Swara Travels

Swara Travels We offer the utmost safety and comfort to renowned and experienced traveler services to make every t

30/03/2023
तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! #गुढीपाडवा
22/03/2023

तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
#गुढीपाडवा

तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवतछत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा|| जय शिवराय ||
19/02/2023

तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
|| जय शिवराय ||

कैलासराणा शिव चंद्रामौळी फणी माथा मुकुटी झळाळी कारुण्यसिंधु भवदुःखहारी तुजवीण शंभो मज कोण तारीमहाशिवरात्रीच्या हार्दिक श...
18/02/2023

कैलासराणा शिव चंद्रामौळी फणी माथा मुकुटी झळाळी कारुण्यसिंधु भवदुःखहारी तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
हर हर महादेव !🙏

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... #दत्तजयंती
07/12/2022

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
#दत्तजयंती

दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...  #भाऊबीज    #भाऊबहीण    #दिवाळी                                        ...
26/10/2022

दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...
#भाऊबीज #भाऊबहीण #दिवाळी #लक्ष्मीपूजन

दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...      #दिवाळी    ...
24/10/2022

दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
#दिवाळी #लक्ष्मीपूजन

आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर क...
23/10/2022

आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी... धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...
#दिवाळी

आज कोजागिरी पौर्णिमा!आजचा दिवस तुम्हालाखूप सुखकारक व आनंदाची उधळणकरणारा जावो हीच सदिच्छा…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक श...
09/10/2022

आज कोजागिरी पौर्णिमा!
आजचा दिवस तुम्हाला
खूप सुखकारक व आनंदाची उधळण
करणारा जावो हीच सदिच्छा…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#कोजागिरी_पौर्णिमा #सण #मराठी

आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी. दसऱ्याच्या हा...
05/10/2022

आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


#दसरा #विजयादशमी

जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #महात्...
02/10/2022

जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#महात्मा_गांधी #गांधी_जयंती #राष्ट्रपिता

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥वारी वारीं जन्ममरणाते वारी ।हारी पडलो आता संकट नीवारी ॥घ...
26/09/2022

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥
घटस्थापणा व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

Happy Engineers day!!!!
15/09/2022

Happy Engineers day!!!!

ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन केले त्याचजल्लोषात आज त्याला निरोप देणार !!मिरवणुकीत मोरयाचा अखंड नाद दुमदुमणार !!!गणपती बाप...
09/09/2022

ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन केले त्याच
जल्लोषात आज त्याला निरोप देणार !!
मिरवणुकीत मोरयाचा अखंड नाद दुमदुमणार !!!
गणपती बाप्पा मोरया !! पुढच्या वर्षी अजून लवकर या
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
#अनंतचतुर्दशी #गणपती
#गणपती_बाप्पा_मोरया

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना.स...
31/08/2022

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना.
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा... ॥गणपती बाप्पा मोरया॥
#गणेशचतुर्थी #गणपती #गणपती_बाप्पा_मोरया

आज २१ ऑगस्ट, जागतिक उद्योजक दिन... सर्व उद्योजकांना हार्दिक शुभेच्छा!तुम्हाला जर उद्योजक व्हायचे असेल तर हे लक्षात ठेवा ...
21/08/2022

आज २१ ऑगस्ट, जागतिक उद्योजक दिन... सर्व उद्योजकांना हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला जर उद्योजक व्हायचे असेल तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःला झोकून देता आले पाहिजे. त्यासाठी हालअपेष्टा सहन करण्याची तयारी हवी.
#उद्योजक

डेली बस सर्व्हिस... संपर्क योगेश पाटील:  9921551122 / 9056185618                                                        ...
20/08/2022

डेली बस सर्व्हिस...

संपर्क
योगेश पाटील: 9921551122 / 9056185618

*- उद्घाटन समारंभ -* "श्री गणेशाय नमः" "श्री केतकी संगमेश्वर प्रसन्न"यांच्या कृपेने माझी दुसरी शाखा *स्वरा ट्रॅव्हल्स* य...
24/07/2022

*- उद्घाटन समारंभ -*
"श्री गणेशाय नमः"
"श्री केतकी संगमेश्वर प्रसन्न"
यांच्या कृपेने माझी दुसरी शाखा *स्वरा ट्रॅव्हल्स* यांची आज *दि. 24 जुलै 2022 रोजी सायं. ७ वाजता* उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे तसेच आपण सर्वजण उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी...🙏

आपला
योगेश पाटील

Happy Makar Sankrant
14/01/2022

Happy Makar Sankrant

Happy New Year 2022 🙏🌷🙏🌷
01/01/2022

Happy New Year 2022 🙏🌷🙏🌷

Address

Near Bajaj Showroom Opp Hotel Samrat Solapur Road Hadapsar Pune 411028
Pune
411030

Telephone

+919921551122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swara Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swara Travels:

Share

Category

Nearby travel agencies


Other Travel Agencies in Pune

Show All