Agro Tourism Vishwa

Agro Tourism Vishwa Agri Tourism Site Visit, Consultancy, Workshop, Agro Tourism Setup, Marketing, Agri & Rural Tourism Trip
(1)

10/11/2023
AlwaysPositive React! Be it business, family or This is life.
01/11/2023

AlwaysPositive React!

Be it business, family or This is life.

24/10/2023

Wish You Happy दसरा!

Official Partner of NTSFF - National Tourism Short Film Festival
17/10/2023

Official Partner of NTSFF - National Tourism Short Film Festival

17/10/2023

Agro Tourism Workshop !

Official Partner of NTSFF - National Tourism Short Film Festival Agro Tourism Vishwa
02/10/2023

Official Partner of NTSFF - National Tourism Short Film Festival

Agro Tourism Vishwa

Agro Tourism Workshop!  Agro Tourism VishwaA blend of Rural & Urban CultureWe Work for Framer, Tribal & Rural Community,...
03/08/2023

Agro Tourism Workshop!

Agro Tourism Vishwa
A blend of Rural & Urban Culture

We Work for Framer, Tribal & Rural Community, Tourist and Who Runs an Agri Tourism Centre.

Agri & Rural Tourism Setup in 7
Steps

Start Your Own Agro Tourism Project!

If Your are Planning to Start Agro Tourism

?

भंडारदरा वर्षा सहलदोन दिवस एक रात्रमनसोक्त भिजणे, फिरणे, नाचणे, गाणे, खाणे, राहणे आणि धमाल मजा-मस्ती करणे म्हणजे वर्षा प...
15/07/2023

भंडारदरा वर्षा सहल

दोन दिवस एक रात्र

मनसोक्त भिजणे, फिरणे, नाचणे, गाणे, खाणे, राहणे आणि धमाल मजा-मस्ती करणे म्हणजे वर्षा पर्यटन.

येतायं ना मग ! चला मग जाऊयात !

👉 धबधबा अनुभव
👉 चिंब भिजणे
👉 गरमागरम भजी
👉 अस्सल जेवण
👉 मुक्काम टेन्ट किंवा होम स्टे
👉 बोटिंग
👉 गरमागरम गप्पा
👉 रानभाज्या
👉 ट्रेकिंग

समावेश:

1) पुणे ते पुणे प्रवास
2) जेवण - 3
3) चहा नाश्ता - 3
4) मुक्काम होम स्टे
5) भंडारदरा धरण
6) इको विल्ला
7) रंधा धबधबा
8) रिव्हर्स वॉटर फॉल
9) भातलावणी
10) भंडारदरा दर्शन 50 km
11) रानभाज्यांची ओळख
12) जंगल ट्रेक
13) अमृतेश्वर मंदिर
14) परिसर अभ्यास
15) साम्रद धबधबा
16) आदिवासी संस्कृती
17) स्थानिक गाईड

प्रत्येकी 3500/ Rs.

Group साठी सवलत!

आणि बरचं काही....

संपर्क क्रमांक +91 97300 23946

कुठे: भंडारदरा, शेंडी, अकोले, अहिल्यानगर
कधी: 29 आणि 30 जुलै 2023
वार: शनिवार आणि रविवार

https://www.facebook.com/bhandardaravishwacamping/

#भंदारदरापर्यटन #पावसाळीपर्यटन #वर्षासहल

महाराष्ट्र कृषी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
01/07/2023

महाराष्ट्र कृषी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

एक दिवसीय वर्षा सहलमनसोक्त भिजणे, फिरणे, गाणे, खाणे, राहणे आणि धमाल मजा-मस्ती करणे म्हणजे वर्षा पर्यटन.  पावसाळा जगूया, ...
26/06/2023

एक दिवसीय वर्षा सहल

मनसोक्त भिजणे, फिरणे, गाणे, खाणे, राहणे आणि धमाल मजा-मस्ती करणे म्हणजे वर्षा पर्यटन.

पावसाळा जगूया, पावसाळा अनुभवूया !

येताय ना मग ! चला मग जाऊया !

