Konkan Maharashtra कोकण महाराष्ट्र

Konkan Maharashtra कोकण महाराष्ट्र कोकणतील सण संस्कृती तसेच कोकणातील का?
(1)

कोणा कोणाला पडवीत हिंदोळ्यावर झोका घ्यायला आवडेल…❤️🥰🙌🏻Amazing :-                   
16/11/2023

कोणा कोणाला पडवीत हिंदोळ्यावर झोका घ्यायला आवडेल…❤️🥰🙌🏻
Amazing :- 

लालपरीचा प्रवास कोकण ❤️😍कोणा कोणाला लालपरी चा प्रवास आवडतो 🧐Amazingly Clicked By:-                                      ...
15/11/2023

लालपरीचा प्रवास कोकण ❤️😍
कोणा कोणाला लालपरी चा प्रवास आवडतो 🧐
Amazingly Clicked By:- 

माघ पौर्णिमा, गांधारेश्वर मंदीर, चिपळूण                  
07/02/2023

माघ पौर्णिमा, गांधारेश्वर मंदीर, चिपळूण

सुंदर माझं कोकण 🌴🏡  🔊😇कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡  🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃____...
06/02/2023

सुंदर माझं कोकण 🌴🏡
🔊😇
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃
🚃🚃🚃
________________________________
📸ह्या छायाचित्राचे सौजन्य : .musafeer
________________________________
नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या
्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि ला Tag करा. धन्यवाद🙏
आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵
✔•Follow करा ला
✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊)
________________________________

आरे-वारे समुद्रकिनारा 🌊😍❤️ 🔊 😇दूरवर पसरलेला समुद्र, पांढरीशुभ्र रेती, आजूबाजूला नारळाची आणि सुरुची बने अशा अस्सल कोकणाती...
04/02/2023

आरे-वारे समुद्रकिनारा 🌊😍❤️
🔊 😇

दूरवर पसरलेला समुद्र, पांढरीशुभ्र रेती, आजूबाजूला नारळाची आणि सुरुची बने अशा अस्सल कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव येथे घेता येतो. रत्नागिरी - गणपतीपुळे घाट रस्त्याने निघाले, की एका बाजूला लाल मातीचे डोंगराकडे आणि दुसऱ्या बाजूला समुद्राचा नजारा; शिवाय रस्ताही वळणावळणाचा... या वाटेवरून जाणे हा देखील वेगळाच अनुभव असतो.रस्त्यावरून थोडे खाली उतरले, की आपण थेट समुद्रकिनाऱ्यावर येऊन पोचतो. पाच ते सात किलोमीटर लांब हा किनारा पसरला आहे.🌊😍
Amazingly clicked By :- 
               
सुंदर माझं कोकण 🌴🏡 कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡  🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃_______...
03/02/2023

सुंदर माझं कोकण 🌴🏡
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃
🚃🚃🚃
________________________________
📸ह्या छायाचित्राचे सौजन्य : .serenity
________________________________
नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या
्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि ला Tag करा. धन्यवाद🙏
आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵
✔•Follow करा ला
✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊)
________________________________

श्री छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी याच ठिकाणी कैद केले. ही जागा नव्हे तर ही घटना दुर्दैवी आहे. संगमेश्वर आणि जवळच्य...
01/02/2023

श्री छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी याच ठिकाणी कैद केले. ही जागा नव्हे तर ही घटना दुर्दैवी आहे. संगमेश्वर आणि जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी महाराजांचे वास्तव नेहमी असे. विशाळगडाहून रायगडला जाताना १ फेब्रुवारी रोजी संभाजी महाराज संगमेश्वरला वाड्यात मुक्कामाला आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी अर्जोजी व गिरजोजी यादव यांच्या वतनाचे न्यायनिवाडे इथे केले. औरंगजेबाने पाठवलेला मोगल सेनापती शेखनिजाम मुकर्रबखान कोल्हापूरहून सैन्य घेऊन ३ फेब्रुवारीला संगमेश्वरला आला आणि बेसावध असलेल्या संभाजी महाराजांना कैद केले. कैद कसे केले त्यावेळचे वर्णन साकी मुस्तैदखान, खाफीखान, भीमसेन सक्सेना इ. समकालिन मोगल लेखकांनी लिहून ठेवले आहे. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर शेखनिजामाने सरदेसायांचा वाडा जाळला आणि गावातली देवळे फोडली असे उल्लेख सरदेसाई यांच्या कागदपत्रात आहे.
कैदेत पडण्याच्या आधी संभाजी महाराजांच्या शेवटच्या आठवणीचा साक्षीदार म्हणजे ही कसब्यातील मंदिरे त्यांकडे बघत राहावं आणि महाराजांचा इतिहास डोळ्यात साठवावा. 🙌🥺🙏🚩
Amazingly clicked By:- 
               
