श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर

  • Home
  • India
  • Solapur
  • श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर, Travel Company, LGF गाळा नं 82 द स्क्वेअर बिझनेस सेंटर जुनी मिल कंपाऊंड सोलापूर, Solapur.
(1)

*श्रीपाद ट्रॅव्हल्स* आयोजित *नर्मदा परिक्रमा**चला नर्मदा तिरावर प्रवास करून आशीर्वाद घेऊया नर्मदा मैय्याचा घेउया आनंद अध...
10/09/2024

*श्रीपाद ट्रॅव्हल्स* आयोजित
*नर्मदा परिक्रमा*
*चला नर्मदा तिरावर प्रवास करून आशीर्वाद घेऊया नर्मदा मैय्याचा घेउया आनंद अध्यात्माचा*
*दि. 26-12-24 ते 11-1-25*
भेट द्यायची ठिकाणे
*ओंकारेश्वर*
*बडवानी*, *राजपिपला*, *विमलेश्वर*, *नारेश्वर*, *तिलकवाडा* *गरुडेश्वर* *महेश्वर* *नेमावर* *भेडाघाट* *अमरकंटक* *महाराजपुर* *नरसिंगपूर* *होशांगाबाद* *उज्जैन*

*निवास व्यवस्था* - *हॉटेल दोन व्यक्ती मध्ये 1 रूम*
*फिरण्यासाठी आरामदायक बस non ac*
*छोटा ग्रुप असल्यामुळे प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष*
*सर्व प्रमुख मंदिराचे दर्शन*
*शक्य तेवढ्या ठिकाणी नर्मदेचे पवित्र स्नान*
*रोज नर्मदा पूजन*
रोज एक वेळ नाष्टा, दोन वेळ सात्विक जेवण दोन वेळ चहा / कॉफी रोज एक पाणी बाटली
रेल्वे प्रवासातील चहा नाष्टा जेवण पाणी याचा समावेश नाही
*सदर यात्रे मध्ये विमलेश्वर येथे राहण्याची सोय हॉल मध्ये व एक ते दोन ठिकाणी हॉटेल न मिळाल्यास एका रूम मध्ये 3 किंवा 4 जणांना ऍडजस्ट करावे लागेल*
*कोणत्याही कारणास्तव सीट कॅन्सल झाल्यास ऍडव्हान्स परत मिळणार नाही*
*सहल रक्कम - 39500/-*
*ऍडव्हान्स - 5000/-*
*संपर्क*
*सचिन सराफ*
*9403859501*
*सचिन मालखरे*
*8380919697*
या यात्रेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त ग्रुप वर share करावे

*अनुभव अध्यात्माचा  प्रवास आनंदाचा**चला दत्त परिक्रमेच्या मार्गावर चालूया दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करूयात सोबत 1...
10/09/2024

*अनुभव अध्यात्माचा प्रवास आनंदाचा*
*चला दत्त परिक्रमेच्या मार्गावर चालूया दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करूयात सोबत 12 ज्योतिर्लिंगा पैकी 1 ज्योतिर्लिंग दर्शन*
*श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर* आयोजित
*श्री पिठापूर कुरवपूर श्रीशैलम यात्रा*
गाणगापूर अक्कलकोट कडगंची सह
दिनांक *26-11-24 ते 2-12-24*
प्रवास - *रेल्वे IIIrd Ac + क्रूझर गाडी*
*सिकंद्राबाद ते सोलापूर प्रवास क्रूझर गाडीने असेल*.
निवास - *डिलक्स हॉटेल 2 व्यक्ती मध्ये 1 रूम*
भेट देण्याची ठिकाणे
*पिठापूर* - श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान, डोळ्यांचे पारणें फेडणारा अभिषेक सोहळा, अप्रतिम असा पालखी सोहळा
कुककुटेश्वर मंदिर, कालाग्नी शमन दत्त मंदिर, पुरुहुत्तीका मंदिर, गयासूर पादुका
*काकींनाडा बीच* *अन्नावरम* येथील भारतातील एकमेव श्री सत्यनारायण मंदिर, काकींनाडा येथील मंदिरे,
*कुरवपूर* - श्रीपाद श्रीवल्लभ तपोभूमी, टेंबे स्वामी गुफा, पुरातन वटवृक्ष
*गाणगापूर* - श्री नरसिंह सरस्वती स्वामी निर्गुण मठ, संगम स्थान, कल्लेश्वर मंदिर,
*अक्कलकोट* - श्री स्वामी समर्थ मंदिर, समाधी मंदिर
*कडगंची* - गुरुचरित्र लिहिलेले स्थान
*श्रीशैलम* - 12 ज्योतिर्लिंगा पैकी 1 ज्योतिर्लिंग
*यात्रा शुल्क*
*20000/-* प्रति व्यक्ती
*ऍडव्हान्स* - *5000/- नॉन रिफंडेबल*
संपर्क
*सचिन सराफ*
*9403859501*
*सचिन मालखरे*
*8380919697*
*आपण ही यात्रा मुंबई पुणे सोलापूर येथून सुरु करू शकता*

