हरिहरेश्वर पर्यटन स्थळ

हरिहरेश्वर पर्यटन स्थळ रम्य आणि अविस्मरणीय माझे गांव
दक्षिण ?
(2)

* हरिहरेश्वर पर्यटन स्थळ *
** हरिहरेश्वराचे देवालय **
इतिहासकालीन "प्राचीन प्रभु रामचंद्राच्या " पाऊलने पावन "हरिहरेश्वर" कोकणातल्या कुलाबा- आता रायगड-जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर(देवघर) या नावांचे लहान गांव आहे, श्रीवर्धनपासुन सोळा किलोमीटर अंतरावर हे गांव येते तेथेच हरिहरेश्वराचे देवालय आहे हे देवालय समुद्रकाठी असुन आतिशय रम्य असे स्थान आहे या देवस्थानाची स्थापना महामुनी अगस्ती ऋषी

ंनी केली असे स्कंद पुराणात उल्लेख आहे. येथे ब्रह्मा, विष्णू, महेश, आणि पार्वती यांचा लिंग रुपाने वास आहे. इथे विष्णुपद असुन श्राध्दादि कर्म व पिंडदान करण्याचे कर्म करण्याची पुर्वापार पध्दत आहे प्रभु रामचंद्राचे या स्थानावर प्रेम होते...छत्रपती शिवाजी महाराज अनेकदा येथे दर्शनास येत असत. समर्थ रामदास स्वामीही हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन गेल्याचा उल्लेख आढळतो. या ठिकाणी चंदनाची महापुजा बांधतात या देवस्थानाला पेशव्यांचे कुलदैवत हरिहरेश्वराचे. संभाजी राजे येथे दर्शनाला येत यात्रेकरुंना त्रास न होईल याची दक्षता घेत. या देवालयाचा जीर्णीध्दार थोरले बाजीराव साहेबांनी १७२३ मधे केला. हे दक्षिण काशी क्षेत्र समजले जाते येथे अनेकांच्या पीडा निवारण झाल्याच्या नोंदी. पेशवे दप्तरात आहेत श्रींमंत माधवरावसाहेब पेशवे आजारपणात ओरडच. त्याचे क्लेश श्री हरिहरेश्वराच्याप्रसादाने थांबले. पेशवे कुळातील स्त्री पुरुषव अनेक सरदार मंडळी हरिहरेश्वराच्यादर्शनाला नेहमी येत व खुप खर्च करत हरिहरेश्वर व श्रीवर्धन ही दोन्ही गावे मुंबईच्या दक्षिणेला बाणकोट खाडीच्या उत्तर तीरावर वसली आहेत यागावाचे देशमुखीचे हक्क भट घराण्याच्याकडे चार चालत आले आहे आणि तेथिल सेवा गुरव आणि मळि समबांधवाकडे आहे.
देवालयाच्या तिन्ही बाजुंना तीन उंच डोंगर असुन हरिहर, हर्षणाचल व आनंदगिरी अशी नांवे आहेत. या तीन डोंगराच्या पायथ्याशी समुद्राच्याअथांग लाटा सतत आदळत असतात व हे दृश्य आतिशय विलोभनीय दिसते. श्री हरिहरेश्वराच्यासमोरच कालभैरवाचेमंदिर आहे. कालभैरवाची फ़क्त दोनच देवालये भारतात आहे. तर एक काशीला व दुसरे हरेश्वर येथे. येथे कालभैरवाच्या मुर्तिवर कौलप्रसद घ्यावयचे काम गुरव बांधवाकडे आहे. हिंदुप्रमाणे मुसलमान ही येथे कौल लावायला येतात. श्री हरिहरेश्वराचा वार्षिक उत्सव महाशिवरात्री दिवशी (माघवद्य त्रयोदशी) साजरा होतो. ब-याच घरातुन कालभैरवाची प्रातिमा (फ़ोटो) दारासमोरच लावलेली असते.पेशव्याचे कुलदैवतही हरिहरेश्वर असल्याचा उल्लेख वर आला आहेच. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे आजारी असताना सौ. रमाबाई साहेब हरिहरेश्वराच्यादर्शनाला येऊन गेल्या असा ऎतिहासिक पत्रात उल्लेख आढळतो. ही यात्रा इ.स. १७६६ साली झाली. श्रीवर्धनला पेशवे राहात होते ती जागा ओसाड असुन फ़क्त मुळ वास्तुच्याचौथरा शिल्लक आहे. पाहिले बाजीराव साहेब व चिमाजी आप्पा या जागेत बागडले. तथापि स्वातंत्र्योतर काळात येथे सभागृह बांधण्यात आले असुन पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांचा पुर्णकृति पुतळा उभारण्यात आला आहे .

