Captain's Andaman

Captain's Andaman संकल्प १ लाख देशभक्तांना अंदमान यात्रा घडविण्याचा !!

       Join Shimla, Kullu and Manali tour with Captain Nilesh ..Explore the tranquil beauty of Shimla's colonial charm, ...
03/05/2024


Join Shimla, Kullu and Manali tour with Captain Nilesh ..
Explore the tranquil beauty of Shimla's colonial charm, the snow-capped peaks of Manali, and the enchanting valleys of Kullu on this picturesque tour through the heart of Himachal Pradesh. Experience the perfect blend of scenic landscapes, adventure activities, and cultural delights in these iconic Himalayan destinations.
Dates in May are available BUT VERY FEW SEATS LEFT !
All inclusive Packages !!
Call for Details..
9420284000
Visit Us : www.captainnileshholidays.com
Instagram :

महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी हीकर्मभूमी ही अमुची..महावंदनीय अती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची...      #महाराष्ट्र
01/05/2024

महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही
कर्मभूमी ही अमुची..
महावंदनीय अती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची...

#महाराष्ट्र

✈✈'एरोस्पोर्ट'च्या अध्यक्षपदी कॅप्टन नीलेश गायकवाड..✈✈लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एरोस्पोर्ट असोसिएशन'च्या पुणे चॅप्टरच्य...
29/04/2024

✈✈'एरोस्पोर्ट'च्या अध्यक्षपदी कॅप्टन नीलेश गायकवाड..✈✈
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एरोस्पोर्ट असोसिएशन'च्या पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी कॅप्टन नीलेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. 'एरोस्पोर्ट आणि एव्हिएशन'मध्ये येऊ इच्छिणाऱ्या लोकांना ते वेळोवेळी मार्गदर्शनदेखील करतात. वैमानिकी (एव्हिएशन) क्षेत्रातील प्रशिक्षण, त्या क्षेत्रातील आव्हाने याविषयी सर्वसामान्यांना माहिती व्हावी, यासाठी ते वैयक्तिक मार्गदर्शनदेखील करत असतात. 'हेली दरिझम'ला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

पुणे शहरातील “प्रभावशाली व्यक्तिमत्व” म्हणून “महाराष्ट्र टाईम्स” या मोठ्ठ्या वृत्तपत्र समूहाकडून गौवरवण्यात आले.. मी भार...
23/04/2024

पुणे शहरातील “प्रभावशाली व्यक्तिमत्व” म्हणून
“महाराष्ट्र टाईम्स” या मोठ्ठ्या वृत्तपत्र समूहाकडून गौवरवण्यात आले.. मी भारताबाहेर असल्याने योगिताने सन्मान स्विकारून बाजू सांभाळून घेतली..!
मित्र हितचिंतकहो.. आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वादामुळेच हे शक्य झालेय...!!
पुनःश्च आपले आभार...!🙏🏻

      #कलगीतुरा🔸कॅप्टन क्लबच्या सदस्यांनी घेतला *एक मंतरलेला अनुभव !*🔸*कॅप्टन क्लब* द्वारे *कॅप्टन निलेश हॉलिडेज* तर्फे ...
22/04/2024

#कलगीतुरा

🔸कॅप्टन क्लबच्या सदस्यांनी घेतला *एक मंतरलेला अनुभव !*🔸

*कॅप्टन क्लब* द्वारे *कॅप्टन निलेश हॉलिडेज* तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेला एक उपक्रम म्हणजे *कॅप्टन क्लबच्या सभासदांसाठी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् निर्मित आणि झी नाट्य गौरव विजेते, ४ विशेष पुरस्कारांनी सन्मानित आणि ५ विविध नामांकने असलेले दोन अंकी नाटक “कलगीतुरा”!*
कॅप्टन निलेश हॉलिडेज तर्फे हे नाटक कॅप्टन क्लबच्या इच्छुक असलेल्या आणि लवकरात लवकर नावनोंदणी करणाऱ्या सभासदांना दाखवण्यात आले.
काल दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृहात हा प्रयोग अतिशय छान रंगला. कॅप्टन क्लबच्या सर्व प्रेक्षकांनी अगदी मग्न होऊन हा एक मंतरलेले अनुभव घेतला !

