MTDC Boat Club, Nashik

MTDC Boat Club, Nashik MTDC’s Boat Club is state of art facility for all the adventure enthusiasts who love water sports
(29)

आमच्या सर्व पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐💐.
20/01/2024

आमच्या सर्व पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐💐.

16/01/2024
17/11/2023
सर्व पर्यटकांना कळविण्यात आनंद होतोय की मपविम बोट क्लब नाशिक गंगापूर धरण येथील सर्व प्रकारचे बोटिंग आणि साहसी क्रीडा उद्...
17/11/2023

सर्व पर्यटकांना कळविण्यात आनंद होतोय की मपविम बोट क्लब नाशिक गंगापूर धरण येथील सर्व प्रकारचे बोटिंग आणि साहसी क्रीडा उद्या दिनांक 18/11/2023 पासून पूर्ण क्षमतेने चालू करत आहोत.सध्या Walk In आणि फोन वरून बुकिंग चालू आहे.लवकरच ऑनलाईन बुकिंग चालू केली जाईल.अधिक संपर्कासाठी 9090229797 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा.
Tourism
# Nashik
Dam

.

03/10/2023

वार्षिक दुरुस्ती आणि देखभालीसाठी मपविम बोट क्लब नाशिक दि.03/10/2023 व 04/10/2023 रोजी पूर्णतः बंद ठेवला जाईल याची पर्यटकांनी नोंद घ्यावी🙏🙏🙏.

09/09/2023

Let's come & enjoy with us with your friends & family.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वार्षिक आढावा बैठकीचे नियोजन ग्रेप पार्क रिसॉर्ट व बोट क्लब नाशिक येथे करण्यात आले ...
10/08/2023

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वार्षिक आढावा बैठकीचे नियोजन ग्रेप पार्क रिसॉर्ट व बोट क्लब नाशिक येथे करण्यात आले होते.त्याप्रसंगी Hon'ble Smt.Shraddha Joshi Sharma Managing Director Mtdc Mumbai.यांनी बोट क्लब नाशिकला भेट दिली.

07/08/2023

बोट क्लब दि. ८ ऑगस्ट, २०२३ रोजी एक दिवसासाठी पर्बंयटकांसाठी बंद राहील.

07/08/2023

Please note that MTDC Boat Club will be closed on 8th August, 2023.

महामंडळाच्या जबाबदार पर्यटन(Resposible Tourism)धोरणा अंतर्गत मपविम बोट क्लब नाशिक येथे आज गंगापूर धारणामधे साफसफाई करण्य...
27/07/2023

महामंडळाच्या जबाबदार पर्यटन(Resposible Tourism)धोरणा अंतर्गत मपविम बोट क्लब नाशिक येथे आज गंगापूर धारणामधे साफसफाई करण्यात आली.आमच्या येणाऱ्या पाहुण्यांना पर्यटनाबरोबरच आजूबाजूचा परिसर साफ व स्वछ पाहायला मिळावा त्यासाठीचा छोटासा उपक्रम.

सर्व पर्यटकांना कळविण्यात येते की दि.०७/०७/२०२३ पासून मपविम बोट क्लब नाशिक मधील सर्व प्रकारचे बोटिंग व watersports पावसा...
06/07/2023

सर्व पर्यटकांना कळविण्यात येते की दि.०७/०७/२०२३ पासून मपविम बोट क्लब नाशिक मधील सर्व प्रकारचे बोटिंग व watersports पावसाळी हवामानामुळे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत आहेत.
बोट क्लब परिसर व कॅफेटेरिया दररोज पूर्णवेळ चालू ठेवण्यात येईल.पर्यटकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी आहोत.

*महाराष्ट्र जल पर्यटन, शोध व बचाव प्रशिक्षण**राज्य सरकार चा उपक्रम*राज्यातील होतकरू तरुण - तरुणींना सुवर्णसंधी.महाराष्ट्...
10/06/2023

