VishwaVihar Tour and Info

VishwaVihar Tour and Info It will contain information and photos about all the trips
(1)

 #9011096250    काश्मिर विथ विश्वविहार !विश्वविहार हॉलिडेजची ट्युलिप्स स्पेशल ग्रुप टूर नुकतीच संपन्न झाली. या सहलीसाठी ...
18/04/2022

#9011096250


काश्मिर विथ विश्वविहार !
विश्वविहार हॉलिडेजची ट्युलिप्स स्पेशल ग्रुप टूर नुकतीच संपन्न झाली. या सहलीसाठी मार्केटमधे इतके पर्याय उपलब्ध असतानासुद्धा गोवा , चेन्नई , मुंबई , पुणे , नाशिक ,कल्याण ,कराड येथील ३१ पर्यटकांनी विश्वविहार हॉलिडेजची निवड केली त्याबद्दल या सर्व मंडळींचे मनःपूर्वक आभार !

गुलमर्ग , सोनमर्ग , पहलगाम आणि श्रीनगर या ठिकाणचं स्थलदर्शन असलेली असलेली ही सहल सर्वच पर्यटकांनी मनसोक्त एन्जॉय केली. पुढील डिपार्चर १७ - २३ मे दरम्यान आहे , या सहलीचे बुकींगसुद्धा धुमधडाक्यात सुरु आहे, आता फक्त ४ रूम्स शिल्लक आहेत , विमान तिकिटांचे दर सातत्याने वाढत आहेत , तेव्हा लगेच या सहलीचा कार्यक्रम ई-मेलद्वारे मागवा ,आमचे गुगल,फेसबुक आणि वेबसाईटवरील फीडबॅक आणि Reviews वाचा आणि आजच आपली सीट कन्फर्म करा.

काश्मिर तसेच देशविदेशातील सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected]

लडाख अनुभवा विश्वविहारसोबत !यंदाच्या मौसमात आपल्याला लडाख बघायचं आहे का अनुभवायचं आहे ? जर आपलं उत्तर ' अनुभवायचं आहे ' ...
01/03/2022

लडाख अनुभवा विश्वविहारसोबत !

यंदाच्या मौसमात आपल्याला लडाख बघायचं आहे का अनुभवायचं आहे ? जर आपलं उत्तर ' अनुभवायचं आहे ' असं असेल तर आमची लडाख सहल खास आपल्यासाठी आहे. फक्त बघून यायचं असेल आणि बकेट लिस्टवर टिक करायचं असेल तर इंटरनेटवर अनेक स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत.

येत्या जुलै महिन्यात विश्वविहार घेऊन येत आहे ८ दिवसाची ' कारगिल विजय दिवससह लडाख स्पेशल ' सहल ज्यात आपण लडाख बघणार नाही तर अनुभवणार आहोत. सहलीची काही ठळक वैशिष्ठ्ये.

८ दिवसाचा परिपूर्ण सहल कार्यक्रम ज्यात नुब्रा , पॅंगॉन्ग , लेह आणि कारगिलचा समावेश आहे. सहलीत ब्रेकफास्ट , लंच , डिनर , एंट्री , टिप्स , निवासव्यवस्था , अंतर्गत प्रवास आणि सांस्कृतिक कार्यक्रम असं सगळं काही समाविष्ट आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली अथवा आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी लेह विमानतळ ते लेह विमानतळ विश्वविहारचा अनुभवी सहल संचालक !

पहिल्या २० जागांसाठी काही डिस्काऊंट्सदेखील उपलब्ध आहेत तेव्हा पुणे / मुंबई / नागपूर / नाशिक / बंगलोर / अहमदाबाद / बडोदा / इंदोर / औरंगाबाद ते लेह विमानाचे दर वाढण्याआधीच आपली सहल बुक करा आणि अभिमानाने सांगा आम्ही लडाखला निघालो आहोत विश्वविहार सोबत !

सविस्तर सहल कार्यक्रम तसेच बुकिंगसाठी

[email protected]
९०११०९६२५०
https://www.facebook.com/VishwaVihar / t.me/VishwaVihar

आपल्या काश्मिर ग्रुपच्या संदर्भात येणारे काही प्रश्न !१) या सहलीत असणारी हॉटेल्स / रिसॉर्ट्स ४ - ५ स्टार असणार आहेत का ?...
22/02/2022

आपल्या काश्मिर ग्रुपच्या संदर्भात येणारे काही प्रश्न !

१) या सहलीत असणारी हॉटेल्स / रिसॉर्ट्स ४ - ५ स्टार असणार आहेत का ?
नाही , आमच्या कोणत्याच ग्रुप टूरमधे सध्या आम्ही फक्त महत्वाची स्थलदर्शन , स्थानिक पण चांगल्या क्वालिटीचं भोजन आणि सर्व समाविष्ट किंमत यावर भर देतो. हॉटेल्स /रिसॉर्ट्स नीटनेटकी आणि स्वच्छ असावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतो.

