Kalpataru Holidays

Kalpataru Holidays KALPATARU HOLIDAYS - DOMESTIC TOUR OPRETAR
RAVET PCMC PUNE It is said that LIFE is incomplete without Fun, Adventure and Leisure.
(13)

And today Fun, Leisure and Adventure have become a popular Global activity. But, due to today’s busy and hectic environment and work culture; it has become some how painful for a common man to fulfill this activity. Apart from these, over crowded traveling, fake promises, untimely arrangements, cheating etc are few of the things that restrict a person to plan leisure outside his home town. To over

come from these problems, we KALPATARU HOLIDAYS came out with absolutely clean and neat attitude to help you get benefit of a cool and satisfied travel program. Knowledge and experience is the primary requirement in every aspect, we have serviced for more than 20 years in Travel and Tourism and we possess skill sets to explore destinations according to your requirements. KALPATARU HOLIDAYS; satisfying its valuable customers since 2008. Our aim is to provide comfort, satisfaction and fun. Our policy is fair, low investment with high returns. No hidden cost, as our communication is fair and transparent. We consider our customers as our asset. Our motto is to help our customer right from beginning. We will help you out in deciding the locations, stay, traveling etc. We consider Geographical Location according to your nature, interest and weather conditions which will give you the memorable experience of traveling. We do not recommend over congested locations. Over congestion location will reduce comfort and satisfaction. You decide budget, we will provide you with a hilarious Traveling plan which includes Travel, stay, locations, sight seeing, local traveling and above all, A family type culture which keeps you smile all the time. Because……………

We value your S M I L E.

27/06/2024

बऱ्याच पर्यटकांची मागणी होती... पॅकेज टूर मध्ये 1/2 रात्र ऍडव्हेंचर काही करता येईल का? त्यासाठी एक मस्त जंगल रिसॉर्ट पहायला गेलो होतो... त्यावेळीस झालेले दर्शन.... 😍

24/06/2024
Hurry up..!
11/05/2024

Hurry up..!

श्रावणमासानिमित्त खासनमस्कार मंडळी... 🙏कल्पतरू हॉलिडेज श्रावणमासानिमित्त आयोजित करत आहे त्रिस्थळी यात्रा  आयोध्या - चित्...
05/05/2024

श्रावणमासानिमित्त खास
नमस्कार मंडळी... 🙏
कल्पतरू हॉलिडेज श्रावणमासानिमित्त आयोजित करत आहे त्रिस्थळी यात्रा आयोध्या - चित्रकूट सह...
सदर यात्रेचे रेल्वे बुकिंग सुरु झाले आहे... कृपया लवकर निर्णय घ्यावा हि विनंती 🙏
हि यात्रा करण्याचे कारण सदर यात्रा मातृ - पीतृऋणातून मुक्त होण्यासाठीच् केली जाते.सदर यात्रेचे फार महत्व हिंदू धर्मात आहे
तसेच ज्यांना सेतू दान ( रामेश्वर - काशी - रामेश्वर यात्रा ) करायचा असेल तो देखील करता येईल.
ह्या यात्रेमध्ये स्थानिक स्थळदर्शनाबरोबर धार्मिक विधिला देखील भरपूर वेळ ठेवला आहे.
रामायणातील महत्वाचे असे अयोध्या आणि चित्रकुट ह्या दोन्ही ठिकाणांना आपण भेट देणार आहोत.
नम्र विनंती 🙏मंडळी आपला निर्णय लवकरात लवकर घ्या जेणेकरून रेल्वे मध्ये सोयीस्कर बर्थ आणि तेथील बस प्रवासात आपण कम फस्ट कम पद्धतीने सीट देत असल्याने आपल्याला योग्य सीट मिळू शकेल.

