Tanishq Holidays Pune

Tanishq Holidays Pune We are tour adviser and holiday makers
(15)

why we need a holiday ?
1.we need a break after routine work
2.to get refreshed
3.to explore new places
4.to spend qwality time with our beloved family

Big shout out to our newest top fans! 💎 Sandeep Tambe
16/05/2024

Big shout out to our newest top fans! 💎 Sandeep Tambe

Big shout out to our newest top fans! 💎 Swati Vhanmarathe, Riyaaz Shaikh
16/05/2024

Big shout out to our newest top fans! 💎 Swati Vhanmarathe, Riyaaz Shaikh

Singapore Group Departure
05/05/2024

Singapore Group Departure

Our Office....Easy To locate !
03/05/2024

Our Office....Easy To locate !

Call 073877 54375
01/05/2024

Call 073877 54375

https://www.facebook.com/share/p/yhZruodgsQKrwxYU/?mibextid=xfxF2i
01/05/2024

https://www.facebook.com/share/p/yhZruodgsQKrwxYU/?mibextid=xfxF2i

If you travel by air a lot, beware of over friendly chatty seat neighbours.
The older lady comes and sits next to me inside the plane.
She asked me to help her put her bag in the overhead luggage compartment. But a gentleman sitting across quickly came through. (I am not very tall and the overhead luggage compartment is something I try to avoid at all costs.
Immediately she sits down she strikes up a conversation.

She was very pleasant and well spoken. So we chatted all through the flight to Dubai.
Suddenly, when the pilot announced that we were now proceeding to begin our descent into DXB, my good friend 'developed' stomach pains. Me with my good heart, I pressed the stewards button, and the stewardess came to find out what the problem was. I told her my seat mate was not feeling well. And this lady, she suddenly began to address me as 'my daughter'.
The stewardess told me that there was nothing they could do except give her some painkillers and wait until we landed.
The pilot announced that we had a medical emergency on board and advised us all to stay calm. My new friend was crying and sweating like crazy. And she refused to let go of my hand... everyone assumed we knew each other.

So we landed at DXB and the same gentleman who helped put up her luggage in the overhead compartment removed her luggage. But as he removed the luggage, he advised me to distance myself from this lady and make it clear to the cabin crew that we were NOT travelling together. He was a godsend!
So indeed, the cabin crew came and asked me if we were related, I categorically told them we had met on the plane. ! didn't know her at all. So we began to deplane and as I said goodbye she kept begging me to carry her handbag. I was so torn... but the gentleman looked me in the eye and emphatically shook his head. He passed me a note telling me to let the cabin crew handle her.

So I exit the aircraft and leave my 'new friend' to wait for the wheelchair and be handled by the cabin crew feeling very guilty.
As we waited for our luggage to come through, I hear this commotion. My 'new friend' was running, trying to escape the cabin crew, having gotten out of the wheelchair! She left the stewardess with her handbag and just ran towards the exit with the rest of her hand luggage! Luckily the airport police were faster than her. They got hold of her and brought her back in handcuffs.

This lady starts calling out to me.. my daughter... my daughter!.. how could you do this to me..... that's when I caught on.
She was carrying drugs and she was trying to
implicate me!
Luckily for me, the gentleman who had helped her with her luggage came forward and told the airport police that me and her had just met on the plane. The police took my passport and asked her to reveal my full names if it was true we were travelling together.

By God's grace, I had not even told her my first name! I was still asked to follow the police to a little room where I was questioned extensively. Where did I meet her?... where did I board... where did she board.
Etc... And my luggage was extensively searched and dusted for fingerprints.

They dusted all her luggage and my fingerprints were not found anywhere on her luggage or on her handbag!
I was let go with advice never ever to touch anyone's luggage either in flight or at the airport. So from that day, l don't care how much luggage you have, you will deal with it yourself. I will not even offer you a trolley to put your luggage on! Your luggage... your problem.... is my policy.

And if you can't reach the overhead compartment, and I am the nearest person, please call the cabin crew because all I will do is give you a blank stare and then look away!
A lesson to glean therein for intending air travelers.

Written by - Paul Odofin

19/04/2024

18/04/2024


17/04/2024

सुवर्णमंदिर

पंजाबमधील अमृतसर येथील हरीमंदिर साहिब (दरबार साहिब) म्हणजेच सुवर्णमंदिर हे शीखांचे पवित्र धर्मस्थळ आहे. हे मंदिर स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते. मंदिर पहायला जगभरातून लोक येतात.
मोगल बादशाह अकबर याने 1574 मध्ये शीखांचे तिसरे गुरू अमर दास यांना भेटायला आला होता. येथील घनदाट जंगल, तलाव तसेच येथील लोकांची जगण्याची पद्धत पाहून तो प्रभावित झाला होता.
शीखांचे पुढचे गुरू, गुरू रामदास यांनी येथे तलाव वाढवला व लहानसे शहर वसवले. पाचवे गुरू अर्जुनदेव यांनी येथे देऊळ बांधायला घेतले. डिसेंबर 1588 मध्ये येथे लाहोरचे सुफी हजरत मिन मीर यांच्या हस्ते बांधकामास सुरवात झाली.
1601 मध्ये काम पूर्ण झाले. मात्र काही काळानंतर अफगाणच्या अहमदशहा अब्दालीने केलेल्या आक्रमणात मंदिराचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा 1760 मध्ये मंदिर बांधण्यात आले. या मंदिराच्या चहूबाजूंनी पाणी आहे.
त्याला सर्वजण अमृत म्हणतात. मंदिराला चार बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. या मंदिरात कोणीही प्रवेश करू शकते. फक्त प्रवेश करते वेळी त्याने आपल्या डोक्यावर रूमाल बांधावा.
सुवर्णमंदिरावरील कोरीव काम हे एकोणीसाव्या शतकाच्या सुरूवातीला झाले. पंजाबचे महाराज रणजीत सिंह यांनी या मंदिरावर सोन्याचा मुलामा चढविला.