शुभ सकाळ   🐓सुंदर माझं कोकण 🌴🏡 कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡  🚂🚃🚃...
29/01/2023

शुभ सकाळ 🐓

सुंदर माझं कोकण 🌴🏡
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃
🚃🚃🚃
________________________________
📸ह्या छायाचित्राचे सौजन्य :
________________________________
नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या
्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि ला Tag करा. धन्यवाद🙏
आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵
✔•Follow करा ला
✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊)
________________________________

सुंदर माझं कोकण 🌴🏡 कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡  🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃_______...
28/01/2023

सुंदर माझं कोकण 🌴🏡
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃
🚃🚃🚃
________________________________
📸ह्या छायाचित्राचे सौजन्य :
________________________________
नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या
्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि ला Tag करा. धन्यवाद🙏
आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵
✔•Follow करा ला
✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊)
________________________________

सुंदर माझं कोकण 🌴🏡 (कुरंबवणे चिपळूण)कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡...
26/01/2023

सुंदर माझं कोकण 🌴🏡 (कुरंबवणे चिपळूण)
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃
🚃🚃🚃
________________________________
📸ह्या छायाचित्राचे सौजन्य :
________________________________
नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या
्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि ला Tag करा. धन्यवाद🙏
आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵
✔•Follow करा ला
✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊)
________________________________

कोणत ठिकाण आहे ओळखल का ??ओळखल असेल तर नाव कमेंट करून कळवा गणपती बाप्पा मोरया 🙏——ही मज्जा फक्त आपल्या गावाकाच अनुभवूक मिळ...
25/01/2023

कोणत ठिकाण आहे ओळखल का ??
ओळखल असेल तर नाव कमेंट करून कळवा
गणपती बाप्पा मोरया 🙏
——
ही मज्जा फक्त आपल्या गावाकाच अनुभवूक मिळता 😍😍😍😍
कोणी कोणी अशी मज्जा केलीय चला पटापट पोस्ट लाईक करून कमेंट मध्ये सांगा🥰🥰🥰😍
Vc :-

कोणे एके काळी मुंबईतून गोव्यापर्यंत म्हणजे पणजी बंदरापर्यंत बोटीनं प्रवास करता यायचा असं आजच्या पिढीला सांगितलं तर त्यां...
04/01/2023

कोणे एके काळी मुंबईतून गोव्यापर्यंत म्हणजे पणजी बंदरापर्यंत बोटीनं प्रवास करता यायचा असं आजच्या पिढीला सांगितलं तर त्यांचा विश्वास नाही बसणार. पण होय, ही गोष्ट खरी आहे ! रत्नागिरीनंतर जैतापूर, मालवण, वेंगुर्ला अशी बंदरं घेत घेत ती बोट गोव्याला जायची. आता साठीकडे आलेल्या पिढीकडे त्या प्रवासाच्या रम्य आठवणी आहेत. अशाच आठवणींवर आधारित असलेला एक लेख ‘मालवण नगर परिषदे’ने आपल्या शतक महोत्सवी वर्षानिमित्तानं प्रकाशित केलेल्या स्मरणिकेत प्रसिद्ध केला होता. आज २३ डिसेंबर २०२१, बरोबर ४९ वर्ष झाली रोहिणी बोटीला अपघात झाल्याला.

