Om Yatra Company ॐ यात्रा कंपनी

Om Yatra Company ॐ यात्रा कंपनी आनंददायी प्रवासाचा अनुभव देणारी ओम यात्रा कंपनी

२०१० पासून आम्ही श्रीगोंदा शहरात ओम यात्रा कंपनी सुरू केली अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळाला त्या दरम्यान विशेषतः अष्टविनायक यात्रा सुरू करून अत्यंत यशस्वी केल्या तेव्हापासून आजतागायत सुमारे १२ वेळा अष्टविनायक यात्रेचे आयोजन आपल्या सर्वांच्या सहकार्याने केले. त्याचबरोबर साडेतीन शक्तीपीठ, कोकण दर्शन अशा महाराष्ट्रातील व विमानप्रवसासह तिरुपती बालाजी, वैष्णो देवी अशा यात्राही आयोजित केल्या या सर्व यात

्रांना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.दरम्यान कौटुंबिक व व्यावसायिक अडचणीमुळे काही काळ यात्रांचे आयोजन थांबवावे लागले. गेल्या २०२० च्या फेब्रुवारी महिन्यात सुमारे ६० जनांसह कोकण दर्शन सहल आयोजित केली याचा प्रतिसाद म्हणून पुढे बऱ्याच सहलींचे आयोजन केले परंतु कोरोनामुळे आम्हाला पुढील सहलींचे आयोजन करता आले नाही. आता पुन्हा एकदा आम्ही आपल्या सेवेसाठी आणि आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे आपल्याला 'आनंददायी प्रवासाचा अनुभव' देण्यासाठी पुन्हा सज्ज झालो आहोत नवनवीन यात्रा आणि सहली घेऊन ... आपले आशीर्वाद आणि सहकार्य असेच राहू द्या... !

अखंड हिंदुस्थानातील १२ ज्योतिर्लिंगांसह विविध मंदिरे, धर्मशाळा, स्नान घाट, बारवा यांची निर्मिती व जीर्णोद्धार करणाऱ्या, ...
31/05/2024

अखंड हिंदुस्थानातील १२ ज्योतिर्लिंगांसह विविध मंदिरे, धर्मशाळा, स्नान घाट, बारवा यांची निर्मिती व जीर्णोद्धार करणाऱ्या, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !*
28/05/2024

*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !*

बुकिंग सुरू ....... बुकिंग सुरू ..........🚩🚩देवभूमी उत्तराखंड चार धाम यात्रा  - २०२४ 🚩🚩🙏 देवभूमी उत्तराखंड मधील हिमालयाच...
26/05/2024

बुकिंग सुरू ....... बुकिंग सुरू ..........

🚩🚩देवभूमी उत्तराखंड चार धाम यात्रा - २०२४ 🚩🚩

🙏 देवभूमी उत्तराखंड मधील हिमालयाच्या कुशीतील चार धाम अर्थात गंगोत्री (पुण्यपावन गंगेचे उगमस्थान), यमुनोत्री (यमुना नदीचे उगमस्थान), श्री केदारनाथ (ज्योतिर्लिंग), श्री बद्रीनाथ (भारतातील चार धाम पैकी एक) त्यासह पंचप्रयाग (विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग) यात्रामार्गातील विविध मंदिरांचे दर्शन व हिमालयाच्या अनुपम सौंदर्याचे दर्शन. हरिद्वार व ऋषीकेश दर्शन

सहल खर्च : ₹ 26500 (स्लीपर रेल्वे तिकीट)
₹ 29500 (रेल्वे टियर ए सी )
शिवाय विमान तिकीटाचीही व्यवस्था (दिल्लीपर्यंत)
हरिद्वार पर्यंत रेल्वे प्रवास
चारधाम साठी 2x2 आरामदायी बस
एकूण प्रवास १३ दिवस

