडतो..
”बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत..”
त्याचे बाबा फक्त हसतात..
त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल
वाटत...
हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान
मुला सारखा वागतोय...
तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..
”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत
आहेत...”
तेव्हा समोर
बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..
”तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे
का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..
”आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..
माझा मुलगा जन्मापासूनच अंध
होता आणि त्याला दोनच दिवसांपासून
दिसायला लागले..”
(तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका...
सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू
शकते..)

03/09/2013

सचिन ने आपल्या आईसाठी ७८ करोड
चा बंगला बांधला ..
मलाही वाटले आपण पण
आईसाठी काहीतरी करावे .................
काही सुचेना म्हणून आईवर कविता करायचे
ठरवले ........ .
"आई ..........' बस्स या दोन शब्दातच
माझी कविता पूर्ण झाली

Address

S. V. Road ANDHERI WEST
Mumbai
67

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mash Sheikh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mash Sheikh:

Share

Category

Nearby travel agencies


Other Travel Agencies in Mumbai

Show All