Rohan Travels

Rohan Travels Started in 2000 with a single car we have gained substantial experience and grown to become a leading car service provider in Pune.
(4)

Rohan Travels is Pune based leading tour and travels company.Rohan Travels is pioneer in travel industry in Pune, Maharashtra and is well known Vehicle provider Company offering a broad spectrum of vehicles for Leisure Travel, Corporates, Business Travels Rohan Travels is Pune based leading tourist car Provider Company offering a broad spectrum of vehicles for Government Offices, Corporates, Busin

ess Travel, Leisure Travel, Holidays Tours, Packaged Tours and Customized & Tailor made tour packages.Supported with a strong fleet of over 100 owned and leased vehicles and meticulous and trained staff we provide prompt and timely car service. Our constant endeavor is to provide a safe, secure and economic mode of transport to help customers reach their destinations. We have teamed with MTDC for bookings of their resorts all our Maharashtra.

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा 🙏🏻
09/04/2024

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा 🙏🏻

We have reached 700 followers! Thank you for your continued support. We could not have done it without each of you. 🙏🤗🎉
27/11/2023

We have reached 700 followers! Thank you for your continued support. We could not have done it without each of you. 🙏🤗🎉

23/09/2023

आपल्या गणपती चे फोटोज कमेंट मध्ये पोस्ट करा.

01/09/2023
08/07/2023

Type @ in the comments and click the highlights that come from the top so you can see the people that always check your profile 😊

20/01/2023

Post a review to our profile on Google

Do you know which is this famous place....?Send your answers in comments by tagging Rohan Travels]Team Rohan Travels]
14/01/2023

Do you know which is this famous place....?

Send your answers in comments by tagging Rohan Travels]

Team
Rohan Travels]

Proud to have positive feedbackTeam
20/11/2022

Proud to have positive feedback

Team


23/10/2022

May your life be illuminated with endless joy, prosperity, health and wealth forever.

Wishing you and your family Happy, Environmental Friendly and Safe Diwali

Rohan Travels and Jogal Family

"तणाव मुक्त जीवनासाठी कुटुंब पर्यटन काळाची गरज…"                २७ सप्टेंबर हा दिवस सर्वत्र जागतिक पर्यटन दिन म्हणून साज...
30/09/2022

"तणाव मुक्त जीवनासाठी कुटुंब पर्यटन काळाची गरज…"
२७ सप्टेंबर हा दिवस सर्वत्र जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यटन म्हणजे शोध आहे. जे आपणास माहीत नाही, आपणास ज्ञात नाही आणि मानवी क्षेत्र व निसर्ग यातील एक शोध आहे. तसेच पर्यटन म्हणजे लोकांनी त्यांच्या राहत्या स्थानापासून काही अंतरावरील स्थानी अल्पकालीन केलेले स्थलांतर होय.
पर्यटन ही संकल्पना उदयास येण्यापूर्वी प्राचीन काळात मानव अन्नाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत होता. कालांतराने माणसाच्या भटक्या जीवनाला शेतीमुळे स्थिरता आली. उदरनिर्वाहासाठी सुरुवातीच्या काळात स्थलांतरित शेती करू लागला ही शेती प्रामुख्याने नदीच्या काठावर होऊ लागली. जसा जसा काळ बदलला तसं मानवाने स्वतःमध्ये अनेक बदल करून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला सुरुवात केली.
वाहतुकीच्या साधनांचा शोध लागला आणि मानवाच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडून आली. यामुळे प्रवासाच्या कक्षा अधिक विस्तृत झाल्या. अठराव्या शतकाच्या सुमारास वार्षिक सुट्टी ही संकल्पना सुरू झाली होती. यानिमित्ताने लोक प्रवासाला बाहेर पडू लागले. एकविसाव्या शतकात पर्यटन हे आनंद मिळवण्यासाठी असल्याचे मानवाला लक्षात आल्यामुळे त्याचे स्वरूप बदलत गेले. दळणवळणाची साधने रस्ते, वाहतूक, जलवाहतूक, रेल्वे, हवाईसेवा यांच्या विकासामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले.
एकविसाव्या शतकामध्ये जग झपाट्याने बदलत असताना, या बदलाला सामोरे जाताना मानवाच्या मनावर प्रचंड ताण येतो आहे. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे प्रवास अथवा पर्यटनावर मर्यादा निर्माण झाली. नोकरी व्यवसायाचे निमित्ताने ग्रामीण भागातून अनेक लोक शहराकडे येतात. या धावपळीच्या युगात मनावरील व शरीरावरील ताण कमी करण्यासाठी पर्यटनाची गरज आहे. कुटुंब पर्यटन म्हणजे सर्व कुटुंबीयांनी निसर्गातील आनंद घेण्यासाठी आणि तणावमुक्तीसाठी जीवन जगण्यासाठी एकत्र केलेलं पर्यटन. या कुटुंब पर्यटनामुळे कौटुंबिक संवाद वाढू लागला, नव्या कल्पना सूचतात, प्रश्नांची उत्तरे मिळतात ही बाब सगळ्यात महत्त्वाची आहे. याचा मानसिक फायदा होतो. एकत्रित पर्यटन आणि संवादामुळे मनावरील ताण तणाव कमी करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकतो याची जाणीव झाली. कौटुंबिक पर्यटनातून शांत व आनंददायक वातावरण, स्वच्छ हवा, पाणी, नैसर्गिक सुंदरता आणि लोकसंस्कृती यासह विविध ठिकाणच्या चालीरीती परंपरा यांचा अनुभव मिळतो आणि तणाव मुक्त जीवन जगण्याच समाधान म्हणूनच तणावमुक्त जीवनासाठी कुटुंब पर्यटन काळाची गरज.....

