17/07/2023
आयोजित चारधाम यात्रा 2023
विमान प्रवासासहित
गंगोत्री,यमुनोत्री,केदारनाथ,बद्रिनाथ
सह हरिद्वार ऋषिकेश
11 रात्र /12 दिवस
यात्रा खर्च - 47,500/-
यात्रेतील समाविष्ट मुद्दे:
👨🏫 प्रत्येक ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन
🥪 सकाळचा नाष्टा
🍲 दोन वेळचे जेवण
☕ तीन वेळचा चहा
🏨आरामदायी आणि सुसज्ज हॉटेल्स
🚌2×2 वाहन व्यवस्था ग्रुपनुसार
👨✈️टूर मॅनेजर पीकअप ते ड्रॉपिंग पॉईंट पर्यंत.
💧 दररोज एक पाण्याची बॉटल
🧭 गाईडचे टिप्स आणि चार्जेस
👨🍳महाराष्ट्रीयन किचन व्यवस्था
#