प्रस्थान दि. १८ सप्टेंबर २०२४

खर्चात समाविष्ट :🚂 रेल्वे तिकिटे, 🚍 बस प्रवास,
☕ २ वेळा चहा, ♨️ एक वेळ नाष्टा, 🍝 २ वेळा जेवण (महाराष्ट्रीय व शाकाहारी), 🛌 मुक्कामाची व्यवस्था (रूम 3,4 शेअरिंग)

खर्चात समाविष्ट नाही : रेल्वे प्रवासातील जेवण,चहा, नाष्टा इ., घोडे, डोली, हेलिकॉप्टर तिकीट व एसी रेल्वे किंवा विमान तिकिटांचा अतिरिक्त खर्च, कंपनीने योजलेल्या व्यतिरिक्त राहण्याचा खर्च, पूजा व धार्मिक विधी

🚩₹6500 भरून आजच बुकिंग करा.🚩

👉 0% व्याजदराने ट्रॅव्हल लोण तसेच ट्रॅव्हल इन्शुरन्स उपलब्ध आहे.

संपर्क : ओम यात्रा कंपनी, मो. 9960612304
Visit us @ www.omyatra.com

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बुकिंग सुरू ..... श्रावणमासामध्ये आयोजित करत आहोत ...🕉️ दिव्य काशी भव्य अयोध्या 🕉️ दर्श...
09/05/2024

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बुकिंग सुरू ..... श्रावणमासामध्ये आयोजित करत आहोत ...
🕉️ दिव्य काशी भव्य अयोध्या 🕉️
दर्शन यात्रा सोबतच प्रयागराज, चित्रकूट दर्शन
🚩 यात्रेतील प्रमुख दर्शनीय स्थळे :
▶️५०० वर्षांच्या अखंड संघर्षानंतर निर्मित प्रभू श्रीरामललाच्या भव्य मंदिराचे पावन दर्शन,
▶️भगवान शिवाचे पावन धाम काशी अर्थात वाराणसी दर्शन,
▶️ प्रयागराज - गंगा यमुना सरस्वतीचा त्रिवेणी संगमामध्ये श्रावणमासात पुण्यप्रद स्नान,
▶️ प्रभू श्रीराम, माता सीता व लक्ष्मण यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले चित्रकूट दर्शन )
प्रवासखर्च
🔸 स्टँडर्ड (नॉन एसी) ₹ ९९९९
🔸 डीलक्स (एसी) ₹ १४९९९
(महाराष्ट्रीय भोजन, निवास व प्रवासखर्चासह)
🔸 एकूण ७ दिवसांचा प्रवास (अहिल्यानगर ते अहिल्यानगर)
🔸 यात्रा खर्चात समाविष्ट :
रेल्वे तिकीट (एसी व नॉनएसी), हॉटेल रूम (४ जणांमध्ये एक एसी व नॉनएसी), साईटसिन बस (एसी व नॉनएसी), दोन वेळा चहा, एकदा नाष्टा, दोन वेळा साधे महाराष्ट्रीय शुद्ध शाकाहारी भोजन, जेवणाच्या वेळी एक पाण्याची बाटली
🔸 यात्रा खर्चात समाविष्ट नाही : रेल्वे प्रवासातील भोजन, नाष्टा, चहा इ., स्पेशल रूमचा खर्च (२ जणांमध्ये हवी असेल तर), बोट, रिक्षा, रोपवे, डोली यांचा खर्च, धार्मिक विधींचा खर्च, ठिकाणे पाहण्यासाठी प्रवेश फी त्याचबरोबर समाविष्ट नसलेल्या सर्व बाबी.
🚩 अयोध्या कारसेवक तसेच निधी संकलन आणि अक्षता वितरण अभियानात सहभागी रामसेवकांना प्रवासखर्चात विशेष सवलत 🚩
🙏 अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकिंग सुरू .... आजच स्टँडर्ड ₹ २५०० डीलक्स ₹ ५००० ऍडव्हान्स भरून आपली जागा निश्चित करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
🕉️ यात्रा कंपनी,
श्रीगोंदा जि. अहिल्यानगर
श्रीपाद कुलकर्णी 9960612304
Www.omyatra.com

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
01/05/2024

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
23/04/2024

मनोजवं मारुततुल्यवेगमं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।श्री हनुमान ज...
23/04/2024

मनोजवं मारुततुल्यवेगमं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।

श्री हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !

अहिंसा व शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
21/04/2024

अहिंसा व शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

*भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !*
14/04/2024

समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
11/04/2024

समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! हे नूतन वर्ष आपणास सुखाचे,समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्यदायी जावो.
09/04/2024

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! हे नूतन वर्ष आपणास सुखाचे,समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्यदायी जावो.

बुकिंग सुरू ....... बुकिंग सुरू ..........🚩🚩देवभूमी उत्तराखंड चार धाम यात्रा  - २०२४ 🚩🚩🙏 देवभूमी उत्तराखंड मधील हिमालयाच...
01/04/2024

बुकिंग सुरू ....... बुकिंग सुरू ..........

🚩🚩देवभूमी उत्तराखंड चार धाम यात्रा - २०२४ 🚩🚩

🙏 देवभूमी उत्तराखंड मधील हिमालयाच्या कुशीतील चार धाम अर्थात गंगोत्री (पुण्यपावन गंगेचे उगमस्थान), यमुनोत्री (यमुना नदीचे उगमस्थान), श्री केदारनाथ (ज्योतिर्लिंग), श्री बद्रीनाथ (भारतातील चार धाम पैकी एक) त्यासह पंचप्रयाग (विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग) यात्रामार्गातील विविध मंदिरांचे दर्शन व हिमालयाच्या अनुपम सौंदर्याचे दर्शन. हरिद्वार व ऋषीकेश दर्शन

सहल खर्च : ₹ 26500 (स्लीपर रेल्वे तिकीट)
₹ 29500 (रेल्वे टियर ए सी )
शिवाय विमान तिकीटाचीही व्यवस्था (दिल्लीपर्यंत)
हरिद्वार पर्यंत रेल्वे प्रवास
चारधाम साठी 2x2 आरामदायी बस
एकूण प्रवास १३ दिवस

प्रस्थान दि. १७ सप्टेंबर २०२४

खर्चात समाविष्ट :🚂 रेल्वे तिकिटे, 🚍 बस प्रवास,
☕ २ वेळा चहा, ♨️ एक वेळ नाष्टा, 🍝 २ वेळा जेवण (महाराष्ट्रीय व शाकाहारी), 🛌 मुक्कामाची व्यवस्था (रूम 3,4 शेअरिंग)

खर्चात समाविष्ट नाही : रेल्वे प्रवासातील जेवण,चहा, नाष्टा इ., घोडे, डोली, हेलिकॉप्टर तिकीट व एसी रेल्वे किंवा विमान तिकिटांचा अतिरिक्त खर्च, कंपनीने योजलेल्या व्यतिरिक्त राहण्याचा खर्च, पूजा व धार्मिक विधी

🚩₹6750 भरून आजच बुकिंग करा.🚩

👉 0% व्याजदराने ट्रॅव्हल लोण तसेच ट्रॅव्हल इन्शुरन्स उपलब्ध आहे.

संपर्क : ओम यात्रा कंपनी, मो. 9960612304
Visit us @ www.omyatra.com

अरुन्धत्यनसूया च सावित्री जानकी सतीद्रौपदी कण्णगी गार्गी मीरा दुर्गावती तथा ॥लक्ष्मीरहल्या चन्नम्मा रुद्रमाम्बा सुविक्रम...
08/03/2024

अरुन्धत्यनसूया च सावित्री जानकी सती
द्रौपदी कण्णगी गार्गी मीरा दुर्गावती तथा ॥
लक्ष्मीरहल्या चन्नम्मा रुद्रमाम्बा सुविक्रमा
निवेदिता सारदा च प्रणम्या मातृदेवताः ॥

जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

कर्पूरगौरम करूणावतारमसंसार सारम भुजगेन्द्र हारम |सदा वसंतम हृदयारविंदेभवम भवानी सहितं नमामि ||भगवान शिवशंकराच्या परम पाव...
08/03/2024

कर्पूरगौरम करूणावतारम
संसार सारम भुजगेन्द्र हारम |
सदा वसंतम हृदयारविंदे
भवम भवानी सहितं नमामि ||
भगवान शिवशंकराच्या परम पावन महाशिवरात्री पर्वानिमित्त मंगलमय शुभेच्छा !