The man-made pool on the site of the temple was completed by the fourth Sikh Guru, Guru Ram Das, in 1577.In 1604, Guru Arjan, the fifth Sikh Guru, placed a copy of the Adi Granth in the Golden Temple and was a prominent figure in its development.The gurdwara was repeatedly rebuilt by the Sikhs after it became a target of persecution and was destroyed several times by the Mughal and invading Afghan armies.Maharaja Ranjit Singh, after founding the Sikh Empire, rebuilt it in marble and copper in 1809, and overlaid the sanctum with gold leaf in 1830. This has led to the name the Golden Temple.

The Golden Temple is spiritually the most significant shrine in Sikhism. It became a centre of the Singh Sabha Movement between 1883 and the 1920s, and the Punjabi Suba movement between 1947 and 1966. In the early 1980s, the gurdwara became a centre of conflict between the Indian government and a radical movement led by Jarnail Singh Bhindranwale.] In 1984, Prime Minister Indira Gandhi sent in the Indian Army as part of Operation Blue Star, leading to deaths of more than 1,000 soldiers, militants and civilians, as well as causing much damage to the gurdwara and the destruction of Akal Takht. The gurdwara complex was rebuilt again after the 1984 damage.

The Golden Temple is an open house of worship for all people, from all walks of life and faiths.It has a square plan with four entrances, and a circumambulation path around the pool. The four entrances to the gurudwara symbolises the Sikh belief in equality and the Sikh view that all people are welcome into their holy place.The complex is a collection of buildings around the sanctum and the pool.[3] One of these is Akal Takht, the chief centre of religious authority of Sikhism. Additional buildings include a clock tower, the offices of the Gurdwara Committee, a Museum and a langar – a free Sikh community-run kitchen that offers a vegetarian meal to all visitors without discrimination.Over 150,000 people visit the holy shrine everyday for worship.The Gurdwara complex has been nominated as a UNESCO World Heritage Site, and its application is pending on the tentative list of UNESCO.

Our Kashmir Groups Enjoying Tulips Festival
16/04/2024

Our Kashmir Groups Enjoying Tulips Festival





Jammu Clauds From Up Above
15/04/2024

Jammu Clauds From Up Above

14/04/2024



For Enquiries 073877 54375

09/04/2024

Planning A Summer Vacation For Family??
We are just A Call Away.📞7387754375...Happy Summer Staycations...🌺
👉🏻Instant Spot Bookings With Affordable Rates
👉🏻Confirmed Flight Bookings
👉🏻Confirmed Bookings Of The Promised Hotels
👉🏻Trusted & Reliable Brand Since 2015
👉🏻Honest Guidelines +Transperency
👉🏻Well trained Managers,Polite Drivers
👉🏻Fleet Of Variety Of Cabs & Buses
👉🏻 Customer's Safety Is Our Prime Motto

May this festival bring endless moments of happiness and laughter into your lives. Enjoy to the fullest! Wishing you a H...
24/03/2024

May this festival bring endless moments of happiness and laughter into your lives. Enjoy to the fullest! Wishing you a Holi filled with love, laughter, and sweet moments! 🍭........Tanishq" Holi'days wish you all a happy holi !

Happy days With Tanishq !

20/03/2024

T1-Delhi Airport
18/03/2024

T1-Delhi Airport

12/03/2024
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती ...
07/03/2024

आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

विधात्याची निर्मिती तू,
प्रयत्नांची पराकाष्ठा तू,
एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या,
माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस
महिला दिनाच्या शुभेच्छा…

स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे जीवनभराची साथ

हे स्त्री तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

नारी ही शक्ती नराची,
नारीच हीच शोभा घराची,
तिला द्या आदर, प्रेम, माया
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

मला जन्म देणाऱ्या आणि या सृष्टीला जन्म देणाऱ्या
अनंत मातांना माझा साष्टांग नमस्कार…
जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा


ती भीत नाही म्हणून ती खंबीर नाही
तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…
स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व,
जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…

ती आई आहे,
ती ताई आहे,
ती मैत्रिण आहे,
ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे,
ती जन्म आहे,
ती माया आहे,
ती सुरूवात आहे
आणि तिच नसेल तर
सारं काही व्यर्थ आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

विधात्याने घडवली सृजनांची सावली,
निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी.
महिला दिनाच्या शुभेच्छा...

ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक
तर कधी धगधगती ज्वाळा,
म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो
चंदेरीसोनेरी उजाळा...
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता....
महिला दिनाच्या शुभेच्छा....

 #दुबईचे_मिरॕकल_गार्डन..! रणरणत्या वाळवंटात उभारलेले हे मिरॕकल गार्डन पर्यटकांना पर्वणी तर आहेच, शिवाय दुबईच्या उत्पन्ना...
01/03/2024

#दुबईचे_मिरॕकल_गार्डन..!

रणरणत्या वाळवंटात उभारलेले हे मिरॕकल गार्डन पर्यटकांना पर्वणी तर आहेच, शिवाय दुबईच्या उत्पन्नात दिऱ्हम ची देखील वाढ करणारे आहे.

तब्बल ७२ हजार चौरस मीटर म्हणजेच जवळपास ७ लाख ८० हजार चौफूट बागेत १५० दशलक्ष फुलं आणि २५० दशलक्ष झाडं असलेलं जगातील सर्वात मोठं नैसर्गिक फुलांचे हे उद्यान दुबईचे अगदी खरोखरच ‘मिरॕकल गार्डन’ आहे.

एकीकडे वाळवंट, दुसरीकडे समुद्र आणि पाऊस-पाणी तर ‘नाहीच’ च्या बरोबर, अशा प्रतिकूल परिस्थितीत जगातील सर्वात मोठी बाग फुलवण्याचा चमत्कार करुन जगाला अचंबित केलं आहे. हिरव्याकंच उंचच-उंच वृक्ष राजीची विस्तीर्ण संरक्षण भिंत दिसू लागली, तसे उद्यानाजवळ आल्याचे पक्के झाले.

मिरॕकल गार्डनच्या प्रवेशद्वारावर बांबूपासून भल्या मोठ्या फुलदान्या बनवून त्यामध्ये रंग-बेरंगी फुलांचा ताटवा उभा केला आहे. जणू हा बाग पहायला येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी फुलांचा गुच्छ होय. आतमध्ये सुरुवातीलाच दोन्ही बाजूला दोन अश्वमुखाची भल्यामोठ्या प्रतिकृती हिरव्यागार वनस्पतींनी साकारली होती. त्या दोघांच्यामध्ये अगदी पुराण-पुरुष भासावा, अशा वटवृक्षाची कल्पक प्रतिकृती सिमेंटमध्ये बनवून त्यावर हिरव्या विविध झाडांची उगवण, त्यावर रंगीत फुलांचा ताटवा आणि टोकावर बसूनही जमिनीवर फुलांनी बहरलेला त्याचा पिसारा, असे दोन मोर लक्ष वेधून घेत होते.

पांढऱ्या, गुलाबी फुलांची खाली झालर लावलेली होती. फुलांचे मनोरे, पॕगोडे, टांगलेल्या छोट्या कुंड्यांची झुंबरं हा सगळा नजारा, ‘याला खरे उद्यान म्हणतात,’ हे दर्शवत होता. उजव्या बाजुला लाकडी पाणचक्की फिरत होती. खाली लाल भडक, गुलाली रंगाची झालर पसरलेली होतीच.

नजर भिरभिरत होती. ती जाईल तिथंपर्यंत नुसती फुलं, फुलं आणि केवळ फुलं दिसत होती. सोबतीला हिरवाई डवरलेली. ह्दयाच्या आकारातील आकर्षक फुलांच्या खास विविधरंगी फुलांच्या तयार केलेल्या कमानी, स्वतःभोवती गिरक्या घेणाऱ्या फुलांच्या पोशाखातील नृत्यांगना, अलादीनचा जीन, ओक च्या ड्रममधून चषकात बाहेर पडणारी रेड वाईन, ‘स्व तसबिरी’साठी जागोजागी खास सायकली, चहाच्या किटलीतून बशीतील कपात पडणारी फुलांची धार, सॕक्सोफोनमधून पडणारा निर्झर, फुलांचा टेडी बेअर अशा कितीतरी कल्पक रचना या बागेत पाहून थक्क व्हायला झालं.

अगदी खरोखरीचं चक्क विमानच बागेत ठेवलं असून, त्यावरही फुलांची झाडे वाढवली आहेत. हे वेगळंच आकर्षण होय. हिरवाळलेले मोठाले उभे पेंग्विन, फुलांची घरे, भोवताली मिनार, विविधरंगी छत्र्यांच्या सजावटीच्या कमानी, जागोजागीचे पाण्याचे झरे, प्रपात, छोटेखानी तलाव, हत्ती, फुलपाखरांच्या प्रतिकृतीतून फुलांचा फुलोरा सारंच कसं वाळवंटी उष्म्यात सुखद गारवा देणारं नयनरम्य, आल्हाददायक होतं. हे सारं डोळ्यातून मनाच्या कप्प्यात बंदिस्त करतानाच आठवणी जपण्यासाठी मोबाईलच्या कॕमेऱ्यातही बंदिस्त होतं होतं.

