08/09/2022
🌄 **किल्ले रांगणा / प्रसिद्धगड जंगल ट्रेक**🌄 👆🏾
⛳ *Rangana Fort Jungle Trek*⛳
रविवार , दिनांक १८ सप्टेंबर 2022
रांगणा हा कोल्हापूर जिल्हयातील भुदरगड तालुक्यामधील एक किल्ला आहे. किल्ले रांगणा उर्फ प्रसिद्धगड सहयाद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच देश, कोकण व गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यामध्ये याचा समावेश होता, म्हणूनच १७८१ च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात, ‘येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल’ असा उल्लेख आलेला आहे. गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयात असलेल्या १३ किल्ल्यांमध्ये रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो. चला तर या रविवारी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी भ्रमंती परिवारसोबत....
*वेळापत्रक*:
*🚌गाडी निघण्याची वेळ*
*शनिवारी मध्यरात्री १२:४५ am पर्यंत विश्रामबाग गणपती मंदीर येथे जमणे*
🎙️1.15am- सांगलीहून प्रस्थान
📢2:00am - हातकणंगले
📢2:30am - सांगली फाटा, शिरोली
📢2:45am- कावळा नाका, कोल्हापूर
📢5:30 am - पाटगाव
*(फ्रेश होणे आणि चहा, नाष्टा )*
🎙️7:00 Am - ट्रेकला सुरूवात
(दुपारचे जेवण गडावरती दिले जाईल.) (शाकाहारी)
🎙️3:00 pm - गड उतरण्यास सुरूवात.
✏️साधारण सकाळी 7:00 वाजता आपण नाष्टा करून किल्ला चढायला सुरुवात करून सर्व किल्ला पाहून साधारण 6:00 पर्यंत खाली येऊन सांगलीकडे परतीचा प्रवास,
⛳ 10:00 वाजेपर्यंत परत..
(ट्राफिक आणि हवामानावर अवलंबून)
*ट्रेक फी - 799 ₹ फक्त*
(Non Refundable Policy)
*समाविष्ट* :
सकाळ - संध्याकाळचा नाष्टा + चहा
दुपारचे जेवण
फ़र्स्ट एड किट
बस प्रवास सांगली ते सांगली
👉 *महत्वाचे*-
हा ट्रेक दमछाक करणारा ट्रेक आहे, अशा तयारीनेच या ट्रेकला यावे.
🔶 *ट्रेक साठी आणावयाचे साहित्य:-*
♦ पाणी बॉटल्स - 3 लिटर - आवश्यक (रेनकोट, छत्री गरजेनुसार.) + Glucon D / ORS
♦ग्रीपवाले स्पोर्टस् शुज *(extra slipper)*
🔸 टॉर्च कंपल्सरी + टोपी🧢
♦ जेवणासाठी प्लेट
♦फुल trek पँट्स (जंगल असलेने हाफ पॅन्ट नाही)
♦फुल किंवा हाफ टिशर्ट एक्सट्रा
♦मोबाईल वगैरे साँभाळून ठेवण्यासाठी आणि ओले कपडे साठी प्लँस्टीक बँग सोबत घेवून यायला विसरू नका.
♦Extra कपडे घेऊन येणे trek नंतर चेन्ज करण्यासाठी ( स्वेटर कानटोपी )
♦गरज असल्यास बिस्कीट, सुका मेवा अथवा फळे काजु बदाम सोबत घ्या.
♦ *ओळखपत्र xerox जमा करणे*
♦कॅमेरा असल्यास(स्वतःच्या जबाबदारीवर )
♦औषधे - वैयक्तिक गरजेनुसार.
*लिंक वर जाऊन फॉर्म भरावा, गुगल पे वर पैसे ट्रान्स्फर करावेत व त्यानंतरच Whatsapp link वरून ग्रुप जॉईन करावा.*
Form:
https://docs.google.com/forms/d/1jEG6Eg8fM6BkYVlHbf4xNJwfKdtkFStl9nuee7KevvA/edit
GPAY/PHONE PAY:
9822858580
Join Whatsapp group:
https://chat.whatsapp.com/CZF3tndTGHs1TzZwyabESJ
(नियोजनात काही बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीकडे राहतील, तसेच चालू पावसावर ट्रेकचा निर्णय घेण्यात येईल)
*संपर्क*
सुदर्शन-९८२२८५८५८०
गणेश- ९२८४३४२२१०
प्रतिक्षा- ७४८९४०६००६
For More Updates Follow us here..
https://www.instagram.com/
Facebook
https://www.facebook.com/BhramantiEnT
*टिप -व्यसन आणि कचरा अजिबात चालणार नाही*
🚯🚭
आपलाच-
**भ्रमंती explorers n trekkers परिवार** ⛳