Bhatkanti Travels Pune

Bhatkanti Travels Pune domestic and international package tour operators

bhatkanti Travels Pune Maharashtra

भटकंती ट्रॅव्हल्स राजस्थान सहलपधरो मारो देश रगीला राजस्थानभटकंती ट्रॅव्हल्स घेऊन आली आहे अपलासाठी कमी बुजेट मधील पण जास्...
04/11/2023

भटकंती ट्रॅव्हल्स राजस्थान सहल
पधरो मारो देश
रगीला राजस्थान
भटकंती ट्रॅव्हल्स घेऊन आली आहे अपलासाठी कमी बुजेट मधील पण जास्त प्रेक्षणीय स्थळे
8 रात्र 9 दिवस
सहलीच्या तारखा
21 जानेवारी
21 फेब्रुवारी 2024,,,,,,,,

✅ पुणे - जयपूर
✅ जोधपूर - पुणे विमान प्रवास
✅3 स्टार हॉटेल वास्तव फॅमिली करिता स्वतंत्र रूम.
✅ एसी बस फिरण्यासाठी
✅ दररोज 1 पाणी बॉटल माणशी
✅ मराठी गाईड
✅ सकाळचा नाश्ता - दुपारचे जेवण - रात्रीचे जेवण चहा

✨ जयपूर
⭐ उदयपूर
⭐ चित्तोडगड
⭐माउंट अबू
,⭐ नाथ द्वारा
⭐जोधपूर
⭐ जैसलमेर
⭐ सॅम डेझर्ट,( वाळवंट )
,⭐ पुष्कर
⭐अजमेर शरीफ दर्गा

हे सर्व काही कमी पैशात. आणि ते पण भटकंती ट्रॅव्हल्स सोबत..
सहल खरचं
पुणे ते पुणे 55500/
मग चला तर आजच आपले सीट बुक करून निश्चित रहा ...

,,✈️✈️ संपर्क भटकंती ट्रॅव्हल्स
8275757979/
099232 83194

चला हिमालयचा कुशीत नेपाळ टुर ल ते पण 4 ⭐  हॉटेल वास्तव चितवन मधील 4 ⭐ रिसॉर्ट आणि जंगल सफारी सहलीच्या तारखा 24 जानेवारी1...
03/11/2023

चला हिमालयचा कुशीत नेपाळ टुर ल
ते पण 4 ⭐ हॉटेल वास्तव
चितवन मधील 4 ⭐ रिसॉर्ट आणि जंगल सफारी

सहलीच्या तारखा
24 जानेवारी
15 मार्च
14 एप्रिल 2024

सहली मध्ये समाविष्ट असलेल्या बाबी
✅ मुंबई - काठमांडू - मुंबई विमान प्रवास
✅ 4 ✨ हॉटेल्स वास्तव
✅ सर्व एन्ट्री तिकीट
✅ मनोकामना केबल कार
✅ पेवा लेक बोटिंग
✅ भक्तपूर
✅सरांगकोट हिमलया
✅संपूर्ण भोजन व्यवस्था
✅ ट्रॅव्हल किट
✅टूर गाईड.

✅ ट्रॅव्हल इन्शुरन्स

03/11/2023

भटकंती ट्रॅव्हल्स धमाका ऑफर सहल
चलो माता जी का बुलवा आया है माता जी ने बुलाया हे
वैष्णव देवी अमृतसर शीवखोडी सहल पुणे ते पुणे
15 मार्च. .........
रेल्वे तिकीट बुकींग साठी 120 दिवस अगोदर तिकीट करणे ...
कमी खर्चातील सुविधा
✅ पुणे ते पुणे नॉन एसी स्लीपर रेल्वे तिकीट
✅ 3 ⭐ हॉटेल.मध्ये वास्तव
✅मराठी गाईड
✅ फिरण्यासाठी नॉन एसी पुष बॅक बस
✅ सकाळचा चहा नाष्टा - दुपारचे जेवण -.. रात्रीचे जेवण

