Surve Farm House

Surve Farm House Surve Farm House is an ideal place to make a stay while you are on to visit to Raigad Fort. We offer

Vej-Non vej foods & Rooms Available
05/01/2025

Vej-Non vej foods & Rooms Available

25/11/2024

पोपटी मिळण्याचे ठिकाण
सुर्वे फार्म हाऊस( महाड )
राहण्याची व जेवणाची उत्तम सोय
गाव:लाडवली, बेटकर कोंड,मांडले रोड,महाड रायगड रोड, मुंबई गोवा हायवे पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर.
मो. हेमराज सुर्वे 8975699264
9271723495
संदीप सुर्वे 8108304771 (मुंबई )

11/11/2024

ह्याला पोपटी म्हणतात.मडक्यामधे
वालाच्या शेंगा ,कोंबडी( chiken),अंडी व शेवटी भाम्बुर्डी(भामरुड) चा पाला भरतात.
हा मडका उपडा ठेवतात. मडक्याच्या सभोवतालीने काटक्या, लाकडाची ढालपी लावतात. नंतर त्यावर पेंढा टाकतात आणि तो पेटवतात. साधारण 15-20 मिनिटात गरमागरम ,चमचमीत पोपटी शिजुन तयार होते.हे वाचुन तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेलच, तर मग चला ..मिळण्याचे ठिकाण
😋😋😋
सुर्वे फार्महाऊस (महाड )
गांव -लाडवली ,बेटकर कोंड, मांडले रोड,रायगड रोड.महाड ,मुंबई -गोवा हायवे पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर .
☎ हेमराज सुर्वे (महाड ) 8975699264, 9271723495
संदीप सुर्वे (मुंबई )8108304771

Address

Mahad Raygad Road, Mandle Road
Raigad
402305

Telephone

+918975699264

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surve Farm House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Surve Farm House:

Share