🔸कॅप्टन निलेश क्लब तर्फे नाटकासाठी आलेल्या सर्व सभासदांचे मन:पूर्वक धन्यवाद !🔸

🔸.. कॅप्टन निलेश गायकवाड🔸

www.captainnileshhlidays.com
FB - Captain Nilesh Holidays
Instagram -

गुढपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!नवीन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जावो !  www.captainnileshholidays...
09/04/2024

गुढपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जावो !


www.captainnileshholidays.com

     ऑर्किड पार्क , आसाम .. जगात ऑर्किडच्या सुमारे 35000 जाती आहेत ज्यात अंदाजे 1314 प्रकार भारतात आढळतात. आणि अतिशय मनो...
31/03/2024


ऑर्किड पार्क , आसाम ..
जगात ऑर्किडच्या सुमारे 35000 जाती आहेत ज्यात अंदाजे 1314 प्रकार भारतात आढळतात. आणि अतिशय मनोरंजक गोष्ट म्हणजे, सुमारे 850 प्रमाण ईशान्य भारतात आढळतात आणि 402 जाती एकट्या आसाम मध्ये आढळतात.
काझीरंगा ऑर्किड नॅशनल पार्क हे संपूर्ण ईशान्य भारत प्रदेशातून गोळा केलेल्या 600 हून अधिक प्रजातींच्या जंगली ऑर्किडचे निवासस्थान आहे. अभ्यागतांना शक्य तितक्या निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्यासाठी संपूर्ण नैसर्गिक वातावरण देण्यासाठी हे सुंदर ऑर्किड जंगली अवस्थेत ठेवण्यात आले आहे.
ह्या ऑर्किड पार्क ला भेट देतांना group..
Visit Us : www.captainnileshholidays.com
Facebook : https://www.facebook.com/CaptainNileshGaikwad/
InstaGram :

It's everyone's dream to visit Andaman and specially the Havelock Island's Radhanagar Beach - honored as Blue Flag Beach...
21/03/2024

It's everyone's dream to visit Andaman and specially the Havelock Island's Radhanagar Beach - honored as Blue Flag Beach and Neil Island..
So , here it is ! Their wishes come true..
Captain Nilesh Holidays Group .. departing for Havelock and Neil..



Visit Us at - www.captainnileshholidays.com

पावागड - चंपानेरची रंजक सफरआजचा पुण्यनगरी .. भारतात आढळणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे या हेतूने त्यांची ज...
20/03/2024

पावागड - चंपानेरची रंजक सफर
आजचा पुण्यनगरी ..

भारतात आढळणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे या हेतूने त्यांची जागतिक
वारसा यादीत नोंद करण्यात आली आहे. यामागचा हेतू हा की त्यांचे प्राचीन सौंदर्य, वैशिष्टे अबाधित राहावीत. या वास्तू, ठिकाणे म्हणजे आपला सांस्कृतिक ठेवा आहे. यातील अनेक वास्तूंमध्ये तत्कालीन कलांचा संगम पाहायला मिळतो, तसेच त्या काळातील समाजरचनेचं प्रतिबिंबही पाहायला मिळतं. अशा स्थळांना दिलेली भेट ही समृद्ध करणारी ठरते. असेच एक ठिकाण म्हणजे गुजरातमधील चंपानेर-पावागड पुरातत्त्व उद्यान. हे गुजरातमधील प्रमुख जागतिक वारसास्थळ आहे. पंचमहाल जिल्ह्यात वसलेले हे उद्यान ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे आहे. चंपानेर हे गाव या पुरातत्त्व उद्यानाचा एक भाग आहे.
ह्या चंपानेर वर माझा आजचा लेख..

