Harsha Holidays

Harsha Holidays We are the pioneers in Travel & Hospitality industry. We provide end-to-end travel solutions. HAPPY TRAVELLING...
(1)

We are the pioneers in Travel & Hospitality industry and have a strong traveler base supporting our credibility in the market. We provide end-to-end travel solutions for fellow travelers. Purna Travels & Purna World are now managed by Harsha Holidays

29/07/2023
24/11/2022

निसर्ग वारी.... राजवाडी.... संगमेश्वर...

24/11/2022
09/11/2022

पाण्यावर तुझ #प्रतिबिंब..
आज काही काळ दिसल..
मग आसमंत #समुद्राकडे..
टक लावुन बसल....

#प्रतिबिंब... #.HOTEL CITY ...

29/10/2022

नमस्कार.... 🥭 CITY गेले 2 रवीवार आपणं दिलेल्या उदंड प्रतिसादा नंतर या रविवारी खास पब्लिक डिमांड म्हणून... झणझणीत.... #कोल्हापुरी डिनर थीम.... तर येताय ना वाट बघतोय... अधिक महिती करता,9011948080,9518955455या न वर संपर्क करावा ...

25/06/2022
25/06/2022
आपण अगणित वेळेला  #कोकणातला पावसाळा अनुभवला तरी  हा निसर्ग पुन्हा पुन्हा प्रेमात पाडतो. पावसाळ्यात दिसणार निसर्गाचं अद्भ...
25/06/2022

आपण अगणित वेळेला #कोकणातला पावसाळा अनुभवला तरी हा निसर्ग पुन्हा पुन्हा प्रेमात पाडतो. पावसाळ्यात दिसणार निसर्गाचं अद्भुत विविधांगी रूप जेवढं आपण डोळ्यात साठवून घेऊ तेवढं कमीच आहे . उंच सखल डोंगर दऱ्या, लहान मोठे धबधबे , नजर जाईल तिथपर्यंत नववधूचा हिरवा शालू पांघरून सृष्टी सजून जाते. निसर्ग मुक्त हस्ताने सकारात्मक ऊर्जा देत असतो ज्यामुळे मनाचा प्रत्येक कोपरा उत्तेजीत होतो आणि संपूर्ण वर्षभर पुरेल एवढा उत्साह मिळतो.
पांढरे शुभ्र धबधबे, रंगी बेरंगी सड्या वरील फुले, पाने, पक्षी ,हिरवेगार डोंगर, खोल दऱ्या आणि त्यामधून वाहणारे ओढे, जांभ्या दगडाची पठारे (कातळ)आणि त्यावरील कातळशिल्पे सगळंच अप्रतिम त्याचसोबत इथली वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृती हे आपल्याला आडवळनावरच्या कोकणात अनुभवायला मिळतं.
पावसाच्या सरित चिंब भिजत ,सड्यावरील रंगी बेरंगी फुलांना अनुभवत आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी हे पावसाळ्यातले निसर्ग पर्यटन अनुभवले पाहिजे
म्हणजे आयुष्य किती सुंदर आहे याची जाणीव होते.
तर सर्वांनी नक्की या आणि आमच्यासोबत सुरक्षित निसर्ग पर्यटन अनुभवा. अधिक माहितीसाठी . संपर्क #हर्षा #हॉलिडे . रत्नागिरी 7499882800,9822290859

(टिपः प्रत्येकाने मर्यादा न ओलांडता निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवावं . आपल्याच चुकीच्या वागण्यामुळे अघटीत घटना घडली तर दोष त्या स्थळाला देऊन उपयोग नाही )

23/05/2022
  to     ,   for       ....
16/05/2022

to , for ....

19/03/2022

14/02/2022

बडे अच्छे लगते है,
ये धरती , ये नदिया, ये रैना
और तुम.