26/02/2024
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा ! 🚩🚩🚩
19/02/2024

श्री गणेश जयंतीच्यासर्वांना मंगलमय शुभेच्छा !।। गणपती बाप्पा मोरया ।।
13/02/2024

श्री गणेश जयंतीच्या
सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

।। गणपती बाप्पा मोरया ।।

बुकिंग सुरू ....... बुकिंग सुरू ..........🚩🚩देवभूमी उत्तराखंड चार धाम यात्रा - २०२४ 🚩🚩🙏 देवभूमी उत्तराखंड मधील हिमालयाच्...
05/02/2024

बुकिंग सुरू ....... बुकिंग सुरू ..........

🚩🚩देवभूमी उत्तराखंड चार धाम यात्रा - २०२४ 🚩🚩

🙏 देवभूमी उत्तराखंड मधील हिमालयाच्या कुशीतील चार धाम अर्थात गंगोत्री (पुण्यपावन गंगेचे उगमस्थान), यमुनोत्री (यमुना नदीचे उगमस्थान), श्री केदारनाथ (ज्योतिर्लिंग), श्री बद्रीनाथ (भारतातील चार धाम पैकी एक) त्यासह पंचप्रयाग (विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग) यात्रामार्गातील विविध मंदिरांचे दर्शन व हिमालयाच्या अनुपम सौंदर्याचे दर्शन. हरिद्वार व ऋषीकेश दर्शन

सहल खर्च : ₹ 26500 (स्लीपर रेल्वे तिकीट)
₹ 29500 (रेल्वे टियर ए सी )
शिवाय विमान तिकीटाचीही व्यवस्था (दिल्लीपर्यंत)
हरिद्वार पर्यंत रेल्वे प्रवास
चारधाम साठी 2x2 आरामदायी बस
एकूण प्रवास १३ दिवस

प्रस्थान दि. २६ मे २०२४

खर्चात समाविष्ट :🚂 रेल्वे तिकिटे, 🚍 बस प्रवास,
☕ २ वेळा चहा, ♨️ एक वेळ नाष्टा, 🍝 २ वेळा जेवण (महाराष्ट्रीय व शाकाहारी), 🛌 मुक्कामाची व्यवस्था (रूम 3,4 शेअरिंग)

खर्चात समाविष्ट नाही : रेल्वे प्रवासातील जेवण,चहा, नाष्टा इ., घोडे, डोली, हेलिकॉप्टर तिकीट व एसी रेल्वे किंवा विमान तिकिटांचा अतिरिक्त खर्च, कंपनीने योजलेल्या व्यतिरिक्त राहण्याचा खर्च, पूजा व धार्मिक विधी

🚩₹6750 भरून आजच बुकिंग करा.🚩

👉 0% व्याजदराने ट्रॅव्हल लोण तसेच ट्रॅव्हल इन्शुरन्स उपलब्ध आहे.

संपर्क : ओम यात्रा कंपनी, मो. 9960612304
Visit us @ www.omyatra.com

बुकिंग सुरू ....... बुकिंग सुरू ..........🚩🚩देवभूमी उत्तराखंड चार धाम यात्रा - २०२४ 🚩🚩🙏 देवभूमी उत्तराखंड मधील हिमालयाच्...
04/02/2024

बुकिंग सुरू ....... बुकिंग सुरू ..........