13/03/2024

Our Guest Feedback From North East !
Thank you All for such a nice feedback ! .Captain Nilesh

What our guests Say ...
Thank you Captain Nilesh for Such A Wonderful trip
to North East !
www.captainnileshholidays.com


Call for Details : 9420286000

*अंदमान –  जलग्रहावरील अद्भुत बेटांची सफर !* बंगालच्या उपसागरात असलेला,निळ्याशार पाण्याने वेढलेला द्वीपसमूह म्हणजे अंदमा...
02/02/2024

*अंदमान – जलग्रहावरील अद्भुत बेटांची सफर !*
बंगालच्या उपसागरात असलेला,निळ्याशार पाण्याने वेढलेला द्वीपसमूह म्हणजे अंदमान !! “एमेराल्ड, ब्ल्यू अँड यू”, निळ्याशार पाण्यानी वेढलेली पाचूंची बेटे आणि तुम्ही !! काळं पाणी म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या, पण आता, स्वर्गातीत सौंदर्यामुळे नावाजलेल्या ह्या नितांत सुंदर बेटांना भेट द्यायची असेल, तर अंदमानला जायलाच हवं ! आम्ही आयोजित करीत असलेल्या ह्या ६ दिवसांच्या सहलीत आपण पहिल्या दिवशी बघतो स्वा. सावरकरांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली सेल्युलर जेल, दुसऱ्या दिवशीची आपली भेट असते ती अंदमानची ब्रिटीशकालीन राजधानी आणि ‘ पॅरीस ऑफ द इस्ट ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॉस बेट अर्थात आजचे नेताजी सुभाषचंद्र बोस बेट या ठिकाणी आणि कोरल्ससाठी प्रसिद्ध असलेले नॉर्थ बे या बेटाला ! तिसऱ्या दिवशी आपण बघतो “ब्लू फ्लॅग बीच ” चा सन्मान मिरवणारा हॅवलॉकचा राधानगर बीच आणि चौथ्या दिवशी आपली भेट असते बाराटांग येथील निसर्गनिर्मित चुनखडीच्या गुंफाना ! ही सहल मुंबई ते मुंबई विमानप्रवासासह असून सहलीसाठी आता फेब्रुवारी मधील मोजक्याच जागा शिल्लक आहेत.
आम्ही आयोजित करीत असलेल्या ह्या सहलीचा भाग होण्यासाठी त्वरित संपर्क करा आणि ह्या नितांत सुंदर बेटांना अवश्य भेट द्या !
*कॅप्टन निलेश हॉलिडेज*
*कार्यालय – संपर्क - 9420284000*

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
26/01/2024

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अंदमान –  जलग्रहावरील अद्भुत बेटांची अनोखी सफर !बंगालच्या उपसागरात असलेला, निळ्याशार पाण्याने वेढलेला हा द्वीपसमूह म्हणज...
08/01/2024

अंदमान – जलग्रहावरील अद्भुत बेटांची अनोखी सफर !
बंगालच्या उपसागरात असलेला, निळ्याशार पाण्याने वेढलेला हा द्वीपसमूह म्हणजे अंदमान !! “एमेराल्ड, ब्ल्यू अँड यू”, निळ्याशार पाण्यानी वेढलेली पाचूंची बेटे आणि तुम्ही !! काळं पाणी म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या, पण आता, स्वर्गातीत सौंदर्यामुळे नावाजलेल्या ह्या नितांत सुंदर बेटांना भेट द्यायची असेल, तर अंदमानला जायलाच हवं ! आम्ही आयोजित करीत असलेल्या ह्या सहलीचा भाग होण्यासाठी त्वरित संपर्क करा आणि ह्या नितांत सुंदर बेटांना अवश्य भेट द्या !
कॅप्टन निलेश हॉलिडेज..
पुणे कार्यालय – संपर्क - 9420287000

अंदमान –  जलग्रहावरील अद्भुत बेटांची अनोखी सफर !बंगालच्या उपसागरात असलेला, निळ्याशार पाण्याने वेढलेला हा द्वीपसमूह म्हणज...
03/01/2024