असं म्हणतात प्रेमाला स्थळ ,काळ कशाचंच बंधन नसतं. पण मनात असलेलं प्रेम कधीतरी व्यक्तही करावं लागतं... अगदी कोणत्याही वयात .
अशाच एका सुंदर रात्री , भेटूया अगदी सहजच आपण आपल्या प्रेमाला. रोजच्या दिनक्रमात बदल करून दोन क्षण आपले आपल्यासाठीच ठेऊया राखून.
आम्ही हा दिवस ( प्रेमाचा दिवस) तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस ठरावा , यासाठी घेऊन आलो आहोत
Special candle 🕯️ light dinner for your special one ❤️❤️ only advance booking sea fans, mandvi beach ,ratnagiri, plz call 7066752566,9822290858,

10/01/2022

स्वयंपाक बनवणं ही एक कला आणि शास्त्र आहे. बासमती तांदळाला जेव्हा मॅरीनेट करुन सर्व प्रकारच्या भाज्या,पनीर किंवा चिकन,फिश ,अंड्यासोबत
एकत्र करून स्मोकी flavour देऊन जेव्हा वाफ काढली जाते तेव्हा एक शाही पदार्थ तयार होतो तो म्हणजे #दम #बिर्याणी
सध्याच्या थंडीच्या काळात अशा गरमागरम , वाफाळलेल्या बिर्याणीचा स्वाद आपल्याला घरी बसून घेता आला तर याहून जास्त सुख कशातच नाही .
अजून एक खुशखबर म्हणजे मित्र परिवार नातेवाईक यांचा ,वाढदिवस सोसायटी पार्टी असुदे, रत्नागिरी मध्ये कुठेही होम डिलिव्हरी उपलब्ध. संपूर्ण #कोविड #प्रोटोकॉल पाळून .फक्त ऍडव्हान्स ऑर्डर अपेक्षित, रेट आणि अटीशर्थी करता कॉल करा #हर्षा #बीच #रेस्टॉरंट #मांडवी #बीच #रत्नागिरी city 7066752566 #हर्षा # टेरेस #गार्डन #रेस्टॉरंट टी आर पी #रत्नागिरी 9011948080

28/12/2021

कोरोना आणि lockdown यामुळे आपल्याला गेली 2 वर्ष मनोसक्त अस कुठे बाहेर पडताच आले नाही त्यामुळे सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की आम्हाला सगळ्यांना एकत्र करता येईल आणि ह्या वर्षाची एक सुंदर आठवण मनात ठेऊन नवीन वर्षाचे उत्सहात स्वागत करता येईल अस कुठे ठिकाण आहे का ?
म्हणूनच आम्ही एक सुंदर संकल्पना आपल्यासाठी घेऊन येत आहोत.
#अथांग समुद्राच्या साथीने, उगवणाऱ्या चंद्राची चाहूल , मंद वारा आणि वातावरणात पसरलेला सुंदर गंध . अश्या रम्य वातावरणात #हॉटेल सी फॅन्स च्या टेरेसवर लज्जतदार #व्हेज #नॉन व्हेज मेनू सह आपल्या प्रियजन मित्रपरिवार यांच्या सोबत नक्की या ,फक्त ऍडव्हान्स बुकिंग करून या. सगळ्या नियमांचे काटेकोर पालन करून आम्ही आपल्या स्वागतासाठी तयार आहोत. , city # ratnagiri , मेनू, टेबल बुकिंग, नियम व अटी च्या अधिक माहिती करता 9822290859,8847767769 या न वर कॉल करा....धन्यवाद

26/12/2021

fan आमचे हितचिंतक, मार्गदर्शक, गोगटे जोगळेकर कॉलेज चे प्राध्यापक डॉ श्री आनंद आंबेकर सर रोज #रत्नागिरी मधील 1 तरी छानसा फोटो स्वतः चा कॅमेरा ने काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात मलाही त्यांचा पोस्ट रेग्युलर येत असतात आज सकाळी त्यानी काढलेला हा आपल्या हॉटेल सी फॅन चा फोटो पाहून खूप भारी वाटलं आणि हेवा ही वाटलं की असा फोटो काढावा अस मला कधीच कसं नाही सुचलं,धन्यवाद आनंद सर..

24/12/2021

is soup prepared with as a primary ingredient. It can be prepared as a cream- or broth-style soup. Additional vegetables, and various other ingredients can be used in its preparation. It may be # hot or , and several recipes exist@Hotel Sea fan # .