कोकण बोटीचा प्रवास फारच मजेदार. ज्यांनी अनुभवला ते सारेच भाग्यवान. त्याकाळी हा फक्‍त प्रवास नसे, कोकणातील हजारो तरुण कोकण बोटीकडे आपली भाग्यविधाती म्हणून पाहत असत. कधीतरी या बोटीत बसेन आणि मुंबईला जाऊन नशिब आजमावेन असं प्रत्येकास वाटायचे. आणि पोटापाण्यासाठी मुंबईला आलेल्या चाकरमान्याला त्याच्या प्रियजनांना भेटवणारी ती देवदूत वाटे. या जलप्रवास सेवेमुळे कोकणातील सर्व बंदरे गजबजलेली असायची. देश – विदेशातून व्यापार – उद्दीम होत होता. या बोटसेवा बंद झाल्या आणि सर्व बंदरात शुकशुकाट झाला. कारभार थंड झाला आणि अर्थव्यवस्था बिघडली. या बोटसेवेशी कोकणवासियांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. आजही या प्रवासाची चर्चा सुरु झाली की आठवणी दाटून येतात आणि उर भरुन येतो.

आज मालवणसाठी अनेक प्रवासी सुविधा उपलब्ध असल्या तरी ७० वर्षांपूर्वी मालवणवासीयांची पसंती कोकण बोटीलाच असायची. मालवणचा चाकरमानी आणि मालवणचा धक्का यांचे एक शतकाचे अतूट भावनिक नाते आहे. कोकणवासियांचा प्रवास सुलभ व्हावा म्हणून मुंबईचे आद्य शिल्पकार श्री. नाना शंकरशेठ यांच्या मागणीवरुन ब्रिटिशांनी १८४५ मध्ये बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली. ब्रिटिश गेल्यावर या सेवेला घरघर लागली. १९६४ साली म्हणजे १२५ वर्षाच्या अविरत कालखंडानंतर तोटा सहन न झाल्याने ही सेवा बंद झाली.

कोकणवासीयांची मोठीच पंचाईत झाल्याने महाराष्ट्राचे भाग्यविधाते मा. यशवंतराव चव्हाण यांनी गोव्यातील मराठी उद्योजक श्री. विश्वासराव चौगुलेंना गळ घालून १९६५ साली चौगुले स्टीमशिप मार्फत बोटसेवा पुन्हा सुरु केली. पण चौगुले स्टीमशिपला कोकण बोटीचे आर्थिक गणित काही जमेना. त्यातच १९७२ साली मालवण बंदरात रोहिणी बोट बुडाल्यामुळे कंपनीला जबरदस्त तोटा सहन करावा लागला. यानंतर मुंबई – मालवण बोटसेवा कायमची बंद झाली. कोणीच खासगी उद्योजक पुढे येत नसल्याने या बोटसेवेचे सरकारीकरण करण्यात आले. मुंबई – गोवा सागरी वाहतूक मोगल लाईन्सच्या अधिपत्याखाली आली. कोकणातील प्रमुख बंदरे वगळल्याने कोकणी माणसाला या सेवेत स्वारस्य नव्हते. १९९१ साली मोगल लाईनची बोटसेवाही गायब झाली. नंतर कळाले की श्रीलंकेत शांतीसैनिकांसाठी या बोटी नेल्या. तेव्हा पासून कोकण बोटसेवा बंद झाली ती झालीच.

सारे प्रवासी घडीचे

कोकण बोटीतून मालवणच्या धक्क्यावर उतरलेला मी शेवटचा प्रवासी असल्याने कोकण बोट सेवा ५० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा चालू होणार ही बातमी ऐकल्यावर माझे मन भूतकाळात गेले. आठवल्या त्या बालपणाच्या रम्य आठवणी. आमच्या शाळेची वार्षिक परीक्षा कालच संपली आहे. आणि कोकणात जाण्यासाठी आम्ही भाऊच्या धक्क्यावर आलो आहोत. सकाळी ९ ची वेळ. भाऊचा धक्का मालवणी / बाणकोटी मंडळींनी फुलून गेला आहे. ट्रंका व सामानासकट सर्व प्रवासी भाऊच्या धक्क्यावर धावपळ करीत आहेत. कोकण बोट सुटण्याच्यावेळी ३ भोंगे व्हायचे. दुसर्‍या भोंग्याला सर्व चाकरमानी बोटीत चढायचे व तिसर्‍या भोंग्याला शिडी उचलायचे.