अंदमान – जलग्रहावरील अद्भुत बेटांची अनोखी सफर !
बंगालच्या उपसागरात असलेला, निळ्याशार पाण्याने वेढलेला हा द्वीपसमूह म्हणजे अंदमान !! “एमेराल्ड, ब्ल्यू अँड यू”, निळ्याशार पाण्यानी वेढलेली पाचूंची बेटे आणि तुम्ही !! काळं पाणी म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या, पण आता, स्वर्गातीत सौंदर्यामुळे नावाजलेल्या ह्या नितांत सुंदर बेटांना भेट द्यायची असेल, तर अंदमानला जायलाच हवं ! आम्ही आयोजित करीत असलेल्या ह्या ६ दिवसांच्या सहलीत आपण पहिल्या दिवशी बघतो स्वा. सावरकरांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली सेल्युलर जेल, दुसऱ्या दिवशीची आपली भेट असते ती अंदमानची ब्रिटीशकालीन राजधानी आणि ‘ पॅरीस ऑफ द इस्ट ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॉस बेट अर्थात आजचे नेताजी सुभाषचंद्र बोस बेट या ठिकाणी आणि कोरल्ससाठी प्रसिद्ध असलेले नॉर्थ बे या बेटाला ! तिसऱ्या दिवशी आपण बघतो “ब्लू फ्लॅग बीच ” चा सन्मान मिरवणारा हॅवलॉकचा राधानगर बीच आणि चौथ्या दिवशी आपली भेट असते बाराटांग येथील निसर्गनिर्मित चुनखडीच्या गुंफाना ! ही सहल मुंबई ते मुंबई विमानप्रवासासह असून सहलीसाठी आता जानेवारी आणि फेब्रुवारी मधील मोजक्याच जागा शिल्लक आहेत. आम्ही आयोजित करीत असलेल्या ह्या सहलीचा भाग होण्यासाठी त्वरित संपर्क करा आणि ह्या नितांत सुंदर बेटांना अवश्य भेट द्या !

कॅप्टन निलेश हॉलिडेज..
पुणे कार्यालय – संपर्क - 9420284000
मुंबई कार्यालय - संपर्क - 8080445570
नाशिक कार्यालय - संपर्क - 9422254521

Again its the timeto set new goals,get new achievements,find new happiness andGROW more than yesterday !Wishing YOU a  N...
01/01/2024

Again its the time
to set new goals,
get new achievements,
find new happiness and
GROW more than yesterday !
Wishing YOU a NEW YEAR of
new Zeal , tremendous Enthusiasm,
SUCCESS and GREAT TRAVEL AHEAD !!

12/11/2023

शुभ दिपावली 💐💐

गाझाची धग पुण्यातील पर्यटनाला ...*.... आजचे Civic Mirror*. माहिती साहाय्य - कॅप्टन निलेश गायकवाड गो एअर , किंग फिशर , जे...
29/10/2023

गाझाची धग पुण्यातील पर्यटनाला ...
*.... आजचे Civic Mirror*. माहिती साहाय्य - कॅप्टन निलेश गायकवाड

गो एअर , किंग फिशर , जेट एअरवेझ यासारख्या मोठ्या कंपनी बंद पडण्यापासून ते विविध सामाजिक , राजकीय
घडामोडी असो किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती असो किंवा आत्ताचेच म्हणाल तर गाझा पट्टीतील युद्ध असो , सर्वात पहिले फटका बसतो तो पर्यटनाला..
यामध्ये पर्यटक देखील समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. हॉटेल मालक , विमान कंपन्यादेखील मदत करत नाहीत आणि सरकार देखील यात लक्ष घालत नाही. आयोजकांना सरकार दरबारी देखील न्याय मिळत नाही. ह्या विषयावरील माझा आजचा लेख..

24/10/2023

शमी शमयते पापं, शमी लोहित कण्टकाः |
धरित्र्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ।
करिष्यमाणयात्रायां यथाकालं सुखं मया ।
तत्रनिर्विघ्नकर्त्री त्वं भव श्रीरामपूजिते ॥

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Visit Dubai ! The Land of Shaikhs !                       Call for details and booking-- 9420286000
09/09/2023

Visit Dubai ! The Land of Shaikhs !