दुबईचा राष्ट्रीय पक्षी फाल्कन अर्थात बहिरी ससाणा हा इथल्या दिऱ्हमवर जसा स्थिरावला आहे, तसाच तो खास छायाचित्रे घेण्यासाठी मनगटावर स्थिरावत होता. डोक्याला खास ‘गत्रा’ गुंडाळून फाल्कन ला मनगटावर बसवून छबी टिपण्यात वेगळा आनंद मिळाला. रणरणत्या वाळवंटात उभारलेले हे मिरॕकल गार्डन पर्यटकांना पर्वणी तर आहेच, शिवाय दुबईच्या उत्पन्नात दिऱ्हम ची देखील वाढ करणारे आहे.

माहिती साभार
Miracle Garden Dubai article by Prashant सातपुते इये मराठीचिये नगरी
#दुबई
---------------------------------------------------------------------------

Darjeeling Gangtok Nathula Pass Lachen Chopta Lachung Zero Point Pelling Kalimpong Namchi Ravangla ToursFrom Mumbai/Pune...
28/02/2024

Darjeeling Gangtok Nathula Pass Lachen Chopta Lachung Zero Point Pelling Kalimpong Namchi Ravangla Tours
From Mumbai/Pune

DrSuniel Ghagare

26/02/2024

Tanishq's Know-How Series

#व्हिएतनाम

अनेक प्रसिद्ध ठिकाणे ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे इच्छा असूनही भटकंती करता येत नाही. अशावेळी व्हिएतनाम पर्यटकांसाठी आनंददायी ठिकाण ठरते. स्वस्तात जबरदस्त पर्यटनाची संधी हा देश देतो. उत्तम ठिकाणे, स्वस्त राहण्याची व्यवस्था, स्वादिष्ट जेवण यामुळे व्हिएतनाम जबरदस्त पर्याय ठरतो. पाहा कसे नियोजन करायचे आणि कधी जायचे.

Vietnam budget tourism
व्हिएतनाममधील पर्यटन थोडं पण कामाचं,भातशेती आणि लांबच लाब दऱ्यांपासून ते सुंदर समुद्र आणि नद्यांपर्यंत, हे ठिकाण पर्यटकांसाठी नंदनवन आहेव्हिएतनाममध्ये तुम्ही खर्चात आनंद घेऊ शकताफिरण्याचा कालावधी, राहायचे पर्याय जाणून घ्या
Vietnam budget holiday:
पर्यटन हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो. सुंदर ठिकाणी फिरायला, मजा करायला कोणाला आवडत नाही. मात्र अनेकदा पर्यटन (Tourism) म्हटले की बजेटचा विषय समोर येतो. कारण अनेक प्रसिद्ध ठिकाणे ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे इच्छा असूनही भटकंती (Travel) करता येत नाही. मात्र तुमचे फारसे बजेट नसतानाही तुम्हाला परदेशातील सुंदर ठिकाणांचा आनंद घ्यायचा आहे का? मग व्हिएतनाम (Vietnam)हा तुमच्यासाठी जबरदस्त पर्याय ठरू शकतो. सुंदर प्रदेश, निसर्गरम्य ठिकाणे, अप्रतिम भातशेती, नयमरम्य समुद्र किनारे आणि चुनखडीच्या गुहा (Beautiful places) यासारख्या अनेक गोष्टींमुळे व्हिएतनाम पर्यटकांसाठी आनंददायी ठिकाण ठरते. शिवाय व्हिएतनाममधील स्वादिष्ट अन्नाची जोड आहेच. व्हिएतनाममध्ये तुम्हा फक्त 50,000 ते 60,000 रुपयांच्या आत तुमच्या ट्रीपचे नियोजन करू शकता. त्यासाठीच्या टिप्स पाहूया.

विमानाचे तिकीट
व्हिएतनाममध्ये विमानाच्या तिकिटांसाठी परतीचे विमान भाडे 25,000 रुपये इतके कमी असू शकते. खरंच इतक्या कमी रकमेत तुमचा प्रवास होऊ शकतो. एअरलाइनच्या बुकिंग वेबसाइट तपासा आणि थोडी अगोदरच जाण्याचे नियोजन करत बुकिंग करा. तुमच्या तारखा किंचित मागेपुढे करण्याची तयारी ठेवा. तुम्ही ज्या महिन्यात प्रवास करू इच्छिता त्या महिन्यातील तिकिटे शोधा आणि नंतर त्या महिन्यातील सर्वात स्वस्त तिकिटे शोधू शकता

राहण्याची सोय
व्हिएतनाममध्ये भरपूर बजेट हॉटेल्स आणि वसतिगृहे आहेत. राजधानी हो ची मिन्ह सिटीमध्ये, सुट बॅकपॅकर्स इन, इको बॅकपॅकर्स वसतिगृह यांसारखे काही चांगले पर्याय आहेत. तुम्ही Airbnb ची देखील निवड करू शकता. वसतिगृहात एकच बेड किंवा Airbnb निवास व्यवस्था 1,000 रुपयांपेक्षा कमी खर्चात तुम्हाला उपलब्ध होऊ शकते.