आणि ते पण फक्त ⭐⭐⭐ 15600⭐⭐⭐ मध्ये अजून काय पाहिजे
✅ अमृतसर - सुवर्ण मंदीर, जालियनवाला बाग, वागा बॉर्डर
✅ कटरा - माता वैष्णव देवी दर्शन ,बान गंगा
✅ कटरा - शिवकोडी
✅जम्मू - मंगल मार्केट

domestic and international package tour operators

bhatkanti Travels Pune Maharashtra

बर्फात खेळायचे ना तर मग चला, " पृथ्वीवरील स्वर्गात अर्थात भूनंदनवन काश्मीर ल ...""""भटकंती ट्रॅव्हल्स आयोजीत ५ रात्र  ६ ...
30/10/2023

बर्फात खेळायचे ना तर मग चला, " पृथ्वीवरील स्वर्गात अर्थात भूनंदनवन काश्मीर ल ...""""
भटकंती ट्रॅव्हल्स आयोजीत ५ रात्र ६ दिवस ची सहल आणि ती पण विमान प्रवासा सहित कमी खर्चात फक्त ४२५००/_
पुणे ते पुणे _विमानाने ✈️
सहलीच्या तारखा
५ जानेवारी
५ फेब्रुवारी
५ मार्च २०२४.....
मुक्काम ठिकाणे
श्रीनगर
पहलगाम

कमी खर्चातील सुविधा:_
✅ पुणे - श्रीनगर - पुणे विमान प्रवास
✅ ३ ⭐ वास्तव फॅमिली करिता स्वतंत्र रूम
✅ संपूर्ण भोजन व्यवस्था व्हेज नॉन व्हेज
✅ प्रत्येकी दररोज १ लिटर पाणी बॉटल
✅ गार्डन एन्ट्री तिकीट
✅ शीकारा राईड दल लेक
✅ फिरण्यासाठी नॉन एसी पुष बॅक सीट बस
✅ ट्रॅव्हल किट बॅग आणि टोपी
✅ पुणे ते पुणे १५ वर्ष अनुभवी मराठी गाईड... मॅनेजर सोबत

टीप: काश्मिर तर सर्वच ट्रॅव्हल कंपन्या करतात पण भटकंती ट्रॅव्हल्स मध्ये कश्मिर सहलीची धमाल वेगळी असते ती अनुभवण्यासाठी
अधिक माहितीसाठी संपर्क:-
******BHATKANTI TRAVELS*******
Office no. 04 श्रीपाल अपार्टमेंट ..४८१- शनिवार पेठ, शनिवारवाडयासमोर ...बाजीराव पेशवे रोड, पुणे ४११०३०.

संपर्क:- 8275757979 Sandeep Deshmukh

17 November fix departureचला दिवाली सुट्टी मध्ये धमाल करायला दुबई अबू लकाही मोजक्याच जागा शिल्लक ......
23/10/2023

17 November fix departure
चला दिवाली सुट्टी मध्ये धमाल करायला दुबई अबू ल
काही मोजक्याच जागा शिल्लक ......

चला दिवाली सुट्टी मध्ये धमाल करायला आणि ती पण कमी पैशात.   पुणे ते पुणे फक्तं १२५००/ एसी हॉटेल्स एसी बस All meals South ...
06/10/2023

चला दिवाली सुट्टी मध्ये धमाल करायला आणि ती पण कमी पैशात. पुणे ते पुणे फक्तं १२५००/
एसी हॉटेल्स
एसी बस
All meals
South Goa
North Goa
क्रुझ सफारी
आणि बराच काही
मग चला आजच आपले.सीट बुक करून निश्र्नित राहू भटकंती ट्रॅव्हल्स सोबत....
संपर्क -8275757979
9923283194.