समावेश:

1) पुणे ते पुणे प्रवास
2) अस्सल ग्रामीण जेवण
3) चहा नाश्ता
4) ओढ्यात आंघोळ
5) रानभाज्यांची ओळख
6) परिसर अभ्यास
7) धबधब्यात चिंब भिजणे
8) आदिवासी संस्कृती
9) स्थानिक माहिती
10) रांजण खळगे
11) भात शेतीचा अनुभव
12) साहसी खेळ
13) इको हाऊस
14) कृषी पर्यटन अनुभव
15) आणि बरंच काही...

कधी : 1 आणि 2 जुलै 2023
कुठे: अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र
वेळ : सकाळी 7 ते संध्याकाळी 8
वार : शनिवार आणि रविवार

प्रवासाचा मार्ग :कर्वे पुतळा, चांदणी चौक, भूगाव, पिरंगुट, पौड, कोळवण, जवण आणि कृषी पर्यटन केंद्र

प्रत्येकी फक्त 1300/ Rs

बुकिंगसाठी संपर्क : 9730023946 किंवा [email protected]

नियम व अटी लागू*

20/06/2023

कृषी पर्यटन प्रश्नोत्तरे

कृषी पर्यटन संदर्भात प्रश्न उत्तर घेणार आहोत.

कृषी पर्यटन विषयी जे काही प्रश्न असतील ते खलीली मेल आयडी वर 24 जून 2023 पर्यंत पाठवून द्या.
आणि 25 जूनला 2023 ला सकाळी 11 वाजात Online मीटिंग होणार आहे.

लाईव्ह मीटिंगमध्ये कोणतेही प्रश्न घेतेल जाणार नाही.

टीप: कृषी पर्यटन विश्वशी संलग्निकरण व सदस्यत्वाचे फायदे, उपक्रम, योजने विषयी माहिती देण्यात येणार आहे.

[email protected]

धन्यवाद.

https://youtu.be/YDb8sOOYvns
14/06/2023

https://youtu.be/YDb8sOOYvns

पुणे जिल्हा उद्योग केंद्र आणि मिटकाँन यांच्यावतीने घोडेगाव, तालुका आंबेगाव येथे निवासी उद्योजकता विकास कार्यक्...

13/06/2023

Benifites of Agri Tourism I अॅग्रो टुरिझम के फायदे I Agrou Agro Tourism Vishwa I ATV Consutancy

09/06/2023

Benifits of agri Tourism

Agri-tourism, also known as agricultural tourism, has a number of benefits both for visitors and for the local communities in which it takes place. Some of the key benefits include:

1) Supports local farmers and promotes sustainable agriculture

2) Increases public awareness and appreciation for agriculture

3) Provides a unique and authentic travel experience

4) Supports rural economic development

5) Encourages environmental stewardship

6) Provides a break from the pace of city life

7) Preservation of rural and agricultural culture

8) Visions of Rural India

9) Money and prestige for farmers

10) Agri Tourism is Blend of Rural and Urbal Culture

Overall, agri-tourism is a unique and engaging way for people to connect with their food and their communities, and offers a number of benefits for both visitors and local communities.

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा! https://agrotourismvishwa.in #पर्यावरणवकृषीपर्यटन  #पर्यावरणदिवस
05/06/2023

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

https://agrotourismvishwa.in

#पर्यावरणवकृषीपर्यटन #पर्यावरणदिवस

Hello Tourist*Welcome to Firefly Festival 2023*We from Bhandardara Vishwa Camping, Shendi, AkoleInclusion : 🔹Welcome 🔹 T...
30/05/2023

Hello Tourist

*Welcome to Firefly Festival 2023*

We from Bhandardara Vishwa Camping, Shendi, Akole

Inclusion :

🔹Welcome
🔹 Tea & Breakfast
🔹 Barbeque
🔹 Music, 🎶🔊
🔹 Food (veg/non-veg)
🔹 Firefly Seeing in Jungle
🔹 Sightseeing
🔹Over Night Tent Stay

_*Next Day Morning*_

🔹Tea & Breakfast 🍵
🔹 Lack Side Walking
🔹 Free Parking Secure
🔹 Boating 🚣‍♂️ 🛶 ⛵️

Check in 4 Pm
Check Out 11 am (Next Day)

*Enjoy Pure Tourism!*

Limited Seat Available

Per Person 1300/-
Per Couple 2500/-
Group Discount (10 Person)

*T & C Apply*

For More Information 9730023946.