खाण्यापिण्याची चंगळ
व्हिएतनाम हा देश स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला याचा झक्कास अनुभव मिळतो. नेम रान किंवा चा जिओ (तळलेले स्प्रिंग रोल) आणि चा का (ग्रील्ड मिनिस्ड फिश), फो (ब्रॉथ नूडल्स), झोई (एक प्रकारचा चिकट तांदूळ) हे काही स्वादिष्ट व्हिएतनामी खाद्यपदार्थ आहेत. तुम्ही याचा आस्वाद नक्कीच घ्या.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ
फेब्रुवारी ते एप्रिल, ऑगस्ट ते ऑक्टोबर हा कालावधी सर्वात योग्य आहे. अर्थात तुम्ही कधीही भेट देऊ शकता. फक्त जाण्याआधी पुरेशी माहिती घ्या आणि मग तयारी करा.

व्हिएतनाममधील महत्त्वाची ठिकाणे

हनोई: व्हिएतनामच्या राजधानीत दैदिप्यमान व्हिएतनाम म्युझियम ऑफ एथ्नॉलॉजी आणि व्हिएतनाम फाइन आर्ट म्युझियम आहे. ही देशाच्या शहरी जीवनाची झलक आहे.

हॅलोंग बे: हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हे ठिकाण मंत्रमुग्ध करणाऱ्या समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

cityहो ची मिन्ह सिटी: हे देशाचे व्यावसायिक केंद्र आहे. इथे फ्रेंच वसाहतींच्या खुणा आहेत. याच शहरात व्हिएतनाम युद्ध इतिहास सांगणारी संग्रहालये आणि Củ ची बोगदे आहेत.

होई अॅन :या शहरात एक रमणीय जपानी पूल, सुंदर जुनी व्यापारी घरे आणि आकर्षक ओल्ड टाउन क्वार्टर ही काही प्रमुख आकर्षणे आहेत.

सापा : या शहरात भरपूर पर्याय आहेत. त्याचबरोबर हे ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागात भाताची शेतं पाहण्यासारखी आहेत.

मेकाँग डेल्टा: हे शहर व्हिएतनामच्या दक्षिणेला आहे. इथे मेकाँग नदी समुद्राला मिळते. भातशेती, खारफुटी आणि तरंगत्या बाजारपेठांनी हे शहर प्रसिद्ध आहे.

संकलन साभार timesnowmarathi
------------------------------------------------------------------------

आमची Vietnam आणि Malaysia येथील ब्रांच Offices

Tanishq Holidays

Hanoi Office: Unit 102, Doc Ngu Building, 143 Doc Ngu Str., Ba Dinh Dist, Hanoi , VietNam

Da Nang Office: Muong Thanh Tower - 51 Tran Bach Dang - Da Nang

Saigon Office: WT1-3OT18, Wilton Tower, 71/3 Nguyen Van Thuong Str., BinhThanh Dist, HCM, Vietnam

Malaysia Office: VR1-27-01, V Residence Suites Lingkaran SV 3 Sunway Velocity, 55100 Kuala Lumpur, Malaysia

25/02/2024

*Tanishq's Knowhow Series*

*मॅक्लॉन्ग रेल्वे मार्केट बँकॉक*

मॅक्लॉन्ग रेल्वे मार्केटमधून जाणाऱ्या मार्गासाठी रेल्वे प्रसिद्ध झाली, ज्याचे टोपणनाव आहे ( थाई : ตลาดร่มหุบ ; RTGS : तलत रोम हप ), म्हणजे
*"छत्री पुलडाउन मार्केट*

हे थायलंडमधील सर्वात मोठ्या ताज्या सीफूड मार्केटपैकी एक आहे आणि ते मॅक्लॉन्ग रेल्वेच्या ट्रॅकवर केंद्रित आहे. जेव्हा जेव्हा एखादी ट्रेन जवळ येते तेव्हा, चांदणी आणि दुकानाच्या पुढच्या भागांना रेल्वेतून मागे हलवले जाते, ट्रेन गेल्यावर बदलली जाते.
बँकॉक ते मॅक्लॉन्ग रेल्वे मार्केट (स्टेशन) पर्यंत थेट कनेक्शन नाही. तथापि, तुम्ही महा चाय स्टेशनला ट्रेन पकडू शकता, समुत साखोनला चालत जाऊ शकता, लाइन 481 मिनी बसने समुत सोंगखरामला जाऊ शकता, नंतर माइकलॉन्ग रेल्वे मार्केट (स्टेशन) पर्यंत चालत जाऊ शकता.
इथेच पाण्यावर तरंगणारे भाजी फळ मार्केट हि आहे
हि ठिकाणे फोटोग्राफर साठी पर्वणी मानली जातात.

*Maeklong रेल्वे मार्केट भेट देण्यासारखे आहे का*?

येथे तुम्ही दिवसातून सात वेळा मॅक्लॉन्ग मार्केटमधून धावणारी ट्रेन पाहू शकता! थायलंडमध्ये असताना हे नक्कीच पाहण्यासारखे आहे आणि मी बँकॉक, थायलंड येथून सहलीची शिफारस करतो. एका अद्भुत साहसासाठी तनिष्क सोबत सामील व्हा!

