Gurumauli Travel Desk

Gurumauli Travel Desk Air,Railway,Travels Ticket Booking,Pan Card,Passport services,All insurance companies premium cash c

20/09/2016

Now we Started Domestic & International Tour booking so pls send ur inquiry & get best tour package

|| श्री गणेशाय नम: ||   लवकरच आपल्या सर्वांच्या घरी गणरायाचे आगमण अतिशय आनंदात आणि उत्साहात होणार आहे. त्यासाठी लगबग सुर...
17/08/2016

|| श्री गणेशाय नम: ||

लवकरच आपल्या सर्वांच्या घरी गणरायाचे आगमण अतिशय आनंदात आणि उत्साहात होणार आहे. त्यासाठी लगबग सुरु होते ती आरास मखर आणि सजावटीची.

आता तुम्हाला मखराची अरासाची आणि सजावटीसाठी चिंता करायचे कारण नाही. कारण आपल्या सेवेत *गुरुमाऊली ट्रॅव्हेल डेस्क* घेवुन येत आहे, अत्यंत अल्प दरात श्रींच्या साठी सुंदर व मनमोहक आरास.

आम्हाला आपली व श्रींची सेवा करण्याची अवश्य संधी द्या.

आमचा पत्ता:

गुरुमाऊली ट्रॅव्हल डेस्क
गाळा नं २६, पाटील संकुल, धन्वंतरी हॉस्पिटल जवळ, ओझर (मिग)
फोन: (०२५५०) २७६१०१, ७७६७०८९८८३

आरास/ मखराची वैशिष्ट्ये:
१) सर्व आरास/मखर १५ मी. मी. च्या थर्माकोल मध्ये बनवले आहे
२) सर्व आरास/मखर १ ते १.५ फुट श्रींच्या प्रतिमे (मूर्ती) साठी साजेसे

महत्वाचे :
१) ऑर्डर देताना किमान ५०% रक्कम व पुर्ण झाल्यावर उर्वरित रक्कम
२) ऑर्डर स्विकारते वेळी आपल्या आवडत्या आरास बद्दल पूर्ण माहिती देणे आवष्यक
३) श्रींची आरास ही नाजुक असल्या कारणाने ती योग्य पद्धतीने हाताळावी एकदा विक्री झालेली आरास कोणत्याही सबबीवर बदलुन अथवा दुरुस्ती करुन मिळणार नाही नाही याची कृपया नोंद घ्यावी.
४) आपणासाठी घरपोच सुविधाही उपलब्ध आहे त्यासाठी आपला संपूर्ण पत्ता व टेलीफोन/ मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.
५) घरपोच सुविधेसाठी अत्यल्प रक्कमेत म्हणजे रु. ५०/- मध्ये देण्यात येईल.

Ganpati Decoration Designs for 1ft to 1.5ft Ganpati Murti

Ganpati Decoration Designs for 1ft to 1.5ft Ganpati Murti
17/08/2016

Ganpati Decoration Designs for 1ft to 1.5ft Ganpati Murti

28/07/2016

Address

Patil Sankul, Near Dhanwantari Hospital
Ojhar
422207

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

7767089883

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurumauli Travel Desk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gurumauli Travel Desk:

Share

Category