19/02/2023
शिवजयंतीच्या शुभेच्छा 🚩
आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सद्गदीता भूमाता दे तुज हाकेला
करूणारव भेदूनी तव हृदय न का गेला
जय श्री शिवराया 🙏🏼🚩
तेज तम अंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ बंस पर
शेर शिवराज है !!!
#शिवजयंती #छत्रपती #शिवाजी_महाराज #महाराज #जयंती #सूर्याचा_जन्म #राज्यांमुळे_आपण िवराज #मराठी_इतिहास #मराठी_इतिहास_वेब