निसर्गाचा अद्भुत आविष्कार - बाली
19/02/2024

निसर्गाचा अद्भुत आविष्कार - बाली

भटकंती : निसर्गरम्य #बाली
Blissfull

युरोप, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, मलेशिया ही पर्यटकांची आवडती ठिकाणं. त्या पलीकडे काहीतरी नवं अनुभवायला म्हणून बालीला गेलेल्या पर्यटकांचा हा एकदम ताजातवाना अनुभव-

डिसेंबरच्या सुट्टीत जायचं कुठे हा आमच्याकडे चर्चेचा विषय. आम्ही चार जणांनी चार नावं सांगितली. कोणाचंच एकमत नाही. शेवटी नवरा म्हणाला, ‘इंडोनेशिया- बालीला जाऊया’.
बाली हे नाव फारसं ऐकण्यात नव्हतं, या ठिकाणाबद्दल जास्त काही माहिती नव्हतं आणि तिकडे भारतातून टूर्स पण जात नाहीत. ते कसं असेल याची काहीच कल्पना नव्हती. असं असेल तर मग जायचं की नाही? शेवटी ठरवलं ‘बाली’ला जाऊ या.. पण सिंगापूर, युरोपला जाताना जितकी उत्सुकता होती तितकी मात्र बालीबद्दल नव्हती. एका बेटावर जाणार आहोत, खूप स्वीिमग करायला मिळेल म्हणून मुली एकदम खूश! नेहमीप्रमाणे जायच्या आधी तिकडचं हवामान इंटरनेटवर बघितलं आणि निघालो..
इंडोनेशियाच्या अनेक बेटांपकी बाली हे एक बेट. विमानातून उतरल्यावर आधी लक्ष वेधून घेतलं ते विमानतळावरच्या सुंदर गणपतीच्या मूर्तीने. आपले गणपतीबाप्पा बघितल्यावर त्या जागेविषयी आपोआप आपुलकी निर्माण झाली. इंडोनेशिया हे जरी मुस्लीम राष्ट्र असलं तरी इथे जवळपास ९५ टक्के लोक हिंदू आहेत आणि तिथे हजारपेक्षा जास्त मंदिरे!! ‘बहासा इंडोनेशिया आणि मलय’ या इथल्या प्रमुख भाषा आणि ‘इन्डोनेशियन रुपया’ हे इथलं चलन. हे बेट चारही बाजूंनी सुंदर समुद्र किनाऱ्याने वेढलेलं, ताजी हवा, हिरवेगार डोंगर, खळखळत्या नद्या, भातशेतीचे हिरवेगार गालिचे, अप्रतिम रस्ते, अधूनमधून पडणारा पाऊस, चोहीकडे मंदिरे आणि वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे इथे जोपासली जाणारी आपली हिंदू संस्कृती !!
इथली माणसं विनम्र आणि हसतमुख आहेत. अमेरिकन, ब्रिटिश लोकांसारखं ‘हाय, हॅल्लो’ करायची पद्धत इथे नाही बघायला मिळत. तर हे लोक आपल्यासारखं हात जोडून प्रत्येकाचं स्वागत करतात.
पाच दिवसांच्या या टूरमध्ये भरपूर आगळ्यावेगळ्या गोष्टी समजल्या. सर्वप्रथम, इथल्या लोकांची नावं! इथली मुलांची नाव ठेवायची आगळीवेगळी पद्धत आहे. एका घरात जर चार मुलं असतील तर मोठय़ा मुलाचं नाव हे ‘वायन’, दुसऱ्याचं ‘माडे’, तिसरा ‘काडेक’ आणि चौथा ‘केतुत’. आणि याहून मोठं नवल म्हणजे या नावापुढे आठवडय़ाची नावं लावायची, म्हणजे सोमवारी जर जन्म झाला असेल तर ‘सोमा’, मंगळवारी ‘अंगारा’, बुधवारी जन्म झाला असेल तर ‘बुडा’ असं. आमच्या टूर गाइडचे नाव होते ‘केतुत बुडा’. थोडं मजेशीर वाटलं. नावाप्रमाणेच इथली माणसं विनम्र आणि हसतमुख आहेत. अमेरिकन, ब्रिटिश लोकांसारखं ‘हाय, हॅल्लो’ करायची पद्धत इथे नाही बघायला मिळत. तर हे लोक आपल्यासारखं हात जोडून प्रत्येकाचं स्वागत करतात. आपल्या संस्कृतीमध्येही दोन्ही हात जोडायची पद्धत आहे, पण आज किती लोक ते करतात?