🚩🚩देवभूमी उत्तराखंड चार धाम यात्रा - २०२४ 🚩🚩

🙏 देवभूमी उत्तराखंड मधील हिमालयाच्या कुशीतील चार धाम अर्थात गंगोत्री (पुण्यपावन गंगेचे उगमस्थान), यमुनोत्री (यमुना नदीचे उगमस्थान), श्री केदारनाथ (ज्योतिर्लिंग), श्री बद्रीनाथ (भारतातील चार धाम पैकी एक) त्यासह पंचप्रयाग (विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग) यात्रामार्गातील विविध मंदिरांचे दर्शन व हिमालयाच्या अनुपम सौंदर्याचे दर्शन. हरिद्वार व ऋषीकेश दर्शन

सहल खर्च : ₹ 26500 (स्लीपर रेल्वे तिकीट)
₹ 29500 (रेल्वे टियर ए सी )
शिवाय विमान तिकीटाचीही व्यवस्था (दिल्लीपर्यंत)
हरिद्वार पर्यंत रेल्वे प्रवास
चारधाम साठी 2x2 आरामदायी बस
एकूण प्रवास १३ दिवस

प्रस्थान दि. २६ मे २०२४

खर्चात समाविष्ट :🚂 रेल्वे तिकिटे, 🚍 बस प्रवास,
☕ २ वेळा चहा, ♨️ एक वेळ नाष्टा, 🍝 २ वेळा जेवण (महाराष्ट्रीय व शाकाहारी), 🛌 मुक्कामाची व्यवस्था (रूम 3,4 शेअरिंग)

खर्चात समाविष्ट नाही : रेल्वे प्रवासातील जेवण,चहा, नाष्टा इ., घोडे, डोली, हेलिकॉप्टर तिकीट व एसी रेल्वे किंवा विमान तिकिटांचा अतिरिक्त खर्च, कंपनीने योजलेल्या व्यतिरिक्त राहण्याचा खर्च, पूजा व धार्मिक विधी

🚩₹6750 भरून आजच बुकिंग करा.🚩

👉 0% व्याजदराने ट्रॅव्हल लोण तसेच ट्रॅव्हल इन्शुरन्स उपलब्ध आहे.

संपर्क : ओम यात्रा कंपनी, मो. 9960612304
Visit us @ www.omyatra.com

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🇮🇳🇮🇳🇮🇳।। भारतमाता की जय ।।
25/01/2024

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🇮🇳🇮🇳🇮🇳
।। भारतमाता की जय ।।

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !तिळगुळ घ्या गोड गोड बोला !
14/01/2024

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

तिळगुळ घ्या गोड गोड बोला !

राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त दोन्ही महान विभूतींना विनम्र अभिवादन !
12/01/2024

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
03/01/2024

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

श्री दत्तात्रेय जयंतीच्या आपण सर्वांना मंगलमय शुभेच्छा !।। अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
26/12/2023

श्री दत्तात्रेय जयंतीच्या आपण सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
।। अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

18/12/2023

।। येळकोट येळकोट जय मल्हार ।।
महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेरायांच्या चंपाषष्ठी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

५०० वर्षांनंतर आपल्या सर्वांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण दि.२२ जानेवारी २०२४ रोजी श्री राम जन्मभूमी प्रतिष्ठापना...
10/12/2023

५०० वर्षांनंतर आपल्या सर्वांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण दि.२२ जानेवारी २०२४ रोजी श्री राम जन्मभूमी प्रतिष्ठापना साकार होत आहे. श्रीराम प्रतिष्ठापणेच्या अक्षता कलशाची श्रीगोंदा शहरातून मिरवणूक आज रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सायं.५ वाजता आयोजित केली आहे. प्रारंभ काळकाई चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनी चौक, जोतपुर मारुती चौक, झेंडा चौक, संत रोहिदास चौक मार्गे रेणुका माता मंदिर येथे सांगता होईल. न भूतो न भविष्यती अशा या मंगल सोहळ्यासाठी आपण सहकुटूंब उपस्थित रहावे.
।। जय श्रीराम ।।
🚩🚩🚩

Address

Chaitanya Complex Near Vrudheshwar Urban Multistate, Shani Chowk
Shrigonda
413701

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919960612304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Yatra Company ॐ यात्रा कंपनी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Om Yatra Company ॐ यात्रा कंपनी:

Videos

Share

Category