Abhimanyu Tourism

Abhimanyu Tourism A Complete Travel Solution Abhimanyu Tourism is into Car Rentals business and is a well reputed company in the field. We provide services at affordable costs.
(2)

We strive hard to care for the comfort, safety and convenience of our clients and develop a strong relationship with our clients. We have a team of experienced and well-trained drivers and support staffs, who offer personalized services to every guest. We also we do maintain our vehicles in the top condition in terms of cleanliness, engine condition, fuel and optimum costs to earn that extra mile

for the client. If find our services adding value to you or your business please do share your rating. For more details do Contact Us on 09890453232

*ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !* *प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!* *। । ब्रह्मध्वजाय नम...
22/03/2023

*ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !* *प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!* *। । ब्रह्मध्वजाय नम:।।* *हिंदूनुतनवर्षाभिनंदन !* *चैत्र शुध्द प्रतिपदा, गुढीपाडवा* *आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !* *नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!*

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास. बलिप्र...
26/10/2022

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास.
बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा व भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा..!!

सर्वांना 'लक्ष्मीपूजन' व 'नरक चतुर्दशी' च्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी आपणासाठी सुख-समृद्धी, समाधानाची जावो! सर्वांच्य...
24/10/2022

सर्वांना 'लक्ष्मीपूजन' व 'नरक चतुर्दशी' च्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणासाठी सुख-समृद्धी, समाधानाची जावो! सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होवोत, याच शुभेच्छा!


आज धनत्रयोदशी!धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !ही...
22/10/2022

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास, आनंदाची आणि भरभराटीची जाओ..!

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस, हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो.गाय आणि व...
21/10/2022

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस, हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो.

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

श्रीरामाचा आदर्श घेऊन,रावन रूपी अहंकाराचा नाश करत,दसरा साजरा करुया, विजयादशमीच्या व दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !
04/10/2022

श्रीरामाचा आदर्श घेऊन,रावन रूपी अहंकाराचा नाश करत,दसरा साजरा करुया, विजयादशमीच्या व दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

अलिबाग समुद्र किनाराअलिबाग हे १७ व्या शतकात सरखेल कानोजी आंग्रे यांनी वसवलेले शहर आहे. हे शहर जिल्ह्याचे प्रमुख स्थान अस...
04/10/2022

अलिबाग समुद्र किनारा

अलिबाग हे १७ व्या शतकात सरखेल कानोजी आंग्रे यांनी वसवलेले शहर आहे. हे शहर जिल्ह्याचे प्रमुख स्थान असून समुद्र किनाऱ्यावरील विश्रांतीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. अली नावाच्या बेनी इज्रायली धनिकांच्या बागा असल्यामुळे "अलिबाग" हे नाव पडले असावे असे म्हणतात. अलिबाग समुद्र किनारा हा स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा आहे तसेच ह्या समुद्र किनाऱ्याची लांबी अंदाजे ४-५ किमी आहे. अलिबाग बस स्थानकापासून पासून अंदाजे १ किमी अंतरावर हा समुद्र किनारा आहे, ह्या समुद्र किनाऱ्यावर घोडा गाडी उपलब्ध आहेत तसेच आपण घोडा गाडी करून कुलाबा किल्लावर जाऊ शकतो किंवा जेंव्हा ओहोटी असेल तेंव्हा आपण पायी सुद्धा जाऊ शकतो. किनाऱ्यावरून किल्यावर पायी जात असतानाचा अनुभव काही वेगळाच असतो.

02/10/2022

Abhimanyu Tourism
A Complete Travel Solution

*आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !**आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धि येवो हिच गणरायाचरणी ...
31/08/2022

*आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !*
*आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धि येवो हिच गणरायाचरणी प्रार्थना.*
*गणपती बाप्पा मोरया!!*

16/08/2022

रोड हिप्नोसिस म्हणजे काय?
मी स्वतः मागच्या 15 दिवसाखाली या स्थितीतुन गेलो आहे, दैव बलवत्तर म्हणून बचावलो संभाजीनगर-जालना मार्गावर हाच प्रत्येय आला
सिंदखेडराजा जवळ जेवण करून गाडी चालवत होतो ac फुल स्पीड वर चालू होती
समोरच्या स्कारपीओ च्या मागे चालत असतांना नकळत नजर शुन्यात गेली आणि गाडीवरचा ताबा सुटला
नशीब गाडीने line सोडली, पण पूर्णपणे रोड सोडला नाही, गाडी एक साईड थोडी आदळली आणि अचानक भानावर आलो..
काय घडलं हे कस झालं आठवण्याचा प्रयत्न करत होतो पण टोलगेट पास केल्यानंतरच जे काही घडलं ते आठवण अत्यंत धूसर होतं
- रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे जी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते.
- रोड हिप्नोसिस रस्त्यावर उतरल्यानंतर 2.5 तासांनी सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, परंतु मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड आणि विश्लेषण करत नाही.
- रोड संमोहन हे तुमच्या समोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस अपघात होण्याचे पहिले कारण आहे.
- रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. तो किती किमी वेगाने जात आहे, किंवा त्याच्या समोरच्या कारचा वेग, सहसा टक्कर 140 किमीच्या वर असते याचे विश्लेषण करू शकत नाही.
- रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, दर 2.5 तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे.
- लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्या सारखे वाटून नुसते बघत रहातो.
- वाहन चालवताना काही ठिकाणे आणि वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
- जर तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात.
- रोड संमोहन रात्रीच्या वेळी अधिक वेळा घडते आणि प्रवासी देखील झोपलेले असल्यास, परिस्थिती खूप गंभीर होते.
- चालकाने थांबावे, विश्रांती घ्यावी, दर 2.5 तासांनी 5-6 मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे.
- डोळे उघडे असले तरी जर का मन बंद असेल तर अपघात अटळ आहे.
- गाडी चालवता चावलता ब्ल्यांक होणे थांबवा, क्षणभर गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या आणि फ्रेश होऊन इकडे तिकडे बघत परत उत्साहात सुरू करा.

