Ganesh Agro Tourism

Ganesh Agro Tourism Agro Tourism - DefinitionAgricultural Tourism is the Holidays concept of Visiting a working farm or
(3)

Namaskar….!Myself Dr Reshma Mhaske…..Just to say a hearty thank you so much for everything everything…..!!😊🙏The warm wel...
25/05/2024

Namaskar….!
Myself Dr Reshma Mhaske…..

Just to say a hearty thank you so much for everything everything…..!!😊🙏

The warm welcome & caring hospitality with prompt response at all levels from you & Mrs Ranade & your complete staff was so pleasing & a great pleasure in itself……..!! 👍👍

Then ofcourse the fabulously tasty food full of local delicacies, the divinely delicious amrut kokam sarbat, mouth watering kokan meva 😋, the unforgettable breakfast in the woods, the beautiful peaceful scenic breathtaking beach & sea & to top all - unlimited mangoes.….!!😁🥭🥭

It was truly truly a marvellous weekend.….!! As if we are at home outside home……😊

All thanks to you for your great efforts, going out of your way to make us comfortable & being a most cordial host ……👍👍

Thanks again for this amazingly beautiful & memorable weekend….!!😊👍🤗

गणेश ॲग्रो' म्हणजे सवंगड्यांचा मिलाप,कोकणच्या राजाचा मधुर सुवास आणि पंगतीने भरपेट जेवणाचा आस्वाद...  🥰🥭🤩 - गणेश ॲग्रो टु...
22/05/2024

गणेश ॲग्रो' म्हणजे सवंगड्यांचा मिलाप,
कोकणच्या राजाचा मधुर सुवास आणि पंगतीने भरपेट जेवणाचा आस्वाद... 🥰🥭🤩

- गणेश ॲग्रो टुरिझम

संपूर्ण महाराष्ट्रातून 3 दिवस 30 डॉक्टर्स चा ग्रुप कृषी पर्यटन गेट टू गेदर साठी व निसर्गाची भ्रमंती करण्यासाठी 'गणेश ॲग्रो टुरिझम' ची निवड केली व मनसोक्त आनंद लुटला.

संपर्क - 9422433676

पत्ता - गणेश ॲग्रो टुरिझम, आंबोळगड रोड, मु. पो. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. 415806

Location - https://rb.gy/2uok9f

फळांचे राजे ताटामध्ये सजले,त्यांच्याकडे पाहताच अमृतही लाजले.अमृततुल्य हापुस राजाच्या थाटात,तुमच्यासाठी विराजमान गणेश ॲग्...
30/04/2024

फळांचे राजे ताटामध्ये सजले,
त्यांच्याकडे पाहताच अमृतही लाजले.
अमृततुल्य हापुस राजाच्या थाटात,
तुमच्यासाठी विराजमान गणेश ॲग्रोच्या ताटात... 🥭🥭

- गणेश ॲग्रो टुरिझम

संपर्क - 9422433676

पत्ता - गणेश ॲग्रो टुरिझम, आंबोळगड रोड, मु. पो. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. 415806

Location - https://rb.gy/2uok9f
#हापुसआंबा

कैरी काढली झाडावरून थेट;कापल्यावर झाली मसाल्याची भेट..अशा कैरीचे स्वाद आगळेवेगळे;खाण्यासाठी आमच्याकडे येताय ना सगळे?? 😋🥭...
25/04/2024

कैरी काढली झाडावरून थेट;
कापल्यावर झाली मसाल्याची भेट..
अशा कैरीचे स्वाद आगळेवेगळे;
खाण्यासाठी आमच्याकडे येताय ना सगळे?? 😋🥭

- गणेश ॲग्रो टुरिझम

संपर्क - 9422433676

पत्ता - गणेश ॲग्रो टुरिझम, आंबोळगड रोड, मु. पो. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. 415806

Location - https://rb.gy/2uok9f
#कैरी

झाडावर छान - छान फणस धरे,त्यातले खायचे गोड गोड गरे,खाताच पोटासोबत मनही भरे,खाण्यासाठी आमच्याकडे या तर खरे. 😋😍       - गण...
10/04/2024

झाडावर छान - छान फणस धरे,
त्यातले खायचे गोड गोड गरे,
खाताच पोटासोबत मनही भरे,
खाण्यासाठी आमच्याकडे या तर खरे. 😋😍

- गणेश ॲग्रो टुरिझम

संपर्क - 9422433676

पत्ता - गणेश ॲग्रो टुरिझम, आंबोळगड रोड, मु. पो. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. 415806