२) या सहलीच्या आधी जर आम्हाला वैष्णोदेवी यात्रा करायची असेल तर ?
त्यासाठी आम्ही अतिरिक्त शुल्कात सर्व व्यवस्था उपलब्ध करून देतो.

३) डिपार्चर कन्फर्म आहे का ?
हो , आतापर्यंत १६ सीट्स कन्फर्म झाल्या आहेत , २० सीट्स पूर्ण झाल्या की किमती थोड्या वाढतील.

४) ही सहल Value for Money असेल का ?
नक्कीच , आपली सीट कन्फर्म करण्याआधी गुगल , फेसबुक तसेच आपल्या वेबसाईटवरील Feedback आणि Reviews आवर्जून वाचा आणि मगच आपली सीट नक्की करा.

[email protected]
9011096250
https://www.facebook.com/VishwaVihar / t.me/VishwaVihar

    #9011096250आमची विश्वविहार हॉलिडेजची एप्रिल महिन्यातील काश्मीर ट्रीप कशी असेल या बाबत काल झालेले FB live अवश्य पाहाव...
20/02/2022



#9011096250
आमची विश्वविहार हॉलिडेजची एप्रिल महिन्यातील काश्मीर ट्रीप कशी असेल या बाबत काल झालेले FB live अवश्य पाहावी.
https://fb.watch/bhkF1LfxWg/

तसेच आपल्या राहिलेल्या शंका, प्रश्न किंवा या सहली बाबत माहिती साठी संपर्क साधावा.
निखिल देविदास वझे
९०११०९६२५०

   #9011096250काश्मिर ट्युलिप स्पेशल सहलीचे खास फेसबुक लाईव्ह !आपल्या ट्युलिप स्पेशल काश्मिर डिपार्चरला छान प्रतिसाद मिळ...
14/02/2022


#9011096250
काश्मिर ट्युलिप स्पेशल सहलीचे खास फेसबुक लाईव्ह !

आपल्या ट्युलिप स्पेशल काश्मिर डिपार्चरला छान प्रतिसाद मिळत आहेत, सहलीची तारीख अनाऊन्स केल्यावर लगेच ८ सीट्स कन्फर्म झाल्यासुद्धा ! या सहलीची सविस्तर माहिती देण्यासाठी आम्ही एका विशेष फेसबुक लाईव्हचे आयोजन केले आहे , तेव्हा हे फेसबुक लाईव्ह आवर्जून अटेंड करा आणि विमान तिकिटांचे दर गगनाला गवसणी घालण्याआधीच आपली सीट कन्फर्म करा.

कधी ? शनिवार , १९ फेब्रुवारी २०२२ ( छत्रपती शिवाजी महाराज जयंती ) , संध्याकाळी ६ वाजता , कुठे ? https://www.facebook.com/VishwaVihar
अधिक माहितीसाठी संपर्क : [email protected]

 #9011096250  काश्मिर अनुभवा - विश्वविहार सोबत !या सीझनमध्ये विश्वविहारची काश्मिर ग्रुप ट्रीप आहे का ?हो , १०-१६ एप्रिल ...
10/02/2022

#9011096250


काश्मिर अनुभवा - विश्वविहार सोबत !

या सीझनमध्ये विश्वविहारची काश्मिर ग्रुप ट्रीप आहे का ?
हो , १०-१६ एप्रिल दरम्यान आपली ग्रुप ट्रीप नियोजित आहे , यात आपण जगप्रसिद्ध ट्युलिप फेस्टिवलला भेट देणार आहोत.

सध्या काश्मिरला भेट देणे सुरक्षित आहे का ?
एकदम सुरक्षित आहे. ३७० कलम हटवल्यानंतर काश्मिर खोऱ्यातील परिस्थिती वेगाने बदललेली आहे. पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा बहरला आहे , आमच्या मार्फत शेकडो पर्यटक निर्धास्तपणे खोऱ्यात फिरून एके , त्यांचे फीडबॅक गुगल , फेसबुक आणि आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत ,ते वाचूनच आपली सीट बुक करा.

सहल शुल्क किती आणि त्यात काय समाविष्ट आहे ?
सहलीचे शुल्क प्रतिव्यक्ती २४,९०० ( पहिल्या २० सीट्ससाठी )इतके आहे. त्यात भोजन , निवास , अंतर्गत प्रवास , एन्ट्री तिकीट , टीप्स , GST अशा सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. श्रीनगरला पोहोचणे आणि परत येण्याचे विमान तिकीट अतिरिक्त आहे.

ग्रुप लीडर सोबत असणार का ?
हो ,आमच्या प्रत्येक फिक्स डेट ग्रुप डिपार्चरमधे आपली अथवा आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी आमचा सहल संचालक असतो. या सहलीत देखील असणार आहे.