15/12/2021
21/08/2021

🙏 *मैत्री ग्रुप संचालित,रत्नागिरी मधील पाहिलं टेरेस गार्डन रेस्टॉरंट हॉटेल हर्षा टेरेस गार्डन रेस्टॉरंट आता प्रशासनाचे सर्व नियम पाळून आपल्या सेवेत रुजू ,टेबल बुकिंग, होम डिलिव्हरी, पार्सल,ऑर्डर करता 🍴संपर्क ☎️9518955455 ☎️9011948080 🍴facebook link https://www. facebook.com/harshagardenrestaurant . 🍴website. http://harsha-restaurant.business.site 🍴location-sitehttps://www.google.com/maps/dir/16.9956012,73.3339561/harsha+terrace+garden/@16.997347,73.330663,18z/data मैत्री चवीची तुमची आमची*

09/07/2021

Sale at Fans
Get up to 20% on your stay
For more information please contact to our team.
Mob - +91 70667 52566

18/06/2021

उपसंचालक पर्यटन प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई आयोजित

KONKAN WEBINAR - चला .. नव्याने कोकण दाखवुया..

Episode 9

विषय : कोकणची खाद्य संस्कृती

प्रवक्ते : मीनल अनंत ओक,
प्राध्यापक, वाणिज्य शाखा.
सचिव, कोंकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था मर्यादित

दिनांक : शुक्रवार, १८ जून २०२१
वेळ : दुपारी ४.३० वाजता

04/06/2021

👏 मंडळी, आज संध्याकाळी बरोबर 4,30 वाजता कोकण वेबिनार भाग क्रमांक 7 सादर होणार आहे, विषय आहे संगमेश्वर पर्यटन, कोकण पर्यटनच नवीन दालन आणि सादरीकरण करणार आहेत आपले हॉटेल असो, चे मेम्बर आणि धामणी संगमेश्वर येथील प्रसिद्ध हॉटेल ड्राइव्ह इन चे मालक *श्री, अमोलजी लोध* आणि फार्म ऑफ हॅप्पीनेस चे मालक श्री, राहुलजी कुलकर्णी,या अभ्यासू मंडळी नि एकत्र येऊन काही महिन्यांपूर्वी सफर देवरुख ,संगमेश्वर हे श्री आशुतोष बापट लिखित पर्यटन स्थळाची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित केली, असच जर स्थानिक मंडळी नि एकत्र येऊन आपल्या आपल्या तालुक्यातील पर्यटन स्थळाची माहिती पुस्तक तयार केली तर काही महिन्यात संपूर्ण जिह्यातील पर्यटन स्थळाची माहिती देणार एक माहितीपूर्ण, आणि अभ्यासपूर्ण पुस्तकं च तयार होईल, या मध्ये *माझ्या माहिती प्रमाणे चिपळूण, राजापूर, आणि संगमेश्वर तालुक्याने आपलं आपलं पुस्तक तयार देखील केलं आहे*.
या वेबिनार चा निमित्ताने आपल्या जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील पर्यटन स्थळ जगाचा नकाशावर पोचवण्यासाठी अत्यन्त सुंदर अशी संधी आपल्या ला चालून आलेली आहे आपण सर्वांनी फक्त वरील दिलेल्या लिंक ला क्लिक करून बरोबर 4,30 वाजता fb ला जॉईन होयच आहे आणि जास्तीत शेअर, लाईक, कमेंट करायचा आहेत म्हणजे हा वेबिनार आपले मित्र, नातेवाईक ,ol live ही बघू शकतील.
माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपणच आपल्या पर्यटन स्थाळाची माहिती सोशल मीडियावर जास्तीतजास्त व्हायरल केली पाहिजे, कवतुक केलं पाहिजे म्हणजे मग बाकी सगळे करतील *आपल्याला निसर्गाने सर्व काही दिलं आहे फक्त आपण ब्रँडिंग मध्ये कमी पडतोय*,
पाहिल्यानंदाच प्रशासनाने अश्या प्रकारचे कोकण पर्यटन वाढी करता वेबिनार आयोजित केले आहेत त्याचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घेऊया, आणि सादर केली जाणारी माहिती जास्तीत जास्त पर्यटकांना पर्यन्त पोचवूया,
धन्यवाद
(सुहास ठाकुरदेसाई, मैत्री ग्रुप रत्नागिरी)

13/05/2021

कोकण म्हणजे केवळ पहाण्याचे ठिकाण नव्हे --
रूप, रस , स्पर्श , गंध , नाद या एंद्रिय संवेदनांनी अनुभवायचा तो स्वारुप्य जीवनानुभव आहे ---