सकाळी १० वाजता काळेकुट्ट धुराचे लोट आकाशात सोडत बोट मुंबई बंदर सोडायची. सर्व प्रवासी बोटीच्या डेकवरुन आपल्या नातेवाईकांना हात हलवून निरोप द्यायचे. बोट मार्गस्थ झाल्यावर चादर – वळकंडी घालून जागा पकडण्यावरुन बोटीत मालवण्यांत भांडणे व्हायची. त्यानंतरची फेरी म्हणजे ओळख परेड. यात प्रत्येक जण बोटीभर फिरुन ओळखीचे कोणी दिसते का याचा शोध घ्यायचे. बोटीवर तीन डेक होते. लोअर डेक (१२रु.), अप्पर डेक (१८ रु.) व केबिन (४० रु.). ओळख – पाळख काढून मालवण्यांचा गप्पांचा अड्डा जमायचा.

देवगडपासून वेंगुर्ल्यापर्यंतची मंडळी एकमेकांना भेटायची. स्नेह वृद्धिंगत व्हायचा. बोटीच्या चारही बाजूला समुद्र असल्याने गजाली आणि फकाणा जोरात रंगात यायचे.

दुपारचे जेवण वा संध्याकाळचा चहा, सर्वजण एकत्र बसून त्याची मजा लुटायचे. बोटीच्या डेकवरुन दिसणारा देखणा सूर्यास्त वा रात्रीचे मोहक चांदणे हे सारेच अवर्णनीय. ज्यांनी हे अनुभवले ते भाग्यवान. रात्री अंधार होताच अंथरूण घालून सर्वजण झोपी जायचे. पहाटे जाग यायची ती देवगडकरांच्या धावपळीने. पहाटे पाचला बोट विजयदुर्गला लागायची. सहाला देवगड बंदर व सात वाजता मालवण बंदर गाठायची. शेवटचा टप्पा म्हणजे वेंगुर्ल्याला पोहोचेपर्यंत आठ वाजायचे. प्रत्येक बंदरात सहप्रवाशांना भावपूर्ण निरोप दिला जायचा.

या कोकण बोटीच्या भूतकाळात जातो तेव्हा दुसर्‍या महायुध्दाच्या आधी म्हणजे १९४० च्या सुमारास संत तुकाराम, संत रामदास व अँथनी अशी बोटींची नावे चटकन ओठावर येतात. प्रवाशांची क्षमता अडीजशे होती व तिकिटही फक्त अडिज रुपये. पुढे बॉम्बे स्टीम नेव्हिगेशने रत्नागिरी, चंद्रावती, इरावती व चंद्रावती अशा ३ बोटी आपल्या ताफ्यात सामील करुन प्रवाशांना उत्तम सेवा देण्याची व्यवस्था केली. ग्राहकांना खुश करण्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था त्यावेळी सर्वप्रथम करण्यात आली. कोकणवासीयांची उत्तम सोय होण्यासाठी आचरा, मुसाकाजी, रनपार, जयगड, बोरया अशा लहान बंदरांना समाविष्ट करुन ग्राहक सेवेचे व्रत कायम राखले.

पुढे १९६४ साली चौगुले स्टीमशिपने रोहिणी, सरीता व कोकण सेवक अशा तीन बोटी सुरु केल्या. ब्रिटीशांनी १०० वर्षे अत्यंत शिस्तबध्द चालविलेली कोकण बोट सेवा अचानक तोट्यात का गेली याबाबत अनेक दावे करतात. कोणी म्हणतात, तिकिटाचे दर योग्य नव्हते तर कोणी म्हणतात अनेक फुकटे प्रवासी प्रवास करायचे म्हणून.

