Jagdamba Travels

Jagdamba Travels Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jagdamba Travels, Travel Agency, 858, North Kasaba , near Old Vitthal Temple, Solapur.
(1)

Jaisalmer Sum Dezart Camal Safari
28/02/2023

Jaisalmer Sum Dezart Camal Safari

22/07/2021

जगदंब यात्रा क.

पुणे सोलापूर

श्रावण मासानिमित्त जोतिर्लिगाचे दर्शनाचा लाभ मिळावा

महांकाळेश्वर ओंकारेश्वर यात्रा
१५/८/२१ ते १९/८/२१
यात्रा कालावधी - ५ दिवस
यात्रा खर्च - ७५००
ऍडव्हान्स - ३०००
ऍडव्हान्स भरण्याची शेवटची तारिक ५/७/२१
यात्रा खर्चात
१)हॉटेलमधे २घात १ रूम
२)रेल्वे प्रवासावतिरिक्त २ वेळा चहा २ वेळा जेवण १ नाष्टा २ मिनरल पाणी बॉटल असेल
३)रेल्वेचे स्लीपर कोच तिकिट
४)कोविड १९ सफ्तीकारिता kit
----------------------------------------
टिप - सर्व टिकांना ची प्रवेश फी गाईड फी व रेल्वेतील जेवणाचा, चहापाणीचा खर्च यात्रेकरुनी करावयाचा आहे
----------------------------------------
१५/७ पुण्याहून दुपारी ३.२० वाजता इंदौर कडे प्रयाण पुढे रेल्वे प्रवास
१६/७ सकाळी ८.३० वाजता इंदौर पोहचणे फ्रेश अप होणे सकाळचा चहा नाष्टा करणे दुपारी भोजनोत्तर ओंकारेश्वर जाणे
स्थल दर्शन करणे पूजा विधी अभिषेक करणे ( करावे असे बंधन नाही पण तो भाग तुमच्या मनावर आहे ) दर्शन नंतर इंदौर येणे मुक्काम.
१८/८ सकाळी लवकर मांडू व महेश्र्वरकडे प्रयाण मांडू दर्शन व महेश्वर दर्शन करून इंदौर कडे.प्रस्थान ज्यांना इंदौर येथील खाऊ गल्ली मध्ये जावून आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी स्व खर्चाने आस्वाद घ्यावा .पुढे हॉटेलवर जावून मुक्काम.
१९/८सकाळी ब्रेक फास्ट नंतर उजैन कडे प्रस्थान तिथे महाकलेश्वर दर्शन घेणे नंतर काळभैरव, संदिमुनी मंदिर दर्शन करून दुपारचे भोजन होईल एक तास विश्रांती नंतरउज्जैन रेल्वे स्टेशनवर जाणे तेथून सायंकाळी ६ वाजता रेल्वेने पुण्याकडे प्रयाण पुढे रेल्वे प्रवास.
२०/८ सकाळी ८.३० वाजता पुणे पोहचणे व आनंदी वातावरणात सहलीचीसांगता होईल.
***********************
धार्मिक विधी पूजापाठ अभिषेक रिक्षा फोटो काढणे खाऊगल्ली ई.साठी साधारण प्रत्येकी १५०० रू अंदाजे खर्च होतो
""''''”""""'""'""''"""""""""""''"""
भेकराई पुणे ३१२३०८
दत्त नगर तुळजापूर रोड शेळगी सोलापूर ४१३००६
संजय ९३७३१४८६२७
९४०३६९४०९४
९७६७३२०७९०
w up ९४०३६९४०९४
+++++++++++++++++
त्वरित बुकिंग करा
थोडेच दिवस शिल्लक

Address

858, North Kasaba , Near Old Vitthal Temple
Solapur
413002

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9403694094

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagdamba Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jagdamba Travels:

Share

Category

Nearby travel agencies