किल्लेदार ट्रेकर्स

दिल्लीच्या तख्ताला शिकस्त देणारं मराठा तख्त जमिनी पासून ४४०० फुट उंचीवर रायगडी उभं राहीलं.... _*प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धि...
06/06/2022

दिल्लीच्या तख्ताला शिकस्त देणारं मराठा तख्त जमिनी पासून ४४०० फुट उंचीवर रायगडी उभं राहीलं....
_*प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता*_
_*शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||*_

बत्तीस वर्षांच्या अविरत संघर्षानंतर वयाच्या बाराव्या वर्षी वडीलांनी दिलेल्या राजमुद्रेतील प्रत्येक शब्द आणि शब्द सत्यात उतरवत वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी जनकल्याणकारी, सार्वभौम सामर्थ्यशाली, गौरवशाली व वैभवशाली राज्याची निर्मिती करत आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण करणारे कर्तव्यनिष्ठ छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून *१६७४ साली किल्ले रायगड येथे करण्यात आला..!!

_*शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..👑🚩*_
_*राजधानी रायगड...*_🦁🚩

खडे काका.आयुष्याची 14 वर्ष ज्यांनी दुर्गम भागात दिवस-रात्र मेहनत घेऊन, एका खडकाला आकार देऊन, त्याचा गणपती बनवला, ते राजा...
28/03/2022

खडे काका.

आयुष्याची 14 वर्ष ज्यांनी दुर्गम भागात दिवस-रात्र मेहनत घेऊन, एका खडकाला आकार देऊन, त्याचा गणपती बनवला, ते राजाराम खडे काका हे जग सोडून गेले. माथेरानची टॉय ट्रेन चालवत असताना दृष्टांत झाल्याने खडे काकांनी एका खडकात गणपती साकारायला सुरुवात केली. माथेरानच्या पॅनोरमा पॉइंट वरून खाली बघितल्यानंतर किंवा पेब किल्ल्याच्या ट्रेकला जात असताना हा अवाढव्य असा गणपती आपल्या नजरेस पडतो. मी गेल्या वर्षी गणेशोत्सवात या गणपतीची स्पेशल स्टोरी केली होती. तेव्हा काकांच्या घरी जाऊन त्यांचा इंटरव्यू केला होता. हा कड्यावरचा गणपती तर अनेकांना माहीत होता, पण त्याला घडवणारे शिल्पकार खूप कमी लोकांना माहीत होते. आज ते आपल्यात नाहीत. एका स्टोरी च्या निमित्ताने का होईना पण या शिल्पकाराला भेटता आलं हेच नशीब म्हणावं लागेल. भावपूर्ण श्रद्धांजली?!💐

©अक्षय भाटकर (एबीपी माझा प्रतिनिधी)

26/03/2022

तो आला नव्हता त्याला आणला होता
तो मेला नव्हता त्याला मारला होता

🚩
🚩

🚩 ११ मार्च १६८९ बलिदान दिन छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा 🚩
11/03/2022

🚩 ११ मार्च १६८९ बलिदान दिन छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा 🚩

18/02/2022

भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून ,
भविष्य
घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र
मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून….
त्रिवार मानाचा मुजरा…..
🙏🙏🙏
🚩🚩🚩
जय महाराष्ट्र || जय शिवराय ||
किल्लेदार ट्रेकर्स !!

04/02/2022
ट्रेक : तिकोना (वितंडगड)गडाचा प्रकार : गिरिदुर्ग ठिकाण : तिकोना पेठ , पुणेउंची : 3500 फूट          #गडकिल्ले            ...
31/12/2021

ट्रेक : तिकोना (वितंडगड)
गडाचा प्रकार : गिरिदुर्ग
ठिकाण : तिकोना पेठ , पुणे
उंची : 3500 फूट

#गडकिल्ले 🚩

ट्रेक : तिकोना (वितंडगड)गडाचा प्रकार : गिरिदुर्ग ठिकाण : तिकोना पेठ , पुणेउंची : 3500 फूट          #गडकिल्ले            ...
31/12/2021

ट्रेक : तिकोना (वितंडगड)
गडाचा प्रकार : गिरिदुर्ग
ठिकाण : तिकोना पेठ , पुणे
उंची : 3500 फूट

#गडकिल्ले 🚩

किल्लेदार ट्रेकर्स प्रस्तुत तिकोना ट्रेकOne Day Return Trek19.12.2021   #2021
19/12/2021

किल्लेदार ट्रेकर्स प्रस्तुत तिकोना ट्रेक
One Day Return Trek
19.12.2021

#2021

... सोंडाई गड ... .. कर्जत ... ..1200 Feet....
20/06/2021

... सोंडाई गड ... .. कर्जत ... ..1200 Feet....

Address

Bhandup West
Mumbai
400078

Telephone

+917039595992

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when किल्लेदार ट्रेकर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to किल्लेदार ट्रेकर्स:

Videos

Share

Category

Nearby travel agencies


Other Travel Companies in Mumbai

Show All