Anand Agro Tourism

Anand Agro Tourism Much Satisfying Service to the Visitors from Maharashtra in Pocket Friendly Way since7-8 years. A Great Place to Spend Quality time with your family!

Enjoy 365 days
01/12/2024

Enjoy 365 days

दिवाळीच्या सुट्टीत सगळे म्हणत होते  ट्रिप ला जाऊ कुठे तरी...थेट मुंबईहुन नणंद आणि भाओजींसह मुलंही आली..म्हणाली त्याच त्य...
31/10/2024

दिवाळीच्या सुट्टीत सगळे म्हणत होते ट्रिप ला जाऊ कुठे तरी...
थेट मुंबईहुन नणंद आणि भाओजींसह मुलंही आली..
म्हणाली त्याच त्याच ठिकाणी जाण्यापेक्षा जरावेगळ्या ठिकाणी जाऊया मामी..
आली का पंचाईत..पण हे म्हणाले रहा बिनधास्त..
सगळे मस्त मज्जा करूयात ..
मग काय सकाळी सकाळी सगळे गेलो *बोरगावच्या आनंद कृषी पर्यटन केंद्रात* ..
खरं तर मी ऐकून होते पण अनुभव हीच खात्री ना..
आणि काय सांगू गेल्या गेल्या आपुलकीने झालेले स्वागत..
मस्त निसर्गरम्य परिसर..आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत घेतात ती काळजी ..अगं काय सांगू झकास मजेला सुरवातच झाली..
मस्त सजवलेलं होत सगळं दिवाळीमुळे सगळीकडे एकदम मस्त दिवे रांगोळ्या...
सकाळी मस्त आलं घातलेला चहा..सोबत नास्ता...
मग पोटोबा झालाकी मुलं गेली खेळायला..या शिवाय *घोड़ागाड़ी,बैलगाड़ीची चक्कर...मुलांसाठी मस्त गेम..स्विमिंग, बोटिंग, रेन डान्स, वॉटर फॉल, हॉरर हाऊस, रोप वे* असे अजून बरेच काही. मस्त फोटो शूट करायचं..
आग मुलांचाच काय आमचाही वेळ कसा गेला समजलं नाही..
मग खास गावरान स्वादाचे अस्सल जेवण.. आईस्क्रीम..
आग मूल तर यायलाच तयार नाहीत..इथंच राहूया म्हणाली..
हो रहायची पण मस्त सोय आहे बरका.. तेच तू हि नक्की जाऊन ये एकदा...

*घ्या दिवाळीचा आनंद ....आनंद कृषी पर्यटन केंद्रासोबत...*
#आनंद #कृषी #पर्यटन केंद्र .साताऱ्या जवळ बोरगाव पोलीस स्टेशन मागे ...बोरगाव ,सातारा
#आनंद #अॅग्रो #टुरिझम : 9822306310, 9730396489. मो पो बोरगांव ता जि सातारा.

24/02/2024

School trip

College trip pune at Anand Agro Tourism borgaon satara
24/02/2024

College trip pune at Anand Agro Tourism borgaon satara

26/01/2023

Address

Borgaon
Satara
415001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anand Agro Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anand Agro Tourism:

Videos

Share