तुमचे आणि तुमच्या सहचाऱ्यांचे जिवन अनमोल आहे थोड्या निष्काळजीपणामुळे धोक्यात घालू नका.
Forwarded

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला...७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्य...
15/08/2022

उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला...
७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा...!
#आजादी_का_अमृत_महोत्सव

Abhimanyu Tourism always takes care of your Travel Safety..Happy Rakshabandhan....
11/08/2022

Abhimanyu Tourism always takes care of your Travel Safety..
Happy Rakshabandhan....

29/07/2022

Abhimanyu Tourism is into Car Rentals business and is a well reputed company in the field. We strive hard to care for the comfort, safety and convenience of our clients and develop a strong relationship with our clients. We have a team of experienced and well-trained drivers and support staffs, who offer personalized services to every guest. We also we do maintain our vehicles in the top condition in terms of cleanliness, engine condition, fuel and optimum costs to earn that extra mile for the client.

सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचामेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा !महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्...
09/07/2022

सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा
मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा !

महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या संत संप्रदायाची शिकवण आणि मानवा-मानवांतील एकात्मतेची वीण घट्ट करणाऱ्या आषाढी एकादशीच्या सणाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत झिरपलेल्या भक्तीरसाचा हा सांस्कृतिक वारसा आहे. तो असाच वृद्धिंगत होत राहो.

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना भक्तीमय शुभेच्छा

#आषाढीएकादशी

आमचं धनी छत्रपती झालं|| श्री शिव छत्रपतींचा राज्याभिषेक दिन ||
06/06/2022

आमचं धनी छत्रपती झालं
|| श्री शिव छत्रपतींचा राज्याभिषेक दिन ||

भगवान गौतम बुद्ध यांनी सत्य, अहिंसा आणि करूणेची शिकवण विश्वाला दिली. मानवतेचा संदेश सर्वदूर पोहचवणारे भगवान गौतम बुद्ध य...
16/05/2022

भगवान गौतम बुद्ध यांनी सत्य, अहिंसा आणि करूणेची शिकवण विश्वाला दिली. मानवतेचा संदेश सर्वदूर पोहचवणारे भगवान गौतम बुद्ध यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

"धन्य धन्य इथली माती l धन्य धन्य पुरंदर l  इथे जन्मले शंभुराजे रनधुरंधर ll"स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज ...
13/05/2022

"धन्य धन्य इथली माती l धन्य धन्य पुरंदर l
इथे जन्मले शंभुराजे रनधुरंधर ll"
स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

May this Eid brings immense happiness and love to you and your beautiful family. Eid al-Fitr Mubarak!
03/05/2022

May this Eid brings immense happiness and love to you and your beautiful family. Eid al-Fitr Mubarak!

'अक्षय्य' सुख-समृद्धी यावी दारोदारी,उत्तम आरोग्य लाभो घरोघरी !'अक्षय्य तृतीया'निमित्त आपणांस आणि परिवारास मन:पूर्वक शुभे...
03/05/2022

'अक्षय्य' सुख-समृद्धी यावी दारोदारी,उत्तम आरोग्य लाभो घरोघरी !
'अक्षय्य तृतीया'निमित्त आपणांस आणि परिवारास मन:पूर्वक शुभेच्छा..!
#अक्षय्यतृतीया

On this day our Nation commemorates the 131st Birth anniversary of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, the epitome of c...
14/04/2022

On this day our Nation commemorates the 131st Birth anniversary of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, the epitome of confidence and dedication, who gave us the Indian Constitution.

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥                राम नव...
10/04/2022

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥ राम नवमी निमित्त रघुनंदन,मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाला वंदन.🙏

लागला ध्यास स्वामी नामाचा नाम स्वामींचे मुखी वसले, मी पण माझे संपून गेले..!श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त आप...
03/04/2022

लागला ध्यास स्वामी नामाचा
नाम स्वामींचे मुखी वसले,
मी पण माझे संपून गेले..!
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#श्री_स्वामी_समर्थ_महाराज #प्रकटदिन

*तुम्हाला व कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा..!**हे नववर्ष,आनंदी, सुख, समृद्धीचे जावो, हीच ...
02/04/2022

*तुम्हाला व कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा..!*

*हे नववर्ष,आनंदी, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..*

श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी त्रिवार मानाचा  मुजरा..!जय भवानी जय शिवाजी🚩
21/03/2022

श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी त्रिवार मानाचा मुजरा..!
जय भवानी
जय शिवाजी🚩

जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांना 'तुकाराम बीज'निमित्त त्रिवार वंदन! 🙏
20/03/2022

जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांना 'तुकाराम बीज'निमित्त त्रिवार वंदन! 🙏

धुलिवंदन म्हणजे रंगांची उधळण....आज विविध रंगांमध्ये मिळसून आपले आणि इतरांचे आयुष्यसुद्धा रंगमयी बनवूया. आपणास आणि आपल्या...
18/03/2022

धुलिवंदन म्हणजे रंगांची उधळण....
आज विविध रंगांमध्ये मिळसून आपले आणि इतरांचे आयुष्यसुद्धा रंगमयी बनवूया.
आपणास आणि आपल्या कुटुंबियांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!.

Address

Abhimanyu Tourism Shikshak Society Ingawale Nagar Pimple Nilakh
Pune
411027

Telephone

9890453232

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhimanyu Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Abhimanyu Tourism:

Videos

Share

Category


Other Travel Agencies in Pune

Show All