Check this beautiful poem on our LinkedIn profile and if you like it and start looking for soft copy do ping us, we will...
28/09/2022

Check this beautiful poem on our LinkedIn profile and if you like it and start looking for soft copy do ping us, we will share in your personal chat box

Team
Rohan Travels

Travel, Because Travel Teaches You... Written by Gio Evan, poet and songwriter. Translated to English, so beautiful, so true..... "Try to travel, otherwise…

  to all our loyal   and   enthusiastic ppl on occasion of
27/09/2022

to all our loyal and enthusiastic ppl on occasion of

 #दिनविशेषभारतामधल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या महिला डॉ. रखमाबाई राऊत यांचा आज स्मृतिदिन. डॉ. रखमाबाई यांनी वैद्यकीय क्षेत...
25/09/2022

#दिनविशेष

भारतामधल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या महिला डॉ. रखमाबाई राऊत यांचा आज स्मृतिदिन.

डॉ. रखमाबाई यांनी वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदान देण्यासोबत सामाजिक कार्यातही मोलाचा वाटा उचलला. १९१७ मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्त्रियांमधील अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हाती घेतलं, तसेच विधवा स्त्रियांसाठी ‘वनिता’ या नावाने आश्रमाची स्थापना केली.

स्मृतिदिनानिमित्त डॉ. रखमाबाईं यांना विनम्र अभिवादन.




        A beautiful Story of Chendru - The Tiger Boy,आज पुण्य तिथि पर चेंदरू द टाईगर बाय का स्मरण                 शकुंतल...
21/09/2022




A beautiful Story of Chendru - The Tiger Boy,
आज पुण्य तिथि पर चेंदरू द टाईगर बाय का स्मरण

शकुंतला दुष्यंत के पुत्र भरत बाल्यकाल में शेरों के साथ खेला करते थे वैसे ही बस्तर का यह लड़का शेरों के साथ खेलता था। इस लड़के का नाम था चेंदरू। चेंदरू द टायगर बाय के नाम से मशहूर चेंदरू पुरी दुनिया के लिये किसी अजूबे से कम नहीं था। बस्तर मोगली नाम से चर्चित चेंदरू पूरे दुनिया में 60 के दशक में बेहद ही मशहूर था।

चेंदरू मंडावी नारायणपुर के गढ़ बेंगाल का रहने वाला था। मुरिया जनजाति का यह लड़का बड़ा ही बहादुर था। बचपन में इसके दादा ने जंगल से शेर के शावक को लाकर इसे दे दिया था। चेंदरू ने उसका नाम टेंबू रखा था। इन दोनो की पक्की दोस्ती थी।

