Sarthak Tours & Tavels

Sarthak Tours & Tavels Car and Cab rental.

31/10/2024

*"अखिल ब्राह्मण चालक मालक पर्यटन ट्रस्ट" पुणे.*
*8698067766/9881833177*

*वाहन प्रकार व दर पुढील प्रमाणे*
*डिझायर टुर सीएनजी रु १२/- प्रति किमी.*
*डिझायर डिझेल/पेट्रोल रु १३/- प्रति किमी.*
*एर्टिगा कार रु १५/- प्रति किमी*
*दिवसाला ३०० अव्हेरेज की.मी तसेंच टोल व पार्किंग चार्जेस वेगळे*
*चालक सेवा लोकल रु ८००/- ते १०००/-,
बाहेर गावासाठी १२०० ते रु १५००/-*
*विमानतळ,रेल्वे स्टेशन व बस स्टॅन्ड पिकअप ड्रॉप सेवा.*

*विषय :- टुरिस्ट चालक मालक व्यवसाय सदृढता.*

*🙏🙏 आम्ही सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपल्या ग्रुपवरील सुशिक्षित, सुसंस्कृत,निर्व्यसनी टुरिस्ट चालक मालकांनाच व्यवसाय द्या. 🙏🙏*

*🍁 महत्वाचे :-*
१)प्रामाणिक पणे ट्रिप पूर्ण करतील.
२)ठरलेले गाडीभाडे व चालक दर यात प्रवास सुखकर होईल.
३)अचानक ट्रिप रद्द करणार नाहीत
४)तुमची,कुटुंबाची,महिला व मुलांची सुरक्षित पणे काळजी घेतील
५)ग्रुपचा मूळ हेतू ब्राह्मण आर्थिक सदृढता,साध्य होईल.
६)आणि बरेच फायदे आहेत.

*महाराष्ट्र विभागा प्रमाणे टूरिस्ट यादी*

*"पुणे विभाग"*:-
१)गिरीश गुर्जर :- 8698067766
२)अमोल आचार्य :- 9834693800
३)तुषार राहुरकर :- 8668647712
४)राहुल पाठक :- 9881555499
५)राजन शिरवाडकर :- 9404736197
६)अभिजित कुलकर्णी :- 9921632550
७)राहुल जोशी :- 9890041599
८)पुष्पक वैद्य :- 8390412303
९)समीर दाते :- 9822168444
१०)प्रणव ढोल्ये :- 9326183184
११)दीपक वैद्य :- 9881235202
१२)पिंगाक्ष कुलकर्णी :- 9222433372
१३)गौरव जोशी :- 8087789796
१४)किरण कुलकर्णी :- 9834757521
१५)विशाल काळे :- 9822081259
१६)अमेय केळकर :- 9860798370
१७)सचिन गोडबोले :- 8459795021 (हडपसर)
१८)अभिजित जोशी :- 8007376018
१९)विपुल पाटसकर :- 9960523248
२०)प्रथमेश मिरकुटे :- 7709314598
२१)अथर्व कुलकर्णी :- 8459723126
२२)सूरज कुलकर्णी :- 7499405383 (वाघोली)
२३)विनायक पांगारकर :- 9890345068 (वाघोली)
२४)मंदार कुलकर्णी :- 9881444508
२५)किरण प्रभुणे :- 8605762211
२६)विशाखा चिवटे :- 7666071902
२७)अमोल सोमण :-98600 48593
२८) मकरंद जोशी :- 9890619435
२९) नुपुर देशपांडे :- 8999387415
३०)जानकी मडगावकर :- 8007102314
३१)अमित कुलकर्णी :- 8600800709
३२)अजय चिटणीस :- 8888262222 (हडपसर)
३३)दिनेश जोशी :-9623776715
३४)विशाल काळे :-9822081259
३५) सुभाष काळे : 9029081799
३६) प्रवीण देशमुख :- 8668840462 (आळंदि)

*"पिंपरी चिंचवड"* :-
१)पवन काळे :- 9096742875
२)हेमंत राजहंस :- 7045009722
३) हेमंत देशपांडे :- 9373948457
४)श्रेयस देव :- 9359360856
५)अजित प्रभुणे :- 9552542238
६)संजय दातार :- 9881460066
७)केदार लुकतुके :- 7507774695
८)आनंद कुलकर्णी :- 7219560935
९) आशिष जोशी :- 8805765485
१०) प्रशांत मुळीक ऍम्ब्युलन्स :- 8530980981
११) सचिन वैद्य :- 8552959959

*इतर शहर टुरिस्ट यादी* :-

*"मुंबई"* :-

१) प्रतिक एकबोटे :- 9764179108
२) दीपक लोमटे :- 9821678155

*"ठाणे,अंबरनाथ,बदलापूर कल्याण,डोंबिवली"*
१) संग्राम पोळ :- 8080361001
२) जितेंद्र मूल्ये :- 9867445525
३) निखिल जोशी :-9930359794

*"अहिल्यानगर"*
१) गौतम महाजन :- 99232 39123

*"छत्रपती संभाजीनगर"*
१) आनंद कुलकर्णी :- 9970187819
२) देवदत्त रुपलग :- 8668954653
३) कैलास गडकरी :- 9881713809
४)अनिल कुलकर्णी :- 9422950563
५)प्रसाद जोशी :- 9763636963
६)मंगेश कुलकर्णी :- 9028886821
७) प्रतिक कुलकर्णी :- 7741092664