माझे मन पुन्हा जागे झाले ते सहाला बोटीने दिलेल्या भोंग्याने. बोटीच्या डेकवर गार वारा सुटला आहे. दूरवर दिसणारा काळा ठिपका म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला याची खात्री करुन मायेची माणसे पुन्हा भेटणार म्हणून मन सुखावते. हळूहळू आचरा, सर्जेकोट, कोळंब अशी गावे दिसू लागतात. सर्वांनाच ओढ असते ती धक्क्यावर पाऊल ठेवायची. जसजशी मेढा, दांडी दिसू लागे तसतशी चुळबूळ वाढत जायची. शेवटी मोठ्ठा भोंगा देत बोट सर्वांना शांत करायची. नांगर टाकून बोट स्थिरावल्यावर दोन्ही बाजूने पडाव बोटीला बिलगायचे. म्हाद्या, रामा, गण्या असे खलाशी सराईतपणे कोकण बोटीवर चढून मुंबईकरांचे सामान पडावावर उतरवायचे. पडाव मालवणच्या धक्क्याकडे जाताना बोट नांगर उचलून वेंगुर्ल्याकडे प्रयाण करायची. हात हलवून बोटीतील सहप्रवाशांना अलविदा करायचो. मालवणच्या धक्क्याकडे जाण्यासाठी पडावांची शर्यत लागायची. जो तो धक्क्यावर आलेल्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रथम उतरण्यासाठी धडपडायचा. कोणी आपल्या नातेवाईकास कडकडून मिठी मारतोय, कोणी नातू आपल्या आजीच्या कुशीत बिलगला आहे तर कोणी कारभारीण गिरणगावातल्या आपल्या कारभाऱ्याला बर्‍याच महिन्याने भेटून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन देत आहे. असे अनेक प्रसंग मालवणच्या धक्क्यावर बघायला मिळायचे.

– श्री. आनंद हुले

कोकण ❤️ही मज्जा फक्त आपल्या गावाकाच अनुभवूक मिळता 😍😍😍😍कोणी कोणी अशी मज्जा केलीय चला पटापट पोस्ट लाईक करून कमेंट मध्ये सा...
03/01/2023

कोकण ❤️
ही मज्जा फक्त आपल्या गावाकाच अनुभवूक मिळता 😍😍😍😍
कोणी कोणी अशी मज्जा केलीय चला पटापट पोस्ट लाईक करून कमेंट मध्ये सांगा🥰🥰🥰😍
Pc :-

03/09/2022

कोकणातील एका गणेशोत्सवनिमित्त गणेश भक्तांने केलेला चालत्या ट्रेनचा विलोभनीय देखावा ❤️🥰💪

गणपती बाप्पा मोरया ❤️🥰💪

आजची श्रींची पूजा          🌺श्रीक्षेत्र गणपतीपुळे🌺
15/02/2022

आजची श्रींची पूजा
🌺श्रीक्षेत्र गणपतीपुळे🌺

Tag your favourite 🌺सुंदर माझं कोकण 🌴🏡 कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो कर...
19/11/2021

Tag your favourite 🌺
सुंदर माझं कोकण 🌴🏡
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃
🚃🚃🚃
________________________________
📸ह्या छायाचित्राचे सौजन्य :
________________________________
नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या
्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि ला Tag करा. धन्यवाद🙏
आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵
✔•Follow करा ला
✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊)
________________________________

तुम्हाला कुठे जायला आवडेल 😍सुंदर माझं कोकण 🌴🏡 कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच ...
17/11/2021

तुम्हाला कुठे जायला आवडेल 😍
सुंदर माझं कोकण 🌴🏡
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃
🚃🚃🚃
________________________________
📸ह्या छायाचित्राचे सौजन्य : Dmme
________________________________
नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या
्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि ला Tag करा. धन्यवाद🙏
आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵
✔•Follow करा ला
✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊)
________________________________

16/11/2021

आपल्या कोकणातला दशावतारी नाटक हुतला काय ??? मालवणी माणसाचो जीव की प्राण...
मगे ता गावच्या जात्रेतला नाटक असांदे की ठीक ठिकाणी केलेला नाटक असांदे... मालवणी माणुस अश्या ह्या नाटकात तल्लनी होतलोच...
असाच दशावतार नाटक चालू असताना प्रसंगाला भावुक झालेली म्हातारी प्रेक्षकवर्गा मधून उठून राजा आणि राणी चे सांत्वन करुक थंय येता... हीच आपल्या कोकणातील दशावतार कलेची खरी ताकद 🥰🙏🙏

तयारी तुळशीच्या लग्नाची सुंदर माझं कोकण 🌴🏡 कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉल...
11/11/2021

