Nashik Darshan

Nashik Darshan Nashik city all information mention on this page.

गंगापूर धरण, नाशिकच्या रम्य सौंदर्याचा अनुभव घ्यानाशिकच्या सुंदर परिसरात वसलेले गंगापूर धरण निसर्गप्रेमी आणि शांतता शोधण...
04/08/2024

गंगापूर धरण, नाशिकच्या रम्य सौंदर्याचा अनुभव घ्या

नाशिकच्या सुंदर परिसरात वसलेले गंगापूर धरण निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी एक स्वर्ग आहे. 1954 साली गोदावरी नदीवर बांधलेले हे धरण या प्रदेशासाठी एक महत्त्वाचे जलस्रोत प्रदान करते तसेच अद्भुत दृश्ये आणि शांत वातावरण प्रदान करते.

जलधारण क्षमता आणि तपशील:
- प्रकार: मातीचे धरण
- लांबी: ३,९०२ मीटर
- उंची: ३६.५७ मीटर
- एकूण साठवण क्षमता: सुमारे २१५ दशलक्ष घनमीटर
- साठवण क्षेत्रफळ: सुमारे ७,६७५ हेक्टर

विस्तृत जलाशय, शांत जलाशयासह, एक आरामदायी दिवसासाठी उत्तम आहे. तुम्ही कुटुंबासह पिकनिकचा आनंद घ्यायला, छायाचित्रणात रमायला किंवा फक्त पाण्याजवळ शांत बसायला इच्छित असाल, गंगापूर धरण प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे. हिरवीगार निसर्ग आणि शांत वातावरण तुम्हाला निसर्गाशी जोडून घेण्याचा उत्तम अनुभव देईल.

ठळक वैशिष्ट्ये:

- रमणीय दृश्ये: जलाशय आणि आजूबाजूच्या लँडस्केप्सची पॅनोरामिक दृश्ये अनुभवू शकता.
- पक्षी निरीक्षण: विविध प्रजातींचे पक्षी पाहण्याची संधी, ज्यामुळे पक्षी निरीक्षणकारांसाठी हे एक स्वर्ग आहे.
- पिकनिक स्पॉट: कुटुंब आणि मित्रांसह दिवस घालवण्यासाठी उत्तम जागा.
- बोटिंग: बोटिंगच्या क्रियाकलापांसह शांत जलाशयाचा जवळून अनुभव घ्या.

गंगापूर धरणाला भेट द्या आणि नाशिकच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घ्या.

#गंगापूरधरण #नाशिक #निसर्गप्रेमी #प्रवासनाशिक #रमणीयदृश्ये #पक्षीनिरीक्षण #पिकनिकस्पॉट #बोटिंग #नाशिकभ्रमण #नाशिकडायरी #अतुल्यभारत

 #दुतोंड्या_मारुती नाशिकचा गंगेवरचा दुतोंड्या मारुती हे आमचे "यंदा गंगेला पूर किती आला..."  हे सांगण्याचे परिमाण आहे. सु...
04/08/2024

#दुतोंड्या_मारुती

नाशिकचा गंगेवरचा दुतोंड्या मारुती हे आमचे "यंदा गंगेला पूर किती आला..." हे सांगण्याचे परिमाण आहे.

सुमारे बारा फूट उंच असलेल्या या चौथऱ्यावर पूर्व आणि पश्चिम अशी दोन्हीही बाजूने सारख्याच मूर्ती आहेत म्हणून याला दुतोंड्या मारुती हे नांव पडले असावे. याचे खरे नांव काय ते काळाच्या ओघात विरून गेले आहे.
मारुतीच्या पूर्वेकडील म्हणजे राम मंदिराच्या बाजूच्या मूर्तीचे स्वरूप हात जोडलेल्या "राम भक्त" हनुमानाचे तर पश्चिम बाजूच्या मूर्तीचे स्वरूप हातात गदा घेतलेल्या आणि पायाखाली राक्षसाला मारणाऱ्या "संकट मोचन" हनुमानाचे आहे.

हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि देवदेवतांच्या प्रतिमेनुसार पूढे आणि मागे शरीराच्या पुढलाच भाग आणि तोही वेगवेगळ्या अविष्कारात असलेली ही मूर्ती एकमेवाद्वितीय असावी.

माझ्या बालपणी, म्हणजे साठाव्या दशकात मोठ्या माणसांकडून ऐकलेल्या माहितीनुसार पूर्वी हा मारुती पाच साडेपाच फूट एव्हढ्याच उंचीचा आणि भरीव काळ्या दगडाचा होता. त्याचे मुख नदीकडे म्हणजे आताच्या देव मामलेदार मंदिराकडे होते. याची नित्यनेमाने पूजा होतं असे आणि यांस “गोदेचा मारुती” म्हणत.

