23/09/2022
महाराष्ट्रातील शिवसैनिकांना हे मान्य आहे का ??
का फक्त तालूक्यात ,जिल्हयात ,गावागावात आपली राजकीय पोळी भागवायची म्हणून तूम्ही शिवसेनेत आहात का??
हा तुमचा नेता...
आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जो निर्णय घेतला तो नक्कीच रास्त होता, आहे...!!!
📝धनंजय वाडेकर