21/10/2023
🌱 माझी वसुंधरा अंतर्गत नगर परिषद पवनी तसेच स्काऊट गाईड वैनगंगा विद्यालय पवनी व स्थानिक NGO फ्लायकॅचर्स वाईल्ड फ्रेंड्स यांच्या अंतर्गत भाईतलाव वॉर्ड पवनी येथे वुक्षारोपन करण्यात आले. उपस्थित स्काऊट गाईड कर्मचारी कावळे मॅडम, समर्थ सर तसेच NGO पदाधिकारी पंकजजी देशमुख, सतीश जांभूळकर, वैभव देशमुख, मुकेश जांभूळकर, कृष्णा मोहरकर, करण देवतळे उपस्थित होते.
Cmo, Maharashtra Pauni The Kashi of Vidarbha
Vivek Meshram