श्रीपाद ट्रॅव्हल्स आयोजित श्री दत्त परिक्रमा सोबत एक ज्योतिर्लिंग यात्रा पिठापूर कुरवपूर श्रीशैलम गाणगापूर अक्कलकोट कडगं...
13/08/2024

श्रीपाद ट्रॅव्हल्स आयोजित श्री दत्त परिक्रमा सोबत एक ज्योतिर्लिंग यात्रा
पिठापूर कुरवपूर श्रीशैलम गाणगापूर अक्कलकोट कडगंची अशी सर्व दत्तक्षेत्र एकाच यात्रेत
चला तर मग आजच आपले सीट बुक करा व सर्व दत्त क्षेत्राचे दर्शन व आशीर्वाद एकाच यात्रेत
संपर्क
सचिन सराफ 094038 59501 9657594615
सचिन मालखरे 8380919697

श्रीपाद ट्रॅव्हल्स आयोजित श्री नर्मदा परिक्रमा हॉटेल व्यवस्था फिरण्यासाठी आरामदायक गाडी, सात्विक भोजन अनुभवी यात्रा संयो...
17/07/2024

श्रीपाद ट्रॅव्हल्स आयोजित श्री नर्मदा परिक्रमा
हॉटेल व्यवस्था फिरण्यासाठी आरामदायक गाडी, सात्विक भोजन
अनुभवी यात्रा संयोजक
संपर्क
सचिन सराफ 094038 59501
सचिन मालखरे 8380919697

27/02/2024

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर आयोजित श्री नर्मदा परिक्रमा यात्रेकरूंचे मनोगत

29/12/2023

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर आयोजित पिठापूर कुरवपूर श्रीशैलम यात्रा
23-2-24 ते 28-2-24
III rd ac रेल्वे प्रवास, डिलक्स हॉटेल व्यवस्था, रोज 1 वेळ नाष्टा, 2 वेळ जेवण, 2 वेळ चहा किंवा कॉफी, रोज एक पाणी बाटली
आजच संपर्क करा 9226763074, 8380919697

श्रीपाद ट्रॅव्हल्स आयोजित पुरी गंगासागर कोलकत्ता यात्राआजची काही क्षणचित्रे
16/12/2023

श्रीपाद ट्रॅव्हल्स आयोजित पुरी गंगासागर कोलकत्ता यात्रा
आजची काही क्षणचित्रे

17/11/2023

श्रीपाद ट्रॅव्हल्स आयोजित कोस्टल कर्नाटक सहल
27-1-24 ते 3-2-24
संपर्क
सचिन सराफ 094038 59501
सचिन मालखरे 8380919697

श्रीपाद ट्रॅव्हल्स तर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
12/11/2023

श्रीपाद ट्रॅव्हल्स तर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर आयोजित पिठापूर कुरवपूर श्रीशैलम यात्रा दि 26-10-23 ते 1-11-23 अशी आयोजित केली होतीया यात्रे म...
05/11/2023

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर आयोजित पिठापूर कुरवपूर श्रीशैलम यात्रा दि 26-10-23 ते 1-11-23 अशी आयोजित केली होती
या यात्रे मध्ये 24 यात्रेकरूंनी सहभाग घेतला होता सदर यात्रा दत्तगुरूंच्या कृपेने व्यवस्थित पार पडली
सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

