Vadache Mhasave Tourism

Vadache Mhasave Tourism Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vadache Mhasave Tourism, Tour Agency, Mhasave, Satara.

26/02/2024
25/02/2024
26/01/2024

महाराष्ट्र राज्य आराध्य दैवत

Embracing the bloom of unity. Here’s to a nation that stands Banyan tree tall, proud, and ever-resilient. Happy Republic...
26/01/2024

Embracing the bloom of unity. Here’s to a nation that stands Banyan tree tall, proud, and ever-resilient.

Happy Republic Day.

mhasave Touirsm

26/01/2024

प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्र राज्याचा रथ.
जय जिजाऊ, जय शिवराय 🚩

Geography part 23२१ जानेवारी १६६२....आदिलशाही सल्तनत ही दख्खनेत इ.स १४९० ते इ.स १६८० पर्यंत अस्तित्त्वात असलेली एक सल्तन...
21/01/2024

Geography part 23

२१ जानेवारी १६६२....

आदिलशाही सल्तनत ही दख्खनेत इ.स १४९० ते इ.स १६८० पर्यंत अस्तित्त्वात असलेली एक सल्तनत होती विजापूर येथे या राज्याची राजधानी होती. आदिलशाही अस्तित्वात येण्यापूर्वी विजापूर हा बहमनी सल्तनतचा १३४७-१५१८ एक भाग होता, १२ सप्टेंबर १६८६ रोजी मोगल सम्राट औरंगजेब याने आदिलशाहीचा पाडाव करून हा भाग मोगल साम्राज्यात विलीन केला...

आदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिल शाह १४९०-१५१० हा बहमनी सल्तनतच्या काळात विजापूरचा सुभेदार होता त्याने बहमनी सल्तनतचे वर्चस्व झुगारुन आदिलशाहीची स्थापना केली. आदिलशाहीचा विस्तार महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून हिंदुस्थानच्या दक्षिण टोकापर्यंत होता.. २१ जानेवारी १६६२ विजापूरच्या आदीलशहाच्या ताब्यात असलेली कोकण किनारपट्टी स्वराज्यात सामिल करण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवरायांनी कोकण स्वारीस प्रारंभ केला...
आदिलशाही संस्थानात म्हसवे गावातील वटवृक्ष होता म्हणून ब्रिटिश लायब्ररी मध्ये सातारा जिल्ह्यातील पहिले दहा जिल्हा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस फोटो काॅफी ब्रिटिश लायब्ररी मध्ये लंडनमध्ये उपलब्ध आहेत.

Geography part 22  म्हसवे येथील वटवृक्षाचा महाकाय वृक्ष शब्दात असलेला उल्लेख  संदर्भ [ Murray's Bombay Handbook page no....
17/01/2024

Geography part 22

म्हसवे येथील वटवृक्षाचा महाकाय वृक्ष शब्दात असलेला उल्लेख

संदर्भ [ Murray's Bombay Handbook page no.195]

The Banya tree of wairatgad but The most curious thing to be seen near wai gigantic Banyan tree tree at foot mountain called Mhasave Banyan tree

:-Lady Falkland

Geography part 21काळूबाई देवी ची प्रसिध्द असलेली मंदिर  १मांढरगड (मांढरदेव)२ वैराटगड   (म्हसवे वडाचे)३ कुसुंबी     (कुसु...
15/01/2024

Geography part 21

काळूबाई देवी ची प्रसिध्द असलेली मंदिर

१मांढरगड (मांढरदेव)
२ वैराटगड (म्हसवे वडाचे)
३ कुसुंबी (कुसुंबी)

वैराटगडा जवळ पाचवड आणि भुईंज
15/01/2024

वैराटगडा जवळ पाचवड आणि भुईंज

गाव मौजे भुईंज(सातारा ) सोबत छत्रपतींचे नाते!!

भुईंज आणि छत्रपतींचे नाते इतिहासात वरचे वर अधोरेखित होत आले आहे. भुईंजच्या जाधव-भोसले या प्रमुख रहिवाशांसोबतच इतरही अनेकांच्या छत्रपती शिवरायांपासूनच्या नोंदी उपलब्ध आहेत. त्यातच हिंदपती छत्रपती थोरले शाहू महाराज आणि भुईंज हा बंध तर अतुट आहे.
भुईंजचे परंपरागत पुरोहित श्री.सातपुते कुटुंबाची शाहू काळातील अशीच एक नोंद शाहू रोजनिशी मध्ये सापडते. आजच्या दिवशी १२ जानेवारी १७०८ रोजी राजधानी अजिंक्यताऱ्यावर स्वत:ला अभिषिक्त करुन घेत शाहू महाराज छत्रपती झाले. पण पुढे अजिंक्यताऱ्याची जागा राजधानीसाठी कमी पडू लागली. त्यामुळे महाराजांनी गडाच्या पायथ्याशी "सातारा" शहराची १७२१ ला स्थापना केली. पुढे माची वरील अदालतवाडा, गुरुवार बागेतील तख्तवाडा, रंगमहाल इ. शाही इमारती बांधल्या गेल्या आणि शाहू देखील 'सातारा शहराचे' रहिवासी झाले.
इ.स‌. १७६२-६३ च्या नोंदीनुसार "राजश्री स्वामी गडावरुन उतरुन सिंहासनारुढ झाले तेसमयी ब्राम्हणांस इनाम जमीन..... वेदमूर्ती राजश्री जनार्दनभट बिन नारायणभट उपनाम सातपुत्रे (सातपुते) गोत्र वसिष्ठ सुत्र आश्वलायन ज्योतिषी 'मौजे भुईंज' व धर्माधिकारी वाई यांसी मजकूर चावर -||-, मौजे पांचवड -|-, मौजे कळंबे -|-, एकूण -||-" या मजकुराची ९ पत्रे रवाना झाली पैकी ३ सनदी पत्रे - १ मुख्य पत्र, २ मोकादमास; ३ चिटणीसी पत्रे - १ देशमुख व देशपांडे, १ राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान, १ राजश्री नारो पंडित प्रतिनिधी व ३ ब्राम्हणांस (भट व धर्माधिकारी).