मला सगळ्यात आश्चर्य याचं वाटलं की, इथे प्रत्येकाला रामायण आणि महाभारतातील गोष्टी आणि त्यातील व्यक्तिरेखांची इत्थंभूत माहिती होती आणि याचं कारण म्हणजे रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी इथल्या शालेय अभ्यासक्रमात आहेत. ऐकावं ते नवलंच. बरं रस्त्यांची नावंसुद्धा ‘जलान हनुमान’, ‘जलान जटायू’ अशी. इथल्या भाषेत ‘जलान’ म्हणजे ‘रोड’. रस्त्यांवर राम, लक्ष्मण, अर्जुन, हनुमान यांचे भलेमोठे पुतळे. हे सगळं बघून माझ्या मुलीने मला एक साधा प्रश्न केला, ‘आई, हे असं आपल्याकडे का नाही?’ रामायणातला राजा ‘बाली’ हा माकडांचा राजा होता म्हणून की काय पण इथे माकडांना खूप महत्त्व आहे! ‘एलास केडेतोण’ नावाचं माकडांचं मंदिर पण आहे. ‘मंकी फॉरेस्ट’ हे तर पर्यटकांचं अगदी आवडीचं ठिकाण आहे. प्रत्येक मंदिरात माकडांसाठी पाण्याची खास सोय केलेली असते. उलवातु मंदिरात तर त्यांच्यासाठी फळं विकली जातात.
चारही बाजूंनी मनमोहक सागरी किनारा लाभल्यामुळे इथे भरपूर वॉटर स्पोर्ट्स चालतात, पण कोणत्याही प्रकारची फसवेगिरी नाही. बनाना बोट, स्नोर्किलग, पॅरॉसेिलग सगळं काही आहे. पाणी स्वच्छ आणि नितळ असल्यामुळे समुद्राच्या आत जाऊन तिथले मासे आणि इतर जीव आपल्याला बघायला मिळतात. ‘तान्जुंग बेनोआ’ आणि ‘नासा दुआ’ हे वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहेत. ‘लोविना बीच’ हे बालीतलं अजून एक
आकर्षण. हा बीच डॉल्फिन मासे बघण्यासाठी प्रसिद्ध आहे. सकाळची मस्त सागरी हवा, नुकत्याच उगवलेल्या सूर्याची सोनेरी किरणं आणि समुद्रात मनसोक्त उडय़ा मारणारे भरपूर डॉल्फिन्स. असा अद्भुत देखावा बघून डोळ्यांचं पारणं फिटलं.
सागरी किनाऱ्यांबरोबर वेड लावतात ते इथले हिरवेगार डोंगर, त्यातून वाहणारे धबधबे, भातशेती, हिरवीगार शेतं, नद्या, तलाव आणि इथली छोटीछोटी गावं. इंडोनेशियामध्ये आढळणाऱ्या जिवंत ज्वालामुखींपकी एक बालीमध्ये माऊंट बातूर नावाचा डोंगर आहे. तिकडे ढग नसतील आणि आकाश निरभ्र असेल तर या डोंगरातून वाफा आणि ज्वाला निघताना दिसतात. ‘बातूर लेक’ नावाचं तळं हे याच ज्वालामुखीच्या उद्रेकाने बनलं आहे. याच्या जवळच गरम पाण्याचे कुंड आहेत. ‘कीर्ता गोसा’ इथलं कुंड हे इंद्रदेवाने बनवलं आहे असं तिथले लोक सांगतात. या पाण्यात आंघोळ केल्याने आपली सगळी पापं नाहीशी होतात, सगळे आजार आणि त्वचेचे रोग बरे होतात असं मानलं जातं.

