*पोपटी पार्टी अलिबाग - खवय्येगिरी सहल*
13/14 जानेवारी
ह्या पुढील सहल 3/4 फेब्रुवारी आणि 24/25 फेब्रुवारी
🌴थंडगार हवा, 🏊🏻रिसोर्ट मधील उत्तम व्यवस्था, अलिबाग स्थळदर्शन करमरकर म्युझियम, रांजणपाडा साई मंदिर , बीच, जेट्टी, मांडवा 🏄🏻वॉटर स्पोर्टस् optional आणि नेहमीप्रमाणे आमचे धम्माल फॅमिली फन खेळ.
थंडी सुरू झाली की लगेच वेध लागतात ते लज्जतदार जेवणाची मजा आणि पोपटी खाण्यासाठी अलिबागला जाण्याचे.
🌳म्हामुर्डीचा वृक्षाचा पाला 🍃मातीच्या मडक्यात घेऊन त्यावर वालपापडी, मटार, वांगी, बटाटे, कांदे, रताळे भरायचे आणि मोकळ्या मैदानावर आगीच्या धगीवर मडके उपडे ठेवयाचे आणि शिजू द्यायचे अशाच प्रकारे चिकन अंडी चे वेगळे मडके लावले जाते.🔥 थोड्याच वेळात अतिशय खमंग सुगंध दरवळतो आणि पोपटी खाण्यास आपण सज्ज होतो.
मग चला निघूया पोपटी पार्टीला !!!
*अम्युज हब हॉलिडेज*
*9579240836/9833992699*
*चला सुंदर अशा आमच्या बेटावर !*
दर शनिवार रविवार...
*TTT घेऊन येत आहे एक अनोखे ठिकाण. सगळ्यांना आवडणारे, मनाला तृप्त करणारे, शहरी जीवनपासून वेगळे अगदी निसर्गाच्या कुशीत बसलेले आहे हे ठिकाण. जिथे कोणत्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण नाही. तिकडे आहे तर फक्त मधुर संगीत....*
*हो संगीत खळखळणाऱ्या लाटांचं, इवल्याशा पक्षांचं आणि दृष्टीस पडते ते शांत चहुबाजूनी पाणी , रात्री थंड चमचमणाऱ्या तारांचं छत. त्या चांदण्यात आपल्या आवडीचा शाकाहारी - मासांहारी पदार्थ खाण्याची मजाच काही वेगळी आहे.*
*इतकं सुंदर ठिकाण एखादं बेटच असू शकत. हो बरोबर ओळखलं, बेटच, ते देखिल मुंबईच्या अगदीजवळ. काही तासांच्या अंतरावर, जाण्या येण्यासाठी आरामदायी वातानुकूलित बसमधून प्रवास आणि पुढे स्पीडबोट ची मजा.*
*Adventure म्हणून Crocodile Safari आणि बरंच काही .....*
*चल तर एका निर्जन बेटावर निसर्गाच्या कुशीत राहूया...
Saturday morning to Sund