हे सर्व पाहत असताना येथिल निसर्गा रम्य द्रुश्य आणि समुद्रकिनरा मन अगदि मोहुन सोडतात...

म्हणून अपण जरूर भेट द्या ...आणि भक्तिरसचा आणी मानसिक आनंद मिळावा...

धन्यवाद

Tripurari Paurnima 2023
26/11/2023

Tripurari Paurnima 2023

सर्व पर्यटकांसाठी हे ठिकाण आता खुले झाले आहे
21/10/2023

सर्व पर्यटकांसाठी हे ठिकाण आता खुले झाले आहे

Captured by
20/10/2023

Captured by

आंतररष्ट्रीय मंदिर संमेलन 2023 मध्ये श्री देव हरिहरेश्वर काळभैरव देवस्थानाला मोठ्या सन्मानाने निमंत्रण आले. 💐
23/07/2023

आंतररष्ट्रीय मंदिर संमेलन 2023 मध्ये श्री देव हरिहरेश्वर काळभैरव देवस्थानाला मोठ्या सन्मानाने निमंत्रण आले. 💐

कोकणातल्या शिमागो उत्सवातील संकासुर 👹
06/03/2023

कोकणातल्या शिमागो उत्सवातील संकासुर 👹

18/02/2023
यावर्षी प्रथमच हरिहरेश्वर येथे महाशिवरात्री निमीत्त श्री देव हरिहरेश्वर म्हणजेच देवाधिदेव महादेव यांचा पालखी सोहळा पार प...
16/02/2023

यावर्षी प्रथमच हरिहरेश्वर येथे महाशिवरात्री निमीत्त श्री देव हरिहरेश्वर म्हणजेच देवाधिदेव महादेव यांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. 🙏

Captured by
31/01/2023

Captured by

Captured by :
06/01/2023

Captured by :

.
04/01/2023

.

Captured by :
01/01/2023

Captured by :

आई सोमजाई 🙏
16/12/2022

आई सोमजाई 🙏

01/12/2022

|| ॐ नमो कालभैरवाय नमः ||शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी देवाधिदेव श्री शंकराने श्री देव कालभैरव यांच्या कार्तिक माहे कालअष...
16/11/2022

|| ॐ नमो कालभैरवाय नमः ||

शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी देवाधिदेव श्री शंकराने श्री देव कालभैरव यांच्या कार्तिक माहे कालअष्टमी ह्या दिवशी शक्तीशाली अवतार घेतला.
म्हणून दरवर्षी कार्तिक महिन्यातील कालअष्टमीला श्रींचा जन्मकाळ साजरा केला जातो.
हा जन्मकाळ हरिहरेश्वर मध्ये मोठ्या उत्साहात केला जातो त्याची काही छाया चित्रे.

छाया चित्रकार : prashant gurav

श्री देव काळभैरव यांचा जन्म उत्सव सोहळा.
14/11/2022

श्री देव काळभैरव यांचा जन्म उत्सव सोहळा.

06/11/2022

दिवेआगर मधील एक सुंदर नजारा
31/10/2022

दिवेआगर मधील एक सुंदर नजारा

Captured by :
11/10/2022

Captured by :

विजयादशमीच्या & दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ☘️💐
05/10/2022

विजयादशमीच्या & दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ☘️💐

04/10/2022

Captured by :
01/10/2022

Captured by :

Address

Srivardhan
402110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हरिहरेश्वर पर्यटन स्थळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Srivardhan travel agencies

Show All

You may also like