Call for details and booking-- 9420286000

Andaman Calling !!Monsoon Offer for Andaman ! For Best deals ..... Call    -  Captain Nilesh Holidays -  9420284000     ...
11/08/2023

Andaman Calling !!
Monsoon Offer for Andaman !

For Best deals .....
Call - Captain Nilesh Holidays - 9420284000

Inaugurating Sakal Travel Expo at Sonal Hall, Karve Road, Pune.. Date - Aug 4, 5 and 6 IAS officer And Pune Police Commi...
04/08/2023

Inaugurating Sakal Travel Expo at Sonal Hall, Karve Road, Pune..
Date - Aug 4, 5 and 6

IAS officer And Pune Police Commissioner
Mr. Retesh Kumaarr

गेली २७ वर्ष आम्ही पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहोत. “ अंदमान ” च्या अभिनव प्रकल्पामुळे आणि १  लाख  देशभक्तांना अंदमान येथे...
01/08/2023

गेली २७ वर्ष आम्ही पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहोत. “ अंदमान ” च्या अभिनव प्रकल्पामुळे आणि १ लाख देशभक्तांना अंदमान येथे नेण्याच्या संकल्पामुळे आमची राज्यात विशेष ओळख निर्माण झाली आहे. अनेक वर्षांची विश्वासार्हता लक्षात घेता देश विदेशातील पर्यटनासाठी आम्हाला अनेक स्तरांमधून विचारणा होत आहे आणि कायम होत असते. त्या सर्व उत्सुक पर्यटकांसाठी आम्ही अनेक ठिकाणच्या देशांतर्गत आणि आंतरदेशीय सहली सुरु केल्या आहेत.चांगली सेवा देत असल्याने आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही आयोजित करीत असलेल्या सर्व सहलींची माहिती आपणास सकाळ तर्फे आयोजित “ Travel Expo ” मध्ये नक्की मिळेल.

कॅप्टन नीलेश गायकवाड, संस्थापक-संचालक, कॅप्टन नीलेश हॉलिडेज..

“मॉरिशस मधील गंगा तलाव”... . दै. पुण्यनगरी . कॅप्टन निलेश गायकवाड . भारतीय संस्कृती मध्ये गंगा नदीला अनन्य साधारण महत्व ...
05/07/2023

“मॉरिशस मधील गंगा तलाव”... . दै. पुण्यनगरी . कॅप्टन निलेश गायकवाड .
भारतीय संस्कृती मध्ये गंगा नदीला अनन्य साधारण महत्व आहे. ही नदी सर्वच भारतीयांसाठी पूजनीय आहे. भारतीयांचा वैशिष्ठ म्हणजे ते जिथे जातील तिथे आपला ठसा उमटवल्याशिवाय राहत नाहीत.
काही देशांमध्ये तर आज घडीला भारतीयांची संख्या स्थानिकांपेक्षा जास्त आहे. अस्संच एक देश म्हणजे मॉरिशस !
मॉरिशस मधील गंगा तलाव हा भारतीय संस्कृतीच्या विस्ताराची प्रचिती देणारा आहे. ह्या गंगा तलाव वर माझा लेख ..
“मॉरिशस मधील गंगा तलाव”...

https://www.blogger.com/.../305012589.../8076710583466480016

"जलमहालचं  सौंदर्य वैभव ".. दै. पुण्यनगरी . कॅप्टन निलेश गायकवाड. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर मधील पर्यटकांचं विशे...
30/06/2023

"जलमहालचं सौंदर्य वैभव ".. दै. पुण्यनगरी . कॅप्टन निलेश गायकवाड.

