Ashtavinayak Yatra Package अष्टविनायक दर्शनयात्रा

  • Home
  • India
  • Pune
  • Ashtavinayak Yatra Package अष्टविनायक दर्शनयात्रा

Ashtavinayak Yatra Package अष्टविनायक दर्शनयात्रा We are Travel agent, we provide best Ashtavinayak Weekend, Custmized and group your packages from Pune

🤩 माय ट्रॅव्हल ट्रीप पुणे तर्फे स्पेशल बजेट ऑफर  !!!✨ अमरनाथ जी यात्रा 👉🏻 पुणे मुंबई कोल्हापूर संभाजीनगर नाशिक इत्यादी श...
30/04/2024

🤩 माय ट्रॅव्हल ट्रीप पुणे तर्फे स्पेशल बजेट ऑफर !!!
✨ अमरनाथ जी यात्रा

👉🏻 पुणे मुंबई कोल्हापूर संभाजीनगर नाशिक इत्यादी शहरांमधून रे्वेस्थानका तसेच पुणे मुंबई विमातळापर्यंत सोडण्याची सुविधा

यात्रेचा दर - २९,००० रूपये प्रतिव्यक्ती+GST

ऑफर्स खालीलप्रमाणे

४ - ६ जणांच्या ग्रुप साठी विशेष डिस्काउंट

लेडीज ४-६ जणांच्या ग्रुप साठी विशेष डिस्काउंट

५ मे पर्यंत बुकिंग केल्यास १०% डिस्काउंट

इतर ऑफर्स साठी खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता

✓ प्रस्थान : प्रथम ग्रुप १२ जुलै

दुसरा ग्रुप २० जुलै

तिसरा ग्रुप २८ जुलै

चौथा ग्रुप ५ ऑगस्ट

यात्रेमधील समाविष्ट सुविधा 👇

टेम्पो ट्रॅव्हलर ने सर्व भेटी
३ स्टार हॉटेल निवास व्यवस्था,
सर्व जेवणासह (सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण)
हेलिकॉप्टर चे तिकीट
१दिवस सोनमर्ग,१ दिवस गुलमर्ग,१ दिवस श्रीनगर लोकल पर्यटन स्थळांना भेटी

टीप - वरील यात्रेची किंमत ही श्रीनगर पासून देण्यात आली आहे
जम्मू ते श्रीनगर आणि श्रीनगर पासून जम्मू पर्यंत प्रवासाची देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाईल विमान तिकीट व रेल्वे तिकीट काढून मिळेल
घरापासून ते रेल्वे स्टेशन किंवा विमानतळापर्यंत पीक अप ड्रॉप सोय करण्यात येईल

😃 तेव्हा वाट कसली बघताय? आजच संपर्क करा व आपण प्लॅन करत असलेल्या टूरच्या बुकिंग्स व प्रस्थानाविषयी सविस्तर माहिती मिळवा.

📲 माय ट्रॅव्हल ट्रिप पुणे

संपर्क -
वाकड ऑफिस - 8484891601
रहाटणी ऑफिस - 8484891602
मुंबई -7387803595
शिर्डी/नाशिक/संभाजीनगर - 7387803596

10/12/2023

माय ट्रॅव्हल ट्रिप पुणे आयोजित दोन दिवसीय अष्टविनायक दर्शन यात्रा

प्रस्थानाची तारीख - १७ आणि २४ फेब्रुवारी २०२४
निघण्याची वेळ - पहाटे ५. ३० वाजता
प्रवासाचा मार्ग - मोरगाव- सिद्धटेक - थेऊर- रांजणगाव- ओझर मुक्काम
ओझर - लेणाद्री - महाड- पाली - पुणे आगमन

प्रवासामध्ये समाविष्ट - नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण
मुक्कामासाठी नॉन एसी डोरमेटरी रूम, अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय
फिरण्यासाठी नॉन एसी बस

यात्रेची स्पेशल ऑफर २३०० रुपये प्रति व्यक्ती,

नियम व अटी लागू

आताच आपली सीट बुक करा

अधिक माहितीसाठी संपर्क
माय ट्रॅव्हल ट्रिप पुणे,
वाकड ऑफिस - 8484891601
रहाटणी ऑफिस - 7387803595