स्वप्न नगरी दुबई अबू धाबी सहल आणि ती पण भटकंती सोबत सर्व खरचं सहित कोणताही छुपा खरचं नाही सर्व काही टुर मध्ये  समाविष्ट ...
25/09/2023

स्वप्न नगरी दुबई अबू धाबी सहल आणि ती पण भटकंती सोबत
सर्व खरचं सहित कोणताही छुपा खरचं नाही सर्व काही टुर मध्ये समाविष्ट
मुबई ते मुबई विमान प्रवास
व्हिसा
३ स्टार हॉटेल वास्तव
दुबई टॅक्स
Travel insurance
Travel bag
Dubai City tour
अबू धाबी सिटी टुर
भूर्ज खलिफा १२४ मजला
दुबई fountain show
मंनो रेल
डेझर्ट सफारी
Miracale गार्डन
दुबई फ्रेम
ग्रँड मास्क
हिंदू मंदिर
लिमोझीन राईड
ग्लोबल Village
भुर्ज Al Arab photo stop
फेरारी वर्ल्ड
मीना बाजार
आणि बरेच काही
मुंबई ते मुबई मराठी गाईड सोबत
Travel kit
मग आजच ५ रात्र ६ दिवस साठी
आपले सीट बुक करून सवलतीचा लाभ घ्यावा..
संपर्क भटकंती ट्रॅव्हल्स 8275757979
099232 83194

चला दुबई अबू टूर ल दिवाळी मध्ये भटकंती ट्रॅव्हल्स सोबत लिमीटेड पिरियड ऑफर...
28/08/2023

चला दुबई अबू टूर ल दिवाळी मध्ये भटकंती ट्रॅव्हल्स सोबत लिमीटेड पिरियड ऑफर...

आम्ही घडवू तुमची चार धाम यात्रा.......कारण ही चार धाम यात्रा जितकी अवघड तितकीच लाभदायी पण आहे असे बोलेल जाते .चला तर मग ...
06/08/2023

आम्ही घडवू तुमची चार धाम यात्रा.......
कारण ही चार धाम यात्रा जितकी अवघड तितकीच लाभदायी पण आहे असे बोलेल जाते .
चला तर मग बॅग भरून भटकंती ट्रॅव्हल्स सोबत चार धाम यात्रा साठी .
११ रात्र १२ दिवस
विमान प्रवास सहित
केदारनाथ दर्शन हेलिकप्टरमधून
पुणेरी जेवण kitchen सोबत
संपुर्ण स्थळ दर्शन संपूर्ण माहिती दिली जाते
दिल्ही ते दिल्ली पुष बॅक सीट बस प्रवास
१५ वर्ष चार धाम सहल करणारी टीम सोबत

भटकंती ट्रॅव्हल्स ची प्रसिद्ध अशी पवित्र चार धाम यात्रा ..१ सप्टेंबर रोजी प्रस्थान होणार आहे...काही मोजक्याच जागा शिल्लक...
27/07/2023

भटकंती ट्रॅव्हल्स ची प्रसिद्ध अशी पवित्र चार धाम यात्रा ..१ सप्टेंबर रोजी प्रस्थान होणार आहे...काही मोजक्याच जागा शिल्लक...संपर्क भटकंती ट्रॅव्हल्स 8275757979

18/07/2023
भटकंती ट्रॅव्हल्स च्या प्रसिद्ध सहली 1 सप्टेंबर चार धाम यात्रा फिक्स deaprture17 नोव्हेंबर दुबई अबू धाबी सह16 नोव्हेंबर ...
17/07/2023

भटकंती ट्रॅव्हल्स च्या प्रसिद्ध सहली

1 सप्टेंबर चार धाम यात्रा फिक्स deaprture
17 नोव्हेंबर दुबई अबू धाबी सह
16 नोव्हेंबर संपूर्ण केरळ विथ कन्याकुमारी
24 नोव्हेंबर नेपाळ काठमांडू सह

थोड्याच जागा शिल्लक

लवकर आपले सीट बुक करून निश्चिंत रहा भटकंती सोबत

एक विश्वासनिय यात्रा कंपनी फक्त भटकंती ट्रॅव्हल्स
8275757979
9923588484

भटकंती ट्रॅव्हल्स ची दिवाळी धमाका. दुबई अबू धाबी सहल5 रात्र 6 दिवस ...संपूर्ण एन्ट्री तिकिट सह. व्हिसा..विमान प्रवास आणि...
14/07/2023

