Yhai Borivali - Adhoc Unit

Yhai Borivali - Adhoc Unit Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yhai Borivali - Adhoc Unit, Eco tour agency, Kastur Park, Borivali West, Mumbai.

नवीनच सुरू झालेल्या युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या बोरीवली (ADHOC) युनिट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या ग्रुपच्या माध्यमातून निसर्गाची एक चांगली ओळख सर्व भटकंतीदारांना करून देऊन आपण आपले युनिट प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा सर्वांनी मिळून एकजुटीन

Dear Members,Wishing you all Happy New Year 2025!!!We are pleased to publish our circular for the first quarter of 2025 ...
25/12/2024

Dear Members,

Wishing you all Happy New Year 2025!!!
We are pleased to publish our circular for the first quarter of 2025 (January to March)

Do join!!!!

नमस्कार मंडळी, यूथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया, बोरिवली adhoc युनिटने अजित वाडेकर आणि सुर्यकांत गुरव यांच्या नेतृत्वाखा...
09/12/2024

नमस्कार मंडळी,
यूथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया, बोरिवली adhoc युनिटने अजित वाडेकर आणि सुर्यकांत गुरव यांच्या नेतृत्वाखाली सुधागड सरसगड येथे या रविवारी ट्रेक करून "आंतरराष्ट्रीय पर्वत दिन" आगाऊ साजरा केला.
आपण सर्वांनी आपल्या जीवनातील दोन दिवसांचा अमूल्य वेळ या भटकंतीला दिला. दोन्ही किल्ल्यांची चढाई आणि उतराई पाहता आपण सर्वांनी जिद्दीने कोणतीही तक्रार न करता सुफळ पूर्ण केली. आम्ही आमच्या परीने या दोन दिवसासाठी जे काही चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही तो प्रत्येक ट्रेकला देण्याचा प्रयत्न राहील. या भटकंती मधील सर्वजण मिळून मिसळून वागत असल्याचे दिसले, त्यामुळे प्रत्येकाला आपणास नवीन व्यक्ती भेटत आहे असं जराही वाटलं नाही. तुमच्यासारखे सहकारी मिळाल्यामुळे आम्ही जे परिश्रम घेतले त्याचा योग्य तो मोबदला आम्हाला मिळाला.
या ट्रेकचे लीडर श्री सूर्यकांत गुरव आणि अजित वाडेकर तसेच सर्व सहभागी ट्रेकर्स चे YHAI बोरीवली Adhoc युनिट आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी व ऋणी आहे.

धन्यवाद,
YHAI बोरिवली Adhoc युनिट

Enjoyed a lot with all participants will meet u soon😊
27/11/2024

Enjoyed a lot with all participants will meet u soon😊

Yhai बोरिवली युनिटचा हा अनवट घाटवटांचा,अपरिचित घाटांचा 5 वा ट्रेक. ह्या ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या 18 जणांनी अत्यंत हर्ष...
25/11/2024

Yhai बोरिवली युनिटचा हा अनवट घाटवटांचा,अपरिचित घाटांचा 5 वा ट्रेक. ह्या ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या 18 जणांनी अत्यंत हर्ष उल्हासात सुफळ पूर्ण केला. त्या सर्व जणांचे yhai बोरीवली adhoc युनिट आपल्या सर्वांचे अत्यंत आभारी आहे.अत्यंत शिस्तीमध्ये निसर्गाचा उत्तम आस्वाद घेत दऱ्याखोर्‍यांनी वेढलेल्या या घाटवाटांना तुम्ही सर्वांनी अगदी अलगदपणे सर केलेत. Yhai Borivali adhoc युनिट नेहमीच आपल्या सर्वांसाठी असे अपरिचित, पण नैसर्गिक वातावरणाने पूर्णपणे भरलेले उत्तम ट्रेक तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येतील. फक्त आम्हाला तुम्हा सर्वांचा उदंड प्रतिसाद हवाय. आमच्या जे मनात आहे ते तुम्हाला प्रत्यक्षात साकारण्यासाठी आम्ही दर्जेदार ट्रेक देण्याचे आम्ही आमच्या परीने प्रयत्नशील राहू.
या ट्रेकचे लीडर, आयोजन आणि नियोजन कर्ते श्री राजेश परब सर,श्री रितेश सागवेकर, श्री अजित वाडेकर यांनी कुठलेही हातचं न ठेवता जास्तीत जास्त समाधान देण्याचा प्रयत्न केला त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत.
धन्यवाद,
Yhai Adhoc बोरिवली युनिट
🙏🏻🙏🏻🙏🏻

YHAI Borivali Adhoc Unit organizing an event Children's Special Study Tour on 17th November 2024 at Mahim Nature Park, D...
25/10/2024

YHAI Borivali Adhoc Unit organizing an event Children's Special Study Tour on 17th November 2024 at Mahim Nature Park, Dharavi. Garden is a unique open air Butterfly Garden, where you can see butterflies in natural surroundings. Nearly 16 years ago, M.N.P. have planted a lot of trees such as the peepal, kadamba, sweet neem to attract butterflies.
Also much importance has been given for the Larval Host Plants of Butterflies.
Event Schedule:
Meeting point - Mahim Nature Park Gate at 08:15 a.m. on 17th November 2024.
Breakfast and do Butterfly Photography.
Get knowledge on butterflies from Expert guides.
Contribution per person is Rs. 300/-*
(This includes Entry Fee, breakfast and Butterfly info).
(Please note YHAI Membership is Mandatory for this program. If you are not YHAI member, kindly bring your passport size photo alongwith Address proof photocopy and Rs. 100/- for Junior, Rs 200/- for one year, Rs 350 for two years.
How to Reach:
From Central:
1) Alight at Sion Railway Station, Walkable distance to M.N.P. 10 Min
From Western:
1) Alight at Vandre Railway Station, take a bus to M.N.P. 10 Min
Address:
Maharashtra Nature Park, Near Dharavi Bus Depot, Opposite PMGP Colony, Dharavi
For Enrollment:
Mrinalini Mulye: 9969825766
Swati Shirodkar: 9867118220

Dear Members,We are pleased to publish our circular for the next quarter of 2024 (October to December) Do join!!!!
07/10/2024

Dear Members,
We are pleased to publish our circular for the next quarter of 2024 (October to December)
Do join!!!!

Address

Kastur Park, Borivali West
Mumbai
400092

Telephone

+919619906292

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yhai Borivali - Adhoc Unit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yhai Borivali - Adhoc Unit:

Videos

Share