Location - https://rb.gy/2uok9f
#फणसाचेगरे

पानाचा द्रोण त्यावर करवंदाची रास;खाताना होतो लहानपणीचा भास.उमलते हृदयी कोकणची आस,म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी खास. 🫐😋😍 ...
03/04/2024

पानाचा द्रोण त्यावर करवंदाची रास;
खाताना होतो लहानपणीचा भास.
उमलते हृदयी कोकणची आस,
म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी खास. 🫐😋😍

- गणेश ॲग्रो टुरिझम

संपर्क - 9422433676

पत्ता - गणेश ॲग्रो टुरिझम, आंबोळगड रोड, मु. पो. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. 415806

Location - https://rb.gy/2uok9f

आम्ही प्रत्येक गोष्टीत मन लावतो. ❤️मग आमच्या पर्यटकांचा पाहुणचार असो वा आमच्या वास्तूचं नूतनीकरण. 🏚️       - गणेश ॲग्रो ...
06/02/2024

आम्ही प्रत्येक गोष्टीत मन लावतो. ❤️
मग आमच्या पर्यटकांचा पाहुणचार असो वा आमच्या वास्तूचं नूतनीकरण. 🏚️

- गणेश ॲग्रो टुरिझम

संपर्क - 9422433676

पत्ता - गणेश ॲग्रो टुरिझम, आंबोळगड रोड, मु. पो. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. 415806

Location - https://rb.gy/2uok9f

विकास विद्यालय व ज्युनिअर कॉलेज अजनाळे, ता. सांगोला येथील विद्यार्थ्यांनी ‘गणेश ॲग्रो टुरिझम’ येथे लुटला शैक्षणिक सहलीचा...
02/02/2024

विकास विद्यालय व ज्युनिअर कॉलेज अजनाळे, ता. सांगोला येथील विद्यार्थ्यांनी ‘गणेश ॲग्रो टुरिझम’ येथे लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद. 🤽🏻‍♀️🤽🏻‍♂️😍

- गणेश ॲग्रो टुरिझम

संपर्क - 9422433676

पत्ता - गणेश ॲग्रो टुरिझम, आंबोळगड रोड, मु. पो. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. 415806

Location - https://rb.gy/2uok9f

रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघातील ६४ सदस्यांनी एक दिवसीय सहलीनिमित्त घेतला 'गणेश ॲग्रो टुरिझम' येथे मनसोक्त आनंद. 👴🏻👵...
22/01/2024

रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघातील ६४ सदस्यांनी एक दिवसीय सहलीनिमित्त घेतला 'गणेश ॲग्रो टुरिझम' येथे मनसोक्त आनंद. 👴🏻👵🏻🥰

- गणेश ॲग्रो टुरिझम

संपर्क - 9422433676

पत्ता - गणेश ॲग्रो टुरिझम, आंबोळगड रोड, मु. पो. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. 415806

Location - https://rb.gy/2uok9f

कोकणातील निसर्गसंपन्न गणेश ॲग्रो टुरिझम मध्ये राहण्याचा व नयनरम्य सूर्यास्ताचा घ्या आनंद. 😍🌅       - गणेश ॲग्रो टुरिझमसं...
10/01/2024

कोकणातील निसर्गसंपन्न गणेश ॲग्रो टुरिझम मध्ये राहण्याचा व नयनरम्य सूर्यास्ताचा घ्या आनंद. 😍🌅

- गणेश ॲग्रो टुरिझम

संपर्क - 9422433676

पत्ता - गणेश ॲग्रो टुरिझम, आंबोळगड रोड, मु. पो. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. 415806

Location - https://rb.gy/2uok9f

मग कधी येताय ‘गणेश ॲग्रो टुरिझम’ मध्ये चटपटीत आंबट-गोड कोकणी मेवा चाखायला? 😍😋🥭       - गणेश ॲग्रो टुरिझमसंपर्क - 9422433...
27/12/2023

मग कधी येताय ‘गणेश ॲग्रो टुरिझम’ मध्ये चटपटीत आंबट-गोड कोकणी मेवा चाखायला? 😍😋🥭

- गणेश ॲग्रो टुरिझम

संपर्क - 9422433676

पत्ता - गणेश ॲग्रो टुरिझम, आंबोळगड रोड, मु. पो. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. 415806