सविस्तर माहिती कशी मिळेल ?
संपर्क : [email protected]
9011096250
t.me/VishwaVihar , तसेच आमच्या महाराष्ट्र , कर्नाटक येथील कोणत्याही अधिकृत विक्री प्रतिनिधींशी संपर्क साधा आणि आजच आपली अथवा आपल्या प्रियजनांची सीट कन्फर्म करा.

काश्मिर तसेच देश-विदेशातील दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !

08/02/2022

#भारताचे नंदनवन
#काश्मीर

अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली आमची *काश्मीर* ग्रुप ट्रीप येत आहे. बदला नंतर ही पहलीच ट्रीप आहे...

या सगळ्या परफॉमर्समधे एक फोटो आपला देखील असू शकतो ! हॅलो फ्रेंड्स ,१) आपल्याही पर्यटन क्षेत्राची ( Travel and Tourism ) ...
03/02/2022

या सगळ्या परफॉमर्समधे एक फोटो आपला देखील असू शकतो !

हॅलो फ्रेंड्स ,

१) आपल्याही पर्यटन क्षेत्राची ( Travel and Tourism ) ची आवड आहे का ?
२) आपल्याही मनात आहे का या क्षेत्रात आपलाही एक स्वतःचा व्यवसाय असावा ?
३) आपल्याही मनात आहे का की स्वतःचे संपर्क , सोशल मिडीया , सेल्स - मार्केटिंग - कम्युनिकेशन स्किल्स वापरून पर्यटकांना एखाद्या चांगल्या , खात्रीशीर , विश्वासू कंपनीमार्फत सहलीला पाठवावं.

वरील ३ प्रश्नांचं उत्तर जर ' हो ' असं असेल तर ही पोस्ट खास आपल्यासाठी आहे.

विश्वविहार हॉलिडेज या आमच्या कंपनीचे २० पेक्षा जास्त PSP ( Preferred Sales Partner ) स्वतःचा जनसंपर्क ( PR ) , सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून आणि इतर अनेक पद्धतीने मार्केटिंग करून यशस्वीरित्या स्वतःचा व्यवसाय करत आहेत.

हे बिझनेस मॉड्युल नेमकं काय आहे ? मी यात काय काय करू शकतो / शकते ? मला हे जमेल का ? यात कशा संधी उपलब्ध आहेत ? विश्वविहार हॉलिडेजचा सपोर्ट कसा असेल ? या प्रश्नांची उत्तर घेऊन आम्ही आपल्याशी संवाद साधण्यासाठी दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी १० ते ४ वाजेपर्यंत पुण्यात उपलब्ध आहोत. आपण पिंपरी - चिंचवड , निगडी , पुणे , सांगली , सातारा , कराड , कोल्हापूर , सोलापूर , नगर , जळगाव , धुळे , नंदुरबार , नाशिक या भागात / जिल्ह्यात विश्वविहारचे अधिकृत PSP बनू इच्छित असाल तर या दिवशी आम्हाला पुण्यात आवर्जून भेटा आणि आपल्या मनातील सर्व शंकांचे निरसन करून स्वतःचा अत्यंत कमी गुंतवणुकीत स्वतःचा पर्यटन व्यवसाय सुरु करा. आपली अपॉइंटमेंट नक्की करण्यासाठी आम्हाला लगेच फोन करा. आम्हाला आपल्याला भेटण्यास आनंद होईल.

संजय वझे , संचालक , विश्वविहार हॉलिडेज ,मुंबई.
९३ २३ ६६६ २०६
लीना कुलकर्णी , PSP हेड ,बंगलोर ९८९० ९९७ ०४३

रंग राजस्थानचे - विश्वविहार हॉलिडेजची एक दर्जेदार ग्रुप टूर २० - २५ मार्च २०२२कलर्स ऑफ मेवाड - मारवाड ही सहल केव्हा आयोज...
30/01/2022

रंग राजस्थानचे - विश्वविहार हॉलिडेजची एक दर्जेदार ग्रुप टूर २० - २५ मार्च २०२२

कलर्स ऑफ मेवाड - मारवाड ही सहल केव्हा आयोजित करण्यात आलेली आहे ?
येत्या मार्च महिन्यात २० ते २५ मार्च दरम्यान म्हणजेच ५ रात्र / ६ दिवस ही सुंदर सहल आयोजित करण्यात आलेली आहे आणि हे या मौसमातील शेवटचे राजस्थान डिपार्चर असणार आहे.

सहलीचा कार्यक्रम काय आहे ?
ही सहल मेवाड - मारवाडचे एक परिपूर्ण मिक्सचर आहे. यात मेवाडची राजधानी उदयपूर , राजस्थानमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर जोधपूर , सोनेरी शहर जैसलमेर आणि जगप्रसिद्ध थरचे वाळवंट असा ६ दिवसाचा कार्यक्रम आहे. सहलीची सुरवात उदयपूर येथे तर गोड शेवट जोधपूर येथे होईल. सर्व महत्वाची स्थलदर्शन यात समाविष्ट आहेत.