26/10/2023

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर यांच्या तर्फे आयोजित केलेल्या नर्मदा परिक्रमेतील यात्रेकरूंचे मनोगत
पुढील नर्मदा परिक्रमा 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी
संपर्क
सचिन सराफ 094038 59501
सचिन मालखरे 8380919697

श्रीपाद ट्रॅव्हल्स तर्फे सर्वाना हार्दिक शुभेच्छा
24/10/2023

श्रीपाद ट्रॅव्हल्स तर्फे सर्वाना हार्दिक शुभेच्छा

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर आयोजितपिठापूर कुरवपूर श्रीशैलम यात्रा गाणगापूर अक्कलकोट कडगंची सहAc रेल्वे प्रवास, हॉटेल व्यव...
23/10/2023

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर आयोजित
पिठापूर कुरवपूर श्रीशैलम यात्रा गाणगापूर अक्कलकोट कडगंची सह
Ac रेल्वे प्रवास, हॉटेल व्यवस्था भोजन नाष्टा चहा सर्व सुविधा
संपर्क
सचिन सराफ 9403859501
सचिन मालखरे 8380919697

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर आयोजित कोस्टल कर्नाटक सहल या मध्ये आपण भेट देणार आहोतशिरसी, सहस्त्रलिंग, जोग फॉल, गोकर्ण महाब...
22/10/2023

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर आयोजित कोस्टल कर्नाटक सहल या मध्ये आपण भेट देणार आहोत
शिरसी, सहस्त्रलिंग, जोग फॉल, गोकर्ण महाबळेश्वर, मुरुडेश्वर, शृंगेरी, उडूपी, धर्मस्थळ, कुक्केसुब्रमन्यम व इतर प्रेक्षणीय स्थळ
सोबत अनुभवी टूर मॅनेजर, आपले स्वतःचे किचन त्यामुळे जेवणात रोज वेगळा मेनू
चला तर मग आजच या यात्रेचा आनंद घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा
सचिन सराफ 9403859501
सचिन मालखरे 8380919697

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर आयोजित श्री नर्मदा परिक्रमा डिसेंबर 23एक आठवणपुढील नर्मदा परिक्रमा 28 जानेवारी ते 14 फेब्रुवा...
21/10/2023

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर आयोजित श्री नर्मदा परिक्रमा डिसेंबर 23
एक आठवण
पुढील नर्मदा परिक्रमा 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 24
संपर्क
सचिन सराफ 9403859501
सचिन मालखरे 8380919697

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर आयोजित खास पिठापूर सोबत विशाखा पटनम यात्रा या मध्ये आपण बघणार आहोत पिठापूर सोबत अन्नावरम भारत...
19/10/2023

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर आयोजित खास पिठापूर सोबत विशाखा पटनम यात्रा या मध्ये आपण बघणार आहोत पिठापूर सोबत अन्नावरम भारतातील एकमेव सत्यनारायण मंदिर, सिंहाचलम येथील उग्र नृसिंह मंदिर, RK बीच, सब मरीन म्युझिअम आणि बरेच काही
Ac रेल्वे प्रवास, Ac हॉटेल, भोजन नाष्टा चहा सर्व खर्च समाविष्ट
आजच संपर्क करा
सचिन सराफ 9403859501
सचिन मालखरे 8380919697

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर अनुभव अध्यात्माचा प्रवास आनंदाचाश्री नर्मदा परिक्रमा नोव्हेंबर 2022 एक आठवणपुढील नर्मदा परिक्...
18/10/2023

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर अनुभव अध्यात्माचा प्रवास आनंदाचा
श्री नर्मदा परिक्रमा नोव्हेंबर 2022 एक आठवण
पुढील नर्मदा परिक्रमा 26 जानेवारी ते 11 फेब्रुवारी
संपर्क
सचिन सराफ 094038 59501
सचिन मालखरे 8380919697

17/10/2023

श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर सोबत गिरनार यात्रेस आलेल्या यात्रेकरूंची प्रतिक्रिया

Address

LGF गाळा नं 82 द स्क्वेअर बिझनेस सेंटर जुनी मिल कंपाऊंड सोलापूर
Solapur
413007

Telephone

+19403859501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category


Other Travel Companies in Solapur

Show All