गंगापूर धरण १९५४ साली बांधले गेले. त्या आधी, पावसाळ्यात येणारे पाणी कुठेच आडवले जात नसल्यामुळे गोदेला प्रचंड पुर येत असे. असाच १९३९ साली आलेला पुर हा अति प्रचंड होता. नारोशंकराची घंटा अर्धी पाण्याखाली गेली. कापडपेठेत आणि सराफात प्रत्येक दुकानात पाणी गेले.बोहो्रपट्टी अर्धी बुडाली.सरकारवाड्याच्या १३ पायऱ्या पाण्याखाली गेल्या.

या पुरात मारुतीची मुर्ती भंगली.
मग नासिकमधील भाविक आणि व्यायामप्रेमी मंडळी एकत्र आली. त्यांच्या विचारातून या मारुती मूर्तिचे पुनर्जीवन करायचे ठरले. पण भंगलेली मुर्ती पुरात तग धरून राहणार नाही म्हणून पूर्वीची मुती विसर्जित करून त्या जागी नविन आणि दहा बारा फूट उंच अशी मोठी मुर्ती बसवायचे ठरले. त्या काळात नाशकात आबाजी भोईर म्हणून नामवंत पाथरवट होते. त्यांना हे काम देण्यात आले. मोठा, पंधरा फुटपर्यंत उंचीचा काळा दगड शोधायला सुरुवात झाली. वर्गण्या गोळा झाल्या. पण आबा भोईरांनी मूर्तिचे काम विनामूल्य करण्यास नकार दिला.
जमा झालेली वर्गणी आणि मूर्तीसाठी येणारा खर्च याची सांगड जमेना, एव्हढा मोठा दगडही मिळेना… असे एक वर्षं गेले. आणि दगडा ऐवजी सिमेंटची मुर्ती करण्याचे ठरले. सिमेंटच्या मुर्ती करणाऱ्या बलदेव परदेशी यांना हे काम देण्यात आले. पण सिमेंटच्या अभावी आणि परदेशीं याच्या आजारपणामुळे या कामाला विलंब लावला. परदेशींच्या संथ कामकाजामुळे पावसाळ्यापूर्वी काम होईल अशी शक्यता मावळली.
मग मूर्तीचा पूर्वेकडील भाग परदेशींनी करावा आणि मूर्तीचा पश्चिमेकडील भाग आबाजी भोईर यांचे नातेवाईक मूर्तिकार नथुराम भोईर यांनी करावा असे ठरले. कलेक्टर भंसाळी साहेबांनी अग्रक्रमाने सिमेंट उपलब्ध करून दिले आणि आमचे “मारुतीराया” तयार झाले. सन १९४२ साली हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

तेंव्हापासून आजतागायत मारुतीराया गोदेची आणि नासिककरांची देखभाल करीत आहेत!

माझ्या लहानपणीच्या सगळ्या भुताखेतांना याचं मारुतीने गारद केले आहे. लहानपणी प्रत्येक हनुमान जयंतीला मी याला आवर्जून माझ्या सगळ्या तक्रारी सांगत असे....

आज त्याची आठवण येणे हा माझा बालपणीच्या श्रध्द्देचा भाग आहेच.

03/08/2024

नासिक शहर की जलवायु

नासिक, महाराष्ट्र में स्थित है और यहाँ की जलवायु मध्यम होती है जिसमें तीन प्रमुख ऋतुएँ होती हैं: ग्रीष्म, मानसून और शीतकाल।

1. *ग्रीष्म (मार्च से जून):*
- **तापमान:** 25°C से 40°C तक रहता है।
- **विवरण:** मौसम गर्म और शुष्क हो जाता है।

2. **मानसून (जुलाई से सितंबर):**
- **तापमान:** 20°C से 30°C तक रहता है।
- **विवरण:** मध्यम से भारी वर्षा होती है, जिससे तापमान ठंडा हो जाता है लेकिन नमी बढ़ जाती है।

3. **शीतकाल (अक्टूबर से फरवरी):**
- **तापमान:** 10°C से 25°C तक रहता है।
- **विवरण:** मौसम ठंडा और सुहावना होता है, जो यात्रा के लिए सबसे अच्छा समय है।

# # # नासिक की जलवायु के लिए सर्वोत्तम आहार

1. **ग्रीष्मकाल:**
- **हाइड्रेशन:** खूब पानी पिएं, नारियल पानी और ताजे फलों के रस का सेवन करें।
- **फल:** तरबूज, खीरा और खट्टे फल।
- **भोजन:** हल्का भोजन करें जैसे सलाद, दही, और मट्ठा। भारी, मसालेदार और तैलीय भोजन से बचें।

2. **मानसून:**
- **प्रतिरक्षा बढ़ाने वाले:** अपने आहार में अदरक, लहसुन, हल्दी और शहद शामिल करें।
- **फल और सब्जियाँ:** मौसमी फल और सब्जियाँ खाएं। पत्तेदार सब्जियों से बचें क्योंकि वे बारिश में दूषित हो सकती हैं।
- **गर्म पेय:** हर्बल चाय और सूप पिएं ताकि आप गर्म और हाइड्रेटेड रहें।

