Nanda Tours And Travels

Nanda Tours And Travels Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nanda Tours And Travels, Travel Agency, Nanda tours and travels nehru nagar kanjur Marg East, Mumbai.

कणेरी मठ - कोल्हापूर  #कोल्हापूर  #कणेरीमठ
30/04/2024

कणेरी मठ - कोल्हापूर
#कोल्हापूर #कणेरीमठ

Wedding car
02/02/2024

Wedding car

04/08/2023
04/08/2023

सध्याची परिस्थिती.....

Chandravel farmhouse - मुरबाड Private farmhouse The perfect getaway from city hectic life. Experience Chandravel Farms s...
21/07/2023

Chandravel farmhouse - मुरबाड

Private farmhouse

The perfect getaway from city hectic life. Experience Chandravel Farms surrounded by Sahyadri mountain charm, magnificent scenery and beauty of riverfront*.

Explore our unique ness of lost childhood game activity with your family and friends and Trekking at Nane Ghat, Jivdhan Fort & Bhairavgad Fort & River Boating are among the best site-seeing and adventure options around us.

For booking call us on - +91 95949 70910

Visit us http://ChandravelFarmHouse.in

Fb: https://m.facebook.com/453692798

Contact..- 9594970910

  meri jaan ....
03/06/2023

meri jaan ....

Group departure on every FridayContact Nanda Tours And Travels +91 88288 28871
28/12/2022

Group departure on every Friday

Contact Nanda Tours And Travels
+91 88288 28871

श्री तुळजाभवानी मंदिर संचालितअभियांत्रिकी शिक्षणासाठी शुल्क सवलत योजना Conducted by Sri Tuljabhavani TempleFee Concessio...
06/11/2022

श्री तुळजाभवानी मंदिर संचालित
अभियांत्रिकी शिक्षणासाठी शुल्क सवलत योजना

Conducted by Sri Tuljabhavani Temple
Fee Concession Scheme for Engineering Education

Live translation

Night view tuljapur { bhakt nivas }
06/11/2022

Night view tuljapur { bhakt nivas }

29/06/2022

#महाराष्ट्र_वारी_२०२२

24/06/2022

#आमचा महाराष्ट्र ची संस्कृती , #महाराष्ट्र ची वारी

विक्रोळी चा नागरिकांचा माहिती साठीसर्वांना  नम्र विनंती आहे की (जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड) , विक्रोळी पूर्व द्रुतगती म...
16/05/2022

विक्रोळी चा नागरिकांचा माहिती साठी

सर्वांना नम्र विनंती आहे की (जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड) , विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्ग येथील उड्डाण पुल चे काम चालू करण्यात आले असून विक्रोळी चा नागरिकांना विनंती आहे २५ तारीख पर्यंत उड्डाण पुल बंद केला आहे ट्रॅफिक जाम गोदरेज ते कांजूर मार्ग , पवई ते कांजूर मार्ग येथे होत असून तरी नागरिकांनी काम असेल तरच सकाळ , संध्याकाळचे पूर्व द्रुतगती मार्ग चा वापर करावा अन्यथा रेल्वे ने प्रवास करावा

For information of citizens of Vikhroli

All are kindly requested that (Jogeshwari Vikhroli Link Road), work of flyover at Vikhroli East Expressway has been started and citizens of Vikhroli are requested to close the flyover till 25th Traffic Jam Godrej to Kanjur Marg, Powai to Kanjur Marg Even though it is happening here, citizens should use East Expressway in the morning and evening only if they have work, otherwise they should travel by train.

16/05/2022

वाई .......

माय मराठीचा दिमाख आगळावर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळाविरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजलीवृतांच्या बागेतून शब्द फुले उमल...
27/02/2022

माय मराठीचा दिमाख आगळा
वर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळा
विरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजली
वृतांच्या बागेतून शब्द फुले उमलली
ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा.
जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी

Lonavala Mumbai pune express 🏎️Pics facebook..... ..
08/07/2021

Lonavala
Mumbai pune express 🏎️

Pics facebook..... ..

Old mumbai पुणे
04/07/2021

Old mumbai पुणे

ड्रायव्हर  होणं येड्या गबाळ्याचं काम नाय !​काहीजणांना वाटत की ड्रायव्हर  होणं म्हणजे खुप सोप्प काम आहे...जो ड्रायव्हर आह...
19/06/2021

ड्रायव्हर होणं येड्या गबाळ्याचं काम नाय !​

काहीजणांना वाटत की ड्रायव्हर होणं म्हणजे खुप सोप्प काम आहे...
जो ड्रायव्हर आहे त्याला एकदा विचारा की ड्रायव्हर होण किती अवघड आहे ते....

​ज्या पावसाळ्यात लोक अंथरुणातुन तोंड काढत नाहीत. ..घरातून बाहेर पाय निघत नाही त्या दिवसात रात्री अपरात्री उभ्या पावसात ,कधी दाट धुख्यात समोरचं काही दिसत नसताना गाडी चालवून बघा​..

​दूरच्या भाड्यावर गेल्यावर थंडीत ड्रायव्हर सीटवर अवघडून झोपुन बघा, कधी गाडी ठोकल्यावर चुकि नसताना दांडक्यान सुजोस्तोवर मार खाऊन बघा​. ..

​एकदा -दोनदा गाडी चालवताना डुलकी घेऊन बघा ; ज्या डुलकित मृत्यू समोर दिसला बाहेर पडलो तो क्षण पुन्हा पुन्हा आठवून बघा..

​रात्र- रात्र जागुन गाडी चालवून बघा​

​काडीचा संबंध नसणार्या लोकांकडुन आला भिकारचोट असे टोमणे ऐकुन बघा !​

​बाजूला बसुन टवाळखोरी करणार्यांकडुन लेफ्टला घे,राईट ला घे,असे उपदेशाचे डोस घेऊन बघा !​

​लाईसन काढताना ,रिन्ह्यू करताना आरटीओ ला हेलपाटे मारून बघा !​

​ चुकि नसताना हवालदाराने पकडल्यावर त्याच्याशी वाद घालून सुसाट गाडी पळवून बघा !​

​ ट्रॅफिक लागल्यावर पाच सहा तास एकाच जागी उभे राहुन बघा !

आपलं दु:खं लपवुन मित्रासाठी हसुन बघा मग कळेल की किती अवघड असत ड्रायव्हर होने....!

​जरी झालाच ड्रायव्हर तरी तो ऐश करत नसतो ; रोज हातात स्टिअरिंग घेउन स्वतः मरणाच्या दारात उभा राहुन प्रवाशी सुखरुप पोहोचवण्यासाठी धडपड करत असतो !​

​ड्रायव्हर होने दुरची गोष्ट ; फक्त एकदा भर पावसात समोरचं काही दिसत नसताना पाण्याचा अंदाज नसताना पाणी साचलेल्या रस्त्यावरून गाडी जात असताना त्याच्या बाजूच्या सीट वर बसून बघा !​

🇮🇳 ​जय हिंद

Address

Nanda Tours And Travels Nehru Nagar Kanjur Marg East
Mumbai

Telephone

+918828828871

Website

https://nandatoursandtravels.co.in/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nanda Tours And Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nanda Tours And Travels:

Videos

Share

Category


Other Travel Agencies in Mumbai

Show All