[email protected]

https://chat.whatsapp.com/KM1EU7f3aMGC6TlDh9aakN

16 मे जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या शुभेच्या !  16 May Wish you Happy World Agri Tourism !
16/05/2023

16 मे जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या शुभेच्या !
16 May Wish you Happy World Agri Tourism !

15/05/2023

कृषी पर्यटन आणि डिजिटल मार्केटिंग

या विषयावर समाज माध्यमाचे अभ्यासक व वल्लरी प्रकाशनाचे संचालक मा. व्यंकटेश कल्याणकर, पुणे हे बोलणार आहेत.

आज सायंकाळी ठीक 6 वाजता चर्चासत्राला सुरुवात होणार आहे.

https://meet.google.com/vso-vsgh-frn

टीम

_*अॕग्रो टुरिझम विश्व व अक्षर मानव*_

Done third Successful Session on agri tourism in marathwada - by Dr. sanjay Takalkar
13/05/2023

Done third Successful Session on agri tourism in marathwada - by Dr. sanjay Takalkar


Done Second Successful Session on Success Story of Agro Tourism - by Mr. Vinod Bele
11/05/2023

Done Second Successful Session on Success Story of Agro Tourism - by Mr. Vinod Bele


Done First Successful Session on Agro Tourism and Hospitality - by Dr. Sandeep Tapakir
10/05/2023

Done First Successful Session on Agro Tourism and Hospitality - by Dr. Sandeep Tapakir

16 मे जागतिक कृषी पर्यटन दिनॲग्रो टुरिझम विश्व व अक्षर मानव आयोजित16 मे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त चर्चासत्रांमध्ये ...
08/05/2023

16 मे जागतिक कृषी पर्यटन दिन

ॲग्रो टुरिझम विश्व व अक्षर मानव
आयोजित
16 मे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी खालील व्हाट्सअप लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/K6ZZ9sFYGEGANo9t47HDYr

ॲग्रो टुरिझम विश्व व अक्षर मानव आयोजित16 मे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त *चर्चासत्र*1) पर्यटन स्थळांची व पर्यटकांनी घ्...
05/05/2023

ॲग्रो टुरिझम विश्व व अक्षर मानव आयोजित

16 मे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त

*चर्चासत्र*

1) पर्यटन स्थळांची व पर्यटकांनी घ्यावयाचे दक्षता
मा. राजन खान (लेखक व साहित्यिक)

2) एमटीडीसीचे पर्यटकांना सवलती व योजना
मा. दीपक हरणे (प्रादेशिक व्यवस्थापक एम.टी.डी.सी, संभाजीनगर)

3) कृषी पर्यटनाचे यशोगाथा
मा. विनोद बेले, संचालक, कल्पतरू ॲग्रो टुरिझम, सोलापूर)

4) मराठवाड्यातील कृृषी पर्यटन
मा. डाॅ. संजय टाकळकर
(श्रीराम बाग कृषी पर्यटन, परभणी)

5) कृषी पर्यटन आणि आदरातिथ्य
मा. डाॅ. संदीप तापकीर (संचालक, महा पर्यटन विकास मंच, पुणे)

6) गौ टुरिझम व सेंद्रिय शेती
मा. सूर्यकांत पोतुलवार (संचालक, राधे गोपाल
ॲग्रो फार्म, नांदेड)

7) पर्यटन व डिजिटल मार्केटिंग
मा. व्यंकटेश कल्याणकर, (संचालक, वल्लरी प्रकाशन, पुणे)

11 ते 16 मे दरम्यान दररोज संध्याकाळी सहा वाजता चर्चासत्राला सुरूवात होणार आहे.