3. **शीतकाल:**
- **गर्म खाद्य पदार्थ:** सूप, स्ट्यू और गर्म पेय शामिल करें।
- **प्रोटीन:** दुबला मांस, अंडे और दालें ताकि आपकी ऊर्जा बनी रहे।
- **सूखे मेवे और नट्स:** बादाम, अखरोट और खजूर अतिरिक्त गर्मी और पोषण के लिए।

**स्वस्थ रहें और नासिक के मौसम का आनंद लें!**

नासिक से जुड़ी अधिक जानकारी और टिप्स के लिए, हमारे साथ नासिक दर्शन पर जुड़ें।

# # # नासिक शहर की जलवायु और आहार पर पोस्ट के लिए हैशटैग्स

#नासिक #नासिकवेदर #नासिकजलवायु #स्वस्थजीवन #ग्रीष्मआहार #मानसूनआहार #शीतकालआहार #नासिकदर्शन

🌟 **Introducing Vista Bliss** 🌟Escape to paradise with our luxurious 3 BHK villa, Vista Bliss, nestled in the tranquil b...
26/07/2024

🌟 **Introducing Vista Bliss** 🌟

Escape to paradise with our luxurious 3 BHK villa, Vista Bliss, nestled in the tranquil beauty of Igatpuri!

🏡 **Features:**
- Spacious 3 BHK accommodation
- 4 Washrooms
- Elegant living room
- Private kitchen
- Open terrace for serene mornings and starry nights
- Private swimming pool
- Modern amenities and sophisticated interiors

📍 **Location:**
- Aerosol, Milind Nagar, Igatpuri, Maharashtra 422403
- [Find us on Google Maps](https://maps.app.goo.gl/JBt2GNScdD6Q6FZZ7)

👥 **Your Hosts:**
We, your hosts, are here to ensure your stay at Vista Bliss is nothing short of perfect. From the moment you arrive, we are dedicated to making your experience unforgettable.

📞 **Contact Us:**
- Phone: 9168693998
- Email: [email protected]
- WhatsApp: [Click Here](https://wa.me/message/3IBSJV6MKLWDH1)

📱 **Follow Us:**
- Instagram: [](https://www.instagram.com/vistabliss2024?igsh=eGdubGJxbGh0YThx)
- Facebook: [Vista Bliss](https://www.facebook.com/profile.php?id=61562612091895&mibextid=ZbWKwL)

Book your stay now and experience the bliss of luxury living at Vista Bliss. We look forward to hosting you!

26/07/2024

🌟 Discover the Charm of Nashik 🌟

Nestled in the heart of Maharashtra, Nashik is a gem waiting to be explored! Here’s why Nashik should be your next destination:

🍇 **Wine Capital of India**: Home to some of the finest vineyards, Nashik offers a delightful wine-tasting experience.
🏞️ **Natural Beauty**: Surrounded by picturesque hills and scenic landscapes, it's a haven for nature lovers.
🕉️ **Spiritual Hub**: Known for its rich cultural heritage and temples, including the famous Trimbakeshwar Temple.
🥭 **Culinary Delights**: Savor the authentic Maharashtrian cuisine and fresh produce from local farms.
🏡 **Perfect Getaway**: Ideal for a peaceful retreat with luxurious villas like Vista Bliss in Igatpuri.

Ready to experience Nashik? Contact us to book your stay at Vista Bliss:

📞 Phone: 9168693998
📧 Email: [email protected]
💬 WhatsApp: [Click Here](https://wa.me/message/3IBSJV6MKLWDH1)
📸 Instagram: [Follow Us](https://www.instagram.com/vistabliss2024?igsh=eGdubGJxbGh0YThx)
👍 Facebook: [Like Our Page](https://www.facebook.com/profile.php?id=61562612091895&mibextid=ZbWKwL)

🙏🔱जय श्री महाकाल 🔱🙏श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगजी का भस्म आरती श्रृंगार दर्शन 🦂11_अप्रैल _2023_मंगलवार🦂🙏🌹हर हर महादेव 🌹...
11/04/2023

🙏🔱जय श्री महाकाल 🔱🙏
श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगजी का भस्म आरती श्रृंगार दर्शन
🦂11_अप्रैल _2023_मंगलवार🦂
🙏🌹हर हर महादेव 🌹🙏
🙏🔱जय शिव शंभू 🔱🙏
🙏🐍ॐ_नमः_शिवाय 🐍🔱

Address

Panchavati Nashik
Nashik
422003

Telephone

9168693998

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Darshan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nashik Darshan:

Videos

Share

Category

Nearby travel agencies


Other Tour Guides in Nashik

Show All