Prabalgad and Kalavantin Tourism

Prabalgad and Kalavantin Tourism Kalavantin Tourism- Hotel, Room, Tent, Guide and Transport Service at Prabalmachi

हा ऐतिहासिक ट्रेक आणि निसर्ग सौंदर्येपूर्ण परिसर कसा अनुभवायचा ?...नुसती पायपीठी करण्यापेक्षा मग येथील निसर्ग सौंदर्य बघणे,रोमहर्षक,चैतन्यमय,वय विसरायला लावणारे,तरुणाईस साद घालणारे हे स्थळ पहाणे, येथील हाडं गोटवणारा गारठा , तसेच येथील रानवारा कानात भरून घेणे . मग कसा याच्यापुढे एसी फिक्का वाटतो, ते पहा ?
धोधो कोसळणार्‍या धबधब्याखाली भिजा म्हणजे जकुझी, सोना बाथ आणि शॉवर शुल्लक वाटू लागतील.
खळाळत्य

ा ओढ्याचे (अगदी चहाच्या रंगाचे दिसले तरी) पाणी पिऊन नशा घ्या. व्हिस्की-रम-स्कॉचच्या तोंडात मारते का, ते पहा ?
संध्याकाळच्या संधीप्रकाशात कड्यावरुन पाय खाली सोडून बसा आणि मनाला येईल तेवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश आणि आणि त्यावर चमचमणा-या नदीचा आणि तिच्या तीराशी चाललेला रोमान्स अनुभवा जगातले कुठलेही मल्टीप्लेक्स हा आनंद देऊ शकतो का ? हे पहा, गावाच्या कड्यावरून दिसणारे सुर्यास्त हे तर अपूर्व दृश्य आहे हे अनुभवा,विशेष करून गावाच्या कड्यावरून रात्री लग्नसराईच्या लाईटिंगच्या प्रमाणे चमकणारे मुंबई शहर , रसायनी , पनवेल,आणि अजुबजुचा प्रदेश कसा नटलेला दिसतो ते अनुभवा..

Address

Prabalmachi
Panvel
410206

Opening Hours

Monday 7am - 8:15pm
Tuesday 7am - 8:15pm
Wednesday 7am - 8:15pm
Thursday 7am - 8:15pm
Friday 7am - 8:15pm
Saturday 7am - 8:15pm
Sunday 7am - 8:15pm

Telephone

+918939394063

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabalgad and Kalavantin Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prabalgad and Kalavantin Tourism:

Share

Category


Other Tour Guides in Panvel

Show All