तयारी तुळशीच्या लग्नाची

सुंदर माझं कोकण 🌴🏡
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃
🚃🚃🚃
________________________________
📸ह्या छायाचित्राचे सौजन्य : @
________________________________
नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या
्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि ला Tag करा. धन्यवाद🙏
आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵
✔•Follow करा ला
✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊)
________________________________

प्रेत्येक कोकणकराचे श्रद्धेचे ठिकाण....ओळखलंत का ????सुंदर माझं कोकण 🌴🏡 कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छा...
01/11/2021

प्रेत्येक कोकणकराचे श्रद्धेचे ठिकाण....ओळखलंत का ????
सुंदर माझं कोकण 🌴🏡
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃
🚃🚃🚃
________________________________
📸ह्या छायाचित्राचे सौजन्य : dmme
________________________________
नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या
्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि ला Tag करा. धन्यवाद🙏
आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵
✔•Follow करा ला
✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊)
________________________________

आजकाल बैलांमुळे रोड ला  होणारे अपघात यावर हा उपाय कसा आहे रेडिअम ची पट्टी शिंगाला लावली तर ती गाडीच्या लाईट ने चमकेल ?ही...
10/10/2021

आजकाल बैलांमुळे रोड ला होणारे अपघात यावर हा उपाय कसा आहे रेडिअम ची पट्टी शिंगाला लावली तर ती गाडीच्या लाईट ने चमकेल ?
ही पोस्ट जास्तीत जास्त share करा अशी विनंती
Credit -
सुंदर माझं कोकण 🌴🏡
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃
🚃🚃🚃

________________________________
नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या
्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि ला Tag करा. धन्यवाद🙏
आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵
✔•Follow करा ला
✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊)
________________________________

आज पुण्यात गावात गेलो असतानाचे एक दृश्य बघितले  एक 5-6 वर्षचा मुलगा होता. उद्या पासून शारदीय नवरात्र सुरू होतंय त्यामुळं...
07/10/2021

आज पुण्यात गावात गेलो असतानाचे एक दृश्य बघितले एक 5-6 वर्षचा मुलगा होता. उद्या पासून शारदीय नवरात्र सुरू होतंय त्यामुळं तिथं तो माती विकत होता (घट बसवण्यासाठी लोक मातीचा उपयोग करतात) दुपारचे 12.30 वाजले होते ऊन तर खूप होत. हा मुलगा माती विकत उन्हात बसला मला राहवलं नाही मी त्याच्या जवळ गेलो आणि विचारले कशी दिलीस रे माती १० रुपये ला 1/2 तांब्या आणि 20 रुपयाला २ भरुन तांब्या, बर म्हणलं मी मग आणि विचारलं मग किती विकलीस माती सकाळपासून, त्याचा चेहरा खूपच पडला म्हणाला दादा सकाळी ८:३० वाजता बसलो पण कोणीच आल नाही गिर्हाईक , बर म्हणलं आणि काही खाल्ला का सकाळ पासून तस म्हणाल्या वर त्याच्या डोळ्यातुन पाणी आलं म्हणाला दादा आई ने सकाळी फक्त 1/2 कप चहा करून दिलाय फक्त निघताना आणि आई कामाला गेली आणि हे विकल्याशिवाय मला काहीही खायला मिळणार नाही, मी लगेच तिथं असणाऱ्या वडापाव च्या गाड्यावर नेलं आणि वडापाव खायला दिले , मी इथं माझा मोठेपणा काहीही सांगत नाही पण या वयात त्याच कष्ट खूपच मोठं आहेत असं वाटतंय. त्यानं पोट भरून खाल्ल्यावर एक समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसलं. म्हणाला दादा जातो ते बगा एक गिराईक आलं. आणि नकळत माझ्या पाया पडून पळत गेला. मला कस तरीच वाटलं , मी लगेच त्याच्या जवळ गेलो पाया कश्याला पडलास रे त्यावर तो म्हणाला दादा आईनं सांगितलं ज्याच्यामुळ आपलं पोट भरलं त्याला देवानं पाठवलेलं असत आणि देव त्याच्या रूपात येऊन गेलेला असतो , माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं, एवढया कमी वयात खूप कळत होत त्याला, उद्या पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र देवीला एकच माझं मागणं ही गरिबीची दरी लवकर मिटव , आणि याना सामर्थ्यवान बनव

मयुरेश सूर्यवंशी
माझी पोस्ट नावासाहित share करावी

"निष्ठापूर्वक काम करणारी व्यक्तीच एवढी हळवी होऊ शकते....अशी प्रामाणिक श्रद्धा कामावरील निष्ठेला पाहिजे .....एस.टी समोर ग...
02/10/2021

"निष्ठापूर्वक काम करणारी व्यक्तीच एवढी हळवी होऊ शकते....

