02/12/2021
**कोकणकन्या कृषी पर्यटन भव्य हुर्डा पार्टी**
वेळ सकाळी 9.00 वा.ते सायंकाळ 6.00 वा. पर्यंत
सकाळी नाष्टा :-पोहे, उपमा व चहा.
दूपारी महाराष्ट्रीयन जेवण :
गावरान पध्दतीच पिठलं,भरल वांग,मटार पनीरची रस्सा भाजी किंवा मटकीची रस्सा भाजी, चपाती,भाकरी,फोडणीच वरण,भात,मिरचीचा ठेचा,लोणचं,पापड,चटणी,सँलड, शीरा
संध्याकाळी: हुर्डा त्यामध्ये अमर्यादित हुर्डा, उकडलेले मका कणीस ,दही वाटी,गूळ,खोबर्याची चटणी, शेव रेवडी,चहा.
खेळ :रेन डान्स,रस्सीखेच,संगीत खुर्ची.
इतर: बैलगाडी सफर,ट्रँक्टर सफर
मद्यपान धुम्रपान निषीद्ध.
कोकणकन्या कृषि पर्यटन केंद्राचे चार्जेस :-
1) मोठ्यांसाठी :- Rs700/-
2) 12 वर्षापर्यंत Rs 500/-
3) 5 वर्षाखाली मुलांना चार्जेस नाहीत.
संपूर्ण निसर्गरम्य वातावरण, प्रदूषणमूक्त परिसर.मोरांचे वास्तव.
कोकणकन्या कृषी पर्यटन येथे आपले स्वागत आहे. मग कधी येताय.....
पत्ता: कोकणकन्या कृषी पर्यटन केंन्द्र
मु.पो.मुखई,
ता.शिरुर
जि.पुणे.
पुण्यापासून ४५ कि.मी.पिंपरी चिंचवडपासून 40कि.मी, अहमदनगर पासून 90 कि. मी अंतरावर.
1) पुणे कडून येतांना पुणे, चंदननगर, वाघोली, कोरेगाव भिमा, शिक्रापूर वेळू नदी पुलाचे अगोदर डावीकडे वळून पऱ्हाडवाडी केंदूर रोड ने जातेगांव खुर्द च्या पुढे कोकणकन्या कृषि पर्यटन.
2)पिंपरी चिंचवड मार्गे :- भोसरी, आळंदी, शेळपिंपळगाव, चोफुला येथून डावीकडे वळून करंदी मार्गे कोकणकन्या कृषि पर्यटन केंद्र *येवले* *मळा*
संपर्क: राहुलकुमार येवले: 9923457899/9823047757
मिलिंद माने मो.9822452012
दिनेश येवले मो.7498338724.