चला गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर अष्टविनायक यात्रा करायला दोन दिवसात दर शनिवारी आणि रविवारी दोन दिवसीय अष्टविनायक यात्रा...
23/09/2023

चला गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर अष्टविनायक यात्रा करायला दोन दिवसात
दर शनिवारी आणि रविवारी दोन दिवसीय अष्टविनायक यात्रा

पहिला दिवस - पिंपरी चिंचवड - पुणे - मोरगाव - थेऊर - सिद्धटेक - रांजणगाव - ओझरला मुक्काम

दुसरा दिवस - ओझर - लेण्याद्री - महाड - पाली - पुणे - पिंपरी चिंचवड

प्रवास खर्च - २१०० रुपये प्रति व्यक्ती

यात्रेमध्ये समाविष्ट गोष्टी - नाश्ता,दुपारचे जेवण, संध्याकाळचे जेवण, फिरण्यासाठी नॉन एसी बस, ओझर मधील भक्तनिवास मध्ये राहण्याची सोय

अधिक माहितीसाठी आणि बुकिंग साठी संपर्क - माय ट्रॅव्हल्ट्रीप पुणे, वाकड ८४८४८९१६०१

14/09/2023

We are Travel agent, we provide best Ashtavinayak Weekend, Custmized and group your packages from Pu

14/09/2023

हिंदू धर्मामध्ये गणेश अर्थात गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते. हिंदू धर्मातील प्रमुख आदिपंच देवांमध्ये श्री गणेशाचा समावेश आहे.
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतो आणि गणेशोत्सव साजरा करतो. आबाल वृद्धांचा ते चिमुकल्यांपर्यंत लाडका गणपतीबाप्पा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.
दरवर्षी गणेशोत्सव देशभरात ठिकठिकाणी दहा दिवस चालतो.
गणपतीबाप्पा हे महाराष्ट्राचेच काय तर संपूर्ण भारताचेच लाडके दैवत आहे.
विघ्ने दूर करणाऱ्या गणपती पूजन सगळ्या शुभकार्याच्या सुरुवातीला करण्यात येते आपल्या इच्छित कार्याच्या यशासाठी सर्वप्रथम गणपतीची पूजा करून गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले जातात.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे यादीमध्ये गणपतीबाप्पाची असंख्य मंदिरे आहेत. त्यातील एक तरी जागृत देवस्थान देखील गावात असतेच. पण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अष्टविनायक स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे आहेत. ही प्राचीन मंदिरे महाराष्ट्राची शान आहे. ही आठही मंदिरे प्रेक्षणीय स्थळी आहेत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात या आठ गणपती मंदिरांना भेटी दिल्याने मन प्रसन्न आणि शांत होते. लोक शुभ कार्य झाल्यावर, तसेच व्हावे म्हणून किंवा नवस फेडायला म्हणून किंवा नवस करायला म्हणून अष्टविनायक दर्शन यात्रा करतात. अष्टविनायक दर्शन केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात.
अष्टविनायक दर्शनाचा प्रवास किती किलोमीटरचा आहे तसेच किती वेळ किंवा किती दिवस लागतात असा प्रश्न पडतो, तर हा संपूर्ण प्रवास ६६० किलोमीटरचा आहे. दोन ते तीन दिवसांत अष्टविनायक दर्शन पूर्ण करता येते.

जाणून घेऊया अष्टविनायक दर्शनाची संपूर्ण माहिती आणि या यात्रेचे महत्व! या भागामध्ये

अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट’ आणि ‘विनायक’ या दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपले लाडके दैवत गणपती. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपतीबाप्पा चौदा विद्या ,चौसष्ट कलांचा अधिपती आहे आणि सर्व विघ्ने दूर करणारा गणपतीबाप्पा आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतो आणि समृद्धी देतो. ही मंदिरे प्रेक्षणीय स्थळांपैकी आहेत. या आठही मंदिरांची स्थापत्य रचना अतिशय उत्कृष्ट आणि मनाला आनंद देणारी आहे. वास्तविक पुण्याच्या जवळ विविध गावांत श्रीगणेशाची आठ मंदिरे आहेत, त्यांना अष्टविनायक म्हणतात. या मंदिरांना स्वयंभू मंदिरे असेही म्हणतात. स्वयंभू म्हणजे येथे भगवान श्रीगणेश स्वतः प्रकट झाले आहेत. म्हणजेच कोणीही त्यांची मूर्ती बनवून बसवली नाही. गणेश आणि मुद्गल पुराण यांसारख्या विविध पुराणांमध्येही या मंदिरांचा उल्लेख आढळतो. ही मंदिरे अतिशय प्राचीन असून त्यांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. या मंदिरांच्या यात्रेला अष्टविनायक तीर्थयात्रा असेही म्हणतात. अष्टविनायक मंदिराच्या संदर्भात असे मानले जाते की तीर्थ गणेशाची ही आठ पवित्र मंदिरे स्वतःच उगम पावली आणि जागृत झाली. धार्मिक नियमानुसार मोरगावपासून ही तीर्थयात्रा सुरू करावी. शास्रानुसार हा प्रवास मोरगाव जवळून सुरू करून तिथेच संपला पाहिजे

पुढील पोस्टमध्ये जाणून घेऊया अष्टविनायक यात्रेचा क्रम

माय ट्रॅव्हल्ट्रीप पुणे वाकड पुणे 8484891601

We are Travel agent, we provide best Ashtavinayak Weekend, Custmized and group your packages from Pu

तुम्हाला व कुटूंबियांना,गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्याहार्दिक शुभेच्छा…हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,हीच ईश्वरचरणी...
25/03/2020

तुम्हाला व कुटूंबियांना,

गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या

हार्दिक शुभेच्छा…

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…

माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या

Happy From My Traveltrip PuneMaharashtra Tour, Shirdi Tour, Jyotirling Tour, Ashtavinayak Darshan Package,Mahabaleshwar,...
08/10/2019

Happy From My Traveltrip Pune

Maharashtra Tour, Shirdi Tour, Jyotirling Tour, Ashtavinayak Darshan Package,Mahabaleshwar, Lonavala, Lavasa Matheran Package

Kerala, Rajasthan, Kashmir, Shimla, Manali, Andaman,North east tour package

NepalDubai, Sinfapore Malaysia, Thailand, Maldives, Mauritius,Nepal, Bhutan Package Available in Upcomming season


22/09/2019
Thanks for sharing your valuable feedback sir, please give us more chance to serve you in future also.
15/09/2019

Thanks for sharing your valuable feedback sir, please give us more chance to serve you in future also.

Wishing you all a Happy Ganesh Chaturthi
02/09/2019

Wishing you all a Happy Ganesh Chaturthi

माय ट्रॅवलट्रिप पुणे तर्फे आयोजित अष्टविनायक दर्शन , सुरू होत आहे ३१ ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी,सहलीची किंमत फक्त 1570 ...
24/08/2019

माय ट्रॅवलट्रिप पुणे तर्फे आयोजित अष्टविनायक दर्शन ,
सुरू होत आहे ३१ ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी,
सहलीची किंमत फक्त 1570 रु प्रतिव्यक्ती + ५ % जीएसटी
बुकींगसाठी संपर्क माय ट्रॅवलट्रिप पुणे ८४८४८९१६०१
नियम व अटी लागू
सर्व खर्च समाविष्ट आहे,एक दिवस व मुक्काम सर्व जेवणासह

मोरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणप...
20/08/2019

मोरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.
अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो.
मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.
असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.
या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.
सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.
पुणे रेल्वे स्टेशन पासून मोरगाव, हडपसर-सासवड आणि जेजुरीमार्गे ६४ कि.मी. वर आहे.

पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि.मी. वर चौफुला गाव आहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर २३ कि.मी. आहे.

Address

Office No 301, 3rd Floor, Shivganga Arcade, Near Bhumkar Bridge, Bhumkar Chowk, Wakad
Pune
411057

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashtavinayak Yatra Package अष्टविनायक दर्शनयात्रा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ashtavinayak Yatra Package अष्टविनायक दर्शनयात्रा:

Share

Category

Nearby travel agencies


Other Travel Services in Pune

Show All

You may also like