Shree Travels & Taxi Centre shegaon

Shree Travels & Taxi Centre shegaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Travels & Taxi Centre shegaon, Travel Agency, Shegaon.
(11)

Our Daily Sarvice- Shegaon To Pune, Mumbai, Nashik, Shirdi, Surat, Indore, Nagpur , Hyderabad A/c ,Non-A/c Sleeper Coach Buses & All Type Taxies & Buses Avalable On Hire contact No. -- 8087119641 - 8788926363

04/04/2022
15/03/2022
25/01/2022
श्रीं संत गजानन महाराज शेगाव दर्शनासाठी इ-पास; ऑनलाईन नोंदणी सुरूश्री दर्शन सुविधेसंबंधी उपाययोजना व शासन निर्देशीत मार्...
02/10/2021

श्रीं संत गजानन महाराज शेगाव दर्शनासाठी इ-पास; ऑनलाईन नोंदणी सुरू
श्री दर्शन सुविधेसंबंधी उपाययोजना व शासन निर्देशीत मार्गदर्शक सूचना आणी भाविकांसाठी उपलब्ध व्यवस्था.

१. श्री भक्तांनी दर्शनाकरीता येतांना श्री ई - दर्शन पास व आधारकार्ड सोबत आणावे.

२. ज्या भक्तांनी स्वतःचे किंवा दुसऱ्याचे स्मार्ट/ॲन्ड्रॉईंड फोनवरुन ई - दर्शन पास करीता नोंदणी केली असेल त्यांनी श्री ई- दर्शन पास/पासचा आय.डी. क्रमांक सोबत आणावा.

३. शनिःशुल्क ई-दर्शन पासची नोंदणी करीत असतांना तांत्रिक अडचण आल्यास - 9529658074 / 8766573487 या मोबाईल नंबरवर 24 तास संपर्क करता येईल

४. श्री दर्शनार्थी भाविकांनी ई-दर्शन पास काढतांना आधारकार्ड वरील पत्ता टाकणे / नोंदविणे गरजेचे आहे.

५. प्रत्येक दर्शनार्थी भाविकांसाठी स्वतंत्र ई-दर्शन पास असणे बंधनकारक राहील.

६. श्रींचे दर्शनाकरीता एक दिवस आधी ऑनलाईन बुकींग करुन घ्यावी.

७. कोविड नियमानुसार सेवेत श्री महाप्रसाद सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सुरु राहील.

८. श्री दर्शनार्थी भाविकांकरीता पर्याय म्हणून पादत्राणे ठेवण्याची नियमानुकूल स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

९. प्रति दिवस नियमाप्रमाणे सरासरी 9,000 भाविकांना ई-दर्शन पासद्वारे श्रींचे दर्शनाचा लाभ घेता येईल.

१०. श्री मंदिरात प्रवेश करतांना मास्क वापरणे, थर्मल स्क्रिनिंग व सॅनिटायझर करणे बंधनकारक राहील.

११. हार, फुले, प्रसाद, नारळ, चिरंजी, पेढे, उदबत्ती इत्यादी पुजेचे व प्रसादाचे साहित्य सोबत आणू नये.

१२. नियमानुसार 6 फुटाचे सामाजिक / सुरक्षीत अंतर ठेवावे लागेल.

१३. शासनाचे निर्देशानुसार 10 वर्षाचे आतील व 65 वर्षाचे वरील तसेच गर्भवती महिलांनी व रेड झोन, कन्टेंन्मेंट झोन व होम क्वारंटाईन असलेल्या भक्तांनी श्रींचे दर्शनाकरीता येऊ नये.

(नेट, कॅफे, सेतू, स्मार्ट फोनवरुन सुध्दा ई - दर्शन पासची सुविधा उपलब्ध करुन घेता येईल.)

टिप - श्री दर्शन सुविधा ही निःशुल्क आहे, कृपया भाविकांनी याची नोंद घ्यावी.
भक्तनिवास संकूल व विसावा भक्तनिवास संकुल आणि आनंदविहार भक्तनिवास संकूल येथे भाविकांकरीता निवास व भोजन प्रसादाची व्यवस्था नियमानुसार उपलब्ध आहे.

E-Darshan Pass :- https://epass.gajananmaharaj.org/eDarshan/

श्री दर्शन सुविधेसंबंधी उपाययोजना व शासन निर्देशीत मार्गदर्शक सूचना आणी भाविकांसाठी उपलब्ध व्यवस्था.

Address

Shegaon
444203

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Telephone

+918087119641

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Travels & Taxi Centre shegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Travels & Taxi Centre shegaon:

Videos

Share

Category


Other Travel Agencies in Shegaon

Show All