आपल्याकडे देवघर घरात असतं तर इथे घराच्या बाहेर असतं. सकाळ-दुपार-संध्याकाळ इथे देवाची पूजा केली जाते. आपल्यासारखाच फुलांचा आणि फळांचा भोग इथल्या देवांना पण लावतात.

बालीमध्ये अतिशय सुंदर आणि देखणी मंदिरं आहेत. सगळी मंदिरं पौराणिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. ‘बसख’ हे बालीमधलं सगळ्यात मोठं िहदू मंदिर आहे. िहदू लोकांचे सगळे मोठे धार्मिक विधी याच मंदिरात केले जातात. या मंदिराच्या जवळपास गरम पाण्याचे कुंडं आहेत. ‘तनाह लॉट’ आणि ‘उलावातु’ ही मंदिरं खास सूर्यास्ताच्या वेळी बघितली जातात. उंच सुंदर मंदिरामागे अथांग समुद्र आणि अस्ताला जाणारा सूर्य, किरणांच्या वेगवेगळ्या छटा. हा देखावा तर अगदी विलोभनीय दिसतो. तनाह

लोटचा शब्दश: अर्थ समुद्रातली जमीन. समुद्रात असलेल्या एका खडकावर हे देऊळ १५व्या शकतात, निराथा नावाच्या संताने बांधले.
भरती असताना तिथे जाता येत नाही. आम्ही पोहोचलो त्या वेळी भरतीची सुरुवात झालीच होती त्यामुळे थेट त्या देवळाजवळ जाता आलं नाही.
तसंही बालीतल्या देवळात सर्वाना प्रवेश नसतोच. काही उत्सवांच्या दिवशीच ती उघडतात. ‘तमन आयून’ नावाचं मंदिर इथलं राजेशाही मंदिर आहे. ‘उलान्दाणु’ मंदिर हे निसर्गरम्य ‘बेरातन’ तलावाच्या जवळ आहे. हा तलाव नेहमी ढगांनी आच्छादलेला असतो आणि बऱ्याच वेळा या परिसरात पाऊस असतो. अशी बरीच मंदिरं आहेत इथे. प्रत्येक मंदिर हे दुसऱ्यापेक्षा वेगळं. ‘जीव्हीके कल्चरल पार्क’ हे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण. हे मंदिर नाही पण इथे गरुड
आणि विष्णूचे सगळ्यात मोठे आणि उंच दगडी पुतळे आहेत. अतिशय सुंदर असं हे ठिकाण अप्रतिम शिल्पकलेचा प्रत्यय आणून देतं.
तसं बघायला गेलं तर इथली सगळी घरं म्हणजे मंदिरासारखीच दिसतात. कारण प्रत्येक घरात त्यांच्या कुलदैवतेचं मंदिर असतं किवा गणपतीची मूर्ती असते. आपल्याकडे देवघर घरात असतं तर इथे घराच्या बाहेर असतं. सकाळ-दुपार-संध्याकाळ इथे देवाची पूजा केली जाते. आपल्यासारखाच फुलांचा आणि फळांचा भोग इथल्या देवांना पण लावतात. एका मोठय़ा बास्केटमध्ये सगळी फळं घेऊन त्याचा भोग देवांना दाखवायचा आणि घरी जाऊन या फळांचं सेवन करायची पद्धत आहे. बाली लोक दिवसातून तीन वेळा असा नैवेद्य दाखवतात. यातले तबक ते लोक रोज स्वत:च्या हाताने तयार करतात (नारळाच्या कोवळ्या पानांपासून). त्यात फुले, समुद्री शेवाळे आणि घासभर का होईना खाऊ असतोच.
अशी तबकं जागोजाग दिसतात. घरोघरच्या स्तंभांवर, दुकानाच्या समोर इतकेच नव्हे तर आमच्या हॉटेलसमोर अगदी विमानतळावरच्या डय़ुटी फ्री शॉपमधेही हे होतेच. पण एक सगळ्यात वेगळं वाटलं ते म्हणजे मंदिरात जाताना इथे त्यांचा पारंपरिक पोशाख परिधान करावा लागतो. हे अगदी पर्यटकांनासुद्धा लागू होतं. बर्मुडा किवा जीन्स घातली असेल तर तुम्हाला इथली पारंपरिक ‘लुंगी’ लावावी लागते. बायकांना
पण एक लांब वस्त्र नेसावं लागतं. ही अशी पद्धत आपल्याकडे नाही. पण मला ही परंपरा आवडली. अशाने त्या ठिकाणाचं पावित्र्य राखलं जातं.
बालीमध्ये मोठमोठय़ा कंपन्या आणि कारखाने नाहीत की मोठे उद्योगधंदे नाहीत. पर्यटन आणि मासेमारी हे दोन मुख्य व्यवसाय. शेती, हातमाग आणि वूड काìव्हग हे व्यवसाय पण प्रामुख्याने इथे चालतात. इथले चांदीचे दागिने, लाकडी मूर्ती, बाटिक यांना तर परदेशात खूप मागणी आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, शुद्र आणि वैश्य हे चार वर्ण इकडेही बघायला मिळतात.
बाली संगीत आणि नृत्य हेदेखील अप्रतिम आहेत. ‘कीचक’ नावाच्या नृत्य प्रकारात तर कोणत्याही वाद्यांचा उपयोग न करता केवळ दातांच्या आणि तोंडाच्या सहायाने संगीत दिलं जातं. ‘वाली’ आणि ‘बेबेरिअन’ नावाचे नृत्यप्रकार आहेत. तसेच ‘बारोंग’ आणि ‘लागोंग’ हे पर्यटकांचे आवडीचे नृत्यप्रकार आहेत. एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे इथल्या नृत्यप्रकारात रामायण आणि महाभारतातल्या कथा दर्शवल्या जातात.
तर असं हे बाली बेट! सगळ्यांपासून वेगळं, देश विदेशातले लाखो पर्यटक आले तरीही आपली संस्कृती जपणारं, संस्कृतीची जाणीव करून देणारं, निसर्गरम्य आणि अगदी थक्क करून सोडणारं सौंदर्य !!

तुम्ही केव्हा प्लॅन करतात सहकुटुंब
बाली सहल?
----------------------------------------
तनिष्क ची बाली सहल
Singapore Airlines ने 69900* पासून

संकलन

डॉ सुनील घागरे

Director

तनिष्क हॉलिडेज, हडपसर,पुणे
www.tanishqtours.com

संपर्क 7387754375

19/02/2024

Call for more Info. 073877 54375
18/02/2024

Call for more Info. 073877 54375

Address

Bhosale Arcade, Beside Vaibhav Thetre, Solapur Pune Highway, Hadapsar, Pune
Pune
411028

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Telephone

+917387754375

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tanishq Holidays Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tanishq Holidays Pune:

Videos

Share

Category


Other Travel Agencies in Pune

Show All