Antara tour n travels

Antara tour n travels Owner name-Mitesh khamkar
email [email protected]
Contact no-8796355593/8108795411
Area-Mumbai/Pune

💐Antara Tours 💐May 2022Confluence of Zanskar and Indus Rivers - Ladakh Intrested DM me 😊
14/12/2021

💐Antara Tours 💐
May 2022
Confluence of Zanskar and Indus Rivers - Ladakh

Intrested DM me 😊

08/10/2021

*💐 अंतरा & सारा टूर्स 💐*
💐 *४ रात्री ५ दिवस* 💐
*२२ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०२१*
*१० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२१*
*अक्कलकोट,गाणगापूर,तुळजापूर, पंढरपूर,औदुंबर, नरसोबाचीवाडी, कोल्हापूर ची अंबाबाई,ज्योतिबा, अदमापुर बाळूमामा,वाईचा गणपती, मांढरदेव काळूबाई,प्रती बालाजी दर्शन*💐

*प्रति व्यक्ती खर्च - ५५०० रुपये*

*खर्चात समाविष्ट बाबी - प्रवास खर्च,राहण्याची व्यवस्था ( 4 sharing basis), नाश्ता व जेवणाचा खर्च,स्थळ दर्शन प्रवेश फी.( स्थळ दर्शनाचे e pass आम्हीच काढून देऊ)*

*टीप - १० वर्षा खाली बालक आणि ६० वर्ष वरील ज्येष्ठ नागरिक यांना परवानगी नाही*

🚩🌄रायगड किल्ला दर्शन  🌄🚩२४ , २५ जुलै २०२१●२४ जुलै २०२१ रोजी सायंकाळी  ५.०० वाजता मुंबई सेंट्रल येथून प्रस्थान .पिक अप ठि...
12/07/2021

🚩🌄रायगड किल्ला दर्शन 🌄🚩
२४ , २५ जुलै २०२१
●२४ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मुंबई सेंट्रल येथून प्रस्थान .
पिक अप ठिकाण ( मुंबई सेंट्रल, लालबाग,दादर, सायन,चेंबूर, वाशी).
●रात्री १०.०० वाजता रायगड पायथा येथे आगमन.(जेवन करुन मुक्काम करणे).
● पहाटे ५.०० वाजता रायगड ट्रेक ला सुरवात.
● सकाळी ७.०० वाजता रायगडा वर आगमन ( गडावर अल्पोपहार ची व्यवस्था).
● रायगड दर्शन करून दुपारी १२.०० वाजता गड उतरण्यास सुरवात.
● दुपारी १.३० वाजता गडाच्या पायथ्याशी जेवणाची सोय.
● सायंकाळी ४.०० वाजता मुंबई साठी प्रस्थान. रात्री ९.०० वाजता मुंबई त आगमन.
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
●संपर्क- ७०४५४६१३६७.
●प्रति व्यक्ती - १४०० रूपये.
सुविधा- पुश बॅक बस ने प्रवास, २ वेळ चा चहा,एक वेळ चहा नाश्ता, १ वेळ दुपारचे जेवण.
समाप्त ☺🙏🏻

Address

Deeplaxmi Hsg Soc. 417/4 . M. G. Raod, Agripada
Mumbai
400011

Telephone

+91 81087 95411

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Antara tour n travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Antara tour n travels:

Share

Category