सहलीच शुल्क काय आहे आणि त्यात काय-काय समाविष्ट आहे ?
पहिल्या २० पर्यटकांसाठी प्रति व्यक्ति २१,९०० सहलशुल्क आहे , त्यात उदयपूर येथे पिकअप केल्यापासून जोधपूर येथे ड्रॉप करेपर्यंत प्रवास , निवास , भोजन , न्याहारी , चहा / कॉफी / सॉफ्ट ड्रिंक , एन्ट्री तिकीट , बोटींग , गाईड फी , टिप्स अशा सर्वच बाबी समाविष्ट आहे. याची सविस्तर माहिती आमच्या PDF फाईल मध्ये दिलेली आहे.

आईबाबांना पाठवू शकतो का ?
निर्धास्तपणे पाठवू शकता ! आई - बाबा . मावशी , काका - काकू , आत्या , आजी - आजोबा अशा कोणालाही निर्धास्तपणे पाठवा. त्यांची घेण्यासाठी आमचा अनुभवी सहल संचालक सहलीवर असणार आहे.

सहल सहलीची सविस्तर फाईल / माहिती कशी मिळेल ?
9011096250 या क्रमांकावर COMM असा टेक्स्ट मेसेज पाठवा किंवा [email protected] या ई-मेल वर संपर्क करा किंवा आमच्या कोणत्याही सक्रिय Preferred Sales Partner ला संपर्क करा.

गुगल ,फेसबुक तसेच आमच्या वेबसाईटवरील आमच्या पर्यटकांनी दिलेले Reviews तसेच फीडबॅक वाचा आणि मगच आपली सीट बुक करा.

दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected]
https://www.facebook.com/VishwaVihar / t.me/VishwaVihar

9011096250INR 15,900सौराष्ट्राची हाक .. पर्यटकांचा प्रतिसाद !द्वारकेत द्वारकाधीशाचं मनमोहक दर्शन.. बेट द्वारकेचा बोटीतून...
20/01/2022

9011096250
INR 15,900

सौराष्ट्राची हाक .. पर्यटकांचा प्रतिसाद !

द्वारकेत द्वारकाधीशाचं मनमोहक दर्शन.. बेट द्वारकेचा बोटीतून प्रवास , मोचा येथे जागृत हनुमानाची भेट , प्रभास पाटण येथे पुनरुत्थानाचं प्रतीक असलेल्या सोमनाथचं डोळेभरून दर्शन , गीरच्या जंगलात सफारीचा थरार ! अशी २० पेक्षा जास्त स्थळंदर्शन एकाच सहलीत !!

विश्वविहारची फ्लॅगशीप ट्रिप सौराष्ट्र दर्शन ! या सहलीची सविस्तर माहिती देण्यासाठी आम्ही एका विशेष फेसबुक लाईव्हचे आयोजन केले आहे , तेव्हा FB Live अटेंड करा , आमचे फेसबुक , गुगल वरचे Review वाचा आणि मगच आपली सीट कन्फर्म करा.

कधी ? सोमवार , २४ जानेवारी २०२२ , संध्याकाळी ७ वाजता , कुठे ? https://www.facebook.com/VishwaVihar

अधिक माहितीसाठी संपर्क : [email protected]

   #9011096250वाळवंटाची सफर विश्वविहार सोबत !थरचे वाळवंट प्रत्येक चोखंदळ पर्यटकाला कायम भुरळ घालत असते , भारतातूनच नव्हे...
27/12/2021



#9011096250
वाळवंटाची सफर विश्वविहार सोबत !

थरचे वाळवंट प्रत्येक चोखंदळ पर्यटकाला कायम भुरळ घालत असते , भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून हौशी पर्यटक त्यासाठी जैसलमेर - जोधपूरची सफर करतात. जैसलमेरच्या हवेल्या , गढीसार तलाव , गोल्डन फोर्ट , वाळवंटातील उंटाची सफर , राजस्थानी लोकनृत्य आणि सुग्रास भोजन याचा आस्वाद घेण्यासाठी सप्टेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम सीझन !

चोखंदळ पर्यटक जेव्हा चांगल्या सहलीचा विचार करतात तेव्हा कायम विश्वविहार हा पर्याय सर्वात पहिले डोळ्यासमोर येतो. पुण्याच्या अवधूत , प्राची , अभिषेक आणि अनुश्री यांनी देखील त्यांच्या जोधपूर - जैसलमेर सहलीसाठी विश्वविहारची निवड केली , त्यांनी शेअर केलेले काही खास क्षण ! आमचे गुगल , फेसबुक तसेच वेबसाईट वरील Review वाचूनच आमची सहल बुक करा.

राजस्थान तसेच देशविदेशातील दर्जेदार सहलीसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected]
https://www.facebook.com/VishwaVihar / t.me/VishwaVihar

आगामी अंदमान सहलीत फक्त ३ रूम्स शिल्लक , रण ऑफ कच्छ - सोल्ड आउट , सौराष्ट्रदर्शन सहलीचे बुकिंग वेगात सुरु !