*महाराष्ट्र जल पर्यटन, शोध व बचाव प्रशिक्षण*
*राज्य सरकार चा उपक्रम*
राज्यातील होतकरू तरुण - तरुणींना सुवर्णसंधी.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या तारकर्ली येथील इसदा या प्रशिक्षण संस्थेमध्ये जलपर्यटन व आपत्ती व्यवस्थापन मध्ये बोट चालविणे, जीवरक्षक, बचाव, स्कुबा डायव्हिंग चे महत्व ओळखून राज्यातील एकूण ३६० युवक व युवती यांना जीव रक्षक, पॉवर बोट हॅडलिंग व स्कुबा डायविंग याचे मोफत प्रशिक्षण राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत आयोजित केले आहे...
प्रत्येक जिल्ह्यामधील ५ जणांना जीवरक्षक व पॉवर बोट हॅडलिंग व ५ जणांना बचाव स्कुबा व यातील एक डाईवमास्टर असे रू. ६०,००० ते १,६०,००० पर्यंत चे अगदी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे... यात निवास व भोजन याची पण मोफत सोय केलेली आहे...
सदर प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत असून यासाठी वयोमर्यादा १८ते२५ वर्ष, कमीतकमी १०वी पास, व वजन ५५कीलोपेक्षा जास्त असावे असे निकष आहेत..
सदर साठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या खालील वेबसाईट वर आगावू अर्ज नोंदणी चालू आहे, *अर्ज नोंदणी दिनांक १२ जून २०२३ ला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत*...सोबतच साईट वरती प्रशिक्षण निवडी साठी निवड तारीख व स्थळे यांची माहिती देण्यात आली आहे...
लिंक ⬇️
www.mtdc.co
अर्ज पुढील लिंक वर उपलब्ध असून ते online भरायचे आहेत: https://forms.gle/AmMsdMVtek5ZpEvW9

06/11/2022

A Little champ enjoying at Mtdc Boat Club Nashik.

05/11/2022

98.3 FM Radio Mirchi It's hot🔥 team Feedback At Mtdc Boat Club Nashik.

98.3 FM Radio Mirchi.It's hot !Visited At Mtdc Boat Club Nashik.
05/11/2022

98.3 FM Radio Mirchi.
It's hot !
Visited At Mtdc Boat Club Nashik.

Take a break from the daily hustle and bustle and enjoy the natural beauty at Mtdc boat club Nashik.we are ready to welc...
21/10/2022

Take a break from the daily hustle and bustle and enjoy the natural beauty at Mtdc boat club Nashik.we are ready to welcome you.

पावसांच्या ढगांखाली बहरलेले बोट क्लब चे विहंगम दृश्य.चला तर मग आपल्या परिवारातील लोकांच्या सोबत येऊन बोट क्लब मधे आनंद ल...
19/10/2022

पावसांच्या ढगांखाली बहरलेले बोट क्लब चे विहंगम दृश्य.
चला तर मग आपल्या परिवारातील लोकांच्या सोबत येऊन बोट क्लब मधे आनंद लुटा.

18/10/2022

Our lady special review at Mtdc Boat Club Nashik.

16/10/2022

Our Darjeeling West Bengal Guest Feedback.

16/10/2022

Season First Ride Tourist lots of Enjoy In Boat Club Nashik 🎊

Finally wait is over!!!! From 15th October .... enjoy water adventure at MTDC Boat Club!
14/10/2022

Finally wait is over!!!! From 15th October .... enjoy water adventure at MTDC Boat Club!

11/07/2022

मुसळधार पाऊस आणि गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले असल्यामुळे, पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी MTDC बोट क्लब नाशिक मधील बोटिंग आणि जलक्रीडा प्रकार पुढील सुचनेपर्यंत बंद राहील याची कृपया नोंद घ्यावी. बोट क्लब मधील प्रवेश आणि कॅफे सुरु राहील. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.

Due to heavy rain and having Gangapur Dam's all gates open, for safety of tourists, MTDC Boat Club Nashik's boating and water sports will be closed till further notification. However, entry to boat club and cafe will be open. Thank you for your cooperation.

21/06/2022

International Yoga Day was celebrated today at mtdc Boat Club Nashik.

https://youtu.be/Itor1KR-pHY
03/04/2022

https://youtu.be/Itor1KR-pHY

मी अनुभवलेले सगळ्यात Best Scuba DivingIISDA MTDC TARKARLIContact for Bookings onSuraj Bhosle+91 78220 97679

14/02/2022

MTDC Boat Club is open. Come and have a great moment with us!!!

02/02/2022

We are running Mtdc Boat Club Nashik at full capacity for tourists as per Maharashtra Government Guidelines.

आम्ही महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पर्यटकांसाठी पूर्ण क्षमतेने मपविम बोट क्लब नाशिक चालू करत आहोत.

26/01/2022

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक नियमावली अन्वये मपविम बोट क्लब हा तात्पुरत्या स्वरुपात बंद राहील. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आशा करू या आपण लवकरच भेटू. धन्यवाद
As per Government of Maharashtra's guidelines, Boat Club is temporarily closed until further notice. Sorry for inconvenience. Thank you for your cooperation and support. Hope to see you Soon.

Address

MTDC Boat Club, Gangapur Dam
Nashik
422203

Alerts

Be the first to know and let us send you an email when MTDC Boat Club, Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MTDC Boat Club, Nashik:

Videos

Share


Other Tourist Information Centers in Nashik

Show All