Location - https://rb.gy/2uok9f

या 31 डिसेंबरला नवीन ठिकाणी फिरण्याचा विचार करत आहात?तर मग अवश्य भेट द्या,निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या ‘गणेश ॲग्रो ट...
22/12/2023

या 31 डिसेंबरला नवीन ठिकाणी फिरण्याचा विचार करत आहात?
तर मग अवश्य भेट द्या,
निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या ‘गणेश ॲग्रो टुरिझम’ ला. 🏠🏊🏻‍♂️😍

- गणेश ॲग्रो टुरिझम

संपर्क - 9422433676

पत्ता - गणेश ॲग्रो टुरिझम, आंबोळगड रोड, मु. पो. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. 415806

Location - https://rb.gy/2uok9f

16/12/2023

Post a review to our profile on Google

आता आनंदात डुबकी मारायला तयार रहा आमच्या गणेश ॲग्रो मध्ये... 🤽🏻‍♂️🏊🏻‍♂️😍       - गणेश ॲग्रो टुरिझमसंपर्क - 9422433676पत्...
01/12/2023

आता आनंदात डुबकी मारायला तयार रहा आमच्या गणेश ॲग्रो मध्ये... 🤽🏻‍♂️🏊🏻‍♂️😍

- गणेश ॲग्रो टुरिझम

संपर्क - 9422433676

पत्ता - गणेश ॲग्रो टुरिझम, आंबोळगड रोड, मु. पो. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. 415806

Location - https://rb.gy/2uok9f

09/08/2023
https://youtu.be/x2bIk8PlaJ4ज्या दिवसाची अगदी आपण सगळेच आतुरतेने वाट पहात होतो परंतु सतत नैसर्गिक आपत्ती किंवा सतत अन्य ...
28/07/2023

https://youtu.be/x2bIk8PlaJ4

ज्या दिवसाची अगदी आपण सगळेच आतुरतेने वाट पहात होतो परंतु सतत नैसर्गिक आपत्ती किंवा सतत अन्य कारणांमुळे यावर्षी करावा की नाही असा विचार सुरू असतानच ठरलेली तारीख म्हणजे 6 ऑगस्ट2023
*लावणी मळ्यातली लावणी गळ्यातली*
दरवर्षप्रमाणेच या वर्षी आपण ऑगस्टच्या पहिल्या रविवारी 6 तारीख ही ठरवली असून ज्यांना कोणाला या लावणी इव्हेंटसाठी येण्याची इच्छा असेल त्यांनी संपर्क साधावा
अधिक माहितीसाठी सोबत व्हिडिओ लिंक जोडत आहे
संपर्क - गणेश रानडे
9422433676

लावणी माळ्यातली - लावणी गळ्यातली ...

Oriental dwarf kingfisher
21/06/2023

Oriental dwarf kingfisher

https://youtu.be/ttkUa64P5j8खेळ मांडियेलागायिका - पूर्वा शौचेतबला - प्रथमेश शहाणेहार्मोनियम - गणेश रानडेनिवेदन - वरदा रा...
10/07/2022

https://youtu.be/ttkUa64P5j8

खेळ मांडियेला
गायिका - पूर्वा शौचे
तबला - प्रथमेश शहाणे
हार्मोनियम - गणेश रानडे
निवेदन - वरदा रानडे

आज एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचा एक अभंग सादर करण्याचा केलेला प्रयत्न आहे.
आवडला तर नक्की लाईक करा
आणि आमचे YouTube Channel subscribe करायला विसरू नका, आणि गाणं कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा...
धन्यवाद🙏

खेळ मांडियेला
गायिका - पूर्वा शौचे
तबला - प्रथमेश शहाणे
हार्मोनियम - गणेश रानडे
निवेदन - वरदा रानडे

आज एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचा एक अभंग सादर करण्याचा केलेला प्रयत्न आहे.
आवडला तर नक्की लाईक करा
आणि आमचे YouTube Channel subscribe करायला विसरू नका, आणि गाणं कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा...
धन्यवाद🙏

खेळ मांडियेला वाळवंटीगायिका - सौ. पूर्वा शौचेतबला - श्री. प्रथमेश शहाणेहार्मोनियम - श्री. गणेश रानडेनिवेदन - सौ. वरद.....

Address

At. Po. Nate, Talula:/Rajapur, Dist:/Ratnagiri
Rajapur
415806

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganesh Agro Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ganesh Agro Tourism:

Videos

Share

Category


Other Travel Companies in Rajapur

Show All