🚩त्रिस्थळी यात्रा अयोध्या - चित्रकूट सह - 12 दिवस🚩

दिनांक - 14/8/24 ते 25/8/24 ( श्रावणमास यात्रा ) बुकिंग सुरु
दिनांक - 4/11/24 ते 15/11/24

📹 प्रेक्षणीय स्थळे 🔭

प्रयाग - त्रिवेणी संगम,हनुमान मंदिर,चंद्रशेखर आझाद स्मारक ,आनंद भवन,भारद्वाज आश्रम

अयोध्या - श्री राम जन्मभूमी,कनक भवन,हनुमान गढ़ी,शरयु नदी,काळेराम मंदिर

चित्रकुट - वनवासात प्रभू रामचंद्रानी 11 वर्ष वास्तव्य केले ते ठिकाण

काशी - श्री काशी विश्वनाथ मंदिर,बनारस हिंदू विश्वविद्यालय,अन्नपूर्णा मंदिर,गंगा घाट,काळभैरव,तुलसी मानस मंदिर,कवडिमाता,सारनाथ

गया - विष्णु पद मंदिर,फल्गु नदी

बौद्ध गया - महाबोधी मंदिर गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले ते ठिकाण

स्थल दर्शन -🚍 2 # 2 AC कोच

निवास :🏬 स्वतंत्र AC रूम (२सभासद )

भोजन : 🍽 रेल्वे प्रवास सोडून सर्वत्र आमच्या बल्लवाचर्याकडुन बनवलेले सुग्रास भोजन (3वेळा चहा / कॉफी ,2 वेळा शाकाहारी भोजन ,1नाश्ता )
रोज 1 मीनरल वॉटर बोटल

रेल्वे प्रवास : 🚂 पुणे - सतना व दानापूर - पुणे
2nd क्लास प्रवासासह आपणास Ac क्लास मध्ये तिकीट हवे असल्यास फरक रक्कम द्यावी लागेल.

त्वरा करा बस मधे कम फस्ट कम आसन व्यवस्था

ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेतली जाते.

कृपया सदर मेसेज आपल्या ग्रुप मध्ये देखील पाठवा...आपल्यामुळे त्यांची यात्रा घडू शकते.

सम्पर्क : कल्पतरू हॉलिडेज्
सौ.अरूंधती मकरंद देशपांडे
7028282806 / 9552882806

🙏धन्यवाद 🙏

धन्यवाद 🙏
10/04/2024

धन्यवाद 🙏

🚩🙏जय श्रीराम जय जय श्रीराम... माऊली जेष्ठ नागरिक संघाची कल्पतरू हॉलिडेज रावेत तर्फे त्रिस्थळी यात्रा आयोजित केली आहे. आज...
16/03/2024

🚩🙏जय श्रीराम जय जय श्रीराम... माऊली जेष्ठ नागरिक संघाची कल्पतरू हॉलिडेज रावेत तर्फे त्रिस्थळी यात्रा आयोजित केली आहे. आज ह्या मंडळीचे आयोध्या दर्शन झाले.... जय श्रीराम 🙏🚩

ग्रुप नंबर 1 फुल्ल 🙏, ग्रुप नंबर 2 - 5 जागा शिल्लक, ग्रुप नंबर 3 - 10 जागा शिल्लक... त्वरा करा रेल्वे बुकिंग सुरु झाले आ...
03/03/2024

ग्रुप नंबर 1 फुल्ल 🙏, ग्रुप नंबर 2 - 5 जागा शिल्लक, ग्रुप नंबर 3 - 10 जागा शिल्लक... त्वरा करा रेल्वे बुकिंग सुरु झाले आहे. आजच 7028282806 वर संपर्क करा धन्यवाद 🙏

तिळगुळ घ्या... गोड गोड बोला... 🙏
14/01/2024

तिळगुळ घ्या... गोड गोड बोला... 🙏

07/01/2024

नमस्कार मंडळी...🙏कल्पतरू हॉलिडेज आयोजित गुजरात सहलीला आपण चलाच कारण ह्या सहलीत अशी काही ठिकाणे आहेत जी बरेच जण एकतर दाखवत नाहीत किंवा त्यासाठी पुन्हा एक छोटी टूर करावी लागते...
सदर सहलीचे 🚂 रेल्वे बुकिंग सुरु झाले आहे....पुढील प्रवासात हॉटेलमध्ये 🏬 एसी रूम व 🚍 एसी बस प्रवास असल्याने आपला प्रवास आरामशीर होणार आहे. बस मध्ये कम फर्स्ट कम पद्धतीने सीट देत असल्याने आपला निर्णय आजच घ्या. आणि हो सोबत कल्पतरुची रुचकर 👨🏻‍🍳 🍽 भोजन व्यवस्था आहेच....👍 चला तर मग हिंडूया, फिरुया मस्त जगूया...😎