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर मधील पर्यटकांचं विशेष आकर्षणाचं ठिकाण म्हणजे "जलमहाल" !
चहू बाजूंनी पाण्याने वेढलेलं असताना मधोमध असा महाल बांधणे म्हणजे दिव्य काम !
पण ते करतांनाही कारागिरांनी दाखवलेलं कौशल्य एकदम वर्णनातीत !
या जलमहाल वर माझा लेख..
"जलमहालचं सौंदर्य वैभव ".. दै. पुण्यनगरी

बंदरवनाची आगळी वेगळी सफर .. .. कॅप्टन निलेश गायकवाड इंडोनेशिया मधील सर्वात प्रेक्षणीय स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे "बाली" आ...
21/06/2023

बंदरवनाची आगळी वेगळी सफर ..
.. कॅप्टन निलेश गायकवाड

इंडोनेशिया मधील सर्वात प्रेक्षणीय स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे "बाली" आणि बाली मधील अनोखं नगर म्हणजे उबूद !
उबूद हे खास करून प्रसिद्ध आहे बंदर वन किंवा मंकी फॉरेस्ट साठी !
मुळातंच बालीच्या इतिहासात वानरांना विशेष महत्व आहे , इथे वानरांना पुजलं जातं.

उबूद मधील या मंकी फॉरेस्ट वर माझा आजचा लेख .. दै.पुण्यनगरी

हेचि दान देगा देवा ,तुझा विसर ना व्हावा ..विसर न व्हावा ..तुझा विसर न व्हावा ...
12/06/2023

हेचि दान देगा देवा ,
तुझा विसर ना व्हावा ..
विसर न व्हावा ..
तुझा विसर न व्हावा ...

झळाळणारं व्हाईट टेम्पल.. . कॅप्टन निलेश गायकवाड.  थायलंड मधील व्हाईट टेम्पल हे परंपरेची अथवा धर्माची पार्श्वभूमी असलेले ...
25/05/2023

झळाळणारं व्हाईट टेम्पल.. . कॅप्टन निलेश गायकवाड.

थायलंड मधील व्हाईट टेम्पल हे परंपरेची अथवा धर्माची पार्श्वभूमी असलेले अतिशय सुंदर मंदिर आहे. जगभरातील अद्वितीय कलाकृतीचे जे प्रमुख अविष्कार आहेत त्यामध्ये या मंदिराचा उल्लेख केला जातो. अतिशय मनमोहक निर्मितीमुळे हे मंदिर जगभरातील पर्यटकांना खुणावत असते.
या सुंदर मंदिरावर माझा आजचा लेख ..
झळाळणारं व्हाईट टेम्पल.. दै. पुण्यनगरी

24/03/2023

*पर्यटन उद्योग आणि अर्थव्यवस्था*. कॅप्टन निलेश गायकवाड

पर्यटन हे कोणत्याही देशासाठी आर्थिक सुव्यवस्थेचे एक शक्तिशाली माध्यम आहे. जगाच्या पाठीवर अनेक देशांनी केवळ पर्यटनाच्या आधारावर आपल्या अर्थव्यवस्थांचा भरीव विकास करुन जगा समोर आदर्श घालून दिला आहे. यासाठी रस्तेसेवा, विमान वाहतूक, जलवाहतूक यांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासावर या देशांनी लक्षणीय गुंतवणूक व खर्च केला. भारतात पर्यटनाच्या अफाट संधी आहेत. पर्यटन हे आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीचे सक्षम माध्यम मानले जाते. पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वोच्च सेवा उद्योगांपैकी एक आहे. आजच्या काळात अर्थव्यवस्था मजबूत करणे ही प्रत्येक देशाची पहिली गरज आहे. पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन पर्यटन धोरण २०२३ तयार केले आहे. यामुळे भारतातील पर्यटन क्षेत्राला नवे रूप मिळण्याची अपेक्षा आहे.
या विषयावर प्रकाश टाकणारा माझा आजचा लेख ..
पर्यटन उद्योग आणि अर्थव्यवस्था
..©️ कॅप्टन निलेश गायकवाड

दिव्यत्वाची जेथ प्रचिती ..तेथे कर माझे जुळती !विनम्र अभिवादन !! 🙏🙏
26/02/2023

दिव्यत्वाची जेथ प्रचिती ..
तेथे कर माझे जुळती !

विनम्र अभिवादन !! 🙏🙏

Address

1st Floor, Ketaki Building, Near Alka Talkies, Navi Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+919420284000

Alerts

Be the first to know and let us send you an email when Captain's Andaman posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Captain's Andaman:

Videos

Share

Category


Other Travel Companies in Pune

Show All