भटकंती ट्रॅव्हल्स ची दिवाळी धमाका. दुबई अबू धाबी सहल
5 रात्र 6 दिवस ...संपूर्ण एन्ट्री तिकिट सह. व्हिसा..विमान प्रवास आणि बरेच काही ..17 नोव्हेंबर......12,,,,23 डिसेंबर. मुंबई ते मुबई फिक्स departure.... संपर्क भटकंती ट्रॅव्हल्स 8275757979

22/06/2023

भटकंती ट्रॅव्हल्स ची प्रसिद्ध अशी पवित्र चार धाम सहल
जितकी अवघड तितकीच लाभदायी.अशी यमुनोत्री. गंगोत्री. केदारनाथ. बद्रीनाथ... काशी विश्वनाथ मंदिर.. सात प्रयाग .. हरिद्वार. ऋषिकेश सह ..१६ वर्ष अनुभवी टीम सोबत पुणे ते पुणे विमान प्रवास आणि बरच काही
संपर्क भटकंती ट्रॅव्हल्स..८२७५७५७९७९/९९२३२८३१९४

domestic and international package tour operators

bhatkanti Travels Pune Maharashtra

5 July.     Group tour. More details contact Bhatkanti Travels -8275757979
18/04/2023

5 July. Group tour. More details contact Bhatkanti Travels -8275757979

06/04/2023
09/02/2023

भटकंती ट्रॅव्हल्स ची प्रसिद्ध नेपाळ सहल पशुपतीनाथ सह ७ रात्र ८ दिवस
पुणे ते काठमांडू - पुणे विमान प्रवास
३/४.स्टार हॉटेल वास्तव
२ लोकाकरीता १ रूम
मराठी सहल गाईड सोबत
संपूर्ण एन्ट्री फी सहित
मग आजच आपले सीट बुक करून निश्चिंत रहा भटकंती सोबत
जिथे भटकंती तिथे फक्त आम्हीच...........

domestic and international package tour operators

bhatkanti Travels Pune Maharashtra

02/02/2023

भटकंती ट्रॅव्हल्स ची प्रसिद्ध चार धाम सहल पुणे ते पुणे विमान प्रवास सहित ११ रात्र १२ दिवस
१३ .२४. मे

domestic and international package tour operators

bhatkanti Travels Pune Maharashtra

२३ डिसेंबर ते २८ डिसेंबर ६ रात्र ७ दिवस पुणे ते पुणे विमान प्रवास सहित ४१५००/
08/11/2022

२३ डिसेंबर ते २८ डिसेंबर ६ रात्र ७ दिवस पुणे ते पुणे विमान प्रवास सहित ४१५००/

27 October दिवाळी मधील गोवा सहल संपर्क भटकंती ट्रॅव्हल्स 8275757979
01/10/2022

27 October दिवाळी मधील गोवा सहल संपर्क भटकंती ट्रॅव्हल्स 8275757979

भटकंती ट्रॅव्हल्स संपुर्ण केरळ सहल  27 ऑक्टोंबर...........पुणे ते पुणे विमान प्रवास सहित.    थोडेच सीट शिल्लक आजच आपले स...
30/09/2022

भटकंती ट्रॅव्हल्स संपुर्ण केरळ सहल 27 ऑक्टोंबर...........पुणे ते पुणे विमान प्रवास सहित. थोडेच सीट शिल्लक आजच आपले सीट बुक करून सवलतीचा लाभ घ्या. संपर्क भटकंती ट्रॅव्हल्स 8275757979

07/09/2022

domestic and international package tour operators

bhatkanti Travels Pune Maharashtra

Address

Shop No-04, 1st Floor, Shreepal Apt, Shaniwar Wada
Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhatkanti Travels Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category

Nearby travel agencies


Other Travel Services in Pune

Show All

You may also like