भुईंज मधील परंपरागत पुरोहित वेदमूर्ती ज्योतिष जनार्दनभट नारायणभट सातपुते व वाईचे धर्माधिकारी यांना अनुक्रमे पांचवड आणि कळंबे (ता.वाई) या गावातील प्रत्येकी पाव चावर (३० बिघे) म्हणजे अंदाजे १७.६ एकर जमीन ब्राम्हणदान म्हणून इनाम दिली. आजही या सातपुते ब्राम्हणांचा वाडा कृष्णाकाठी भुईंज मध्ये अस्तित्वात आहे.

फोटो : सातपुते वाडा, भुईंज

लेख साभार ✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.

15/01/2024

जावली चं खोरं

वैराटगडा जवळ नागेवाडी गावापासून पुढचा भाग जोर खोरं म्हणून ओळखतात!

सातारा (कराड) चे सुपुत्र, भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त विनम्...
15/01/2024

सातारा (कराड) चे सुपुत्र, भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

ते एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू होते. हेलसिंकी येथील १९५२ मधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्यांनी कांस्यपदक मिळवले होते. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते...

MhasaveTourism #सातारा

Geography part 20छत्रपती शिवाजी महाराज आणि वैराटगडवाई प्रांताचा वैराटगडजावली प्रांतचा  जावली वटवृक्ष जयावल्ली जावली म्हण...
14/01/2024

Geography part 20

छत्रपती शिवाजी महाराज आणि वैराटगड
वाई प्रांताचा वैराटगड
जावली प्रांतचा जावली वटवृक्ष
जयावल्ली जावली म्हणजे 'वृक्ष आणि वेली' असलेला परिसर म्हणजे जावली

शाहू महाराज यांचे राज्याभिषेक समयीचे  अष्टप्रधान मंडळ                राज्याभिषेक:-१२ जानेवारी १७०८पेशवा:    बहिरोपंत पिं...
13/01/2024

शाहू महाराज यांचे राज्याभिषेक समयीचे अष्टप्रधान मंडळ
राज्याभिषेक:-१२ जानेवारी १७०८

पेशवा: बहिरोपंत पिंगळे
अमात्य : आंबाराव बापूराव
हणमंते
सचिव : नारोशंकर
मंत्री : नारोराम शेणवी

सुमंत : आनंदराव
पंडितराव : मुदगल भट्ट
सेनापती : मानसिंग मोरे
न्यायाधीश : होनाजी अनंत



संदर्भ: सातारा गादीचा इतिहास


#शाहू_ वाई प्रांताचा वैराटगड

Save us !  Happy new year !
01/01/2024

Save us ! Happy new year !

Geography part 19महाराष्ट्र मध्ये असलेल्या आशियातील सर्वात मोठा वटवृक्ष यांचा उल्लेख गुजरात राज्यातील इतिहास विषयक वेबसा...
23/12/2023

Geography part 19

महाराष्ट्र मध्ये असलेल्या आशियातील सर्वात मोठा वटवृक्ष यांचा उल्लेख गुजरात राज्यातील इतिहास विषयक वेबसाइट्स वर पण आढळत आहे.बाॅम्बे प्रेसिडेंनसी संदर्भ...

Geography Part 17The flora of the presidency of Bombay VOL 2-Theodore CookeJaoli Sattara Collectorate The plant is not f...
23/12/2023

Geography Part 17
The flora of the presidency of Bombay VOL 2
-Theodore Cooke

Jaoli Sattara Collectorate The plant is not found wild in the Bombay presidency . wild only sub Himalaya forest and on the lower slopes of the hill ranges in southern India

Geography Part 18Jaoli Sattara Collectorate   The plant is not found wild in the Bombay presidency  . wild only sub Hima...
23/12/2023

Geography Part 18

Jaoli Sattara Collectorate The plant is not found wild in the Bombay presidency . wild only sub Himalaya forest and on the lower slopes of the hill ranges in southern India

23/12/2023

Geography Part 17
Jaoli Sattara Collectorate The plant is not found wild in the Bombay presidency . wild only sub Himalaya forest and on the lower slopes of the hill ranges in southern India

Geography Part. 16तख्ताचा गड छत्रपती शाहू महाराजांनी १७३३-३४ मध्ये रायगड जिंकून तो कायमचा स्वराज्यात आणला. त्याची तरतूद ...
29/10/2023

Geography Part. 16
तख्ताचा गड
छत्रपती शाहू महाराजांनी १७३३-३४ मध्ये रायगड जिंकून तो कायमचा स्वराज्यात आणला. त्याची तरतूद तख्ता चा गड रायगड याला इतर गडावरील व वैराटगडावरील माणसे पाठवावी शाहू महाराज यांचे पत्र...

Geography part. 15१६८७ मध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि आदिलशाही सरदार सर्जाखान लढाई वाई केंजळ गाव ते वैराटगड दरम्यान...
28/10/2023

Geography part. 15

१६८७ मध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि आदिलशाही सरदार सर्जाखान लढाई वाई केंजळ गाव ते वैराटगड दरम्यान झाली...

Address

Mhasave
Satara

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vadache Mhasave Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category