19/12/2021



#9011096250
INR 15,900 onwards

Vagamon.. !

An upcoming destination from the God's Own Country, Kerala !

Deals available only with VishwaVihar Holidays !

[email protected]

   #9011096250 INR 10,900 Onwards कच्छ सज्ज आहे !कच्छच्या जगप्रसिद्ध रणोत्सवाला सुरवात झाली आहे.. मिठाचा शुभ्र समुद्र आण...
18/12/2021


#9011096250
INR 10,900 Onwards

कच्छ सज्ज आहे !

कच्छच्या जगप्रसिद्ध रणोत्सवाला सुरवात झाली आहे.. मिठाचा शुभ्र समुद्र आणि बरंच काही अनुभवण्यासाठी आमच्या सर्वच डिपार्चरला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कच्छचं शेवटचं डिपार्चर ( २७ - २९ जानेवारी २०२२ ) सुद्धा फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे , फक्त ३ रूम्स शिल्लक आहेत. तेव्हा आता अजून उशीर करू नका , आमचे गुगल , फेसबुक आणि वेबसाईट वरील फीडबॅक वाचा आणि आजच आपली सीट बुक करा !

[email protected]
https://www.facebook.com/VishwaVihar / t.me/VishwaVihar

नोट : अंदमान आणि सौराष्ट्र सहलींचे बूकिंसुद्धा सुरु आहे , दोन्ही डिपार्चर्स कन्फर्म आहेत.

 #9011096250   अशी हक्काची सहल असताना आपण मागे का राहायचे....चला आपले आई बाबा, सासू सासरे अगदी बिनधास्त या सहलीसाठी नक्क...
15/12/2021

#9011096250

अशी हक्काची सहल असताना आपण मागे का राहायचे....चला आपले आई बाबा, सासू सासरे अगदी बिनधास्त या सहलीसाठी नक्की पाठवू शकाल.

     #9011096250INR 31,900 Onwardsसहजीवनाची सुंदर सुरवात अंदमानातून !अंदमानचे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना स...
15/12/2021



#9011096250
INR 31,900 Onwards

सहजीवनाची सुंदर सुरवात अंदमानातून !

अंदमानचे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना सातत्याने खुणावत आहेत. यावर्षी आमच्या प्रत्येक अंदमान सहलीला सातत्याने ' सोल्ड आउट ' ची पाटी लागतेय ! आमचे गुगल , फेसबुक आणि वेबसाईटवरचे फीडबॅक आणि Reviews वाचून चोखंदळ पर्यटक आमच्याकडे बुकिंग करून निर्धास्तपणे सहल एन्जॉय करत आहेत. नागपूरच्या मधुरिका आणि आशिष यांनी नुकतीच आमची ६ दिवसाची अंदमान सहल एन्जॉय केली , त्यांनी शेअर केलेले काही खास क्षण.

पुढील अमेझिंग अंदमान स्पेशल डिपार्चर ३-८ फेब्रुवारी दरम्यान आहे आणि यात आता फक्त ३ रूम्स शिल्लक आहेत. तेव्हा लगेच आपली सीट बुक करा.

दर्जेदार सहलीसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !

[email protected]
https://www.facebook.com/VishwaVihar / t.me/VishwaVihar

    #9011096250समधनी ग्राहक...चला तर मग सहलीला फक्त विहार हॉलिडेज सोबत
13/12/2021



#9011096250
समधनी ग्राहक...चला तर मग सहलीला फक्त विहार हॉलिडेज सोबत

     #9011096250क्या कहना के बारहों महीने यहाँ मौसम जाड़ों का !सहजीवनाची गोड सुरवात करताना हनीमूनर्स नेहमीच विश्वविहारच्य...
11/12/2021



#9011096250
क्या कहना के बारहों महीने यहाँ मौसम जाड़ों का !

सहजीवनाची गोड सुरवात करताना हनीमूनर्स नेहमीच विश्वविहारच्या दर्जेदार सहलींना प्राधान्य देतात. त्याची कारणं देखील तशीच आहेत. विश्वविहारकडून सहलीवर असलेल्या पर्यटकांना होत असलेला सतत संपर्क आणि जर काही अडचण येत असेल तर ती अडचण सोडवण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न ! हजारो चोखंदळ आणि चाणाक्ष पर्यटक केवळ ऑनलाईन डील्सच्या भानगडीत न पडता विश्वविहारचे वेबसाईट , गुगल आणि फेसबुकवरचे फीडबॅक आणि रिव्यू वाचून आपली सहल नक्की करतात आणि निश्चिन्त होतात.

गोव्याच्या स्वप्नाली आणि रोहित यांनी त्यांच्या सहजीवनाची सुरवात सुदूर उत्तरेतील धरतीवरचा स्वर्ग म्हणवल्या जाणाऱ्या काश्मिरमधून केली. सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या पर्यटक मंडळींसाठी आमचं सुसज्ज कार्यालय सावंतवाडीत आहे. त्यांनी सहलीहून शेअर केलेले काही खास क्षण !