गुजरात स्पेशल - १२ दिवस

दिनांक - 5/02/24 ते 16/02/24

📸 प्रेक्षणीय स्थळे 🔭
पावागड - शक्तिपीठ श्री भद्रकाली मंदिर, जैन मंदिरे, निसर्ग सौदर्य, रोप वे🚡
बडोदा - स्थानिक स्थळदर्शन
गरुडेश्वर - प्रसिद्ध श्री दत्त मंदिर, श्री टेंबे स्वामी समाधी मंदिर, नर्मदा नदी
स्टॅच्यू ऑफ युनिटी - सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाला भेट
करनाळी - प्रसिद्ध शिव मंदिर
जुनागड - गिरनार - श्रीदत्त महाराज पादुका दर्शन* 🚡
गीर अभयारण्य - जंगल सफारी*
सोमनाथ - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक
प्रभास पाटण,देहोत्सर्ग,भल्लक तीर्थ
द्वारका - चार धाम व सप्तपुर्यांपैकि एक
नागेश्वर - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक
अहमदाबाद - अक्षरधाम, स्वामीनारयण मंदिर, साबरमती आश्रम इत्यादि*
डाकोर - प्रसिध्द श्रीकृष्ण मंदिर

रेल्वे प्रवास 🚂 - पुणे - अहमदाबाद व ओखा - पुणे सेकंड क्लास स्लीपर द्वारा
स्थलदर्शन : 🚍2 #2 Ac बस
निवास : 🏢 स्वंतत्र एसी रूम (2सभासद)
भोजन : 🍽रेल्वे प्रवास सोडून सर्वत्र आमच्या👨🏻‍🍳 बल्लवाचर्यांकडुन बनवलेले सुग्रास भोजन🍱 (3वेळा चहा / कॉफी☕ ,2 वेळा शाकाहारी भोजन ,1नाश्ता )
रोज 1 मीनरल वॉटर बोटल

त्वरा करा बस मधे कम फस्ट कम आसन💺 व्यवस्था

सम्पर्क :कल्पतरू हॉलिडेज
सौ.अरूंधती मकरंद देशपांडे
7028282806

🙏धन्यवाद 🙏
नम्र विनंती 🙏 - आपण तर चलाच आणि आपल्या मित्र मंडळीना पण सांगा... 🙏धन्यवाद.

नमस्कार 🙏 मंडळी लेह सहलीचे बुकिंग चालू झाले आहे. आपण आपला निर्णय लवकर घ्या... आणि कमी दरातील एअर तिकीट प्राप्त करा... जि...
30/12/2023

नमस्कार 🙏 मंडळी लेह सहलीचे बुकिंग चालू झाले आहे. आपण आपला निर्णय लवकर घ्या... आणि कमी दरातील एअर तिकीट प्राप्त करा... जितक्या लवकर बुकींग कराल फायदा आपलाच होईल. आपण तर चलाच पण आपल्या मित्रमंडळीना पण सांगा... आम्हाला आजच संपर्क करा... आम्ही आपल्याला आनंदाने माहिती देऊ... धन्यवाद 🙏

ग्रुप नंबर 1 फुल्ल 🙏, ग्रुप नंबर 2 - 8जागा शिल्लक, ग्रुप नंबर 3 - 10 जागा शिल्लक... त्वरा करा रेल्वे बुकिंग सुरु झाले आह...
23/12/2023

ग्रुप नंबर 1 फुल्ल 🙏, ग्रुप नंबर 2 - 8जागा शिल्लक, ग्रुप नंबर 3 - 10 जागा शिल्लक... त्वरा करा रेल्वे बुकिंग सुरु झाले आहे. आजच 7028282806 वर संपर्क करा धन्यवाद 🙏

01/12/2023
चला मस्त फिरुया...मजेत जगूया...भुलोकीचा स्वर्ग जर कुठे आहे तर सर्वांचे एकच उत्तर असते काश्मिर....हो भूनंदनवन काश्मिर... ...
01/12/2023

चला मस्त फिरुया...मजेत जगूया...

