Samadhanach shet

Samadhanach shet Agro Tourism Center, Washim road, Patur

10/03/2024
10/03/2024

समाधानाचं शेत ऍग्रो टुरिझम सेंटर पातुर येथे स्काऊट गाईडच्या कॅम्पसाठी आलेली मुले जेवण करताना

27/11/2023
स्विमिंग पूल तय्यार होत आहे लवकरच आपल्या सेवेत
23/03/2022

स्विमिंग पूल तय्यार होत आहे लवकरच आपल्या सेवेत

रंगोत्सव 2022 ची काही क्षणचित्रे
19/03/2022

रंगोत्सव 2022 ची काही क्षणचित्रे

महाराष्ट्र राज्याचे कृषी विभागाचे सचिव श्री एकनाथजी डवले साहेबांसोबतची आपल्या महासंघ ऑर्गेनिक मिशनच्या ऑफिसमध्ये काढलेले...
16/09/2021

महाराष्ट्र राज्याचे कृषी विभागाचे सचिव श्री एकनाथजी डवले साहेबांसोबतची आपल्या महासंघ ऑर्गेनिक मिशनच्या ऑफिसमध्ये काढलेले क्षणचित्र.

समाधानाचं शेत येथील ताजे ताजे चिकू
11/04/2021

समाधानाचं शेत येथील ताजे ताजे चिकू

समाधानाचं शेत येथील रामफळाचे वजन 750gm पेक्षा जास्त. चव? विचारूच नका....
03/04/2021

समाधानाचं शेत येथील रामफळाचे वजन 750gm पेक्षा जास्त. चव? विचारूच नका....

गोड नारळ लागली आहेत 😋
22/01/2021

गोड नारळ लागली आहेत 😋

New year eve
31/12/2020

New year eve

04/12/2020
समाधानाचं शेत येथील सकाळ...सुप्रभात मित्रांनो
12/09/2020

समाधानाचं शेत येथील सकाळ...
सुप्रभात मित्रांनो

1. जेवणासाठी बाजूलाच अट्याच रेस्टॉरंट आहे. 2. चेक इन 12 वाजता नंतर चेक आऊट दुसऱ्या दिवशी 10 वाजता. 3. सकाळी नास्ता (पोहा...
15/08/2020

1. जेवणासाठी बाजूलाच अट्याच रेस्टॉरंट आहे.
2. चेक इन 12 वाजता नंतर चेक आऊट दुसऱ्या दिवशी 10 वाजता.
3. सकाळी नास्ता (पोहा/उपमा)आणि गवती चहा चा काढा आमचा कडून.
4. 300ml चा दोन पाणी बॉटल आमच्या कडून.
5. 2 रूम डबल बेड अट्याच बाथरूम वाल्या 2000 रु पर डे, 1 डॉरमॅट्री 6 बेडची कॉमन टॉयलेट 400 रु पर पर्सन .

लोकडाऊनच्या या काळात गर्दीपासून दूर अगदी निवांत आणि स्वच्छ सुंदर निसर्गरम्य परिसरात राहण्याचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठ...
06/08/2020

लोकडाऊनच्या या काळात गर्दीपासून दूर अगदी निवांत आणि स्वच्छ सुंदर निसर्गरम्य परिसरात राहण्याचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी (समाधानाचं शेत, ऍग्रो टुरिझम सेंटर वाशीम रोड, पातूर ता. पातूर जि. अकोला ) 05/08/2020 पासून आपल्या सेवेत हजर.सोबतच 100% जैवीक भाजीपाला, धान्य, इ. गोष्टी उपलब्ध.
संपर्क :- सचिन ढोणे 8888030305
हर्षल ढोणे 7798009950

रूम नं. 101 चा बेड
06/08/2020

रूम नं. 101 चा बेड

शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विषमुक्त भाजीपाला फळे व धान्य आहारात वापरणे गरजेचे आहे. डॉ.पंजाबराव देशमुख जैवि...
05/08/2020

शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विषमुक्त भाजीपाला फळे व धान्य आहारात वापरणे गरजेचे आहे. डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या जैविक शेत मालाचे विक्री केंद्र समाधानाचं शेत अग्रो टूरिझम सेंटर वाशिम रोड पातूर ता.पातूर जि.अकोला येथे बुधवार दि.05/08/2020 पासुन सुरू होत आहे.तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा.

माल मिळण्याचे दिवस :- सोम, बुध,शुक्र,शनी,

वेळ :- सकाळी 9 ते संध्या 5 वाजे पर्यंत

आज पासून आपल्या सेवेत🙏🙏
05/08/2020

आज पासून आपल्या सेवेत🙏🙏

आत्मिक समाधानासाठी मंदिराचे बांधकाम केले. समाधानाचं शेत वाशिम रोड पातुर तालुका पातुर जिल्हा अकोला.
27/07/2020

आत्मिक समाधानासाठी मंदिराचे बांधकाम केले. समाधानाचं शेत वाशिम रोड पातुर तालुका पातुर जिल्हा अकोला.

Address

444501
Patur
444501

Telephone

+919422678765

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samadhanach shet posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share