कोकणचे विविधांगी दर्शन सर्वांना व्हावे म्हणून उपसंचालक पर्यटन प्रादेशिक कार्यालय , कोकण विभाग यांनी konkan Webinar ( facebook live ) सिरीजचे आयोजन केले आहे.
याचा 4 भाग - "आडवळणावरील कोकणचा एक पैलू
शोध कोकणातील अष्मयुगीन कातळ खोद चित्रांचा "
दि 14 मे 2021 वेळ दु. 4 .30 वाजता

आज कोकणातली कातळ खोद चित्रांचा युनेस्को जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळणेसाठी म्हणून प्रवास सुरु झाला आहे. या कातळ खोद चित्रांमुळे जागतिक पातळीवर कोकणची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे .

ज्यांनी हजारोंच्या संख्येने कोकणातली कातळ खोद चित्र शोधून जगासमोर आणली , त्यांच्या संरक्षण संवर्धनसाठी अफाट मेहनत घेत असलेल्या रत्नागिरी मधील मंडळी पैकी सुधीर ( भाई ) रिसबुड , कोकण वेबिनार निमित्त आपण सर्वांनी माहिती देणार आहेत.
कोकणचा पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत विकास घडवणेसाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमात अवश्य सहभाग घेऊन पाठींबा दर्शवावा
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ----

https://www.facebook.com/110289157872119/posts/117364507164584/?sfnsn=wiwspmo

07/05/2021

KONKAN WEBINAR
विषय : पाऊलखुणा ऐतिहासिक रत्नागिरीच्या
प्रवक्ते : सुहास श्रीराम ठाकुरदेसाई
दिनांक : शुक्रवार, ७ मे, २०२१
*वेळ : दुपारी ४.३० वाजता
https://fb.watch/5kV0wFEWLz/

05/05/2021

उपसंचालक पर्यटन प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई आयोजित

KONKAN WEBINAR

विषय : पाऊलखुणा ऐतिहासिक रत्नागिरीच्या

प्रवक्ते : सुहास श्रीराम ठाकुरदेसाई

दिनांक : शुक्रवार, ७ मे, २०२१

वेळ : दुपारी ४.३० वाजता

Address

Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Harsha Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Harsha Holidays:

Videos

Share

Our Story

About Konkan

The Konkan Coast spans 720km of coastline along the Southwestern side of the Indian subcontinent solely in the state of Maharashtra. Moving further south, you’d find the Sapta- Konkan, which further extends from Maharashtra into Goa. Not to mention, there is the mighty Sahyadri Mountain Range (popularly called the Western Ghats), which forms the eastern boundary of the Konkan and extends into the oceans and the Arabian Sea, which marks the western boundary. These were just the geographics. Dotted with pristine, immaculate, sandy white beaches,each having their own distinct personality and with the oceans being both cool and calm for you to pick your ideal surf spots, the Konkan coast is a haven for most travellers. This area is extremely unperturbed and lush with greenery all around and you’ll find beaches here that are so secluded and breathtakingly beautiful that you’ll never want to bid them goodbye.

Our Tours

Our Tours are very interactive, fun, personal and they keep you on your toes all the time so there’s never a dull moment when with us. Our tours cater to all foodies, because cuisine down the coast is finger licking good, be it vegetarian or non-vegetarian. A lot of their food is coconut based and that just makes the already amazingly scrumptious food jump up by a whole lot of brownie points. Our Tour Packages also allows for performance of a variety of aqua-terra activities and the scope for coming up with newer activities is huge as well. What we also place focus on during our Packages skidding down the Konkan is the magnificent architecture that exposes itself, very subtly. It’s just spectacular, the ancient forts, palaces, empire ruins, temples, wildlife sanctuaries, all of it. It’s crazy that you can find so much diversity and variance along just a couple 1000kms of land! Last but not the least, we’re thoroughly well equipped with transport and knowledge on accommodation, places to visit, and everything under the bright shining sun that pertains to us. We believe in quality and not quantity. If you wish to book a trip with us, we’ve made life just a little easier for you in that we’ve sub-divided our trips according to days, activities and region so it’s as crystal clear as can be.