भुलोकीचा स्वर्ग जर कुठे आहे तर सर्वांचे एकच उत्तर असते काश्मिर....हो भूनंदनवन काश्मिर... आपलं काश्मिर
आपलं काश्मिर आपली वाट पाहत आहे.....चला तर मग मंडळी बर्फात खेळायला ☃🗻 मार्चचा शेवटचा आठवडा ते एप्रिलच्या 20 तारखे दरम्यान श्रीनगर मधे ट्यूलिप फेस्टिवल असतो जो आशिया खंडात सर्वात मोठा आहे. तर अशा ह्या ट्युलिप 🌷 गार्डनला देखील आपण भेट देणार आहोत. सदर सहलीत दोन दिवस हाऊस बोट मध्ये मुक्काम असणार आहे.( काही जण हाऊस बोट मध्ये मुक्काम देत नाहीत किंवा जेमतेम एखादी रात्र देतात.)दल लेक मध्ये मस्तपैकी रोमॅंटिक शिकारा राईड करायची आहे. गुलमर्ग, सोनमर्ग,पहेलगामला मस्तपैकी निसर्गसौन्दर्याचा आनंद घ्यायचा तसेच जय मातादि म्हणत वैष्णोदेवीचे मंगलमय दर्शन🙏 देखील घ्यायचे...अशी हि काश्मिर सहल ज्यामध्ये 2 रात्र हाऊसबोट आणि 6 रात्र हॉटेल मुक्काम असणारी सहल लवकरात लवकर बुक करा आणि निर्धास्त व्हा....फक्त आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकर निर्णय घ्यायला हवा....कारण रेल्वे मध्ये कन्फर्म तिकीट आणि येताना विमानाने ( श्रीनगर - पुणे / मुंबई ) यायचे असल्यास तिकिटे आत्ता कमी खर्चात उपलब्ध आहेत. बुकिंग लवकर केले तर फायदा आपलाच होईल नाही का?
आपला निर्णय आजच घ्या....अनेक मंडळी काश्मिर सहल किमान दोनदा करतात. आपली काश्मिर झाली आहे का? नसेल तर आजच आम्हाला संपर्क करा....धन्यवाद.🙏
ज्या मंडळीना फक्त काश्मिर करायचे असेल ते तसं करू शकतात... त्यांनी ऑफिसशी संपर्क साधावा त्यांना त्याप्रमाणे रेल्वे /विमान तिकीट काढून दिले जाईल...

भूनंदनवन कश्मिर -वैष्णोदेवी स्नो स्पेशल / ट्यूलिप फेस्टिवल सहल 13 दिवस

दिनांक - 19/03/24 ते 31/03/24
दिनांक - 27/03/24 ते 8/04/24 ( थोडयाच जागा शिल्लक )
दिनांक - 11/04/24 ते 23/04/24

📸 प्रेक्षणीय स्थळे 🔭
कटरा - श्री वैष्णोदेवी दर्शन
श्रीनगर - शंकराचार्य हिल,दल सरोवर, ट्युलिप गार्डन,मुघल गार्डन,हजरतबल दर्गा
गुलमर्ग - रोप वे, सुदंर व्हॅली,बर्फाच्छादित शिखरे
पहलगाम - हॉर्स रायडिंग,निसर्ग सौंदर्य
अवांतीपुर - प्राचीन विष्णु मंदिर
मार्तंड - प्राचीन सूर्य मंदिर
सोनमर्ग - अप्रतिम निसर्ग सौंदर्य, बर्फाच्छादित शिखरे
पांपोर - केशराची शेती

निवास व्यवस्था🏬 - सर्वत्र स्वतंत्र रूम ( २ सभासद ) २ रात्र हाऊस बोट मध्ये बाकी सर्वत्र सुपर डिलक्स हॉटेल मध्ये मुक्काम

रेल्वे प्रवास 🚂 - पुणे - जम्मू सेकंड स्लीपर बर्थ द्वारा

विमान प्रवास ✈️ - श्रीनगर - पुणे ( सहल खर्चात तिकीट समाविष्ट नाही. )

बस प्रवास 🚍 2*2एसी कोच

भोजन व्यवस्था 🍽 - 3 वेळा चहा/कॉफी, एक वेळ नाष्टा, दोन वेळ जेवण तसेच रोज एक मिनरल वॉटर बॉटल

मंडळी बुकिंग सुरू झाले आहे. बस मधील अग्रहक्काच्या जागेसाठी आजच संपर्क करा....

