Traveel Masters

Traveel Masters "Your Ultimate Travel Companion"
(1)

*EXPERIENCE THE WORLD’S LARGEST DOME OF PEACE*पुण्यात जगातील सर्वात मोठा घुमटhttps://youtu.be/yd5kcUD_ds0---------------...
01/01/2024

*EXPERIENCE THE WORLD’S LARGEST DOME OF PEACE*

पुण्यात जगातील सर्वात मोठा घुमट

https://youtu.be/yd5kcUD_ds0
----------------------------------------
व्हाट्सअँप ग्रुपमध्ये जॉईन व्हा :
https://whatsapp.com/channel/0029Va4qwXy65yD61avnlZ1B
---------------------------------------
Like 💟 Share 📤 and Subscribe 📲 Our Social Media Channel

Facebook :
https://www.facebook.com/Traveelmasters

Instagram :
https://www.instagram.com/mandarbhave_7717

Youtube :
https://youtube.com/

MIT World Peace Dome Pune| Loni Kalbhor | Places To Visit Near Pune

We feel very honoured today as our content got reviewed by Top Marathi Youtuber - Somnath Nagawade Sir and there comment...
12/12/2023

We feel very honoured today as our content got reviewed by Top Marathi Youtuber - Somnath Nagawade Sir and there comment on content made our day and got energy to perform better.

Thank you so much for support sir.


टॉप 5 मराठी ट्रॅव्हल Vloggers..विडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या या मराठमोळ्या मराठी ट्रॅव्हल Vloggers ना प्रोत्साहन...
05/12/2023

टॉप 5 मराठी ट्रॅव्हल Vloggers..

विडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या या मराठमोळ्या मराठी ट्रॅव्हल Vloggers ना प्रोत्साहन देण्याचा खारीचा वाटा विडिओ ला लाईक share आणि चॅनेल ला subscribe करून उचलावा ही नम्र विनंती.

धन्यवाद
Team Traveel Masters | Destinations Delight

Top 5 Marathi Travel Vloggers in IndiaHere are the links of our other interesting vlogs -•Pune Civil Court Metro Stationhttps://youtu.be/xX2xcCofkTM•Devkund ...

किल्ले_मल्हारगडसन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या ...
30/11/2023

किल्ले_मल्हारगड

सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे.गडाचे बांधकाम मराठांच्या तोफखान्याचे सरदार श्री भिमराव यशवंतराव आणि कृष्णाजी माधवराव या दोघांनी इसवी सन १७५७ ते १७६० या तीन वर्षात बांधून पूर्ण केले.

Like 💌 Share 📤 And do not forget to Subscribe ❤️

Regards,
Team Traveel Masters | Destinations Delight

मल्हारगड | Malhargad Fort | Malhargad Trek | Sonorigad | पेशवेकालीन इतिहास सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्.....

निसर्गसौंदर्य आणि समृद्ध नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे ‘दख्खनची राणी’ म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक आणि ...
15/11/2023

निसर्गसौंदर्य आणि समृद्ध नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे ‘दख्खनची राणी’ म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक राजधानी पुणे आहे. पुणे मेट्रो ही भारतातील पुणे शहराला सेवा देणारी मास रॅपिड ट्रांझिट सिस्टीम आहे. या प्रणालीमध्ये एकूण 12 किमी लांबीच्या 2 ओळींचा समावेश आहे.

Like 💌Share📤 And Subscribe 🛎️

Regards,
Team Traveel Masters | Destinations Delight

Pune Civil Court Metro station | Pune To PCMC | India's Deepest Underground Metro Station िसर्गसौंदर्य आणि समृद्ध नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे ‘दख्खनच...

Purnagad Fort Ratnagiri | Purnagad Killa | दुर्गबांधणीतला स्वराज्याचा शेवटचा किल्ला   रत्‍नागिरी् जिल्यातील मुचकुंदी नदी...
13/11/2023

Purnagad Fort Ratnagiri | Purnagad Killa | दुर्गबांधणीतला स्वराज्याचा शेवटचा किल्ला


रत्‍नागिरी् जिल्यातील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगडाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. लहानश्या टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे.

https://youtu.be/0ZtlBYbnYu8?si=zuAkxprrljJHTcK0

Subscribe करा राव निदान इथे तरी कंजूसपणा आपला सोडा की...

Like 👍 Share 📤 And Subscribe 💌

Regards,
Team Traveel Masters | Destinations Delight

Purnagad Fort Ratnagiri | Purnagad Killa | दुर्गबांधणीतला स्वराज्याचा शेवटचा किल्ला रत्‍नागिरी् जिल्यातील मुचकुंदी नदीच्या म....

Happy Republic Day 🇮🇳
26/01/2022

Happy Republic Day 🇮🇳

Wishing You All A Very Happy And Prosperous Diwali.
04/11/2021

Wishing You All A Very Happy And Prosperous Diwali.

Address

Pune
411046

Opening Hours

Monday 12pm - 5pm
Tuesday 12pm - 5pm
Wednesday 12pm - 5pm
Thursday 12pm - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 12pm - 5pm

Telephone

+918830861449

Alerts

Be the first to know and let us send you an email when Traveel Masters posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Traveel Masters:

Videos

Share

Category

Nearby travel agencies


Other Travel Companies in Pune

Show All