Today evening safari
Bold male leopard sighting
at Nagzira wls, NNTR
098232 76642
tigress with 4 cubs
sighting at Nagzira wls, NNTR
आज सकाळ ची सफारी करत असता
नागझिरा रोडवर 2 अस्वल झाडाच्या खाली काहीतरी खात होती, थोड्या वेळात अचानक झाडाच्या वरती हालचाल झाली
वर पाहतो तर एक अस्वल पिल्याची आई मधाच्या पोळ्या खाली फेकत होती मधमाशा खूप उडाल्या, खाली पडलेले अस्वल त्या पोळ्याच रस खात होते
नागझिरा जंगलात वाघ,बिबट्या, अस्वल, रानकुत्रे, रानगवे, चितळ, सांबर सहज दिसतात...
Today evening safari
leopard sighting
chorkhamara gate
Nagzira wls, NNTR
Today evening safari
leopard sighting nagzira wls, NNTR
leopard with langur kill
nagzira wls NNTR
Today evening safari Bold
leopard sighting walk on the Road
Nagzira wls, NNTR
#leopard
#Nagzira #naturephotography
आज संध्याकाळी जंगल भ्रम्हती करत असताना रान कुत्री चा कळप रस्त्यावर आला आणि अचानक सांबर हरीण चा पाठलाग केला 30 मिनिट सांबर हरीण नी त्याला चकमा दिला आणि खूप जोरात पळाला...
male leopard sighting
chorkhamara gate
Nawegaon Nagzira Tiger Reserve
Safari and accomodation book
for cantact 9823276642
नागझिरा अभयारण्यातले वाळवी कीटक
वाळवी हा कीटक नागझिरा जंगलात खूप जास्त प्रमाणात आढळते. अस्वलाचं मुख्य खाद्य वाळवी आहे,
मोराचा पण मुख्य खाद्य वाळवी आहे, म्हणून नागझिरा अभयारण्यात अस्वलाची संख्या जास्त आहे.
पावसाला सुरुवात होता बरोबर वाळवी आपल्या घरातून बाहेर निघून उडायला सुरवात करतात
जंगलात जर आपण भ्रमती ला गेले असता वाळवी चे घर बघायला मिळतात. बरेच नवीन लोक त्यांना सापाचे घर आहे असे समजतात.
लाकूड कोरून खाणारे हे कीटक उधई (वाळवी) या नावानेही ओळखले जातात. या किटकांना संस्कृत भाषेत वल्म तर इंग्रजी मध्ये टर्माइट असे म्हंटले जाते. भारतात सर्वत्र वाळवी आढळते. वाळवी हा कीटक वसाहत करून लाकडा मध्ये राहतो. दमट जागा जुन्या लाकडामध्ये वाळवीचे अस्तित्व असते. वाळवी ही कीड खोडाची कोवळी साल कुरतडून खाते.
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प
गोंदिया (महाराष्ट्र)
नागझिरा जंगलात पावसाला सुरुवात
Herd of Indian gaur Nagzira Tiger Reserve
Nagzira wls, NNTR
Indian gaur
Sloth bear
Today morning safari
Sloth bear sighting
Chorkhamara
Nagzira wls NNTR
Jump on the tree
Leopard of Nagzira
Tigress
Today early morning tigress sighting chorkhamara Nagzira wls NNTR