Our Baby Trekker ❤️
And Our Little Champ Is Getting Ready For A Trek ❤️
Thrilling Trek To Bhairavgad
भैरवगङ 🔥🔥
Video By : Swapnil Jagtap ( @swapneil_7)
Link : https://tibtutorials.page.link/swapneil_7
.
.
माळशेज घाटाने जुन्नरकडे जाताना चहुबाजूला उंचच उंच डोंगरमाथे दिसतात. सह्यद्रीचं रूपडं हळुवारपणे कोकणापासून ते उत्तुंग धुरंधर बेलाग कडय़ांपर्यंत हा हा म्हणता पालटून जाताना दिसतं, मुरबाड मागे जातं तसा उजवीकडे नाणेघाटचा नानाचा अंगठा खुणावू लागतो. त्याच्या पाठोपाठ जीवधन व खडापारशी हळूच प्रकट होतो. टोकावडे, वैशाखरे पाठीमागे गेल्यावर उजवीकडून आत गेलेल्या छोटय़ाशा वाटेला एक कमान दिसायला लागते.. ‘किल्ले भैरवगड गुंफा मार्ग’ या नावाची.
माळशेजातून जाता-येता मान वळवून दुखत राहिली तरी एसटीच्या खिडकीतून दिसेनासा होईपर्यंत डोकावून या भैरवदादाला पाहिल्याखेरीज लक्ष लागायचं नाही..
.
.
किल्ले भैरवगड गुंफा मार्ग अशा नावाने एक कमान इथे दिसते. खरं नाव भैरमगड असलेल्या या किल्लय़ाला इथपर्यंत आपण भैरवगड म्हणूनच ओळखत असतो. भ
Kataldhar Waterfall ❤️
कातळधार धबधब्याचे रौद्र रूप 🥵
Our Very Own Great Wall Of India 🇮🇳
Our Great Wall Of India 🇮🇳
.
Video by : @swapneil_7
Instagram link :
https://instagram.com/swapneil_7
.
.
मांगी तुंगीवर जैन धर्मातील विविध मंदिरे आहेत आणि ती पवित्र मानली जातात.
जगातील सर्वोच्च मानल्या जाणार्या 108 फूटी रिषभपंत यांचा पुतळा देखील आहे.
.
.
येथे कसे पोहोचालः
१) पुण्याहून: सटाण्याच्या दिशेने जाणारी बस घेऊन ताहाराबादला जा, आणि मग मंगी - तुंगीपर्यंत रिक्षा मिळू शकेल.
२) मुंबईहून नाशिकला पोहोचेल, त्यानंतर ताहाराबादकडे जाण्यासाठी एक बस घ्या आणि त्याचवेळी रिक्षाने मंगळा - तुंगी पर्यंत जा.
.
.
हॉल्ट पर्याय:
पायथ्याजवळ धर्मशाळा आहे जिथे तुम्ही रात्री मुक्काम करू शकता. कमी दरांसह.
Ham Sab Ek Hai 💕🇮🇳
🇮🇳
.
.
.
.
.
Source : Whatsapp