आपण तर चलाच आपल्या मित्रमडळींना पण आवश्य सांगा कदाचित आपल्यामुळे त्यांचीपण सहल होऊ शकेल....

आजच संपर्क करा
संपर्क - कल्पतरू हॉलिडेज
9552882806
7028282806

नमस्कार मंडळी...🙏आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक अशी सहल ज्यामध्ये अशी काही ठिकाणे समाविष्ट केली आहेत जी आपण हिमाचल सह...
05/11/2023

नमस्कार मंडळी...🙏
आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक अशी सहल ज्यामध्ये अशी काही ठिकाणे समाविष्ट केली आहेत जी आपण हिमाचल सहली मध्ये वेळे अभावी करू शकत नाही.
रेल्वे बुकिंग सुरु झाले आहे. कृपया आपला निर्णय लवकर घ्याच.... आणि हो आपण हा मेसेज आपल्या इतर ग्रुपवर पण पाठवावा ही नम्र विनंती 🙏 कदाचित आपल्यामुळे त्यांना देखील दर्शनाचा योग येईल...जय माता दी.... 🙏

श्री शक्तिपीठ सहल डलहौसी - अमृतसर सह - 11 दिवस

सहल दिनांक - 7/3/24 ते 17/3/24

🔭 प्रेक्षणीय स्थळे 📸
कुरुक्षेत्र - भद्रकाली देवी मंदिर ( शक्तिपीठ ), ब्रम्ह सरोवर, संन्हीत सरोवर, ज्योतिसर ( श्री भगवतगिता सांगितले ते ठिकाण, भीष्म कुंड इत्यादी.
चामुंडा - देवीचे मंदिर ५१ शक्तिपीठांपैकी एक
धरमशाला - तिबेटी धर्मगुरू दलाई लामांचे निवासस्थान, नाग देवता मंदिर,धबधबा, धरमशाला क्रिकेट स्टेडियम,थंड हवेचे ठिकाण
ज्वालाजी - ज्वाला देवीचे जागृत देवस्थान ५१ शक्तिपीठांपैकी एक
कांगडा - श्री वज्रेश्वरी देवीचे मंदिर ५१ शक्तिपीठांपैकी एक
नैना देवी - मंदिर ५१ शक्तिपीठांपैकी एक, रोप वे
डलहौसी - थंड हवेचे ठिकाण
खज्जियार - मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध, सुदंर निसर्ग सौंदर्य
अमृतसर - सुवर्ण मंदिर,जालियनवाला बाग,दुर्ग्याना मंदिर
अटारी - वाघा बॉर्डर परेड

निवास व्यवस्था - 🏬सर्वत्र स्वतंत्र एसी / नॉन एसी रूम ( २ सभासद )

रेल्वे प्रवास - 🚂 पुणे - अंबाला व चंदीगड - पुणे, 2nd क्लास स्लिपर बर्थ ने

बस प्रवास - 🚍 2*2 एसी बस

भोजन व्यवस्था - 🍽 आमच्या बल्लवाचार्य 👨🏻‍🍳 यांनी बनवलेले शुद्ध शाकाहारी भोजन. 3वेळा चहा /कॉफी, एकवेळ नाष्टा, दोन वेळा जेवण तसेच रोज एक मिनरल वॉटर बॉटल रेल्वे प्रवास सोडून

मंडळी रेल्वे बुकिंग सुरू झाले आहे. तसेच बस मधील अग्रहक्काच्या जागेसाठी आजच संपर्क करा....

आपण तर चलाच आपल्या मित्रमडळींना पण आवश्य सांगा कदाचित आपल्यामुळे त्यांचीपण ही महत्वाची यात्रा होऊ शकेल....🙏

आजच संपर्क करा
संपर्क - कल्पतरू हॉलिडेज
7028282806

समाधानी पर्यटक... आणि त्यांचा अभिप्राय...
11/10/2023

समाधानी पर्यटक... आणि त्यांचा अभिप्राय...

Address

Pune
411019

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalpataru Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kalpataru Holidays:

Videos

Share

Category

Nearby travel agencies


Other Travel Agencies in Pune

Show All