08/12/2022
'' चला ट्रीपला टूर्स अँड ट्रॅव्हल्स " च्या वतीने सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पुण्यतिथी( 18.12.22) महोत्सव निमित्त सोलापुरातून " 20 सीटर बस " ची सोय करीत आहोत .इच्छुकांनी 14 .12 .22 पर्यंत Advance भरुन आपली नोंदणी करावी. म्हणजे आम्हाला नियोजन करणे सोपे होईल.
-----------------
- 17 .12. 22 रात्री 10.30 वाजता सोलापूरहून निघणे
- पहाटे 3.30 वाजता गोंदवले येथे पोहोचणे
- पहाटे 4.30 ते 5.30 काकड आरती
- पहाटे 5.55 मिनिटांनी गुलालाचा कार्यक्रम -सकाळी 10.30 ते 12.30 महाप्रसाद
- चहा 2 वेळा
- नाष्टा 1 वेळ
- प्रतिव्यक्ती -1050 रुपये
1-ट्रीप संदर्भात फेरबदल करण्याचा हक्क ट्रॅव्हल्स कडे राहील.
2- किमान पंधरा व्यक्तींचे बुकिंग अपेक्षित आहे .
3-प्रवासादरम्यानची वित्तहानी व जिवित हानीस ट्रॅव्हल्स जबाबदार राहणार नाही.
----------------
संपर्क -रितेश काटकर
7666735072
फोन पे व गुगल पे 9359305210