असेच दर्जेदार क्षण आपल्याला देखील अनुभवायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क करा.

[email protected]
https://www.facebook.com/VishwaVihar / t.me/VishwaVihar

    आपल्या देशाचे पहिले CDS जनरल श्री बिपिन रावत यांचे आज अतिशय दुःखद निधन झाले. हे आपल्या राष्ट्राचे खूप मोठे नुकसान आह...
08/12/2021



आपल्या देशाचे पहिले CDS जनरल श्री बिपिन रावत यांचे आज अतिशय दुःखद निधन झाले. हे आपल्या राष्ट्राचे खूप मोठे नुकसान आहे. याबाबत शब्दच नाहीत...
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो 🙏🏻 आणि अशीच देश सेवा आपल्याकडून घडो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना 🙏🏻
शत शत नमन...🙏

 #90111096250 सहजीवनाची सुंदर सुरवात !तुळशीचं लग्न लागल्यानंतर लग्नांचा मौसम खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे. लग्न झाल्यानंत...
02/12/2021

#90111096250

सहजीवनाची सुंदर सुरवात !

तुळशीचं लग्न लागल्यानंतर लग्नांचा मौसम खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे. लग्न झाल्यानंतर एका नव्या आयुष्याची सुरवात करण्यासाठी प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी फिरायला जाण्याचा विचार करत असतो , सध्या आंतरराष्ट्रीय सहली कमी प्रमाणात सुरु असल्याने जम्मू - काश्मीर , हिमाचल प्रदेश , राजस्थान , उत्तराखंड , केरळ अशा ठिकाणी हनिमूनर्स भटकंती करत आहेत. महाराष्ट्राला लागून असलेलं गोवा हे सुद्धा त्यात आघाडीवर आहे.

दर्जेदार आणि सुरक्षित सहलींसाठी पर्यटक नेहमीच विश्वविहारची निवड करतात. रत्नागिरीच्या सुशेगात हॉलिडे होम आणि जलविहारचे सर्वेसर्वा कौस्तुभ आणि गायत्री यांनी त्यांच्या सहजीवनाची सुरवात करताना गोव्यात मनसोक्त भटकंती केली. त्यांनी शेअर केलेले काही खास क्षण.

आमचे फेसबुक , गुगल आणि वेबसाईटवरील फीडबॅक आणि Reviews वाचा आणि मगच आमची सहल बुक करा.

दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected]
https://www.facebook.com/VishwaVihar / t.me/VishwaVihar

     #9011096250विश्वविहार - सुरक्षित आणि दर्जेदार !विश्वविहार हॉलिडेजच्या सहलींना कपल्स , फॅमिली , सिनिअर सिटीझन तर येत...
26/11/2021



#9011096250
विश्वविहार - सुरक्षित आणि दर्जेदार !

विश्वविहार हॉलिडेजच्या सहलींना कपल्स , फॅमिली , सिनिअर सिटीझन तर येतातच पण सोलो ट्रॅव्हलर्ससुद्धा अगदी बिनधास्तपणे विश्वविहारची निवड करतात. रत्नागिरीच्या अक्षयाने आधी थायलंडची सफर विश्वविहार सोबत केली होती ,आता यावेळी तिने तिच्या सोलो ट्रिपसाठी आमच्या ४ दिवसाच्या मनाली सहलीची निवड केली. तिने मनालीतून शेअर केलेले काही खास क्षण !

अंदमान , सौराष्ट्र , कच्छ या ग्रुप ट्रिपसह काश्मीर , राजस्थान , मध्यप्रदेश , केरळ , म्हैसूर - उटी , हंपी - बदामी अशा अनेक सहलीची विस्तृत रेंज आपल्या दिमतीस सज्ज आहे , तेव्हा आजच आमच्या सहलीची माहिती मागवा , फेसबुक , गुगल आणि वेबसाईटवरचे आमचे रिव्यू / फीडबॅक वाचा नंतर आपली सीट कन्फर्म करा.

दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected]
9011096250

आमच्या अपडेट्ससाठी फेसबुक पेज तसेच टेलिग्राम चॅनेल फॉलो करा. https://www.facebook.com/VishwaVihar / t.me/VishwaVihar

       #9011096250२५ फेब्रुवारी - १ मार्च सौराष्ट्र दर्शन (१५,९०० प्रति व्यक्ती ) या सहलींचे बुकिंग देखील धुमधडाक्यात सु...
24/11/2021



#9011096250
२५ फेब्रुवारी - १ मार्च सौराष्ट्र दर्शन (१५,९०० प्रति व्यक्ती ) या सहलींचे बुकिंग देखील धुमधडाक्यात सुरु आहे. अमेझिंग अंदमान (३-८ फेब्रुवारी )सहलीत फक्त ४ रूम आणि २७ -२९ जानेवारी रण उत्सवमधे ६ रूम शिल्लक.

रंग राजपुतान्याचे - विश्वविहार सोबत !