अशी प्रामाणिक श्रद्धा कामावरील निष्ठेला पाहिजे .....

एस.टी समोर गुडघ्यावर बसून सेवानिवृत्त कंडक्टर ढसाढसा रडला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले एस.टी कर्मचाऱ्याचा मन हेलावून टाकणारा फोटो . एसटीसमोर गुडघ्यावर बसून हा कर्मचारी ढसाढसा रडत निरोप घेताना दिसत आहे.

सिंधुदुर्ग : कोरोनाच्या संकटामुळे गेले पाच ते सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांना मोठा फटका बसला आहे. राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनदायिनी असलेल्या एसटीचे चाकं या लॉकडाऊनमुळे फिरलेलं नाही. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले एस.टी कर्मचाऱ्याचा मन हेलावून टाकणारा फोटो काळीज धस्स करुन टाकणारा आहे. आपल्या कामावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा हा फोटो आहे.

ज्या एसटी बसने आपल्याला चार पैसे दिले, संसार सांभाळला. आता त्या एसटीचा निरोप घेताना या कर्मचाऱ्याचे डोळे पाणावले. एसटीसमोर गुडघ्यावर बसून या कर्मचाऱ्याने ढसाढसा रडत या एसटीचा निरोप घेतला. मन हेलावून टाकणारा हा फोटो ..

वेंगुर्ला बस स्थानकावर कंडक्टर म्हणून काम करणारे सी. बी जाधव यांचा हा फोटो असल्याचं समोर आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच सी.बी. जाधव यांनी सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्ती झाल्यावर गेली अनेक वर्ष या स्थानकात काम करत असताना असं अचानक स्थानकातून बाहेर पडत असताना जाधव यांचे डोळे भरुन आले. त्यामुळे एसटीसमोर ते गुडघ्यावर बसले आणि हात जोडून आता मी तुझा निरोप घेतो असं म्हणून अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
तुमच्या सारख्या कर्मचाऱ्यांमुळे आजही ST बद्दल आत्मीयता आहे .

आपण प्रवास संपला कि निर्धास्त पणे उतरून निघून जातो ते फक्त आणि फक्त अश्या माणसांमुळे..आपल्या कर्मावरील निष्ठेला सलाम दादाअशी श्रद्धा कामावर पाहिजे आपण यंत्राना देव मानून पूजतो ना? पगार मिळत नाहीये यांना वेळेवर , गाड्यां भंगार झाल्यात, कठीण आहे .आपलं काम मनापासून, प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक करणारी व्यक्तीच एवढी हळवी होऊ शकते. ह्या अशा स्वभावाची माणसं कधीच निवृत्त नाही होणार..

श्री जाधव आपल्याला उर्वरित आयुष्यात सुख समृद्धी व शांती लाभो तसेच आरोग्यदायी जावो हेच ईश्वरचरणी प्रार्थना..

तुमच्या सारख्या कर्मचाऱ्यांमुळे आजही ST बद्दल आत्मीयता आहे .

संतोष द पाटील

30/09/2021
गणपतीपुळे येथील श्रींचे पुरातन कौलारू मंदिरसुंदर माझं कोकण 🌴🏡 कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे प...
28/09/2021

गणपतीपुळे येथील श्रींचे पुरातन कौलारू मंदिर
सुंदर माझं कोकण 🌴🏡
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃
🚃🚃🚃
________________________________
📸ह्या छायाचित्राचे सौजन्य : @
________________________________
नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या
्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि ला Tag करा. धन्यवाद🙏
आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵
✔•Follow करा ला
✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊)
________________________________

Address

Ratnagiri Railway Station
Ratnagiri
415612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Maharashtra कोकण महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Other Ratnagiri travel agencies

Show All