चर्चासत्रात सहभाग होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp Group Invite

देशात, महाराष्ट्र कृषी पर्यटनात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र दिन व आंतराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा !www.agrotouri...
01/05/2023

देशात, महाराष्ट्र कृषी पर्यटनात अग्रेसर राज्य आहे.
महाराष्ट्र दिन व आंतराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा !

www.agrotourismvishwa.in/

#जागतिककामगारदिन

Agri Tourism Business Development and Business Expand at Dharashiv, indian
19/04/2023

Agri Tourism Business Development and Business Expand at Dharashiv, indian

देशपातळीवरील ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धेत सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहनभारत सरकारच्या पर्य...
18/04/2023

देशपातळीवरील ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धेत सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयामार्फत आयोजित ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ (बेस्ट टुरिझम व्हिलेज) स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील पर्यटनक्षम गावांनी ५ मे पर्यंत ऑनलाईन नामांकन दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

देशातील ग्रामीण पर्यटनाचा विकास आणि प्रोत्साहनासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत राष्ट्रीय धोरण तयार केले आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण पर्यटनाचे उत्कृष्ट उदाहरण दाखवून देणाऱ्या गावाचा गौरव करण्यासाठी ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धा सुरू केली आहे. ग्रामीण विकास, समुदाय कल्याण आणि नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपदेचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या गावांमध्ये स्पर्धात्मकता वाढीस लागावी, इतर गावांना प्रेरणा मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा तीन टप्प्यात होणार असून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय या प्रत्येक टप्प्यावर ३ सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे निवडली जाणार आहेत. निवडण्यात आलेली गावे पुढील टप्प्यावरील स्पर्धेसाठी पुढे पाठवली जातील. या प्रकारे राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट पर्यटन गावांची निवड होईल. राष्ट्रीय स्तराव निवडण्यात आलेल्या प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट पर्यटन खेड्याचे संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेद्वारे (युएनडब्ल्यूटीओ) घेण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ (बेस्ट टुरिझम व्हिलेज) स्पर्धेसाठी नामांकन पाठविण्यात येईल.

सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेत भाग घेण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने विकसित केलेल्या https://nidhi.nic.in/BVC/AboutDetail.aspx या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी https://rural.tourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

या स्पर्धेमुळे गावांमधील पर्यटनक्षमता राज्यासमोर, देशासमोर येणार असून ग्रामीण पर्यटनक्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना देशपातळीवर ओळख मिळणार आहे. पर्यटन सुविधांच्या विकासातून ग्रामीण विकास तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळेल. गावांचा शाश्वत विकास आणि रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ही स्पर्धा एक संधी आहे.

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Dio Pune NTSFF - National Tourism Short Film Festival

पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासनाद्वारे “देखा अपना देश” या योजनेअंतर्गत दि.१४ एप्रिल या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
14/04/2023

पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासनाद्वारे “देखा अपना देश” या योजनेअंतर्गत दि.१४ एप्रिल या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून दि.१४ ते १६ एप्रिल, २०२३ या कालावधी दरम्यान मुंबई, नाशिक व नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळांवर आधारीत टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रति दिन दोन बसेसची व्यवस्था करणेत आली आहे. तरी पर्यटकांनी सहभागी होणेस आवाहन करण्यात येत आहे.

पर्यटन क्षेत्रात काम करण्याची संंधी. १५ जानेवारी २०२३ पर्यंत आपले रिझुमे पाठवू शकता.
02/01/2023

पर्यटन क्षेत्रात काम करण्याची संंधी.

१५ जानेवारी २०२३ पर्यंत आपले रिझुमे पाठवू शकता.

Wish You Happy New Year. agrotourismvishwa.in
01/01/2023

Wish You Happy New Year.

agrotourismvishwa.in

Welcome to Hub! Pure Tourism! Hury UpOnly 12 ⛺ Available Only 1499/ Per Person
29/12/2022

Welcome to Hub!
Pure Tourism!
Hury Up
Only 12 ⛺ Available
Only 1499/ Per Person

Address

Agro Tourism Vishwa, Rachana Avenue, F C Road
Pune
410004

Opening Hours

Monday 10am - 5am
Tuesday 10am - 5am
Wednesday 10am - 5am
Thursday 10am - 5am
Friday 10am - 5am
Saturday 10am - 5am
Sunday 10am - 5am

Telephone

+919730023946

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agro Tourism Vishwa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Agro Tourism Vishwa:

Videos

Share

मोफत मार्केटिंग

We have provided digital platform to agritourism centers in the state. As a part of this, the website of all agri tourism centers in Maharashtra is listing for free during this lock down Period. Fill in the information of your agro tourism centre on the accompanying link and do free advertisements on our website and social media forever.

Fill out the information at the link below.

👇👇👇👇👇👇

https://forms.gle/bkUDfbDV6kPqKjVf9