आकारमानाने सर्वात मोठं आणि पर्यटनाच्या दृष्टीने कायम आघाडीवर असलेल्या राजस्थानात जाण्यासाठी शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. गुगल केलं की सर्व पर्याय समोर येतात आणि त्यातली सर्वात स्वस्त ट्रिप निवडून राजस्थानला जाता येतं. हा झाला सामान्य पर्याय , पण चोखंदळ , जागरूक आणि सहलीच्या दर्जाला महत्व देणारे पर्यटक हा पर्याय कधीच निवडत नाहीत.

संचालकांनी स्वतः निवडलेली हॉटेल्स / रिसॉर्ट्स , परिसराची खडा न खडा माहिती असलेले विश्वासू वाहनचालक , चांगल्या गाड्या , १२ वर्षाचा अनुभव अशा अनेक कारणांमुळे चोखंदळ पर्यटक प्रसंगी २ पैसे जास्त मोजून विश्वविहारला प्राधान्य देतात. कल्याणच्या वझे आणि चिपळूणच्या सालये कुटुंबियांनी त्यांच्या राजपुताना सहलीसाठी विश्वविहारच्या सहलीला प्राधान्य दिले ,आज त्यांनी सिटी ऑफ लेक - उदयपूर येथून शेअर केलेले काही खास क्षण !

राजस्थान तसेच सर्व दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
[email protected]

आमच्या अपडेट्ससाठी फेसबुक पेज तसेच टेलिग्राम चॅनेल फॉलो करा. https://www.facebook.com/VishwaVihar / t.me/VishwaVihar
२५ फेब्रुवारी - १ मार्च सौराष्ट्र दर्शन (१५,९०० प्रति व्यक्ती ) या सहलींचे बुकिंग देखील धुमधडाक्यात सुरु आहे. अमेझिंग अंदमान (३-८ फेब्रुवारी )सहलीत फक्त ४ रूम आणि २७ -२९ जानेवारी रण उत्सवमधे ६ रूम शिल्लक.

     #9011096250अत्यंत महत्वाची अपडेट अंदमानातून !कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता मावळल्यानंतर पर्यटकांनी पुन्हा एकदा आ...
22/11/2021



#9011096250
अत्यंत महत्वाची अपडेट अंदमानातून !

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता मावळल्यानंतर पर्यटकांनी पुन्हा एकदा आपल्या आवडत्या ठिकाणी पर्यटनासाठी सुरवात केली आहे. जम्मू - काश्मिर , हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , राजस्थान , गुजरात , कर्नाटक , मध्यप्रदेश अशा सर्वच पर्यटन स्थळांना पुन्हा एकदा बहर आला आहे.

७ जानेवारी २०२२ पर्यंत अंदमानातील बहुतेक सर्व हॉटेल्स / रिसॉर्ट्स तसेच पोर्ट ब्लेअर - हॅवलॉक ( स्वराजद्वीप ) - नील आयलंड दरम्यान पर्यटकांची वाहतूक करणारी मॅक्रूझ देखील सोल्ड आउट आहेत. आम्ही प्री-पर्चेस केलेल्या रूम्स तसेच बोट तिकीट सोल्ड आउट आहेत. त्यामुळे ७ जानेवारी २०२२ पर्यंत अंदमानसाठी आम्ही कोणतेही नवे बुकिंग घेऊन शकत नाही.

टीम विश्वविहार हॉलिडेज.
9011096250
[email protected] / https://www.facebook.com/VishwaVihar / t.me/VishwaVihar

नोट : आमच्या अमेझिंग अंदमान ( ३-८ फेब्रुवारी ) सहलीत आता फक्त ४ रूम्स शिल्लक आहेत.

         #9011096250फेब्रुवारी महिन्यातील विश्वविहारचे २ हुकूमी एक्के !जानेवारी महिन्यातील कच्छ रण उत्सव सहल तर जवळजवळ स...
17/11/2021



#9011096250
फेब्रुवारी महिन्यातील विश्वविहारचे २ हुकूमी एक्के !

जानेवारी महिन्यातील कच्छ रण उत्सव सहल तर जवळजवळ सोल्ड आउट होतं आली , त्या सहलीत आता फक्त ९ जागा शिल्लक आहेत. पण ज्या पर्यटकांना फेब्रुवारी महिन्यात सहलीला जायचं आहे त्यांच्यासाठी आमची २ खास डिपार्चर्स !

१) ३-८ फेब्रुवारी - अमेझिंग अंदमान ६ दिवस रुपये ३१,९०० पोर्ट ब्लेअर ते पोर्ट ब्लेअर खास आकर्षण सेल्युलर जेल २ वेळा
२) २५ फेब्रुवारी ते १ मार्च - सौराष्ट्र दर्शन ५ दिवस रुपये १५,९०० जामनगर टू राजकोट ( द्वारका , सोमनाथ , सासणगीरसह अनेक प्रेक्षणीय स्थळे )

दोन्ही सहलींवर आपली अथवा आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी विश्वविहारचा अनुभवी सहल संचालक, सहलीच्या किमतीत निवास , भोजन , प्रवेश फी, GST असे सर्व महत्वाचे खर्च समाविष्ट. आजच आमचे गुगल , फेसबुक आणि वेबसाईटवरचे फीडबॅक आणि Review वाचा , सहलीची सविस्तर माहिती मागवा आणि मगच आमच्या वरील सहलीत सीट बुक करा.

निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
दर्जेदार सहलींसाठी फक्त विश्वविहार हॉलिडेज !
आमच्या अपडेट्ससाठी फेसबुक पेज तसेच टेलिग्राम चॅनेल फॉलो करा. https://www.facebook.com/VishwaVihar / t.me/VishwaVihar

अनेक दिवसांपासून अनेक जण आमच्या "अंदमान ग्रुप ट्रीप" ची वाट पाहत होते. या ट्रीप बाबत सविस्तर माहिती आज नक्की पहावी. ३ ते...
30/10/2021

अनेक दिवसांपासून अनेक जण आमच्या "अंदमान ग्रुप ट्रीप" ची वाट पाहत होते. या ट्रीप बाबत सविस्तर माहिती आज नक्की पहावी. ३ ते ८ फेब्रुवारी २०२२ रोजी ट्रीप असणार आहे. आज संध्याकाळी ६.०० वाजता नक्की आमचे fb page पहावे.
https://www.facebook.com/VishwaVihar

30/10/2021
 #9011096250आठवण !आपल्या ' अमेझिंग अंदमान ' ( ३ ते ८ फेब्रुवारी २०२२ ) या सहलीची सविस्तर माहिती देण्यासाठी उद्या आम्ही आ...
29/10/2021

#9011096250
आठवण !

आपल्या ' अमेझिंग अंदमान ' ( ३ ते ८ फेब्रुवारी २०२२ ) या सहलीची सविस्तर माहिती देण्यासाठी उद्या आम्ही आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्हसाठी हे खास रिमाइंडर ! पहिल्या १२ जणांना म्हणजेच अर्ली बर्ड ऑफर , रुपये १००० ची खास सवलत !

केव्हा ? येत्या शनिवारी म्हणजेच ३० ऑक्टोबर ( उद्या ) रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता , ठिकाण : https://www.facebook.com/VishwaVihar
संवादक : संजय राजाराम वझे. संचालक , विश्वविहार हॉलिडेज.

रण ऑफ कच्छ , सौराष्ट्र दर्शन सहलींचे बुकिंग देखील धुमधडाक्यात सुरु.
smile@vishwaviharholcom

     #9011096250अमेझिंग अंदमानसाठी खास फेसबुक लाईव्ह !३ ते ८ फेब्रुवारीची अमेझिंग अंदमान जाहीर झाल्याबरोबर बुकिंगला सुरव...
27/10/2021



#9011096250
अमेझिंग अंदमानसाठी खास फेसबुक लाईव्ह !

३ ते ८ फेब्रुवारीची अमेझिंग अंदमान जाहीर झाल्याबरोबर बुकिंगला सुरवात झाली देखील. विश्वविहारच्या नियमित पर्यटकांनी फक्त सहलीची तारीख माहिती करून घेतली आणि लगेच आपल्या सीट्स कन्फर्म केल्या. बाकी अनेक पर्यटकांनी आमचे फेसबुक , गुगल आणि वेबसाईट वरचे Reviews वाचून सहलीला येण्याची उत्सुकता दर्शवली आहे.

या सहलीविषयी अधिक स्पष्टता देण्यासाठी आम्ही एका खास फेसबुक लाईव्हचे आयोजन केले आहे , तेव्हा न चुकता आपल्या या विशेष अमेझिंग अंदमान फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये सहभागी व्हा.

केव्हा ? येत्या शनिवारी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता , ठिकाण : https://www.facebook.com/VishwaVihar
संवादक : संजय राजाराम वझे. संचालक , विश्वविहार हॉलिडेज.

    #9011096250आगामी दिनांक ३ ते ८  फेब्रुवारी २०२२ मध्ये जाणाऱ्या "अंदमान ग्रुप ट्रीप" बाबत लवकरच आमचे मार्गदर्शक आपल्य...
25/10/2021



#9011096250
आगामी दिनांक ३ ते ८ फेब्रुवारी २०२२ मध्ये जाणाऱ्या
"अंदमान ग्रुप ट्रीप" बाबत लवकरच आमचे मार्गदर्शक आपल्याला FB live मार्फत सर्व माहिती देणार आहेत.
तसेच एकाच ट्रीप मध्ये चक्क दोन वेळा...हो दोन वेळा... सेल्युलर जेलचे दर्शन घेता येणार आहे.
नक्की संपर्क साधावा
निखिल देविदास वझे
९०११०९६२५०

Address

Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when VishwaVihar Tour and Info posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VishwaVihar Tour and Info:

Videos

Share

Category