दोनों साथ में ही खाते , घुमते और खेलते थे। इन दोनों की दोस्ती की जानकारी धीरे-धीरे पूरे दुनिया में फैल गयी। स्वीडन के ऑस्कर विनर फिल्म डायरेक्टर आर्ने सक्सडॉर्फ चेंदरू पर फिल्म बनाने की सोची और पूरी तैयारी के साथ बस्तर पहुंच गए।

उन्होंने चेंदरू को ही फिल्म के हीरो का रोल दिया और यहाँ रहकर दो साल में शूटिंग पूरी की। 1957 में फिल्म रिलीज हुई, Swedish में जिसका नाम था En djungelsaga जिसे इंग्लिश में The Flute and the Arrow के नाम से जारी किया गया।

फिल्म के रिलीज होने के बाद चेंदरू को भी स्वीडन और बाकी देशों में ले जाया गया। उस दौरान वह महीनों विदेश में रहा। चेंदरू को आर्ने सक्सडॉर्फ गोद लेना चाहते थे लेकिन उनकी पत्नी एस्ट्रीड से उनका तलाक हो जाने के कारण ऐसा हो नहीं पाया। एस्ट्रीड एक सफल फोटोग्राफर थी फ़िल्म शूटिंग के समय उन्होंने चेंदरू की कई तस्वीरें खीची और एक किताब भी प्रकाशित की चेंदरू द बॉय एंड द टाइगर।

उसकी मुलाकात तत्कालीन प्रधानमंत्री जवाहर लाल नेहरू से हुई उन्होंने चेंदरू को पढ़ने के लिये कहा पर चेंदरू के पिता ने उसे वापस बुला लिया। वहाँ से वापस लौटकर वह फिर से अपनी पुरानी जिंदगी में लौट गया, चकाचौंध ग्लैमर में जीने का आदी हो चुका चेंदरू गांव में गुमसुम सा रहता था।

एक समय ऐसा आया कि गुमनामीके दुनिया में पुरी तरह से खो गया था जिसे कुछ पत्रकारों ने पुन 90 के दशक में खोज निकाला। फिल्म में काम करने के बदले उसे दो रूपये की रोजी ही मिलती थी। 18 सितम्बर 2013 में लम्बी बीमारी से जूझते हुए इस गुमनाम हीरो की मौत हो गयी ।

आज चेंदरू द टाईगर बाय, को उसकी पूण्यतिथि पर सादर नमन

 #सिंहगड रस्त्यावर होत असलेली वाहतुकीची कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं सिंहगड रस्त्यावरील सन सिटी ते कर्वेनगर भागाला जोडण...
13/09/2022

#सिंहगड रस्त्यावर होत असलेली वाहतुकीची कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं सिंहगड रस्त्यावरील सन सिटी ते कर्वेनगर भागाला जोडणारा नवीन पूल मुठा नदीवर उभारला जाणार आहे. आगामी 2 वर्षात या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल आहे #सिंहगड



Due to water logging and heavy traffic, we recommend to start your journey with atleast 1 hour buffer time so that you c...
13/09/2022

Due to water logging and heavy traffic, we recommend to start your journey with atleast 1 hour buffer time so that you can reach in time at your destination.

Also for safety of our passengers we have made compulsory use of seat belts for all passengers who on-board cars (for front and rear seat sitting all passengers)

Team
Rohan Travels.
📞9422944448

पुढच्या वर्षी लवकर या....
10/09/2022

पुढच्या वर्षी लवकर या....

Happy World EV Day
09/09/2022

Happy World EV Day

Best Wishes on   Team Rohan Travels 9422944448
09/09/2022

Best Wishes on

Team
Rohan Travels

9422944448

07/09/2022

Rohan Travels

Address

Plot No 07, Vidyadeep Society Dhanakawadi
Pune
411043

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rohan Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rohan Travels:

Videos

Share

Category

Nearby travel agencies


Other Travel Agencies in Pune

Show All

You may also like