*"नांदेड"*:-
१) श्रीपाद पोतदार :- 9767288916 / 8329803567

*"नाशिक"*:-
१) आशिष कुलकर्णी :- 8080146312
२) योगेश तासखेडकर :- 9561573412
३) उदय जहागीरदार :- 7744893585
४) किरण कुलकर्णी :- 7720073657

*"सोलापूर"*:-
१) अनिरुद्ध रत्नपारखी :- 9763493550
२) प्रसाद कुलकर्णी :- 9604727660
३) प्राणेश कुलकर्णी :- 9890216106
४)अभिनय कामतकर :- 9503555541

*"पंढरपूर"* :-
१)सत्येंद्र लिमये :- 8975579265

*" कोल्हापूर "*
१)मंदार जावडेकर :- 9822526268
२)चैतन्य खांडेकर :- 9503356036
३)प्रमोद देशपांडे :- 9766083143
४)विवेक कुलकर्णी :- 9657717483
५)मनोज नाखरे :- 9373480016

*"सांगली,मिरज,इचलकरंजी"* :-
१)अजिंक्य बडे :- 9405115000
२)निलेश देशपांडे :- 7568717177
३)शरद देशपांडे :- 9226435933

*"रत्नागिरी"* :-
१) मितेश बापट :- 8551831545

*"यवतमाळ"* :-
१) आशिष सरूरकर :- 8308233777

*" नागपूर "*
१) प्रतिक जोशी :- 8208586184 / 9766344408
२) महेश पाठक :- 9307325211

*"इंदोर"*:-
१)संदीप भालेराव :- 9826010703
२) गौरव कुलकर्णी :- 9893834082 / 9827319269

*"बिदर,कर्नाटका"*:-
१) श्रीनिवास कुलकर्णी :- 7795459830

*सूचना :-*
१)एक दोन दिवस आधीच गाडी व चालक बुक करावा.
२) ट्रिप अचानक रद्द करू नये
३)ओला,उबेर सारख्या छोट्या ट्रिप साठी गाडी व चालक मिळत नाहीत.
४) चालक चहा,जेवण व्यवस्था करावी तसेच राहण्याच्या ट्रिप मध्ये चालकाच्या निवासाची पण व्यवस्था करावी
५)जास्त प्रवासी व सामान असेल तर आधी कल्पना द्यावी.

धन्यवाद ऍडमिन्स व सदस्य.
संस्थापक :-
*ऍड गिरीश गुर्जर 8698067766/9881833177*
*"अखिल ब्राह्मण चालक मालक पर्यटन ट्रस्ट"*
सार्थक टूर्स 🚘 सदैव आपल्यासोबत
जीवाला जीव लावणारी माणसे 👨‍👨‍👧
प्रवासावर प्रेम करणारी माणसे 💕

11/10/2024
18/02/2024
संत्र्याच्या बागा :- अमरावती.मित्रांनो आज मी अमरावती मधील वरुड गावात भेट दिली.इथे सर्व ठिकाणी प्रमुख्याने संत्र्याच्या व...
11/02/2024

संत्र्याच्या बागा :- अमरावती.
मित्रांनो आज मी अमरावती मधील वरुड गावात भेट दिली.इथे सर्व ठिकाणी प्रमुख्याने संत्र्याच्या व अधून मधून कापसाच्या बागा आढळून येतात.
अमरावती ते नागपूर दरम्यान प्रवासात तुम्हाला या संत्र्याच्या बागा रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसतील.
आत्ता पर्यंत मी द्राक्ष (नाशिक,सांगली), ग्रीन अँपल (श्रीनगर), सिताफळ (रांजणगाव), पेरू (इंदापूर), अंजीर (सासवड),
आंबा,सुपारी ( कोकण) व बऱ्याच फळबागा बघितल्या आहेत,पण आजची बाग विशेष वाटली.
तसेंच सध्या संत्र्याचा सिझन नाही,त्यामुळे कमी संत्री दिसली.
पुढील ट्रिप मध्ये परत पाहू जास्त संत्री पहायला मिळतात का ते.
धन्यवाद

आज वरंधा घाटात, भजी पॉईंट येथे आमचे जुने मित्र श्री रमेश पवार यांची भेट घेतली.ते व त्यांची पत्नी दोघेही खूप कष्टाळू व मे...
28/01/2024

आज वरंधा घाटात, भजी पॉईंट येथे आमचे जुने मित्र
श्री रमेश पवार यांची भेट घेतली.ते व त्यांची पत्नी दोघेही खूप कष्टाळू व मेहनती आहेत.
यांच्याकडे भजी,वडापाव,मिरची ठेचा,चहा,लिंबू सरबत खूप छान व चविष्ट मिळते.
कोकणात जाता येता आमच्या मित्राची आवश्य भेट घेत जा व गाडीला पण थोडी विश्रांती द्या तसेंच तेथील निसर्गाची पण मजा घ्या.
ऍड गिरीश गुजर.
प्रो.सार्थक टूर्स 🚘 8698067766/9881833177
व्यवसायिक सोशल मीडिया पार्टनर

आजची दापोली प्रेमळ भेट श्री अद्वैत नित्सुरे यांच्यासोबत झाली, थोड्या व्यवसायिक व थोडया परिवारिक चर्चा झाल्या.धन्यवाद ब्र...
25/01/2024

आजची दापोली प्रेमळ भेट श्री अद्वैत नित्सुरे यांच्यासोबत झाली, थोड्या व्यवसायिक व थोडया परिवारिक चर्चा झाल्या.धन्यवाद ब्रह्मा सदस्य
🙏🙏

Address

Pune
411023

Telephone

8698067766

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarthak Tours & Tavels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category